झी मराठीवर प्रत्येक सिरीयल मध्ये एक महिला दुसऱ्या महिलेला घरातून बाहेर काढण्यासाठी कट कर असं करत असते. असे दाखवतात. बायका इतक्या आणि वाईट भावनांच्या नसतात. सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या अनेक अनेक मालिका बोध घेणाऱ्या सारख्या नाहीतच उलट महिलांच्या वर वाईट परिणाम होतात. तरी झी मराठी तरी झी मराठी या चॅनलने सामाजिक प्रबोधन उत्तम प्रकारे होईल अशा मालिकाच निवडाव्यात.
नाहीतर संत..त्यांचेवर दाखवा..संत ज्ञानेश्वर महाराज..छान होती..ईतर खूप आहे..हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे..कींवा मराठी साहीत्य, कथा विपुल आहे ना..त्याचा वीचार करावा🙏
@@ChitraLawate सगळ्यात महत्वाचे म्हणजे झी मराठी चॅनेल वर प्र्रत्येक सिरीयलमध्ये एक महिला दुसऱ्या महिलेला घरातून बाहेर काढण्याचे कट रचत आहे आणि त्याला दुसऱ्या महिला खतपाणी घालतात. इतक्या कपटी आणि करस्थानी बायका असतील असें मला वाटतं नाहीं.
दर्जेदार लेखक पाहिजे म्हणजे चांगल काही बघायला मिळेल नाहीतर भुवणेशवरी आणि दुर्गी सारख्या अंनपड बायका किती खालच्या थराला मालिका नेऊ शकतात ते आपण पहातो खरच बंद करा ही मालिका
हेच जवळजवळ सर्व मालिका बाबतीत वाटते . सकारात्मक काहीतरी दाखवा.चांगली व्यक्ती कायम हरते असं दाखवलं तर मालिका बघायला मन होत नाही.अधिपतीला सुशिक्षित शहाणे सुरते करुन गैरसमजाच्या गाळातुन अलगद बाहेर काढून दाखवले असते अक्षराने असं कथानक अपेक्षित होते.जन्मदाते आईवडील शत्रू आणि हितशत्रू बाई प्रिय पटतच नाही
कट कारस्थानान भररलेली मालिका आहे ही अधिपती तर इतका अर्धवट दाखवलाय आईच्या खोट्या पणाचा जरा सुद्धा त्याला काय कळत नाही एवढा आंधळा कारभार चालतो पण त्याला कायच कसं काय वाटतं नाही खरंच प्रत्येक घरात मोठा माणूस असतो त्याला ह्या कट कारस्थानान भररलेली मालिका आवडत नाहीत त्यांनां त्यातून काय बोध घ्यायचा म्हणतात हे असलं कशाला बघता म्हणून ते आमच्यावरच चिडतात पण मालिका काढणारे आम्हाला मुर्ख बनतात पुर्ण फॅमिली बघायची अशी एक तरी असावी काय मालिका आम्हीच मुर्ख म्हणून पाहतोय होय ना
मालिका निर्मातीच्या मानसिकतेतच गटारगंगा वाहतेय. किती अवलक्षणी,दुष्ट,पाताळयंत्री बाई आहे. अशी विचारसरणी असणारी फार थोडी माणसे समाजात असतात. पण अशा लोकांचा शेवट फार लवकर होतो. शेवटी जगातील 'सत्यं', 'शिवं' , 'सुंदरं' शाश्वत टिकते.😊
आता भूवीच काय पण अधिपती ला सुध्दा बाळाला बघू देऊ नये सावली सुध्दा नको या मालिकेची सांगता तेव्हा चार करा जेव्हा अधिपती दोघेही आपल्या मुलीला शाळेत घेऊन जातांना दिसतील व अधीपती प्रिन्सिपाल होईल तरच सिरीयल्स सार्थक होईल व समाज प्रबोधन केले जाईल व समाजात चांगला संदेश जाईल
हो भुवनेश्वरी नकोच..अधिपती अक्षरा..आजी ..हे फक्त दाखवा..ती मावशी आधी काढा..छान होती पण आता बघावी वाटत नाही..पारु मधे तर निव्वळ फालतुगीरी दाखवत आहेत..*मनोरंजन* कुठेच नाही दिसत..चांगले दाखवा आणी बंद करावी ही वीनंती🙏
अक्षरा आई होणार म्हणजे ही मालिका आता १ वर्ष चालू राहणार...... नको रे बाबा नको आता खुप झाल ह्या मालिकेचा अंत न करता बंद जरी तरी चालेल पण आता अक्षराचे आई होण्याचे काही दाखवू नका. आता ही मालिका सहन करण्याची ताकद नही
पहिली गोष्ट कीं चारहास ने संपूर्ण इस्टेट अक्षरा च्या नावावर केली असती तर भुवी काय करणार होती.आता ती पुन्हा गावधलं बोलायली. आणि आधीपती शिकवलं तरी शिकण काही तसाच राहिला मठ्ठ. 😔
