Bhumi la jeva jeva ragini bhetate teva ti kahitri tila tras denyasathi bolte he bhumila mahit aahe mg ti jeva tila bhetayla yete teva tiche bolane record ka krat nahi
म्हणजे त्या राक्षसिणीला शिक्षा होणारच नसेल तर फालतुपणाअसलेली सिरियल बंदच करा , कारण कारस्थानं कशी करायची हे लोकांना शिकवत आहात का ? त्या रागीचा सेटवर च खून झालेला दाखवा नाहीतर दोन वर्षेतरी मालिका संपणार नाही खूपच कंटाळा आला आहे.
प्रत्येक वेळी असत्याचा विजय दाखवला आहे ह्या मालिकेत ,स्टार प्रवाह वाहीनीच्या मालिका बघताना असत्याच्या विजयाची सतत जाणिव करून देतात वर कळवावे लागणार प्रचंड काळ कारस्थान व्यतिरीक्त काही नाही मालिकेत आम्ही प्रेक्षक पैसे खर्च करतो ते तुमचे घाणेरडेपणा बघायला नाही जवळ जवळ तीन महीन्याच्या वर असत्याचा विजय बघत आहोत प्रेक्षकांना हे शिकवत आहात कारण त्यांनी तमच्या वाहीनीच्या मालिकांच अनुकरण करावं ही काहींनी दृष्ट प्रवृत्तीच्या मालिकांनी खचाखच भरलेली आहे शासनाला कळवण गरजेचं वाटतं आहे
अगदी बरोबर, अतिशय चुकीच्या पद्धतीने हे सगळे दाखविले जाते. अगदी परस्पर विरोधाभास दाखवितात. Script writer प्रेक्षक लोकांना मूर्ख समजतात. खरे वेडे ते स्वतःच आहेत.
ही मालिका आता उगाच वाढवून बायकांची कुटील कारस्थाने प्रेक्षकांना उगाच दाखवून मालिका वाढवू नका..पोलीसांना ,वकिलाला आणि स्वतःच्या भाच्याला ,नव-याला गुन्हेगार करून तुरूंगात टाकून इस्टेटीसाठी बरेच मर्डर करून, फसवून वाढीव मालिका त्वरित बंद करा.
सी आय डी पेक्षा ही रागिणी व अभि ग्रेट वा लेखक महाशय 😂😂😂
आणि सर्वात महामूर्ख ती भूमी दाखवली आहे. की जिला मोबाईल रेकॉर्ड करण्याची अक्कल नाही. बस करा आता.
कधी मालिकेत रागिणीला पकडणार आकाश किती मूर्ख दाखवताय 😢
Ti bhumi pn vedich dakhvli aahe.saral ragini abhi pornima virudh purave gola karun tya aakash chy tondavr maraych sodun lutuputu cha khel dakhvl aahe.ragini aani abhi ati vede dakhvle aahe.
आणि कहर म्हणजे CID पेक्षा रागिणी हुशार दिसतेय. 😂😂😂😂
रागिणी पात्र बदला खूप कंटाळा आला
भूमीने बावलट आकाशशु संबध तोडावा .😂😂😂😂😂😂
❤
Ajun kiti divas chalnar malika kantala ala
Kay mhanje kahihi dakhavtat sagalech kase ragingacha ch jamate mhanje vait chach vijay ka ?
Vinakaran serial lambavatat
Bhumi la jeva jeva ragini bhetate teva ti kahitri tila tras denyasathi bolte he bhumila mahit aahe mg ti jeva tila bhetayla yete teva tiche bolane record ka krat nahi
This serial,subhvivah is becoming rubbish.bhumiAkash r acting dum,cant they understand raginis wickedness when they living together.😂😅
Jadi mhasa bhumicha babakade yete udyach dakhwa nahitar pudhil bhag mhanun khechdt pusmdhil somwari ddkhwal .jase ki cid gheun yete aaj zale khup slow ashe mdlika lasj lajja bikli kssybajarat ka tanli malika aevdhi pure ..
