@@RohitSharma-m2y3qया सगळ्यांबरोबर भाजपने युती केली, पण योग्य वेळ येताच ती तोडली सुद्धा! या उलट उद्धव ठाकरे आज सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या मागे फरफटत चालले आहेत, सगळा स्वाभिमान, हिंदुत्व आणि बाळासाहेबांची तत्व खुंटीला टांगून. वाईट त्याचं वाटतं. बाळासाहेबांच्या काळात तमाम देशातले सगळे बडे नेते त्यांना भेटायला मातोश्रीवर यायचे. आज उद्धव ठाकरे एखाद्या मांडलिक सरदारासारखे सहकुटुंब दिल्लीश्वरांचे उंबरठे झिजवत फिरत आहेत. अधोगती म्हणतात ती काय याच्यापेक्षा वेगळी असते?
भारताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या पीडीपी पेक्षा कांग्रेस कधीही चांगली, बीजेपी ने कश्मीर मधे पीडीपी सरकार बनवले ते चालते का, टरबूजाने अजित पवार ला सोबत घेऊन सरकार बनवले ते चालते का बीजेपीला
@@dnyaneshk8863 PDP बरोबर सरकार बनवून पाडलं....नंतर राष्ट्रपती राजवट लागू करून ३७० आणि ३५A हटवलं भाजपच्या देशभक्तीची तुलना गद्दार काँग्रेसशी होऊच शकत नाही! राजकारण कोण कशासाठी करतं हे समजलं तर असले प्रश्न नाहीत पडणार
साहेब तुमची गरज आहे आज महाराष्ट्राला आपल्या उध्दव ने उध्वस्त केलं तुमचं स्वप्न हिंदू विरोधी झाले सर्व शिवसेना ही लाचारसेना झाली .... मुघल राज आल्या सारखं झालय ...😭
तुझ्या भाजपने उत्तर प्रदेश मध्ये मायावती सोबत यूती केली होतीकश्मीर मध्ये मेहबूबा मुक्ती सोबत युती केलई बिहारमध्ये नितीशकुमार सोबत युती केली भाजप मग हिंदुविरोधी पण लाचार पण झाली
बाळासाहेबांचा शिवसैनिक होणे अभिमानाची गोष्ट .... आत्ताच शिवसैनिक होने .. लाजिरवाणी गोष्ट .... ज्या मुद्यांवर शिवसेना निर्माण झाली , आणि ज्या मुद्यांमुळे ती लोकप्रिय झाली .....तो मुद्दा होता हिंदुत्वाचा आणि दुर्दैवाने त्यांच्या नंतर तो मुद्दा सोडून शिवसेना सध्या काम करतं आहे .
बाळासाहेब आज असते तर मोदींना सगळ्यात जास्त मोकळीक मिळाली असती आणि पाक व्याप्त काश्मीर पण आत्ता भारतात आला असता. हिंदू खूपच बलवान जला असता. साहेबांची आणि मोदींची जोडी भरी झाली असती.