Please show something positive and then try to finish the serial. We thought it will be a challenging serial but it is the same as other stupid malika. I don't understand why the actors agree to do such things. They should refuse to do such things. I hope you will end it soon. We had very good hopes about this malika but it is like other malika..😢
Kharach ahe asha malika baghu naka ani bandach keli pahije. Pratyek serial made hech dakwat ahe. Paru, Savlyachi janu Savli, Shiva, punha kartavya ahe.asha serialmadhun kai bodh ghenar Zee Marathi ne asha serial bandach karavya
झी मराठी वाहिनीवरील एकाही मालिकेत कोणीही सुखाचा व्यवस्थित संसार करताना दाखवत नाही प्रत्येक मालिकेत कटकारस्थान ४/५ व्हिलन मोठ्या माणसांना मान न देणे त्यांचा सतत अपमान करणे हेच चालू आहे आपणं महाराष्ट्रातील लोक खरंच एवढ्या खालच्या थरात गेलोय कां? आपल्या लहान मुलांनी मालिका बघून हाच आदर्श शिकायचं कां ? या गोष्टीचा कथा लेखकाने नक्की विचार करावा आणि थोड्या तरी चांगल्या पद्धतीने सर्व सामान्य माणसाला पटतील लहान मुले चांगला आदर्श घेतील अशाच मालिका बनवाव्या नसेलच जमतं तर देवाधर्माच्या मालिका दाखवण्याची क्रुपा करावी 😮😮😮😮
मराठी शिरल्या मध्ये बहुतेक नायकाला दोन मुली बरोबरीने दाखवणे चुक स.माजात चुकीचे पाठवत आहे बंद करा हा फालतु पणा आनेक विषय आहे खलनायकाचा विरौद आसे कुटुंब नमस्कार लोकांचे संसार बुडतील
Fire the writer. Disgusting that a woman wants to kill a pregnant woman along with her unborn child! Actors should refuse to participate in such stories. Zee5 should go out of business for bringing such a evil serial. Nobody should watch this garbage.
Hi Malika niruddeshya ani satyani wagnarya lokana nusata punishment dakhawanari aahe. Hila pahun konatach changala sandesh lokanmadhe jaat nahi. Only business no value. Please stop this serial with some positive message
झी मराठीवर प्रत्येक सिरीयल मध्ये एक महिला दुसऱ्या महिलेला घरातून बाहेर काढण्यासाठी कट कर असं करत असते. असे दाखवतात. बायका इतक्या आणि वाईट भावनांच्या नसतात. सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या अनेक अनेक मालिका बोध घेणाऱ्या सारख्या नाहीतच उलट महिलांच्या वर वाईट परिणाम होतात. तरी झी मराठी तरी झी मराठी या चॅनलने सामाजिक प्रबोधन उत्तम प्रकारे होईल अशा मालिकाच निवडाव्यात.
Zee Marathi ko kitna hi bolo...unhe koi farak padne vala nahi.....ye sab..prekshak ko murkh samjhte hai...!!
नाहीतर संत..त्यांचेवर दाखवा..संत ज्ञानेश्वर महाराज..छान होती..ईतर खूप आहे..हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे..कींवा मराठी साहीत्य, कथा विपुल आहे ना..त्याचा वीचार करावा🙏
ही मालिका बंद केली नाही तर झी मराठी चे भवितव्य धोक्यात येईल
त्या पेक्षा चला हवा येऊ द्या सारखा रियालिटी शो सुरू करावा.असे वाटते
एकही संसार नीट नसलेल्या मालीकाचे माहेरघर म्हणजे झी मराठी. सगळ्याच मालिकेत द्वेष भरलेलं आहे. चांगलं दाखवता येत ननसेल तर वाईटही दाखवु नका.