Khup khup zdle hey mhanje haglele punha dhugnat jane ase zale
म्हणजे त्या राक्षसिणीला शिक्षा होणारच नसेल तर फालतुपणाअसलेली सिरियल बंदच करा , कारण कारस्थानं कशी करायची हे लोकांना शिकवत आहात का ? त्या रागीचा सेटवर च खून झालेला दाखवा नाहीतर दोन वर्षेतरी मालिका संपणार नाही खूपच कंटाळा आला आहे.
रागीणी नेहमी नाटकं करीत असते.अशा भूल थापावर विश्वास न ठेवता भूमीच्या भावाकडे जे आहे ते दाखवून आकाशला व गायकवाड साहेबांना खात्री करून घ्यावी.
अरे त्या लेखक अन डिरेक्टर चे रागिणी शी काही विशेष सम्बंध आहे ते तिची तरफदारी करतील
😮Buddhi bhrst honachey lakshney ahet asey chalu aahey ragini ragini kay bhrst buddichi bai ahey
Nirmata bharkyalay ...doka bhramisht zale tyache ..mhanun hey sagle chalu tyala samjat nahi end kasa karaycha yeda zala
प्रत्येक वेळी असत्याचा विजय दाखवला आहे ह्या मालिकेत ,स्टार प्रवाह वाहीनीच्या मालिका बघताना असत्याच्या विजयाची सतत जाणिव करून देतात वर कळवावे लागणार प्रचंड काळ कारस्थान व्यतिरीक्त काही नाही मालिकेत आम्ही प्रेक्षक पैसे खर्च करतो ते तुमचे घाणेरडेपणा बघायला नाही जवळ जवळ तीन महीन्याच्या वर असत्याचा विजय बघत आहोत प्रेक्षकांना हे शिकवत आहात कारण त्यांनी तमच्या वाहीनीच्या मालिकांच अनुकरण करावं ही काहींनी दृष्ट प्रवृत्तीच्या मालिकांनी खचाखच भरलेली आहे शासनाला कळवण गरजेचं वाटतं आहे
अगदी बरोबर, अतिशय चुकीच्या पद्धतीने हे सगळे दाखविले जाते. अगदी परस्पर विरोधाभास दाखवितात. Script writer प्रेक्षक लोकांना मूर्ख समजतात. खरे वेडे ते स्वतःच आहेत.
भुमी रेकाॅर्ड का करत नाही
ही मालिका आता उगाच वाढवून बायकांची कुटील कारस्थाने प्रेक्षकांना उगाच दाखवून मालिका वाढवू नका..पोलीसांना ,वकिलाला आणि स्वतःच्या भाच्याला ,नव-याला गुन्हेगार करून तुरूंगात टाकून इस्टेटीसाठी बरेच मर्डर करून, फसवून वाढीव मालिका त्वरित बंद करा.
आकाशचं पात्र आगोदर वेड मतिमंद करून नंतर कजाग रागिणी आत्याला आई करून आजीला ही गुंडाळून चुकीचे वळणावर गेली आहे.
Sampwa aekdacha ha naga nach
आता काय अर्थ राहीला नाही याच्यात
HE TUKAR MALIKABAND KARA PREKSHAK KANTALE AAHET
Baghychi sodali tech yogy promo aevdhe bekar tar epi baghychi garjch nahi
Dhaddhadit kagadptra to abhijit gheun gela khotey sangto band kars serial mad hotil mansey
किती नाटकें रागिणीची मालिका असली म्हणून काय झाले फक्त लांबविणे हाच पर्याय
बंद करा वाढलेली नाटकें......
भूमी त्या रागिणीचे बोलणे Record का करत नाही भूमी व आकाश दोघे ही बिनडोक आहेत आणि निर्माता तर अतिअति हुशार आहे
चार वर्ष मालिका चालू ठेवायची आहे म्हणून 😂
Myyyy godddd bawalt chutya bhumi
Faltu ciriyl band kra yeda aakash
Hey natak kiti bardasht ..karayche yaar chiiiiiii chiiii
मुर्खपणाचा कळस आहे.
फालतू गिरी चालू आहे
Abhi has eaten all the toilet Goo from the office.