नाना शंकरशेट [माहिती पट]

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 27

  • @murlidharhatkar6103
    @murlidharhatkar6103 Год назад

    आदरणीय, नानांना शतशः प्रणाम!

  • @shwetamankame1749
    @shwetamankame1749 Год назад

    आदरणिय नाना ना कोटी कोटी प्रणाम मला अभिमान आहे दैवज्ञ असल्याचा

  • @shirishshirodkar5281
    @shirishshirodkar5281 Год назад

    Gr8 info on Nana Shankarseth which every should know.

  • @vijayburhadeshilpkar441
    @vijayburhadeshilpkar441 Год назад

    जय नरहरि... मुंबईच्या महान शिल्पकारास, एका बाळ शिल्पकराचा मानाचा मुजरा , जय नाना शंकर शेठ

  • @chandrashekharmhapankar5391
    @chandrashekharmhapankar5391 Год назад

    लघुपट अप्रतिम आहे. पुतळ्याचे काय झाले व तो आत्ता कुठे बघायला मिळेल ते कळले नाही .

  • @santoshpitale4069
    @santoshpitale4069 Год назад +1

    अतिशय सुंदर माहितीपट, आदरणीय नामदार नाना शंकरशेठ यांच्या कार्याला शतशः प्रणाम, जय दैवज्ञ,

  • @swatijomraj9580
    @swatijomraj9580 Год назад +1

    खूप छान आहे माहिती पट🙏

  • @rushikeshtandel5854
    @rushikeshtandel5854 Год назад +2

    अतिशय उत्तम हा लघुपट निर्माण केला आहे

  • @PallaviRaut-ix4xq
    @PallaviRaut-ix4xq 11 месяцев назад

    Waiting for more such documentries😊
    This is helpful

  • @komallavekar5863
    @komallavekar5863 Год назад +3

    खूप छान काम केलय आपल्या नानांनी...अभिमान आहे मी दैवज्ञ असल्याचा

  • @tushartalekar5387
    @tushartalekar5387 Год назад +4

    नानांच्या कार्याला सलाम

  • @tanushrijamsandekar
    @tanushrijamsandekar Год назад +2

    Mumbaichya shilpakaras maza pranam.

  • @ajitkarekar
    @ajitkarekar Год назад +1

    खूप सुंदर. आभारी आहे. असे पट, राज्यशासनाने आर्थिक प्रोत्साहन देऊन प्रत्येक चॅनेल वर प्रदर्शित करावेत. लोकांना थोरांनी केलेल्या कामांची जाण असणे नितांत गरजेचे आहे.
    पुन्हा आभार
    अजीत कारेकर

  • @prarthanajadhav2299
    @prarthanajadhav2299 Год назад +1

    खूप छान माहितीपट. नानांना अभिवादन.

  • @satishnarvekar9066
    @satishnarvekar9066 Год назад

    अतीशय सुंदर माहीतीपट लाटकराना धन्यवाद पण अेक गोष्ट मात्र खटकते की अशा दानशूर व ध्येयवादी नेत्याचे म्हणावे असे स्मारक सरकार तर्फै काही झाले नाही.

  • @kamalakarpotdar6800
    @kamalakarpotdar6800 Год назад +1

    सुंदर व्हिडिओ.
    नाना शंकरशेठ यांच्या कर्तृत्वाचा सिनेमा निघाल्यास अघिक लोकांना माहिती होईल.

  • @AnilNagvekar-nu7tz
    @AnilNagvekar-nu7tz Год назад +1

    Sundar mahitipat

  • @sanjaykedari1519
    @sanjaykedari1519 Год назад +1

    खूप छान सर..अप्रतिम 👌💐💐

  • @suhasinibadiyani5189
    @suhasinibadiyani5189 Год назад +1

    मला अभिमान आहे दैवज्ञअसल्याचा
    महान आहेत आपले नाना

  • @20viju
    @20viju Год назад +1

    अप्रतिम मांडला इतिहास. 🌹🙏

  • @mdnprabhakar
    @mdnprabhakar Год назад +2

    Beutiful Rajesh ji , worth watching.❤

  • @yogitanarkar7103
    @yogitanarkar7103 Год назад +1

    नानांनी त्यांच्या वाड्यातील जागा देऊन मुलींची शाळा सुरू केली, त्या शाळेचे नाव होते 'स्टुडंट्स लिटररी ॲंड सायंटिफिक गर्ल्स हायस्कूल' हे दादाभाई नौरोजी यांनी दिलेले नाव. आजही ही शाळा 'कमळाबाई हायस्कूल' या नावाने चर्नीरोड ला आहे.

  • @sujitchoudhari5484
    @sujitchoudhari5484 Год назад +5

    नानांनी भारतातील पहिली रेल्वे आणली आणि ती मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली. नाना शंकरशेठ यांचे जन्मगाव ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे आहे. पण या जन्मगावात अजूनही रेल्वे आली नाही

  • @SheelaNagvekar
    @SheelaNagvekar Год назад

    😢😊😮

  • @AakashKarekar
    @AakashKarekar Год назад +1

    खूप छान पण तुम्ही मराठी लघुपट एवढ्या उशिरा का टाकलात

  • @viditavedak393
    @viditavedak393 Год назад +5

    अप्रतिम !!!
    राजेश लाटकर सरांनी आदरणिय नानांचा अतिशय सुंदर माहितीपट तयार केलाय…….
    नानांच एवढं प्रचंड कार्य बघून आपण भाराऊन जातो…..
    आदरणिय नानांना कोटी कोटी प्रणाम …🙏🙏🙏