सौरभ शिरसाट आणि सोनाली सोनवणे या दोघांचा आवाज खूप म्हणजे खूप छान आहे आणि पायल आदीचा तर विषयच नाही ते त्या दोघांची जोडी तर खूपच मस्त दिसते मला तर खूप आवडलं हे गाणं आणि याचा दुसरा पार्ट लवकरच येऊ द्या दुसरा ऑल द बेस्ट सगळ्यांना😊❤
मला वाटत लातूर मध्ये पाहिल्यन्दा अल्बम बनला आहे. पायल खुप छान अप्रतिम सॉंग आणी व्हिडीओ ग्रॉफी. मस्त. किती पण आयकल तर पुन्हा पुन्हा. आयकावंसं वाटतं. 🙏🙏❤❤❤❤
Wonderful✨😍❤ असं वाटतंय की 3 तासांची movie🍿 आहे. सॉंग ऐकून तर काही मन भरत नाही🙅 अजून अजून बघावं वाटतय. 'मझ्या पिल्लू च्या पायात पैंजण लय ग्वाड वाजतय' Aadi, payal, sonali, saurabh and one and only dhamma bhau Superb❤❤❤
शेअर करा प्लिज 🙏🙏:-सर्व भाऊ आणि बहिणीचे लाख लाख कोटी कोटी आभार व्यक्त करतो तुम्ही सर्वांनी या गाण्याला खूप प्रेम दिलं त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार आणि तुमचा सर्वांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे कारण तुमचा सपोर्ट शिवाय मी काहीच करू शकणार नाही कारण आजपर्यंत तुम्ही जेवढे गाण्यांना सपोर्ट केलाय ते सर्व हिट आहेत आणि तुम्ही याही गाण्याला हिट करून दाखवाल अशी अपेक्षा बाळगतो आणि गाणं होईल तेवढं शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा सर्वांचे परत एक वेळेस मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद 🙏🙏
प्रेम या नावा मध्ये खूप ताकद आहे😅😜 कोनती ही गोष्टी किती पण अवघड असली ना ती गोष्ट करायला खूप सोप होऊन जातं ती गोष्टी या विडियो मध्ये बघायला भेटली जसं कि कडू कारलं प्रेमात गोडं लागतं👍🏼❤️😍मग गाणं तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेयर करा.. आमच्या सर्व टीम ने खुप मेहनत घेऊन हे गाणे बनवले आहे.. तुमची एक Comment आणि एक Share आम्हाला आनंद देतो .. त्यामुळे आमच्या इतर गाण्यांप्रमाणे या गाण्याला देखील तुम्ही भरपूर प्रेम द्या ..
पायल आणि आधी रोकडे ची जोडी खूप छान वाटते आणि सॉन्ग तर खूपच मस्त आहे मला खूप आवडलं खूप छान असंच पुढे जात रहा पायल आणि आधी ऑल द बेस्ट❤😊
❤
खूप खूप धन्यवाद दादा/ताई गाणं होईल तेवढ शेअर करा प्लीज
@@dhammaproductionofficial okk 😊❤️
Ho ka mam😂
@@SHRICREATER ho re khrch
सौरभ शिरसाट आणि सोनाली सोनवणे या दोघांचा आवाज खूप म्हणजे खूप छान आहे आणि पायल आदीचा तर विषयच नाही ते त्या दोघांची जोडी तर खूपच मस्त दिसते मला तर खूप आवडलं हे गाणं आणि याचा दुसरा पार्ट लवकरच येऊ द्या दुसरा ऑल द बेस्ट सगळ्यांना😊❤
खुप छान आहे याचा दुसरा पार्ट आला पाहिजे ❤
या गाण्याचं दुसरा पाट आला पाहिजे ❤ सुंदर झाला विडिओ
खूप खूप धन्यवाद दादा/ताई गाणं होईल तेवढ शेअर करा प्लीज
खंड्या भाई विलन... धम्मा भाऊच गीत... ही जोडी लय भारी वाटते ❤
दादा खूप मस्त झाल आहे गान 😍🔥❤️
मला वाटत लातूर मध्ये पाहिल्यन्दा अल्बम बनला आहे. पायल खुप छान अप्रतिम सॉंग आणी व्हिडीओ ग्रॉफी. मस्त. किती पण आयकल तर पुन्हा पुन्हा. आयकावंसं वाटतं. 🙏🙏❤❤❤❤
Wonderful✨😍❤ असं वाटतंय की 3 तासांची movie🍿 आहे.
