Poonam Mahajan | तिकीट कापले, Thackeray यांचा फोन ते वडिलांना मारण्यामागे षडयंत्र पुनम महाजन UNCUT

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 82

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 13 дней назад +84

    महाराष्ट्राच्या राजकारणातला सुसंस्कृत कुटुंबवत्सल प्रामाणिक नेता म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @SanjayTandel-qq5js
    @SanjayTandel-qq5js 13 дней назад +43

    काही झाले तरी माविकास आघाडी येणारच 🚩🚩🚩🚩

  • @VijayKokare-jg2zm
    @VijayKokare-jg2zm 13 дней назад +18

    आपण ताई कधी पण मातोश्रीवर या आपले स्वागत होईल

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 13 дней назад +20

    तुमचे तिकीट कापण्यामागे फडणवीस आणि शेलार मामा हे दोघे कारू नारू आहेत .

  • @jagannathnangare4406
    @jagannathnangare4406 13 дней назад +33

    तुम्ही शिवाजी महाराजांचे मंदिर बांधल्या मुळे तिकीट दिले नाही

  • @marutibobade2244
    @marutibobade2244 13 дней назад +33

    हुशार नेता म्हणून पुढे जाईल म्हणून तिकिट कापले.

  • @jagannathjadhav44
    @jagannathjadhav44 13 дней назад +12

    महाजन परिवार व ठाकरे परिवार हे जुने संबंध आहेत

  • @Vikassitarampawar
    @Vikassitarampawar 13 дней назад +8

    खरोखरच मस्तच काम आहे ताई च

  • @शेतकरीपुत्र-थ6ठ
    @शेतकरीपुत्र-थ6ठ 13 дней назад +15

    वडिलांच्या विचाराला आज पण तुम्ही निष्ठावान आहे त्याबद्दल गर्व आहे

  • @PrakashTeli-j3m
    @PrakashTeli-j3m 13 дней назад +5

    पुनम ताई तुम्ही वडिला प्रमाणे शांत स्वभावाच्या आहेत तुम्ही शिवसेनेत या तुमचे स्वागत आहे. शिवबंधन बांधा

  • @aventerprises1565
    @aventerprises1565 14 дней назад +11

    Tai you are true leader ❤

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 13 дней назад +9

    उद्धव ठाकरेंन सोबत या भलं होईल . पुढेच राजकीय करियर फळाला येईल .

  • @dinkarnakshane9064
    @dinkarnakshane9064 13 дней назад +4

    उध्दव ठाकरे only

  • @UdayNatu
    @UdayNatu 13 дней назад +5

    Well done.Poonamji All the best for your future.

  • @PratapPatil-kh5uj
    @PratapPatil-kh5uj 13 дней назад +2

    खुप खुप छान 👌👌👌

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 13 дней назад +9

    Mahavikas agadi cha Vijay aso

  • @yashwantsalunke608
    @yashwantsalunke608 13 дней назад +5

    पूविचा भारतीय जनता पक्ष राहीला नाही.अटल बिहारी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, मुरलीमनोहर, असे अनेक लोक होते तीच खरी भारतीय जनता पक्ष होता आताचे सर्व भ्रष्टाचारी आहेत.तुम्हाला भारतीय जनता पक्षात थाननाही.

  • @RM34098
    @RM34098 13 дней назад +6

    तुम्ही किती भाजपा भाजपा करा पण तुमच करियर त्यांनीच संपवलं

  • @ratnamalagharge5342
    @ratnamalagharge5342 13 дней назад +6

    फुकट भेटल तेच नशीब
    मामा सोबत जा मनसे मधे
    मुंडेंची हलत बघा
    ठाकरे शिवाय महाजन मुंडे अपूर्ण आहेत

  • @Boss4380
    @Boss4380 13 дней назад +8

    बापाच्या जीवावर किती दिवस जगणार स्वतःच काम दाखवाव लागत फक्त ऐश्वर्यसंपन्न जीवन जगणार तर कोण विचारणार तुम्ही लोकासाठी काय काम केल ते सांगता येत नाही कोण भाकरे अन त्याला आम्ही कधीच कोलल .तिकीट कापल ते योग्यच

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 13 дней назад

      Gadakari Mundhe Jhadase and some other leaders of Maharashtra worked hard for BJP.
      The fruits of their efforts are being encased by Fadanvis.
      What Fadanvis has done for Maharashtra?
      He damaged the image of Maharashtra.
      Andhabhakta, open your eyes.

  • @rajegandole2857
    @rajegandole2857 13 дней назад +2

    भाजप दिलेलं वचन पाळत नाही. उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यावर लगेच कर्जमाफी दिली.