झी वाहिनीच बंद करा काही चांगलं दाखवता येत नसेल तर.
अगदी बरोबर
नेहमी अक्षराला हरलेल दाखवत आहे .शिक्षण कधी जिंकत नाही का ❔ बंद करा आता मालिका. खूपच कट कारस्थान दाखवत आहे.
फालतू केली सीरियल, बंद करा
मालीका ताबडतोब बंद करा. तेच तेच संवाद कंटाळवाणे आहे.
@@ChitraLawate सगळ्यात महत्वाचे म्हणजे झी मराठी चॅनेल वर प्र्रत्येक सिरीयलमध्ये एक महिला दुसऱ्या महिलेला घरातून बाहेर काढण्याचे कट रचत आहे आणि त्याला दुसऱ्या महिला खतपाणी घालतात. इतक्या कपटी आणि करस्थानी बायका असतील असें मला वाटतं नाहीं.
आम्ही बघणे कधीच बंद केले. सगळीच अतिशयोक्ती आहे. असे कुठेच दिसत नसते.
प्रेक्षकांनीसिरीयलबघणेबंदकरूनलेखिकेलाचांगलाधडाशिकवलापाहीजे
दर्जेदार लेखक पाहिजे म्हणजे चांगल काही बघायला मिळेल नाहीतर भुवणेशवरी आणि दुर्गी सारख्या अंनपड बायका किती खालच्या थराला मालिका नेऊ शकतात ते आपण पहातो खरच बंद करा ही मालिका
अक्षरांच्या बाळाला काही होण्याआधी सिरीयल बंद करावी हे खूपच डेंजर दाखवणार भुलेश्वर री बाई क्रुपा करूण बंद बद
खरच पाॅझीटीव्ह दाखवा आमच्या सात्विक मनाचा अंत पाहू नका सारासार बुद्धी वापरा , नाही सीरीयल बंद करा ,
हेच जवळजवळ सर्व मालिका बाबतीत वाटते . सकारात्मक काहीतरी दाखवा.चांगली व्यक्ती कायम हरते असं दाखवलं तर मालिका बघायला मन होत नाही.अधिपतीला सुशिक्षित शहाणे सुरते करुन गैरसमजाच्या गाळातुन अलगद बाहेर काढून दाखवले असते अक्षराने असं कथानक अपेक्षित होते.जन्मदाते आईवडील शत्रू आणि हितशत्रू बाई प्रिय पटतच नाही
Faltu मालिका, बंद करा ती नतद्रश्ट भुवनेश्वरी बघून कंटाळा आलाय आणि तो बैलोबा अधिपती, कशाला गुऱ्हाळ चालू ठेवले आहे, काहीही साध्य होणार नाही
कट कारस्थानान भररलेली मालिका आहे ही अधिपती तर इतका अर्धवट दाखवलाय आईच्या खोट्या पणाचा जरा सुद्धा त्याला काय कळत नाही एवढा आंधळा कारभार चालतो पण त्याला कायच कसं काय वाटतं नाही खरंच प्रत्येक घरात मोठा माणूस असतो त्याला ह्या कट कारस्थानान भररलेली मालिका आवडत नाहीत त्यांनां त्यातून काय बोध घ्यायचा म्हणतात हे असलं कशाला बघता म्हणून ते आमच्यावरच चिडतात पण मालिका काढणारे आम्हाला मुर्ख बनतात पुर्ण फॅमिली बघायची अशी एक तरी असावी काय मालिका आम्हीच मुर्ख म्हणून पाहतोय होय ना
I stopped watching it. Others should too.
मालिका निर्मातीच्या मानसिकतेतच गटारगंगा वाहतेय. किती अवलक्षणी,दुष्ट,पाताळयंत्री बाई आहे. अशी विचारसरणी असणारी फार थोडी माणसे समाजात असतात. पण अशा लोकांचा शेवट फार लवकर होतो. शेवटी जगातील 'सत्यं', 'शिवं' , 'सुंदरं' शाश्वत टिकते.😊
सातव्या मुलीची सातवी मुलगी होती त्या वेळेत तेच बरे होते.
