या वेळेस आम्ही जातीय राजकारणात फसवणार नाही 10 वर्ष मी मुंडे साहेबांच्या नावावर मत दिले पण विकास झाला नाही...🙏🙏🙏(राम कृष्ण हरी आता वाजवा तुतारी...😅💯💯💯💯✌️✌️✌️)
प्रीतम ताईने एकही शब्द वापरला नाही की मोनिका राजळे यांना विजयी करा त्या फक्त बोलल्या सकारात्मक निकाल द्या समझने वालो को इशारा काफी है यंदा काका फिक्स है
ते काय तुज्या ताईच्या मनावर आहे काय? जिकड पक्ष सांगन तिकड गपचिप पळायच. नाहीतर नंतर राजकारणात दिसणार ही नाही. जे भेटतय त्यात समाधान माना कारण आता यानंतर बीडला झेडपीतही उभा राहिल्या तर निवडुन येऊ देत नाही आम्हि कधी. पाडणार म्हणजे पाडणारच
ताई मुंडे घरण्याचा कायम आदर.. तुम्ही तुमच्या पक्षाचं कर्तव्य नक्कीच पार पाडा.. पण या वेळेस कोणत्या पक्षाकडे पाहून नाय तर प्रताप बबनराव ढाकणे यांच्या संघर्षाला न्याय द्यायचाय👍✌️ #Only_KaKa
@Shivraj2fouji आणि सध्याच्या आमदाराचे.. स्वतः आमदार होण्यापूर्वी काय वयक्तिक कर्तव्य होते.. लहरीत आणि सहानुभूतीच्या जीवावर निवडून येण्या पेक्षा प्रताप रावांचा स्वाभिमानी संघर्ष कधीही बरा 🤗
जे आज मुंडे घराणे वर उदा ऊदो करतात जेव्हा ताई पडली होती तेव्हा आमच्या समोर फटाके वाजवून स्वागत केले खातच्या भाषेत टिपण्या करीत होते आता त्यांच्या नेत्याला मत मागतात😂😂😂😂😂 !
पाथर्डीत बाई घडला आज एक चमत्कार मुंढेच्या हस्ते आज भाजपवाशी झाले शरद पवार...... व्हावा ताई साहेब काय मास्टर स्ट्रोक मारला शेवटी समजणें वालों कों इशारा कांफी हैं. ....... खूप खूप धन्यवाद ताईसाहेब
एक उच्च शिक्षीत आदरणीय लोकप्रिय लोकनेतया प्रितम ताई मुंडे
आलेला निधि माघारी पाठविणाऱ्या लोक नेत्या
का तुझ्या घरी आणून द्यायचा निधी@@hemantwamant5326
त्यांनी त्यांच्या काळात निधी खर्च केलेले नेते
ताई तुम्ही पाथर्डी तालुक्यामध्ये आला तुमच्या हार्दिक अभिनंदन पण या वेळेस आमदार होणार प्रताप काका ढाकणे
Vanjaryano sharad pawar chya party la vote denar ka
Party nahi important manus important aahe mhnun ya veles pratap kakach@@Ganesh1Joshi
yes sir 😅😂
Ho @@Ganesh1Joshi
@@Ganesh1Joshi हो देणार जोश्या बाम्हणा जातीचा माणूस आहे आमच्या
Onli kaka 🔥🔥
काटामारी सम्राट आमदार या वेळेस पडणार हे नक्की मग प्रीतम मुंडे ची काय अन् पंकजा मुंडे ची काय कोणाचीह सभा होऊ दया राजळे चा पराजय पक्का
ताई तुमच मनापासून हार्दिक अभिनंदन आल्याबद्दल पण ह्या वेळेस नक्की काकालाच आम्ही आमदार करणार
ताईचे आमच्या मतदार संघात हार्दिक स्वगत ! पण यंदा काही म्हणा प्रताप काकाच ! मुंडे साहेबाची मावशी काकाच्या ताब्याद ! देण्याची . योग्य वेळ आहे🎉🎉🎉🎉 !
आता फक्त ओबीसी. ताई आम्ही तुमचं यावेळी ऐकत नाही.