तुझ्या भाजपने उत्तर प्रदेश मध्ये मायावती सोबत यूती केली होती मग आता आम्ही भाजपला मायावती जनता पार्टी म्हणला तर का कश्मीर मध्ये मेहबूबा मुक्ती सोबत युती केली म्हणून मेहबूबा जनता पार्टी म्हणावं का बिहारमध्ये नितीशकुमार सोबत युती केली कुमार जनता पार्टी मनाव
@@saurabhshukla5552 ज्या राष्ट्रवादीला मोदीने नॅशनल करप्ट पार्टी म्हणला होता त्याच राष्ट्रवादीसोबत टरबूज ने सकाळी सकाळी पहाटे शपथ घेतली दीड दिवसाच्या मुख्यमंत्र्यांनी अजित पवार वरील खटले रद्द केली आधी ते म्हणले की आमचे त्यांच्यावर त्यांच्याविरोधात गाडीभर पुरावे आहेत त्याचं काय
Bjp ni theka ghetlay ka Hindu decide karnyacha kahipan religion ni politics r two different things ram madir ghotala barun he Hindu cha laykiche pan nahi
आज भारत बालासाहेब ठाकरे के सपनो का भारत बनने जा रहा है हिंदू एक हो रहा हे लेकिन विडंबना आज उनकी शिव सेना उनके उस सपने के साकार होने में साथ नहीं खड़ी ही बालासाहेब की आत्मा दुखी हो गई होगी तड़प रही होगी उनकी आत्मा की ये वैकुंठ का सुख छोड़ कर चला जाऊ महाराष्ट्र की धरती पर और संभाल लू शिव सेना को
ज्या राष्ट्रवादीला मोदीने नॅशनल करप्ट पार्टी म्हणला होता त्याच राष्ट्रवादीसोबत टरबूज ने सकाळी सकाळी पहाटे शपथ घेतली दीड दिवसाच्या मुख्यमंत्र्यांनी अजित पवार वरील खटले रद्द केली आधी ते म्हणले की आमचे त्यांच्यावर त्यांच्याविरोधात गाडीभर पुरावे आहेत
ज्याच्या आवाजाने हिंदूंचे रक्त उकळू शकला तो एकमेव माणूस..सल्यूट🙏🙏🙏🙏🙏
माझे आदरणीय वीरयोध्दा सुभाषचंद्र बोस
वीरयोध्दा नाथुराम गोडसे
हिंदू हद्दय सम्राट बालासाहेब ठाकरे
कोटी कोटी प्रणाम करतो 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩
We miss Balasaheb.true Indian. Honest and superb daring personality
माननीय बाळासाहेब ठाकरे... साहेबांच्या सारखे नेतृत्व आणि व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही... जय महाराष्ट्र 🚩
Balasaheb ji ka sapna UP and Assam CM pura kar rahe h, jai maharashtra Balasaheb ji we miss you.🙏
मा बाळासाहेब ठाकरे, पंडित नथुराम गोडसे अमर रहे.
आजची परिस्थिती बघता शिवाजी महाराजांना . हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना पुनर जन्म घेण्याची वेळ आली आहे.
बाळासाहेबांची सेना आणि उस्मान ठाकरे सेना फरक आहे
Ghe she....chu....mand manus
खरंय मला अगोदर काही गोष्टी रक्तात असतात पण आता मला कळतेय की काहीच गोष्टी रक्तात असतात
Ok Same BJP in Kashmir with Mehbooba Mufti Same modi and Attal Ji Aaandha Bhakt and Advani Ji farka aahe na
@@satamkaryogi1983 अरे ए अंध नमाजी 370 हटवण्यासाठी केलत , madarsachap भोकाच्या
@@atharvdeshpande7558 तुझ्या भाजपने उत्तर प्रदेश मध्ये मायावती सोबत यूती केली होती बिहारमध्ये नितीशकुमार सोबत युती केली त्याच काय
एक था टायगर बाळासाहेब टायगर जिंदा है राज साहेब मनसे
Balasaheb Thackeray spoke the utter truth , hence he won peoples hearts ❤❤❤
बालासाहेब का सपना तो असम और उत्तरप्रदेश के मुख्यमंत्री पुरे कर रहे है
बरोबर
हो खरं बोललात तुम्ही 👍🏻🚩
Akkal kalali tumchi0%😂
Correct💯
@@dhirajmaske1186 tula kiti akkal ahe samjla 2 rupye tandul walya
टाईगर जिंदा है जय शिवराय जय भवानी जय महारष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
Bose is the real hero of freedom fighter 🔥
Isme abh bose kidhar ghusa rha hai😑😑
@@theindian_369 😅😅😂😂😂
मा.बाळासाहेबा नंतर आता फक्त राज साहेब🔥🔥
Te Tar Aahec
Yes 💗🤞🏻
@@saishsakat1279 m.
Kel ghe shettya phakat balasaheb raj kutra ahe
@@user-mf7zr5py1y घेतो का उडवून मग कुत्र्याला
He was different type of politician.. Having big heart
साहेब जे हिंदुचे विरोधक आहेत आज तुमचे पुत्र त्यांच्याशी जुळवून आहे फक्त सत्तेसाठी 🙏
His son is destroying his legacy!!