दुर्गा जेल मध्ये होती ti अचानक कशी आली हा प्रश्न घरत कुणालाच पडला नाही का, किती खालच्या पातळीचे विचार दाखवतात, या मालिकेतून कोणता संदेश समाजात देतात.
आता भूवीच काय पण अधिपती ला सुध्दा बाळाला बघू देऊ नये सावली सुध्दा नको
या मालिकेची सांगता तेव्हा चार करा जेव्हा अधिपती दोघेही आपल्या मुलीला शाळेत घेऊन जातांना दिसतील व अधीपती प्रिन्सिपाल होईल तरच सिरीयल्स सार्थक होईल व समाज प्रबोधन केले जाईल व समाजात चांगला संदेश जाईल
लेखक लोक आपल्याला मूर्ख समजतात,अशा सिरी🙏ज कोणी ही बघू नये.
खरच बंद करा
Faltu
हो भुवनेश्वरी नकोच..अधिपती अक्षरा..आजी ..हे फक्त दाखवा..ती मावशी आधी काढा..छान होती पण आता बघावी वाटत नाही..पारु मधे तर निव्वळ फालतुगीरी दाखवत आहेत..*मनोरंजन* कुठेच नाही दिसत..चांगले दाखवा आणी बंद करावी ही वीनंती🙏
कलाकारांनी काम सोडून द्यावे पैशासाठी करू नये
चांगल्या सीरियल मध्ये काम करावे
एक ही मालिका पॉझिटिव्ह नाही. सर्व मालिका चे संसार द्वेष भावनेने दाखवता बंद करा अशा मालिका.
आता बास झालं बंद करा लवकरात लवकर लोक वैतागले आहेत
Hindi movie che remix karaty, te tari neet kara te amhi 3taas sahan hi kele , pan he roz dokyala taap.
अक्षरा आई होणार म्हणजे ही मालिका आता १ वर्ष चालू राहणार...... नको रे बाबा नको आता खुप झाल ह्या मालिकेचा अंत न करता बंद जरी तरी चालेल पण आता अक्षराचे आई होण्याचे काही दाखवू नका. आता ही मालिका सहन करण्याची ताकद नही
Ati faltu pana ashich malika baghun muli vivah karanar nahi, sasu n adhipati sarkha navra shii
फालतु मालिका ! बिनडोक लेखक !! अधिपतीसारखाच अर्धवट दिग् दर्शक!!! आम्ही नाही पहात ही गटारछाप मालिका!!!!
ही मालिका संध्या 6.00 वाजता ठेवा.
आपोआप बंद होईल व प्रेक्षकांची पिडा टळेल 😡😡
झी मराठी मालिका बघणे बंद केले आहे, मूर्खपणा सुरु आहे. अत्यंत अवास्तव चित्रण
सिरीयल बंद केलं तरी चाले
मालिका अतिशय वाईट वळणावर आली आहे.नुसता मुखाचा बाजार आहे मालिका बंद करा.अशा नीच सासवा दाखवून समाजास वाईट वळण लागत आहे.तरी सस्वरालिकान बंद करावी
मालिकेतल्या कलाकारांना विनंती फक्त पैस्यासाठी असल्या मालिका करू नये नाहीतर तुमचे करिअर संपेल.हे लक्ष्यात घ्या.फालतु मालिका ताबडतोब बंद करणे इश्ठ होईल
या मालिकेवर इतर कोणतीही काॅमेंट करु नका. फक्त एकच वाक्य लिहा - "ही फालतू मालिका ताबडतोब बंद करा.
मालिका चांगली होती पण नको ते दाखवून प्रेक्षकांचा अंत पाहू नका😢😢
सर्व मालिका मध्ये याच मालिकेला का फालतू म्हणतात?हे झी मराठीने समजून घेऊन मालिका त्वरित बंद करावी ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पहिली गोष्ट कीं चारहास ने संपूर्ण इस्टेट अक्षरा च्या नावावर केली असती तर भुवी काय करणार होती.आता ती पुन्हा गावधलं बोलायली. आणि आधीपती शिकवलं तरी शिकण काही तसाच राहिला मठ्ठ. 😔
झी वर असेच चालू आहे प्रेक्षकांच यांना काही घेणेदेणे नाही कशाचा कशाला मेळ बसत नाही
असलं फालतू दाखवण्यापेक्षा खरंच बंद करा
जरा लवकरच बंद करा मालिका
मालिका अतिशय वाईट वळणावर आहे. काहीही मूर्खासारखा दाखवतात. आता तरी मालिकेचा शेवट चांगला दाखवून संपवावी.