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 8 дней назад

    बरोबर आहे ताई

  • @शेतकरीपुत्र-थ6ठ

    तिकीट नाही दिला नाहीम्हणून तरीपण पक्षाचे निष्ठावंत राहणारी ताई तुमचे खरोखर चांगले विचार आहे कधी तुम्ही तुमच्या बापाचा गर्व केला नाही प्रत्येक राजकारणाचे मुलं पाहिले तर

  • @sunilubale2011
    @sunilubale2011 13 дней назад +6

    फडणवीस ने काटा काढला नक्कीच

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 9 дней назад

    Poonam ताई

  • @sangramKale-d7v
    @sangramKale-d7v 13 дней назад +2

    Brend is brend

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 13 дней назад +13

    रेड फ्लग दिसला नाही पण टरबूज दिसला असेल

  • @sunildhamanskar8944
    @sunildhamanskar8944 13 дней назад +2

    मुंडे साहेब यांचा पण घातपात घडवून आणला आहे शंभर टक्के . चोकशी होणे गरजेचे आहे पण पंकजा ताईंनी दुर्लक्ष केले आहे.

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 13 дней назад +6

    पूनम ताई लै गोड आहेस
    हुशार धादशी
    लड़वैयी

  • @rcstreams4427
    @rcstreams4427 13 дней назад +1

    Aplya madhe aani pankja mundhe madhe faar farak, polished personality aahat tumhi

  • @dineshjadhav7423
    @dineshjadhav7423 12 дней назад

    टरबूतवर भरोसा करायला नको होता

  • @VijayKokare-jg2zm
    @VijayKokare-jg2zm 13 дней назад +2

    ताई उद्धव साहेब आपल्या बरोबर आहेत कोणाला घाबरू नका

  • @sanjaygadhavepatil7270
    @sanjaygadhavepatil7270 12 дней назад

    पूनम ताई सतत जमिनीवर पाय असलेली बापा सारखी मुलगी.

  • @satilalpatil3562
    @satilalpatil3562 9 дней назад

    आक्रोश ताळे केले असते तर तिकीट भेटले असते

  • @PranabPanda-t2k
    @PranabPanda-t2k 13 дней назад +3

    Jai thakre

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 13 дней назад +3

    विलास राव देशमुख, गोपीनाथ मुंढे, प्रमोद महाजन सुशीलकुमार शिंदे अशी सुसंस्कृत आता नाही फक्त उद्धव ठाकरे नितीन गडकरी राहुल गांधी असे तिघे सुसंस्कृत आहेत. बाकी सारे पाला पाचोळा.

  • @BabitaMavchi
    @BabitaMavchi 12 дней назад

    ताई तुम्ही चुकल्या नाहीत

  • @RM34098
    @RM34098 13 дней назад +1

    भाजपा सोडा ,मोदी शाह सगळे करता आहे

  • @vinayakkasar-jl8nv
    @vinayakkasar-jl8nv 13 дней назад +1

    अजून आपण झोपले होते काय साहेब जाऊन किती दिवस झाले आता तिकीट नाही म्हणून तुमी बोलता कोण विश्वास ठेवणार आहे का
    जनता वेडी नाही हो तुमी जनतेला वेडी समजता तुमच्या फायद्या साठी आता रडू नका घरी बसा रडत तेच बाकी आहे 😂😂

  • @RM34098
    @RM34098 13 дней назад +1

    हा फडतूस संपवणार तुम्हाला,आणि भाजपा शिवाजी महाराजांच्या विरोधी आहे

  • @shekhardeshpande4531
    @shekhardeshpande4531 12 дней назад

    खूप जिव्हारी लागल आहे.

  • @sandipkapasa2617
    @sandipkapasa2617 13 дней назад

    तुमच राजकीय अस्तित्व संपवलं आहे

  • @pankajchougule952
    @pankajchougule952 13 дней назад

    तुम्ही ठाकरे वर बोलत होता

  • @anantremje886
    @anantremje886 12 дней назад

    Shivaji. Maharajancha bandlyamulecha teekit deele. Nahi he khare. 100%. Karan. Devendrala maharajanchee Alarji Ahe shidha hote

  • @basavrajchilla5198
    @basavrajchilla5198 13 дней назад +1

    शिवरायांच मंदीर सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे.

  • @janardhanbarse708
    @janardhanbarse708 13 дней назад +1

    बापाचा वारसा मुडे एवढे मोठे झाले तुम्ही

    • @bsmedia3528
      @bsmedia3528 13 дней назад

      त्यांचं कर्तृत्व आहे great managment king आहेत त्या

    • @Rahul19877
      @Rahul19877 13 дней назад

      Bapachi varsa asala tri baap nasta na nivdun yene te pn 2 vela ...kay tri connection asel na tyach jante samor...bjp he doran ahe Jo phude jat asel tyach pank kapale...bjp chor party ahe karyakartach chi kimat nahi ahe tyana..baherun congress che alela tyana chalatay and je pahila pasun bjp che karyakatlrte ahe tyana fakt chadar uchala tevatat..tyapeksha hya madam ne udav sahebana la sath dila pahije ...

  • @kiransanap101
    @kiransanap101 13 дней назад

    Only Udhavsaheb THAKREY SHIVSENA jindabad. Baki Gaddarach...