प्रताप काका ढाकणे साहेब विजय मिळवणार हे नक्की
या वेळेस आम्ही जातीय राजकारणात फसवणार नाही 10 वर्ष मी मुंडे साहेबांच्या नावावर मत दिले पण विकास झाला नाही...🙏🙏🙏(राम कृष्ण हरी आता वाजवा तुतारी...😅💯💯💯💯✌️✌️✌️)
प्रताप बबनराव ढाकणे...👑
प्रीतम ताईने एकही शब्द वापरला नाही की मोनिका राजळे यांना विजयी करा त्या फक्त बोलल्या सकारात्मक निकाल द्या समझने वालो को इशारा काफी है यंदा काका फिक्स है
आदरणीय लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे आणि प्रितम ताई मुंडे
Only pratap kaka vanjari ❤
Tumhi vanjari mhanun kakala padtan@@mr.Aditya208
ह्यावेळी दोघी बहिणींना मान पण मतदान काकांनाच 🔥🔥🔥
ताईसाहेब या वेळेस प्रतापकाकाला आमदार करायचं आहे
ज्यावेळेस ताईचा लोक सभेला पराभव झाला तेव्हा काही लोकांनी फटाके फोडले...
त्यांच्या साठी कशाला सभा घेता
ते काय तुज्या ताईच्या मनावर आहे काय? जिकड पक्ष सांगन तिकड गपचिप पळायच. नाहीतर नंतर राजकारणात दिसणार ही नाही. जे भेटतय त्यात समाधान माना कारण आता यानंतर बीडला झेडपीतही उभा राहिल्या तर निवडुन येऊ देत नाही आम्हि कधी. पाडणार म्हणजे पाडणारच
Only kaka ✌🏽
Only वंजारी ❤
ताई तुम्ही या तुमचे स्वागत आहे पण यांनी आपल्या ओबीसी वर फार आन्याय केलाय त्यामुळे आम्ही प्रताप काकाला च नीवडुन आननार आहे
जात जिंकली धर्म हरला😅 हारू देऊ नका😅😅..आता कळलं असणं 😅😅😅😂😂
100% महायुती सरकार येणार हि काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे.❤👌👍🤝त्यानंच्यां कामाची पावती आहे.
Tai Dhakane Saheb MLA Honar
पवार साहेब पण आपलेच आहेत. जय शिवराय
@@rajendrasupekar3212 जय शिवराय
तुम्ही कितीही येऊन ताई प्रचार केला तरी बी फक्त आमदार प्रताप काकाच होणार आहेत
खूपच वास्तववादी आणि प्रेरणादायी भाषण अभियान वाटतो या रनरागिनी चा ./ जय शिवराय
मोनीका ताईनी ज्यांना घर आहे त्याना घर दिल ज्यांना घर नाही त्यांच्यावर अटी घातल्या हा सर्वात मोठा विकास पहा
काका फक्त
ताईसाहेब 100% मंत्री होणार आहे
ताई तुम्ही आता शांत रहा आता आम्हाला यावेळेस तुतारि वाजवायची आहे
पंकजा ताई यांचा तुतारी ने पराभव केला.
मी तुतारी ला मत देणार नाही
Vanjaryano sharad pawar chya party la vote denar ka
@@Ganesh1Joshiho te bhurtya tuzya manage dada ne jatiche kam karayla lavla ahe na
तु कोण सांगणार 😂😂@@Ganesh1Joshi
बेस्ट असेच आपल्याला पवारसाहेब यांचे हात बळकट करायचे आहेत.
Pratap dhakne laa vote kra.