फालतु पना चालला आहे आणि आत्ता तर ती सिरियल साडे दहा वाजता असल्याने तसेही कोणी बघणार नाही
ही मालिका बंद करावी अधिपती मुरख आहे बिनडोकपणाची कमाल आहे
आम्ही pn बघायची बंद केली कारण आदिप्ती एकदम मूर्ख. दाखवला आहे बायको विषयी स्टॅन्ड घेऊ शकत नाही.
Please show something positive and then try to finish the serial. We thought it will be a challenging serial but it is the same as other stupid malika. I don't understand why the actors agree to do such things. They should refuse to do such things. I hope you will end it soon. We had very good hopes about this malika but it is like other malika..😢
आपल्या कडे धार्मिक ग्रंथ खुप आहेत त्यावरच सिरीयल काढत जा किंवा बोधपर काढावे. हे काय दोन दोन नवरे, दोन दोन बायका फालतू पणा दाखवतात 😢
हे सर्व जाणते व चांगले कलाकार अशा फालतू सिरीयल मध्ये फक्त पैशासाठी काम करीत आहेत? कठीणच आहे. त्यामुळे कलाकारांचाही कमीपणा होतोय.
आचरट पण सगळच...मालिका ना जाहिरात बंद होतील ...प्रेक्षक कमी झालेच .. मंदमती दिग्दर्शक..
खरंच ही मालिका बंद कराच, एवढं जीवन निगेटिव्ह असू शकतं का ?
त्यापेक्षा एखादी विनोदी मालिका दाखवा,
आम्ही तर zee marathi चॅनेल drop करणार.
ही मालिका बंद करा असे वारंवार सागून पण ती चालू ठेवली जाते खरच खुप मूर्खपणा आहे
अजिबात बघावी वाटत नाही
असल्या मालिका बघून लोक दुराचारी बनून आज समाजात अराजक, द्वेष,बनवाबनवी,दुष्टपणा वाढला आहे.
खरचं आहे फालतूक आहे सीरिअल काहीही दाखवत आहे
लगेच सीरियल बंन्द करा हाथ जोडून विनती आहे सीरियल के नाव कुठे ही साध्य होत नाही
कोणताही दर्जा या सीरियल ला देऊ शकत नाही
Malika Eakadam Faltuk Ahe. Barech Divas Zale Pahane Band Keli Ahe. Konich Baghu Naye.
पैशासाठी वाट्टेलते!!
खरंच एकदा बंद करून शेवट गोड करून संपवून टाकावी मालिका टुकार लेखन आहे इतके कोणी मूर्ख nasatat👌
Aksharani mati khalli aahe.😅😅😅😅
Kharach ahe asha malika baghu naka ani bandach keli pahije. Pratyek serial made hech dakwat ahe. Paru, Savlyachi janu Savli, Shiva, punha kartavya ahe.asha serialmadhun kai bodh ghenar Zee Marathi ne asha serial bandach karavya
दुर्गी आधीपती अक्षरा च्या मागे परदेशात गेलेली दाखवली. अनपढ बाई कसकय गेली जायला व्हिजा. पैसे लागत नाही. गावाढलं असून गेली काही दाखवतात.
मालिका बघणे बंद करा, T R T खाली आला की सिरीयल बंद होईल भुवनेश्वरी, durgi, चंची किती सहन करणार प्रेक्षक मूर्खपणाचा कळस आहे
आता आणखी कीती दिवस हि मालीका दाखवणार आणि आणखी काय काय दाखवणार ?
10.30 wajta keli tevha pasun baghitalch nahi.. Tashi pn TRP kami honar
भुवनेश्वर घराबाहेर काढा
ही मालिका लवकरात लवकर बंद करा
Best jodi mahnun ya jodi la 2 varsha award milala. 😂. Jyala bayko nehmich chukichi vatate.
बंद करा बंद करा...फालतू मालिका आहे...