तुझ्या भाजपने उत्तर प्रदेश मध्ये मायावती सोबत यूती केली होतीकश्मीर मध्ये मेहबूबा मुक्ती सोबत युती केलई बिहारमध्ये नितीशकुमार सोबत युती केली त्याच काय
@@RohitSharma-m2y3qया सगळ्यांबरोबर भाजपने युती केली, पण योग्य वेळ येताच ती तोडली सुद्धा! या उलट उद्धव ठाकरे आज सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या मागे फरफटत चालले आहेत, सगळा स्वाभिमान, हिंदुत्व आणि बाळासाहेबांची तत्व खुंटीला टांगून. वाईट त्याचं वाटतं. बाळासाहेबांच्या काळात तमाम देशातले सगळे बडे नेते त्यांना भेटायला मातोश्रीवर यायचे. आज उद्धव ठाकरे एखाद्या मांडलिक सरदारासारखे सहकुटुंब दिल्लीश्वरांचे उंबरठे झिजवत फिरत आहेत. अधोगती म्हणतात ती काय याच्यापेक्षा वेगळी असते?
Ek Mahapurush Ananatat vilin zala.. Maz naman swikara SAHEB 💐
Shivaji lingayat tumhala ek sangto
Aple BALASAHEB THAKRE Parat Yenar mhanje yenar.
Apla Maharashtra tyanchi vaat pahat aahe
आज ही बाळासाहेबांची जागा कुणी भरू शकलं नाही 😔
साहेब त्याच काँग्रेस च्या मांडीला मांडी लावून आज तुमचा सुपुत्र बसलाय
👌👌👌
@@wagh3330 haddd
भारताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या पीडीपी पेक्षा कांग्रेस कधीही चांगली, बीजेपी ने कश्मीर मधे पीडीपी सरकार बनवले ते चालते का, टरबूजाने अजित पवार ला सोबत घेऊन सरकार बनवले ते चालते का बीजेपीला
@@dnyaneshk8863 PDP बरोबर सरकार बनवून पाडलं....नंतर राष्ट्रपती राजवट लागू करून ३७० आणि ३५A हटवलं
भाजपच्या देशभक्तीची तुलना गद्दार काँग्रेसशी होऊच शकत नाही!
राजकारण कोण कशासाठी करतं हे समजलं तर असले प्रश्न नाहीत पडणार
@@dnyaneshk8863 pdp sobat sarkar ka banvile te aadhi pahav ??
साहेब तुमची गरज आहे आज महाराष्ट्राला आपल्या उध्दव ने उध्वस्त केलं तुमचं स्वप्न हिंदू विरोधी झाले सर्व शिवसेना ही लाचारसेना झाली .... मुघल राज आल्या सारखं झालय ...😭
तुझ्या भाजपने उत्तर प्रदेश मध्ये मायावती सोबत यूती केली होतीकश्मीर मध्ये मेहबूबा मुक्ती सोबत युती केलई बिहारमध्ये नितीशकुमार सोबत युती केली भाजप मग हिंदुविरोधी पण लाचार पण झाली
@@RohitSharma-m2y3q tu aaurngya cha distoy
BALASAHEB is Tiger and always rules on MUMBAI ❤️
Mumbaitil mini Pakistan mhanali janari colony nagar dhwasth kara aadhi
Aapan Lavkarch Janma Ghenar Maharashtra Madhe Hi Apkesha Ahe Pratek Marathi Mansala
Jai Shive Sena Jai Maharashtra ❤
Miss you balasaheb
Hindu tiger 👌👍👍
जनाब उद्धव ठाकरे ....महाराष्ट्रातील धर्मांध मुस्लिमांचा नवीन ओवेसी
पण साहेब आता शाखेत अजाण स्पर्धा घेतात सेनिक
बरोबर
साहेब तुमची शिवसेना पदा साटी हिरवी झालती ती शिंदेने परत भगवी केली परत येऊन आशीर्वाद द्या साहेब शिंदेना 🥹
हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेबांचा शिवसैनिक होणे अभिमानाची गोष्ट .... आत्ताच शिवसैनिक होने .. लाजिरवाणी गोष्ट ....
