ऊ लिला क्रमांक ६१ : भटा रिदधपूर पाठविणे : हेत : एथौनी जा म्हणौन अनुज्ञा दिधली ते का ना वियोगे: विषेशीची अयोग्यता : नासावेयाःका पुन संबंधी प्रेम द्यावे असे म्हणौन ः।।: मग भटी आपुलेनी सीहानीवा पणे श्रीप्रभु पासी जावे: ऐसे विचारीले: मग गोसावी वेवहारीचीये बुध्दीसी मानवलेः भट निगताः सर्वज्ञे म्हणीतले श्रीप्रभुचा ठाइ दृष्टीचेनी माने असावेः का तेथची लिळा क्रिडा म्हणजे सहेतुक तेची केळी : एके स्वरुपे : एकी स्वीकारे : तेची चेष्टा : तथा लिळा : तीसरा पाहारी भीक्षा करावी : एणे करुनी याचकाचे लेप नासती : बारवे जेवावे : एणे करुनी वेवसायाचे लेपनासती:केशवी निद्रा करावी: एने करुनी अंतीचे लेप नासीती:मग भटी विहीले तेची केले : एने अयोग्यता नासीती : योग्यता लागली : गोसावी भटास रिध्दपूरासी पाठविले तेणे वियोगै भटास थोर दुख जाले : भक्तीजने परमेश्वर पुरासी आली : तयात गोसावी श्रीप्रभुची क्षेम वार्ता पुसीली : श्रीप्रभू ते का : ना मनुष्य वेषा मान देवुनी : तैसेची भट्राते पुसीले : मनुष्य वेषाची व्यवस्था म्हणौन ||: मागुते गोसावी भटाते सांघौनी पाठविले : जे एथौनी बोलावीलेया विन न यावे:ते काःना अयोग्यता नासावी : मुर्ती हननाची: चैतन्य पोळविलेयावी:महापात्रासी विकार भोगीला:ते सन्नीधाना आड आले : ते अयोग्यता तयाची : ऐसी अनंता सृष्टीची :विषेश ज्ञानी अनंत काळ नासे : ते श्रीप्रभू सन्नीधानी सामासा नासीली ||: मग गोसावी सांघौनी पाठविले :हे तुम्हा उताविळ जाले असे : तर दुरुनी असता उतावेळ का म्हणीतले : ना भटाचे दुख हरावेया अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 .
जय श्रीचक्रधर आदरणीय ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम एके दिवशी स्वामीना बाहेर पटीशाळेवर आसन असतेआणि भटोबास कामा निमित्त बाहेर जात होते आणि स्वामी अचानक उदास झाले आणि स्वामी भटोबासाना येथूनी जा गा असे म्हणतात असे स्वामी म्हटल्यावर भटोबासाना खूप दुःख होते आणि भटोबास खूप विचार करून मी रूद्धपूराला जाउ का कारण स्वामीनी सांगितले होते क़ी गोविंद प्रभु परमेश्वराचे अवतार आहेत आणि स्वामी एकदम प्रसन्न झाले स्वामी भटोबासाना का पाठवतात तर त्याच्यावर अनिष्ट येणार आहे ते स्वामीना विसरून जातिल मळिनत्व येईल म्हणून स्वामी पाठवतात
दंडवत प्रणाम बाबा स्वामिनी भटोबासांस ना येथून जा म्हणून सांगितले तेव्हा भटोबा सांदा वाटले घरी गेले तर अविद्या व दादोसा जवळ गेले गेले तर अनिष्ट म्हणून मी परमेश्वर पुराला जातो तेव्हा स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले
दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🙏 🙏 🙏 🌺 स्वामींनी भटोबासांना स्वतः जवळून जायला सांगितले तेव्हा भटोबास खूप दुःखी झाले. त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. मग त्यांनी विचार करून रुद्धपूरला श्री प्रभू बाबांकडे जाण्याचे ठरवले, त्यावर स्वामी प्रसन्न झाले.