खरच खूप छान विचार ताईसाहेब.....तुम्ही मला राजकारणात येण्याची प्रेरणा दिली
तुम्ही पण त्यांचा सारखा आलेला निधी परत पाठवू नका म्हणजे झालं
ताईसाहेब ❤
ताई यावेळी आम्ही काका ला आमदार करणार आहोत
प्रताप काका फक्त
प्रीतम ताईला सागां तुम्ही कितीही सभा गाजवा पण ईथ फक्त आमचा काकाच येनार हे 100 /टक्के
यावेळी फक्त आणि फक्त प्रताप काका ढाकणे ❤
Tai tumche swagat ahe pan only kaka
Pratap kaka
काका तुमचे आहे एक वेलेस साथ दया
Pratap kaka amdar honar
Only pankaja tai
Ya velesh kaka ❤
Only kaka🎉100 percent win
तुम्ही कितीही भावनीक आवाहन केले तरी आता बदल घडणार............ तुतारी.वाजणार .🎉🎉🎉
Only Pratap kaka Dhakne
Only deva bhau
एकदम बरोबर आहे ताई
ताई मुंडे घरण्याचा कायम आदर.. तुम्ही तुमच्या पक्षाचं कर्तव्य नक्कीच पार पाडा.. पण या वेळेस कोणत्या पक्षाकडे पाहून नाय तर प्रताप बबनराव ढाकणे यांच्या संघर्षाला न्याय द्यायचाय👍✌️ #Only_KaKa
काय मेहनत आहे
@Shivraj2fouji एक लोक प्रतिनिधी होण्यापूर्वी व्यक्ती कडून कसल्या प्रकारच्या मेहनती ची अपेक्षा आहे..तुम्हाला.. त्या पद्धती ने सांगतो.. दादा🤗
@@Shivraj2fouji30 varsh sangharsh kela ekda matdan kra ❤
@Shivraj2fouji आणि सध्याच्या आमदाराचे.. स्वतः आमदार होण्यापूर्वी काय वयक्तिक कर्तव्य होते.. लहरीत आणि सहानुभूतीच्या जीवावर निवडून येण्या पेक्षा प्रताप रावांचा स्वाभिमानी संघर्ष कधीही बरा 🤗
@@Believer3227 शेतकर्यांच पैसे खाल्ले ती मेहनत सांगा
कुठल्याही व्यक्ती वर विश्वास ठेऊ नका प्रताप काकांना वीजयी केल्याशिवाय जेऊ नाका ही नम्र विनंती
निष्क्रिय खासदार निधी परत गेला पन खर्च केला नाही.
या वेळी काका आमदार होणार
बिडमधे ताईला पाडनारा शरद पवारांचा मानुस होता हे लक्षात ठेवा जय ओबिशी
मराठा समाजाने जातीवाद करून तुम्हाला पडलेलं आहे त्यामुळं आता आमच्या मुंडक्यावर तलवार जरी ठेवली तरी मराठा उमेदवाराला मतदान नाही. जातीसाठी एक मत काकासाठी
@@PrakashNavthar-y6kतरी पण या वेळी काका ना आमदार करणार
जे आज मुंडे घराणे वर उदा ऊदो करतात जेव्हा ताई पडली होती तेव्हा आमच्या समोर फटाके वाजवून स्वागत केले खातच्या भाषेत टिपण्या करीत होते आता त्यांच्या नेत्याला मत मागतात😂😂😂😂😂 !
@MR2.0198 बरोबर कोणी कोणी फटकडे वाजवले आमच्या लक्षत आहे त्या मुळे या वेळी काका ना आमदार करणार
@@soldiers2621 Maratha samaj ekta tumhala purun urato
प्रताप काका ढाकणे भावी आमदार होणार हे फिक्स
ताई मी तुमच स्वागत करतो पण मतदान फक्त प्रताप काका लाच
*आपला स्वाभिमान म्हणजे बटन नंबर ८ - किटली🫖✌🏻💯*
*शेखरभाऊ फिक्स आमदार*
Only pratap kaka ❤
Taei tumhi changala nirnay ghetal
ताई तुमच्या बहिणी सारख्या आहेत तर त्यांना विचारा मुंडे साहेबांची जयंती कधी साजरी केली का दहा वर्षात
काका ला विचारत जा
@@Shivraj2foujiआरे मोनिका राजळे मुंढे च्या जीवावर आमदार झाल्या आहेत
काका नाही झाले त्यामुळे मोनिका राजळे किती वेळा जयंती साजरी केली ते सांगावे
@krushnafunde-h6y प्रत्येक veles गोपीनाथ गडावर कोण तुझा काका होता का
@@Shivraj2fouji गडावर कशाला जाता इथे लोकांमध्ये साजरी करा ना
Only kaka🎉
Tai tumala manari purn pathardi aahe pn तुम्ही ज्याच्यासाठी आला ती नाहीत ना चांगले😐
यांना दोनदा संधी दिली एकदा काकाला देऊन बघतो❤
Nakki Kaka
फक्त रिक्षा 🎉🎉❤❤
याच ठिकाणी bjp कडून प्रताप काका उभे असायला हवे होते...😢
26.55 तुतारी वाजवा असा अर्थ होतो याचा ❤
25.15
महायुती विजयी होणार , फक्त कमळ
आता आम्हाला काही सांगा पण आम्ही प्रताप काकाला मतदान करणार आहे आम्ही प्रतेक वेळेस मुंढे साहेब कडे बघून मतदान केले पण आता नाही .