ज्या मुद्यांवर शिवसेना निर्माण झाली , आणि ज्या मुद्यांमुळे ती लोकप्रिय झाली .....तो मुद्दा होता हिंदुत्वाचा
आणि दुर्दैवाने त्यांच्या नंतर तो मुद्दा सोडून शिवसेना सध्या काम करतं आहे .
He was legend... his son in Hijada in Balasaheb's language...
Once he said we are not Hijada to go with Congress
बाळासाहेब आज असते तर मोदींना सगळ्यात जास्त मोकळीक मिळाली असती आणि पाक व्याप्त काश्मीर पण आत्ता भारतात आला असता. हिंदू खूपच बलवान जला असता. साहेबांची आणि मोदींची जोडी भरी झाली असती.
100%
साहेब तुमची विचारधारा उध्दव ठाकरे मध्ये पाहिजे होते..पण साहेब उध्दव ठाकरे तर सोनियाच्या पायथ्याशी लोटांगण घातले
साहेब आपले विचार किती ओजस्वी आहेत, आणि तुमचा वारसा असलेल्या मुलाचे काय विचार.कसे व्हायचे या आमच्या भारताचे. गणेशा सुबुद्धी द्या ह्या पोरांना.
माय favorate नेता बाळासाहेब ठाकरे एक था टायगर बाळासाहेब ठाकरे टायगर अभी जिंदा है योगी जी
आताची शिवसेना पूर्ण काँग्रेस झाली आहे
😅😅😅
बरोबर
तुझ्या भाजपने उत्तर प्रदेश मध्ये मायावती सोबत यूती केली होती मग आता आम्ही भाजपला मायावती जनता पार्टी म्हणला तर का कश्मीर मध्ये मेहबूबा मुक्ती सोबत युती केली म्हणून मेहबूबा जनता पार्टी म्हणावं का बिहारमध्ये नितीशकुमार सोबत युती केली कुमार जनता पार्टी मनाव
@@RohitSharma-m2y3q kha hai BJP aur Mayawati ki yuti Uttar pradesh me??? Mai UP se hi hu, uddhav Thackeray balashaheb ki sari ijjat mitti me mila diya
@@saurabhshukla5552 ज्या राष्ट्रवादीला मोदीने नॅशनल करप्ट पार्टी म्हणला होता त्याच राष्ट्रवादीसोबत टरबूज ने सकाळी सकाळी पहाटे शपथ घेतली दीड दिवसाच्या मुख्यमंत्र्यांनी अजित पवार वरील खटले रद्द केली आधी ते म्हणले की आमचे त्यांच्यावर त्यांच्याविरोधात गाडीभर पुरावे आहेत त्याचं काय
Second शिवाजी महाराज🙏🙏🙏
जय हिंद जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
Saheb jast bollat.. kadra kara pan konashi julavtay bhan rakha...🙏🤝
बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे भाषण फक्त राज साहेब ठाकरे करू शकतात
The voice of hindu the voice of india
Jay shri ram jay jay hindutva jay maharashtra.
Miss u balasaheb
Tiger of India 👍
Shivsena nahi rautachi hijada sena
@@anandjoshi7077 बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार अत्ता सेना मध्ये राहिले नाही.
Saheb क्षणाक्षणाला आठवण होणार 🙏
पुन्हा बाळासाहेब बघायचे असतील तर राज ठाकरे यांना support करा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
The fire from withinn...🔥
One n only fierce leader 🙏
आज तुमचाच मुलगा त्यांना सामिल झालाय.. साहेब... तुम्ही हवे होतात...
Aaj koni asa aavaj Ani dum dhakhvel ka .
Koti koti pranam .
Jay Hind Jay jawan.
Raj sahebanchi bhashan bagh.. Modi asudyat kivaa pawar kivva soniya. Konalahi sodat nahi jar vishay Maharashtra dharmacha asel.