स्वामीनी भटोबासांना म्हटले तुम्ही आमचे सन्नीधान सोडून जा तेव्हा भटोबासांवर दुःख खांचा डोंगर कोसळला तेव्हा भटोबासांनी धीर न सोडता आपल्या व्यावहारिक कुशळ बुद्धिने विचार करून आपन परमेश्वरपुरासी जावे हा मार्ग निवडला़ या मार्गामुळे भटोबासांनी स्वामिना प्रसन्न केले 🙏🙏
🌹🌹Dandvat pranam Baba 🌹🌹 भटटोबासांवर जेव्हा स्वामीच्या सन्निधानातुन जाण्याचं संकट येत तेव्हा भट्टोबास धिर गंभीर न होता त्या संकटाला संयमाने सामोरे जातात.संयम ठेवतात,धिर खचु देत नाहीत, खुप खुप विचार करतात आणि श्री प्रभू बाबांच्या सन्निधानी जाण्याचा निर्णय घेतात . आणि जसे भट्टोबासांच्या मुखातून आम्ही श्री प्रभु बाबांच्या सन्निधानी जाऊ हे उद्गगार बाहेर पडतात , तेव्हा स्वामी लगेच खुष होऊन म्हणतात "हे ऐसेची होय" . स्वामी भट्टोबासां वर आनंदित होतात , खुप खुष होतात , प्रसन्न होतात..👍👍👍👍👍 भटटोबास खरच खूप महान होते त्यांना माझे शतशः दंडवत प्रणाम .🙏🙏🙏🙏 आजची लिळा खुप खुप छान सांगितली . फार सुंदर भाषेत विश्लेषण करून सांगत आहात. दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🌹 दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🌷 दंडवतप्रणाम 🌺🌺🌷🌷 दंडवतप्रणाम🙏🙏🙏🙏👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌👌
दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🌹🙏🌹 प्रश्न १ भट्टोबासांनी या बिकट प्रसंगी कोणता मार्ग काढला व कसा मागॅॆ काढला उत्तर:भट्टोबासांनी या बिकट प्रसंगी परमेश्वर पुरीला जाण्याचा मार्ग काढला त्यांनी विचार केला की दादोस अनिष्ट आणि घरी सुध्दा जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी परमेश्वर पुरीला जाण्याचा मार्ग काढला परमेश्वर पुरीला जाण्याचा मार्ग काढल्यावर स्वामी प्रसन्न झाले अतिशय सुंदर निरुपण बाबाजी माझ्या कडून तुम्हाला कोटी कोटी दंडवत🌹 🙏🙏🙏🙏🌹
भटोबासाना स्वामिनी गोविंद प्रभू यांचे निरूपण केलेले आठवले मग त्यांनी गोविंद प्रभू यांचे ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आणि स्वामी ला म्हटले मी रिद्धपूर ला जाऊ का स्वामी एकदम प्रसन्न झाले दंडवत प्रणाम
स्वामींनी म्हटले बसतो तुम्ही येथून निघून जा. त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले. पण त्यावर त्यांनी मार्ग काढला की मी परमेश्वर पुरा जाईल. लगेच स्वामींची प्रवृत्ती बदलली.
दंडवत प्रणाम स्वामी त्यांना निघून जायला सांगितले तेव्हा भटोबा विचार करतात दादोसकडे जावं अनर्थ घडेल घरी जावे तर परंतु बट़ोबास विचार करतात परमेश्वर पुराला जातो असं सांगतात तेव्हा स्वामी प्रसन्न होतात
Swami aamcha javdun ja mhnale tr tyani vichar kela ki ghari jav ka dadosa javal jaych ka pn nantr nagdevani shant chitane vichar kela nantr tyana swami ni govind prabhu baddal sagitale hote te lakshat aale. V tyani yogy vichar karun swami na sangitale ki me parmeshwar purala jaen ase mhntale
भटटोबासांना स्वामींनी सन्निधान बाहेर काढून टाकले तेव्हा भटटोबासांना खुप मोठा प्रश्न पडला की आपण कुठे जावे तेव्हां त्याना मार्ग सुचला कि गोविंद प्रभू बाबा हेच ईश्वर अवतार आहेत मग आपण त्यांच्या ठिकाणी जाऊन रहावे आसे स्वामींना सांगतात स्वामीं प्रसन्न होऊन भटटोबासांना बोलतात दंडवत प्रणाम👏💐💐💐💐💐
भट्टोबासाना इथुन जर नाही पाठवल तर याला येवढे मळीनत्व येईल की चक्रधर स्वामी कोण होते ते आठवणार नाही घरी जावे तर आवीधी दादोसा कड जावे तर अनिष्ट आहे तर श्रीप्रभु चा अवतार रूधपूर येथे आहे ,गेले व स्वामीना प्रसन्न केले, दंडवत प्रणाम बाबा जी🙏🙏🙏🙏🙏🌹🌷
Swami bhatobasana tyanchya sannidhanatun nighun jayla sangatat he sarvat moth samkat yet bhatobasana vr mg te vichar karatat jr ghari gel tr avidya ahe ani dados anisht ahet mg tyana suchat ki swami ni shri Prabhu baddal sangital ahe mg tyanchya ethe jav mg te swami na sangata ani swami pn khush hota asa bhatobasani ya sankatatun Marg kadala Dandavat pranam 🙏🙏
भटोबासांना स्वामी आमचे सान्निध्यात राहू नका असे म्हणतात, तेव्हा भटोबास एकदम निराश होतात विचार करतात आपले काय चुकले स्वामी असे का म्हणत आहे, ते खुप विचार करतात घरी जावे तर तेथे अविद्या ,दादोसांकडे गेलो तर अनिष्ट असा विचार करत असतांना त्यांना आठवण झाली ती श्रीप्रभु बाबांची ते स्वामींना विचारतात जी जी मी परमेश्वर पुरला जाऊ ,भटोबासां कडुन श्रीप्रभु बाबांचे नाव ऐकताच स्वामी प्रसन्न होऊन म्हणतात हे किजे....दंडवत प्रणाम..
