#पिलीवमधील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 6

  • @rajkumarbhosale300
    @rajkumarbhosale300 19 дней назад +2

    अध्यात्मिक मार्गातून संसारिक मार्ग मध्ये जगण्यासाठी अत्यंत उपयोगी माहिती दिली धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍👌👌

    • @Bhaisgurujipiliv
      @Bhaisgurujipiliv  19 дней назад

      धन्यवाद माऊली,माझे सर्व चनेलवर जाऊन प्रत्येक व्हिडिओ पाहणारे माऊली, धन्यवाद.याच फळ निश्चितच मिळणार

  • @pushpakolekar-zj3ti
    @pushpakolekar-zj3ti 19 дней назад +2

    मला असे म्हणायचे होते की वर्गातील मुलांच्या आणि मुलींच्या बेंच च्या मधील जे पार्टीशन आहे ही प्रथा खूप छान आहे कारण ज्या साठी मुलं तेथे येतात ते च साध्य होणार,तुमचे विचार जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी/उपयोगी पडतात सर तुम्ही काही ही म्हणा आमच्या साठी भगवंत, परमेश्वर, आहात ,,,🌺🙏🌺🪷🙏🪷🌎🙏🌎👏👏👏👏👏

    • @Bhaisgurujipiliv
      @Bhaisgurujipiliv  19 дней назад

      धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️

  • @pushpakolekar-zj3ti
    @pushpakolekar-zj3ti 19 дней назад +2

    मधील आश्चर्यकारक जे बंधन आहे, तोच खरा आमच्या भविष्याचा सुवर्ण मध्य आहे,(आता कायद्यात तर भविष्य फायदयात)

    • @Bhaisgurujipiliv
      @Bhaisgurujipiliv  19 дней назад +1

      आपणास काय म्हणायचे आहे ते कळाले नाही