Balasaheb thakare is super hero🙏
बाळा साहेब हे वाघ होते.. पण आता त्यांचा वारसा सांभाळणारी ओलाद हलकट निघाली.. सत्तेपोटी आपल हिंदुत्व गमावलं..
BJP la gmaval हिंदुत्व नाही
Bjp ni theka ghetlay ka Hindu decide karnyacha kahipan religion ni politics r two different things ram madir ghotala barun he Hindu cha laykiche pan nahi
@@vicky2155 palghar visarlo vatat...thithe konala sodal
@@subhashpatki6975 adhi balasahbanch hindutva samjun ghya ani bagha tumhi kharach hindu ahat ka
Right 👍
साहेब आज तुमची गरज आहे 🙏🚩🙏 कारण आज तुमचाच पुत्र त्या भगव्या कांग्रेस ला साथ देतोय...जी खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे
बाळासाहेब ठाकरे आणि राज साहेब ♥️❣️
मा.श्री. बाळासाहेब ठाकरे
There is one legend Balasaheb Thackeray 🙏🙏
Background music कडड्क.वक्तृत्व तर एकच नंबर. बाळासाहेबांसारखं भाषण तर कोणीच करू शकणार नाही.
Majhe saheb shri shri shri balasaheb thakare......amcyat jiwant ahe
आता राज साहेब ठाकरे आपले विचार आणि शैली फक्त आणि फक्त राज साहेब ❤
साहेब तुम्ही होते तेव्हा आम्ही खूप लहान होतो आता असं वाटतं तुम्ही पाहिजे होते
Balasaheb aap such mein ek Mahan Hindu hai
असे होते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब.
Balasaheb thakare 🏹🏹
पण आता अशी शिव सेना राहीली नाही
Kon mhanty
Shivsena sampawayla negaleli BJP gharat basali
@@uddhavjagtap9950 😂 jya congress la saheb shivya deatayat tya sobat shavsena geli aani jya Yasin Malik la jail madhe takal te BJP ne.
@@uddhavjagtap9950 shivsena atta gulam sena jhali😂😂
@@uddhavjagtap9950 shiv sena nahi ata sonia sena.
अंधभक्त🙈
Jay Shivray🚩
Ha manus asta na 22 la tar Maharashtra sajla asta ❤❤
Ab song fit ho gaya 🔥
Haaa barobar
jyva balasaheb hotay tyva ya parprantiyanchi awkat navati Mahrashtra samor doly var karun bagnychi
बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखे कोणी दोसरे नाही
जय श्री राम साहेब बहुत याद आती आपकी
😔😔😔
Balasaheb Thackeray is real 🐯 tiger
हिंदुस्थान चा राजकारणातला बोलुन नाही बोललो असे न म्हणनारा एकमेव नेते,,,, बाळासाहेब ठाकरे,,,,
Jai Shivaji Jai bala saheb takary ✨🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💥💥💥🔥💥🔥🔥💥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
A good speech for India to learn a lesson for future generations.
आज भारत बालासाहेब ठाकरे के सपनो का भारत बनने जा रहा है हिंदू एक हो रहा हे लेकिन विडंबना आज उनकी शिव सेना उनके उस सपने के साकार होने में साथ नहीं खड़ी ही बालासाहेब की आत्मा दुखी हो गई होगी तड़प रही होगी उनकी आत्मा की ये वैकुंठ का सुख छोड़ कर चला जाऊ महाराष्ट्र की धरती पर और संभाल लू शिव सेना को
Jo apne dharm ka wo kisi ka nhi...Sanatan parmo dharma 🚩🕉 RAM RAM JI❤🚩🕉
Balasaheb is Real King of Bharat
Till 3090
Sir we miss u.. pls come back.. dilli che hi takht rakhto ha Maharashtra majha
Only बाळासाहेब ठाकरे
Gele te divas ....rahilya tya athvani😭
Hindu hriday samrat 🙏
Jai Shivaji
बाळासाहेब ठाकरे खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट होते, आहेत आणि राहतील. हर हर महादेव!
