व्वा बुवा किती वर्षांनी ही बंदीश ऐकली. खूप आनंद झाला. दोन तीन दिवसापूर्वी सहज वही चाळत होतो (आता तेव्हढच करतो😜) तेव्हा ही बंदीश समोर आली आणि आज ऐकायला मिळाली. मजा आली. खूप खूप धन्यवाद. बुवा नजरेसमोर आले. 👌🙏
खूप सुंदर मुलाखत. बोरकर गुरुजींचा आशीर्वाद आहे हे जाणवतं.अभिषेकी बुवांचा ही डोक्यावर हात आहे.खूप मोठ्या कलाकारांची संगत करता आली.किस्से ऐकताना गुंगवून टाकलत.तुम्हाला वैविध्य अनुभवता आलं आणि पुढे ही येत राहील हे निश्चित .खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी.
फारच छान मुलाखत आणि बोरकर गुरुजी आणि अभिषेकी बुवांच्या आठवणी ऐकायला मिळाल्या आणि इतर माहिती दिली,.पण फक्त प्रोग्राम बद्दल बोलणं झाल तसं रेकॉर्डिंग बद्दल सुद्धा थोडस बोलल पाहिजे. बाकी मुलाखत अप्रतिम झाली.💐🌷🍁🚩🙏🙏😊
Nice very much informative and motivating talk ❤❤❤
सुधीर दादा is great
Very nice interview Sudhirji💐💐👌👌🙏🙏
अतिशय सुंदर मुलाखत वादन आणि एका सुंदर मुलाखतीची अनुभूती... सुधीर दादा 🎉
व्वा बुवा किती वर्षांनी ही बंदीश ऐकली. खूप आनंद झाला. दोन तीन दिवसापूर्वी सहज वही चाळत होतो (आता तेव्हढच करतो😜) तेव्हा ही बंदीश समोर आली आणि आज ऐकायला मिळाली. मजा आली. खूप खूप धन्यवाद. बुवा नजरेसमोर आले.
👌🙏
V nice interview and good information . Thank you
आपको देखकर और सुनकर दिल से दुआएँ निकलती हैँ
ख़ुदा आपका मर्तबा और बुलंद करें...
खूपच छान मुलाखत. काही नवीन गोष्टी कळल्या आणि शिकायलाही मिळाल्या.
Very informative n inspiring .commendable seva of music by Sudhirji. Best wishes.❤
Khup sundar interview...sudhirji down to earth ase artist aahat tumhi...Abhinandan
खूप छान मुलाखत आदरणीय सुधीरजी 🙏
खूप सुंदर मुलाखत. बोरकर गुरुजींचा आशीर्वाद आहे हे जाणवतं.अभिषेकी बुवांचा ही डोक्यावर हात आहे.खूप मोठ्या कलाकारांची संगत करता आली.किस्से ऐकताना गुंगवून टाकलत.तुम्हाला वैविध्य अनुभवता आलं आणि पुढे ही येत राहील हे निश्चित .खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी.
अप्रतिम मुलाखत सुधीर जी. तुमच्या प्रतिभेचे सुंदर दर्शन झाले.
खूप छान मुलाखत पं.सुधीरजी❤
वाह क्या बात है.. खूप छान आहे व्हिडिओ....🎉
Excellent and detailed interview.
🙏🙏
👍👌👌👌💐
🙏🙏Blissful
फारच छान मुलाखत आणि बोरकर गुरुजी आणि अभिषेकी बुवांच्या आठवणी ऐकायला मिळाल्या आणि इतर माहिती दिली,.पण फक्त प्रोग्राम बद्दल बोलणं झाल तसं रेकॉर्डिंग बद्दल सुद्धा थोडस बोलल पाहिजे. बाकी मुलाखत अप्रतिम झाली.💐🌷🍁🚩🙏🙏😊
Bohut khub
👏👏👏💐
❤👌👌❤
❤❤
❤🙏
👏👏👏👏
🙏👌
खूप छान मुलाखत पं.सुधीरजी❤
❤❤❤
❤❤❤