तो व्हीडिओ सर्व जनतेला दाखवून द्या,कळेल लोकांना कसा राक्षसी पणा बीडमध्ये सुरू आहे आणि त्याला राजकीय स्वरंक्षण कशा प्रकारचे अभय मिळत आहे हे कळलं महाराष्ट्रातील जनतेला.
हे काय चाललंय अरे शासन झोपले की काय.का फक्त विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडण्याचे काम चालु आहे.कोण वाचवणारा या देशाला राज्याला व सामान्य गोरगरीब जनतेलाॽ
सुरेश धस म्हणत होते तेच खरं ठरतंय 100%❤️
कसून चौकशी करा सोडू नका दोषींना...नाहीतर पुढे गंभीर परिस्थिती होईल महाराष्ट्राची..
ज्पाप्रमाणे सरपंचाची निर्घृण पणे मारणा-या हत्यारांना सुध्दा न्यायाधीशांनी याच तर्हेने शिक्षा द्यावी
सगळ्याच आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे
कठोर नाही भर चौकात जनते समोर फाशी द्यावी
फक्त बातमी ऐकल्यावर तळ पायाची आग मस्तकाला गेलीं धस साहेब जे बोलतात ते खर आहे
काय साहित्य हे ऐकताना अंगावर शाहरे आहे, कस मारलं असेल 😢😢
तो व्हीडिओ सर्व जनतेला दाखवून द्या,कळेल लोकांना कसा राक्षसी पणा बीडमध्ये सुरू आहे आणि त्याला राजकीय स्वरंक्षण कशा प्रकारचे अभय मिळत आहे हे कळलं महाराष्ट्रातील जनतेला.
Right
देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी मीडिया ही खुप धडपड करत आहे . त्यांचा ही मोलाचा वाटा आहे .1 सॅल्युट मीडियालाही👍
DM दहशत संपणारच
धक्कादायक काही नाही सुरेश धस विधानसभेत याबाबत घटना घडली तेव्हाच बोललेले आहेत.वाल्या धन्या हेच मेन सूत्रधार आहेत.
🚩🥺🙏 जय शिवराय 🚩
Vodio..😓आरोपीला पण अशीच शिक्षा झाली पाहिजे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ
हा व्हिडिओ तेवढा अजित पवारांना पाठवा. त्यांना पुरावा पाहिजे. काय तमाशा लावलाय महाराष्ट्राचा
विष्णू चाते मोबाईल जप्त केला नाही अजून.
इतके पुरावे मिळतात मग आरोपी व सह आरोप यांचे एन्काऊंटर का करत नाही
नांदुर घाट येथील धनगर बांधवांचा तिन बांधून मारहाण व घाबरून आत्महत्या केली केज पोलिस यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही ती पण चौकशी करा हे आरोपी हि तेच
नाय पीठगांव ला पण हेच झाले दादा
हाके आणि पडळकरांनी यामध्ये लक्ष घालायला हवं
हाके कुठे गेले होते
@@RahulKore-u6eहाके आणि पडळकर काहीच करु शकत नाहीत
Aata takrar kara
सुरेश धस साहेब जे सांगत आहेत ते सर्व समोर येत आहे
विडिओ नाही विडिओ कॉल ची माहिती घ्यावी 🙏🙏🙏😭😭
राजकीय पक्षाच्याएका नेत्यानी कोयते घासायला सांगितले होते कोयता पण आहे या शास्त्रामध्ये
Suresh Anna Dhas yanchya sarkhya Amdarachi maharashtra la garaj ahe.... proud of you Anna❤❤
धनंजय मुंडे चा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे
वाल्या गेला आता 💯
Tyacha Mota Aka Pan samil Asen ch
💯💯💯@@vijaydorikpatil3725
हे काय चाललंय अरे शासन झोपले की काय.का फक्त विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडण्याचे काम चालु आहे.कोण वाचवणारा या देशाला राज्याला व सामान्य गोरगरीब जनतेलाॽ
पुर्विचे गुणे शुद्ध बहेर कडाले पाहीजेत कालेल वंजारी समजला यानी किती वंजारी मारले ते
मुख्य आरोपी आकाच आहे सुपारी किंग
किती दिवस झाले मोबाईल जप्त केलेले आताशी उघडकीस आले यांचे काही पुरावे नष्ट केले असतील आणि सगळ्यांनी विचार करून
पोलिस काय सिनेमा तयार करणार आहे त का आरे डायरेक्ट एन्काऊंटर करा कि आता पर्यंत आरोपींनि गुन्हा मान्य केला असेल ना कशाची वाट बघत आहे
मास्टर माईंड कोण
अरे हे तर सर्वानच माहीत झालं पण कुणी - कुणी पहिले त्यांच नांव जाहीर करा.
👍
Video should be Viral
आरोपी नी मुख्य सूत्रधार स शिक्षा होण्यासाठी SIT तील काही आरोपी शी संबंधित लोकांना टीम मधून बाहेर काढले पाहिजे त
सोशल मीडिया वर व्हिडिओ टाका, समजेन तर किती नीच लोक आहेत, सगळे आका शोधले तर मुख्यमंत्री सुद्धा अडकेल 😮
एवढा दिवस लागले सीडीआर गोळा करायला
सर्व मेडीया वाल्यांना एक विनंती तेच तेच सांगन्यात अर्थ नाही परत बे एक बे करू नये ही विनंती
आम्हाला दाखवा ..
तपास करून फासावर लटकवा आरोपीला
खळबळजनक मिडिया,खळबळजनक बातमी...
मग आता घोडं कुठे अडतंय
MARATHA ITKA LACHAR KADHI ZALA 🙏🙏
पण सुरेश धस यांना हे सर्व अगोदरच कसे समजले होते......
Tujya muummy ne sangitl asel
Video viral Kara
विचार करा जरा काय चू म्हणला असेल
Video tr dakhva 17 vela fakt video hati aala aas sangat aahe
अर्रर्रर्र तुम्ही शिळ्या बातम्या दाखवू नका रे 😂कालच्या बातम्या तुम्ही चोरता 😊
Fashi zali pahije
Ajit pawar la patva vidio kalel dadala mg
Cid ani sarkar maynej jale Dal me kuch kala hahe garib lokanch he sarkar nahi
Tumchya sutrala ghala chulit. Ekda manta rajinama ghetla ekda nahi
Bakwas band kara video dakhva
जसा काय तुमच्याच हाती आला व्हिडिओ
सगळं खोटं आहे
संतोष देशमुखणा मार हे खोटं
बापरे म्हणजे वाल्मीक कराड आता वाचतच नाही
विडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग जनतेसमोर येउद्या तेव्हाच लवकर न्याय मिळेल आका आका चा आका सगळे जाऊद्या आत
सगळे आरोपी वंजारी आहेत आणि वंजारी ह्यांचे status ठेवताय
सुरेश अण्णा धस बरोबर बोलले
अजित पवार तु हे पाप डोक्यावर घेतले तर। तुझाच सुफडासाफ जनता करणार।
आम्हाला तो विडिओ पाहायचा आहेत
किती दिवस ते सागनार