  • @santoshkarande8507
    @santoshkarande8507 13 дней назад

    प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांना मारले आहे

  • @AnamDeshmukh-t8t
    @AnamDeshmukh-t8t 14 дней назад +1

    प्रत्येक निवडणुकीत हाच मुद्दा असतो याचा.....

  • @sridhartv310
    @sridhartv310 13 дней назад

    Gossip reporter

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 7 дней назад

    मोदी खोट्या शिवाय कांहीच बोलत नाही. बीजेपी नामोनेश झाला पाहिजे. मॅडम खोटे बोलतात.

  • @sanjaychavan5851
    @sanjaychavan5851 13 дней назад

    आजुन मस्ती बीजेपी ही तुमच्या वडिलांच्या व गोपीनाथ मुंडे यांच्या मेहनतीची आहे ती आता नाय राहिली

  • @SitaramDate-m3d
    @SitaramDate-m3d 13 дней назад

    ताई तु तुमच वडिल प्रमोद महाजन आमचयासाठी भाषन वकतरुकतव फार मोठा नेता अटलजी बाजपैयी बाळासाहेब ठाकरे संगम जोडनारा नेता सोबत पवार साहेब हा संगम मी भट महानार भाषन ऐकल सख्या भाऊ प्रविण महाजन गोळिबार साहेबाची हत्या मी अहमदनगर मार्केटमध्ये होतो विश्वास बसत नव्हता पण जे झाले ते झाल पण् आज पंकजाताई धनुभाऊ तुमच्या सोबत नाही अस दिसतय

  • @AnshP-i5p
    @AnshP-i5p 13 дней назад

    Failed leadership

  • @WeIndians3226
    @WeIndians3226 13 дней назад

    हेच चुकलं तुमचं, भाजपावाल्याना शिवाजी महाराज आतून रुचत नाहीत.. मतांसाठी महाराज लागतात तो त्यांचा नाविलाज असतो. म्हणून ते शिवाजी महाराजांचा अपमान करत असतात.

  • @sharadnagawade3107
    @sharadnagawade3107 13 дней назад

    उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद आता कसं काय

  • @dattatraynangarepatil6520
    @dattatraynangarepatil6520 13 дней назад +5

    Poonamji लाज वाटते मला स्वताला आपण अशा देशात राहतो जिथ पुलवामा blast मध्ये ४० जवान मारले जातात आणि गेली ६ वर्ष त्याचा तपास नाही shame on you & BJP pm मोदी
    जमल तर सत्य बोला
    मोदींचा पापाचा घडा अजुन भरला नाही सत्यपाल मलिक बरोबर बोलले

  • @sandiplole347
    @sandiplole347 13 дней назад +1

    थोडस सुप्रिया ताईंकडून शिका

  • @sureshkerkar2944
    @sureshkerkar2944 13 дней назад

    हि कमळाबाई ची लेक काही बोलत असेल पण ,हिने संसदेत कोणत्या तरी विषयावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टिका केली होती व बाकावर हात मारून बोलत होती, त्यावेळी माझा सारख्या महाराष्ट्रातील असंख्य लोक हिला टिकीट मिळू नये ही मनात देवा कडे प्रार्थना केली असेल ,आज हीला उध्दव साहेब आठवतात, यावरून सिद्ध होते उध्दव साहेब नव्हते बरोबर तर टरबुजाने टिकीट कापले,
    गायकवाड रिपोर्टस देशात एन.डी.ए.चे सरकार 1996-7 ला होते तेव्हा प्रमोद महाजन कॅबिनेट मंत्री होते व संजय निरुपम राज्य सभेचा शिवसेनेचा खासदार होता, संजय निरुपम ने प्रमोद महाजन यांना लोकसभेत प्रश्न विचारून गोत्यात आणले होते, त्यावेळेस प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब याना सांगितले, साहेबांनी निरुपम ला खासदार कीचा राजीनामा देण्यास सांगीतला, याला म्हणतात मैत्री,

  • @sandiplole347
    @sandiplole347 13 дней назад

    बोलण खूप टोकाचं असत आणि खालच्या पातळीवरच असत आणि वक्तीना असच व्हायला पाहिजे खूप हवेत उडत होत्या

  • @sanjaydhavan1615
    @sanjaydhavan1615 13 дней назад

    Tickets kapala bar zala

  • @sandiplole347
    @sandiplole347 13 дней назад +1

    दोन खोल्या होत्या आता महाल बांधला कुठं कामालाजत होते घरातले sgle

  • @PrakashTeli-j3m
    @PrakashTeli-j3m 13 дней назад

    पुनम ताई तुम्ही वडिला प्रमाणे शांत स्वभावाच्या आहेत तुम्ही शिवसेनेत या तुमचे स्वागत आहे. शिवबंधन बांधा

  • @PrakashTeli-j3m
    @PrakashTeli-j3m 13 дней назад

    पुनम ताई तुम्ही वडिला प्रमाणे शांत स्वभावाच्या आहेत तुम्ही शिवसेनेत या तुमचे स्वागत आहे. शिवबंधन बांधा