सॉंग ऐकून तर काही मन भरत नाही🙅
अजून अजून बघावं वाटतय.
'मझ्या पिल्लू च्या पायात पैंजण लय ग्वाड वाजतय'
Aadi, payal, sonali, saurabh and one and only dhamma bhau
Superb❤❤❤
खूप खूप धन्यवाद दादा/ताई गाणं होईल तेवढ शेअर करा प्लीज
पहिले मी पाहिले हे गीत सर ✍️✍️🎤🎤 खूपच छान सर अभिनंदन सप्रेम जय भीम
खूप खूप धन्यवाद दादा/ताई गाणं होईल तेवढ शेअर करा प्लीज
@@dhammaproductionofficial खूप शेर केलं dada✍️✍️🎤🎤
पायल आणि आदी खूप छान आणि पायल ताई मी तुझी खुप मोठी फॅन असंच पुढे जात राहा ऑल द बेस्ट
खूप खूप धन्यवाद दादा/ताई गाणं होईल तेवढ शेअर करा प्लीज
Nice Expression payal...Aadi kdk Acting ❤
गान ऐकतानी आस वाटल धम्मा भाऊ, की तुम्ही है गान नाय डायरेक्ट movie बनवला.
खूप म्हणजे खूप छान गान वाटल गान. 🤩🌹🙏
खूप खूप धन्यवाद दादा/ताई गाणं होईल तेवढ शेअर करा प्लीज
सुंदर 👌👌👌 सौरभचा आवाज गोडच आहे. गीतही सुंदर लिहिले आहे आणि व्हिडिओ देखील देखणा केलाय 👌👌💐
❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद दादा/ताई गाणं होईल तेवढ शेअर करा प्लीज
खूप खूप धन्यवाद दादा/ताई गाणं होईल तेवढ शेअर करा प्लीज
Beautiful couple adi and paluu🧿💜
I like very much this song❤
All the best for more songs 🐣💜
शेअर करा प्लिज 🙏🙏:-सर्व भाऊ आणि बहिणीचे लाख लाख कोटी कोटी आभार व्यक्त करतो तुम्ही सर्वांनी या गाण्याला खूप प्रेम दिलं त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार आणि तुमचा सर्वांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे कारण तुमचा सपोर्ट शिवाय मी काहीच करू शकणार नाही कारण आजपर्यंत तुम्ही जेवढे गाण्यांना सपोर्ट केलाय ते सर्व हिट आहेत आणि तुम्ही याही गाण्याला हिट करून दाखवाल अशी अपेक्षा बाळगतो आणि गाणं होईल तेवढं शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा सर्वांचे परत एक वेळेस मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद 🙏🙏
🥰🤗👌खंडुदादाला गेला गानातगान भारी सेवट रडायला आल गान बगुन
खूप खूप धन्यवाद दादा/ताई गाणं होईल तेवढ शेअर करा प्लीज
खूप छान..सर्वांनी खूप छान काम केले ..धम्मा दादा धनवे ह्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन ❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद दादा/ताई गाणं होईल तेवढ शेअर करा प्लीज
Beautiful song 🎵 ❤️ lyrics, vocals superb
एक नंबर आहे राव गाण आसच पूढे जातं रहा❤❤
खूपचं जबरदस्त सर 🎤🎤✍️✍️💐
किती ऐकलं तरी आणखी ऐकावं वाटत ❤
Kdk 🤩🙌🏻 Team congratulations 💪✨
Nice ❤❤❤😊😊😊
खूपच छान गान आहे हे.
मला तर खूपच आवडलं.
आणि सोनाली दिदीचा आवाज तर
खूपच रंगला या गाण्यांमध्ये ❤❤❤❤😊😊
खूप खूप धन्यवाद दादा/ताई गाणं होईल तेवढ शेअर करा प्लीज
Ak nambar dada ani vayani❤
सौरभ भाऊ आवाज अतिशय गोड आहे ❤ अप्रतिम गाण आहे ❤
❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद दादा/ताई गाणं होईल तेवढ शेअर करा प्लीज
Mast Ahe Song ani सौरभ भाऊ चा आवाज तर लयच भारी की ❤
❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद दादा/ताई गाणं होईल तेवढ शेअर करा प्लीज
खूप खूप धन्यवाद दादा/ताई गाणं होईल तेवढ शेअर करा प्लीज
Khup Bhari Ahe Song ❤❤
Mast re Saurabh 🎉🎉🎉 and all team
खूप छान वाटत ❤❤❤❤
इन्स्टा वरून आले... शोधत शोधत🥹... All the best.. Nice song❤️
Ek number ❤
काय आवाज आहे अप्रतिम ❤❤
लय भारी 👌🏻👌🏻🔥🔥🔥🔥🔥🔥
जय भीम जय संविधान भाऊ खूप खूप भारी .. अप्रतिम इनक्रेडिबल सोंग खरंच.