Tai yanda kaka ch yenar ✌fix mla kaka
मी पैठणचा पण प्रताप काका आमदार व्हावेत.धनु भाऊ पंकजाताई प्रीतम ताई आमचा आधार
पाथर्डीत बाई घडला आज एक चमत्कार मुंढेच्या हस्ते आज भाजपवाशी झाले शरद पवार...... व्हावा ताई साहेब काय मास्टर स्ट्रोक मारला शेवटी समजणें वालों कों इशारा कांफी हैं. .......
खूप खूप धन्यवाद ताईसाहेब
प्रत्येक ठिकाणी तोंड घालून यांनी यांचं क्रेडिट डाउन करून घेतलं आहे
ग्रामविकास मंत्रालय हे R R आबा मुळे प्रसिद्ध झाले
माजी खासदार ही पदवी आयूष्य भर राहते ती काढून घेण्याची कोणाची बिषाद नाही
मौलाना शरद खान पवार मुक्त महाराष्ट्र राज्य 🎉
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी प्रताप काका ढाकणे
प्रताप काका ढाकणे भावी आमदार ओबीसी
फक्त काका
अजून घ्या सभा ,फायदा भाऊचाच #🫖💯
Bhaula koni vicharat nahi pathardi madhe
@@Aryannil777शेवगाव च वोटिंग जास्त आणि आमदार पाथर्डी च नाही फक्त😂
Ghule 2014 la 92000 ne padla hota😂
@@mayurkashid2426 shevgaon mdhe pn bhau la dahigaon Gat sodla tr koni vicharat nahi😂
@@mr.Aditya208 अभ्यास करून ये ,काही नको फेकू मोदी सारखं
Only kaka aamadar
तसही ढाकणे कुटुंबांनी तालुक्यात कुठलीही प्रगती केलेली नाही. मग ढाकणे का?
@@mahadeoavhad8836 त्रास दिला, जातो दंड थोपटले जातात, त्यासाठी आम्हाला ढाकणे पाहिजे
ताई तुम्ही दोघी बहिणी भाजप सोडा. हा पक्ष तुम्हाला मोठे होऊ देणार नाही
या विली काका फक्त ❤
प्रताप प्रताप काका ढाकणे आमदार होणार
बंद करा फसवणे आता जनता हुशार झाली आहे आम्ही आमचे प्रताप काका ढाकणे आमदार करणार आहेत
ताई तुम्ही पाथर्डी तालुक्यांमध्ये आला तुमचे हार्दिक अभिनंदन पण ह्या वेळी काका आमदार होनार आहे
ताई तुमचं अभिनंदन या मतदारसंघात पण या वेळेला फक्त आणि फक्त शेखर भाऊ घुले पाटील
Nahi Pratap kaka ✌️ shekhar ghule पडणार (अपक्ष)🍌😂
ताई तुमचं तिकीट कापलं हे लक्षात ठेवा
तुम्हाला वेगळ्या मतदारसंघात पाठवत होते पराभूत करण्यासाठी निवडून येण्यासाठी नाही
काका ❤❤❤❤
ढाकणे साहेब ह्यावेळेस... बीड मध्ये त्यांनी ताई पाडले....
फक्त काकाच
आमदार काकाच बरका हुं
The great speech tai
Only kaka
26:54 काका ला मतदान करा म्हणतात
शेवगाव तालुक्यात पाणी प्रश्नावर काहीतरी बोला
घुले पाटील फक्त
बीड जिल्ह्यात आता प्रर्यत काय विकास केला ते जरा सागांवे, फक्त मुंढे साहेबांनाच्या पुण्याई ने एकदा खासदार झालात, पण गेले ते दिवस,राहील्या फक्त आठवणी
म्हणजे येथे जातीवाद होनार कमेंट पाहुन वाटते.
😂😂😂 बीड मध्ये लय विकास केला आहे यांनी आता आले नगर मध्ये
मान तुम्हाला मतदान प्रताप ढाकने
Vanjaryano sharad pawar chya party la vote denar ka
@ ho
@@Ganesh1Joshituz bap la vechar
Pawar sahebani asa vichar pan nasel kela ki Pratap kaka vanjari ahet manun batashya @@Ganesh1Joshi
शेखर भाऊ फिक्स आमदार
काका
ताई फक्त काकाच
जय भगवान जय ओबीसी जिंदाबाद
अरे धर्म च काय होईल आता😅
आमच्या नेत्या ताईसाहेब
यावेळेस फक्त प्रताप काका❤❤❤
आमच्या आष्टी पाटोदा शिरूर मध्ये पंकजा ताईंची सभा झाली पण वाजणार फक्त शिट्टी