Yes you are right faltu dakkhvli jat aahe arth hin
मालिका बंद करण्यात यावी.
झी मराठी वाहिनीवरील एकाही मालिकेत कोणीही सुखाचा व्यवस्थित संसार करताना दाखवत नाही प्रत्येक मालिकेत कटकारस्थान ४/५ व्हिलन मोठ्या माणसांना मान न देणे त्यांचा सतत अपमान करणे हेच चालू आहे आपणं महाराष्ट्रातील लोक खरंच एवढ्या खालच्या थरात गेलोय कां? आपल्या लहान मुलांनी मालिका बघून हाच आदर्श शिकायचं कां ? या गोष्टीचा कथा लेखकाने नक्की विचार करावा आणि थोड्या तरी चांगल्या पद्धतीने सर्व सामान्य माणसाला पटतील लहान मुले चांगला आदर्श घेतील अशाच मालिका बनवाव्या नसेलच जमतं तर देवाधर्माच्या मालिका दाखवण्याची क्रुपा करावी 😮😮😮😮
फारच ताणत आहेत मालिका कंटाळा आला आहे ती पहायचा
सिरियल आपण पहाणेचं बंद केली की आपोआपचं झी मराठीवर हि मालीका दाखवणे बंद करतील प्रेक्षकच नसतील तर त्यांना बंदच करावी लागेल
फडतूस मालीका
Opless serial immediately stopped Adhipati bail ahe.
लेखक डोक्यावर पडला आहे.मालिका बंद करा.फालतुगिरी पाहूच नका.
Malika baghne band Kara .. apoaap serial band hoil😅
प्रेक्षकांचे मत पाहा.एकही positive मत नोंदवत नाहीत या पासून बोध ध्या आणि मालिका बंद करा
खूपच मूर्ख बनवत आहेतप्रेक्षकांना या मालिकेत जे दाखवत आहेत
हो खरच आहे आम्ही बघत नाही फालतू सिरियल
मराठी शिरल्या मध्ये बहुतेक नायकाला दोन मुली बरोबरीने दाखवणे चुक स.माजात चुकीचे पाठवत आहे बंद करा हा फालतु पणा आनेक विषय आहे खलनायकाचा विरौद आसे कुटुंब नमस्कार लोकांचे संसार बुडतील
आस समाजात काय संदेश देतात फालतू चा
हि सिरियल लवकर बंद करा आम्ही कटाळो फालतू मालिका आहे
ही मालिका ताबडतोब बंद करा
Malika band kara
कलाकार पैशासाठी काहीही करतात. प्रत्येक सिरीयल मध्ये सून बाहेर काढली. खोट्याचाच विजय दाखवले आहे.
लोकांचा अंत का बघता
मालिका बंद करा
Navin padivar Fark PadtaNavin padivar Fark padto MalikaNavin padivar Fark Padta band Kara
Faltupana aannyat yet aahe ,tevha hi seriyal pahu naka , prekshakana murkh banvnyacha prayatna hot aahe,tevha hi serial band zali pahije.
खरच बंद करा बावळट अधिपती कार स्थानी बायका दाखवू नका आॅलरेडी प्रत्येक जणटेनशन मध्ये असतो मनोरंजन होईल असे दाखवा कृपया
Ah
Band Kara malika
Nonsense serial so much negative, Stop ✋🏿 these serial
बंद करा ही serial.
Ho na adhipatila kharach saty samjat nahi as kas hoil
फालतू केली आहेत सिरीयल बंद करा मालिका
पांचट writer
Sagdy malika madhe navra byko la vegad kel aahe..
😂😂😂😂😂😂
Ek no faltupana ahe
Lavkar..Band Kara..he.. serial...
Durgeshvari chnchla and durge Faltu Aahet
🎉चागली सीरी अल खुप बकवास केली बंद करा
Fire the writer. Disgusting that a woman wants to kill a pregnant woman along with her unborn child! Actors should refuse to participate in such stories. Zee5 should go out of business for bringing such a evil serial. Nobody should watch this garbage.
Hi Malika niruddeshya ani satyani wagnarya lokana nusata punishment dakhawanari aahe. Hila pahun konatach changala sandesh lokanmadhe jaat nahi. Only business no value. Please stop this serial with some positive message
Asad a Khwaja Malika band Kara