Kup chan song ❤❤❤❤❤ kup kup kup
Khup chan song mast❤❤
खुप छान गान आहे मला आवडल 😊🤞🧿
Khup Chan
प्रेम या नावा मध्ये खूप ताकद आहे😅😜 कोनती ही गोष्टी किती पण अवघड असली ना ती गोष्ट करायला खूप सोप होऊन जातं ती गोष्टी या विडियो मध्ये बघायला भेटली जसं कि कडू कारलं प्रेमात गोडं लागतं👍🏼❤️😍मग गाणं तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेयर करा.. आमच्या सर्व टीम ने खुप मेहनत घेऊन हे गाणे बनवले आहे.. तुमची एक Comment आणि एक Share आम्हाला आनंद देतो .. त्यामुळे आमच्या इतर गाण्यांप्रमाणे या गाण्याला देखील तुम्ही भरपूर प्रेम द्या
..
खूप खूप धन्यवाद दादा/ताई गाणं होईल तेवढ शेअर करा प्लीज
Ly bhari Didi dada ❤
❤❤❤❤❤ kadk
लय भारी मला खूप आवडल माझे शब्द खरे ठरले बरका पार्टी ranyeole
3:43 aangaat kaate aale haa seen bagun khup chaan aahes ha song good job aadi ani Payal
Aik number 🎉❤🥳
आम्ही तर खंड्या भाई साठी आलो 😂
Bhau most 💫💫💫💫🌹
खूप छान शेंब्ध दादा 👌🏻👌🏻👌🏻
खूप छान
❤❤❤🎉🎉🎉
Wow super song 😊❤
Mst ahe song ❤🎉🎉😍👍👍
खूप सुंदर दादा 👌
खूप मस्त ❤
kdk.......khup mst ahe song....❤❤❤❤❤❤❤
Lay bahri ❤❤❤❤
Kadak dada
खुप mast dada माझी पण लव्ह स्टोरी अशीच झालीय
Chan ❤
Khandya bhau ek no ❤❤
Lay bhari ❤❤❤❤
Khup chaan 👌👌❤
गाण खुप छान आहे😍😍
Superb BaBa..💞👍🏻
खड्या भाऊ❤😅
फक्त खंड्या भाई ल बघण्या साठी पुर्ण विडिओ बघितलं ❤
Kay yaar he song ahe tumcha khupc mast me tar sarkh aikat ahe 🥰👌🏻😘☺️
😍खुप छान 👌👌👏👏🙌
एक नंबर दादा आणि ताई खुप छान आहे गाणे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
लय भारी 🎉🎉🎉❤️❤️
❤❤kuop chaan mast khuop bari ❤❤❤❤
Mst ❤
खूप छान 🎉❤
खुप छान वाटलं गान दुसर पन गाणं आलं पाहिजे ❤❤❤
Congratulations All Team 👏🎉❤
Nice song 😇🥰
Tumchi jodi laich brand distii 😅❤🤗🧿
Aadichi bayko 😊😊
🎉 खूप छान आहे 🎉🎉
Khandya Bhau on fire 🔥 ✈️
East or west khandya Bhai is the best ❤
Mast song ahe❤
Nice song Ani Sagar Ani Sweety pan khup chan desat hote ❤️🥰😎😻
❤
लई भारी दादा ❤❤
खुप पंच भारी आहे राव गाणं ❤
खंड्या भाई
Mast ❤
याचा दुसरा पार्ट लवकरच आपल्या सेवेत येणार असाच सपोर्ट आणि प्रेम कायम असुद्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान वाटतं
अप्रतिम song 🎉❤
खुप छान तुमच्या दोघांची जोडी ❤
लै भारी की❤
एक नंबर 👌👌👌👌
Khup chhan aahe dada❤❤
Lai god ahe song ❤❤ aadi Ani payal chi Jodi lai bhari ahe ❤❤
खुप छान...👌
खुप छान 👌👌
Khup ch mast song ahe.....❤❤❤❤❤
Khup chhan aahe dada
👌
कडक ❤❤❤❤
खूप छान ❤❤
Nice 👍 dada ❤️ vahini ❤️❤️
Va ❤