Aaj shivsena Congress ke niche kaam kar rahe hai
CM shivsena ka, aur congress ke niche kaam kar rhe hai
तुझ्या भाजपने उत्तर प्रदेश मध्ये मायावती सोबत यूती केली होतीकश्मीर मध्ये मेहबूबा मुक्ती सोबत युती केलई बिहारमध्ये नितीशकुमार सोबत युती केली त्याचं काय
ज्या राष्ट्रवादीला मोदीने नॅशनल करप्ट पार्टी म्हणला होता त्याच राष्ट्रवादीसोबत टरबूज ने सकाळी सकाळी पहाटे शपथ घेतली दीड दिवसाच्या मुख्यमंत्र्यांनी अजित पवार वरील खटले रद्द केली आधी ते म्हणले की आमचे त्यांच्यावर त्यांच्याविरोधात गाडीभर पुरावे आहेत
Shri Balasaheb Thakre Aap
Jaisa hona mushkil Hai
Aapki awaaz AK 47 thi sir
Aap ko mera sat sat Naman 🙏🙏
असा वाघ पाहिजे पोरके झालो आम्ही
हा वीडियो उद्धव ठाकरे ने पाहवा
Hindurudhay samrat 🔥
Ane shivray pan
Sawarkar ji is Hindu Hriday Samrat
@@anshul554 bhai, He is God
@@bharatamatakijay3857 ho
He is great person
तुमची सेना त्यांच्या बोरबर सतेत आहेत आता काय बोलायचं only बाळासाहेब
😢😢😢😢बालासाहेब अगर आज् प्रधानमंत्री होते तो पुरे देश अखंड भारत होता 😢😢😢
Udhav Thakre ani pakkya Ambedkar Sharad pawar pasun savadhan HINDHU 🚩 nu tyana aurangya dev vatto BJP RSS jindabad 🚩🚩🚩🚩
Jai shree ram
Great leader Amche saheb balasaheb thakree
Jay Maharashtra
JOPARYANT BALASAHEBACHA HIDUSTAVA HOTA TO PARYANT APAN BALASAHEB BHAKT HOTO...ANI BALASAHEB GELE TEVHA APLYASATHI SHIVSENA SAMPLI...ANI ATA MODI BHAKT JEVHA BJP HE HINDUTVA SODUN DEIL TAR MAG SWABAL
🌹🙏Jai Bhwani 🌹🙏
जय हिंद.
Saaheb,,,, tumchya saarkhe tumhich,no one can replace ❤
Only Hinduruday Samraat Balasaheb Thackeray Naman 🙏🚩
शीवसेनेला पाया खाली ठेवन्या चा प्रयत्न केला. म्हणून शिवसेनेने हे पाऊल ऊचलले.
तु भेटला मीत्रा माझ्या विचारांचा
@@Bhagwat9220 गेल्या पाच वर्षात शिवसेनेला किम्मत किती भेटली ते दिसले होते मीत्रा, शिवसेनेने त्यामुळे युती तोडली.
मागचे पाच वर्षे बघीतली आणि निवडणूक निकाल लागल्यावर भाजपाच्या तंबुत सन्नाटा पण बघीतला
@@Bhagwat9220 शिवसेना त्याच्या ठिकाणी बरोबर आहे.
Shivsenanepaishe khaych kam kelit evdhi varsh Mumbai madhe payakhali kay tyana tar gharatch basvake pahije Mumbai chi vat lavali
Jai Shivaji maharajah
Baladev ajun hayat ahe raj saheb cha rupat ❤️
👌💪💪
Aaj hume Balasahab jaise pm ki jarurat ha
कारण त्याचे foreign connections असतील म्हणून, Indians ना foreign बद्दल खूप attraction असतं...😢
Bala saheb thakrey amar rahe koti koti naman🙏🙏
Balasaheb is really hero miss you sir
आज बाळासाहेब ठाकरे हवे होतें 🔥😭...... बाळासाहेबांनी आज्ञा द्यावी तस मोटा भाई नि केलं अस्त 🙏