1) भाटोबासानी एवळ्या विकत परिस्थिती मध्ये कसा उपाय काहळला ? उत्तर) स्वामींनी भटोबासांना म्हंटल की तुम्ही माझ्या सान्निधानातून दूर चाले जा |अस एकूण सुद्धा त्यांनी धीर धरून विचार करून स्वामींना म्हंटल की स्वामी मी श्री प्रभू जवळ रुद्धपुर ला जाऊन राहील | अस एकटाच स्वामी प्रसन्न झाले 🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
जेव्हा स्वामी भटोबासाला म्हणतात तुम्ही येथून नीघुन जा तेव्हा भटोबासा नाराज होता तमग त्यांना स्फुरते दादास तरी अनीस्ट घरी पणजाऊ शकत नाही मग म्हणतात स्वामीला जीजी मी परमेश्वर पुरला जाऊ तेव्हा स्वामी प्रसन्न होतात आणि मग भटोबासा परमेश्वर पुरला जातात
ऊ लिला क्रमांक ६१ : भटा रिदधपूर पाठविणे : हेत :
एथौनी जा म्हणौन
अनुज्ञा दिधली ते का ना वियोगे: विषेशीची अयोग्यता : नासावेयाःका पुन संबंधी प्रेम द्यावे असे म्हणौन ः।।: मग भटी आपुलेनी सीहानीवा पणे श्रीप्रभु पासी जावे: ऐसे विचारीले: मग गोसावी वेवहारीचीये बुध्दीसी मानवलेः भट निगताः सर्वज्ञे म्हणीतले श्रीप्रभुचा ठाइ दृष्टीचेनी माने असावेः का तेथची लिळा क्रिडा म्हणजे सहेतुक तेची केळी : एके स्वरुपे : एकी स्वीकारे : तेची चेष्टा : तथा लिळा : तीसरा पाहारी भीक्षा करावी : एणे करुनी याचकाचे लेप नासती : बारवे जेवावे : एणे करुनी वेवसायाचे लेपनासती:केशवी निद्रा करावी: एने करुनी अंतीचे लेप नासीती:मग भटी विहीले तेची केले : एने अयोग्यता नासीती : योग्यता लागली :
गोसावी भटास रिध्दपूरासी पाठविले
तेणे वियोगै भटास
थोर दुख जाले : भक्तीजने परमेश्वर पुरासी आली : तयात गोसावी
श्रीप्रभुची क्षेम वार्ता पुसीली : श्रीप्रभू ते का : ना मनुष्य वेषा मान देवुनी : तैसेची
भट्राते पुसीले : मनुष्य वेषाची व्यवस्था म्हणौन ||: मागुते गोसावी भटाते सांघौनी
पाठविले : जे एथौनी बोलावीलेया विन न यावे:ते काःना अयोग्यता नासावी : मुर्ती
हननाची: चैतन्य पोळविलेयावी:महापात्रासी विकार भोगीला:ते सन्नीधाना आड
आले : ते अयोग्यता तयाची : ऐसी अनंता सृष्टीची :विषेश ज्ञानी अनंत काळ
नासे : ते श्रीप्रभू सन्नीधानी सामासा नासीली ||: मग गोसावी सांघौनी पाठविले :हे तुम्हा उताविळ जाले असे : तर दुरुनी असता उतावेळ का म्हणीतले : ना भटाचे दुख हरावेया
अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
.
जय श्री चक्रधरा दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद दादाजी अतिशय सुंदर लिळा यूक्त निरूपण केले आहे सर्व सद भक्तताना दंडवत प्रणाम 🙏🙏🎉🎉🙏🙏💐💐🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏👌👍
दंडवत प्रणाम
भटोबासानी परमेश्वर पुरमला जाण्याचा निर्णय घेतला.
प.पु.प.म.आदरणीय श्रध्देय आचार्य प्रवार श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबाजी⚘🌹🌺🌻🌼🌷🙏
दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻🙏🏻
आपल्या व्यवहारिक विवेक बुध्दीने परमेश्वरपुर जाण्याबद्दल स्वामींना विचारले व या निर्णयामुळे स्वामी प्रसन्न झाले.
🙏दंडवत प्रणाम 🙏
परम पूज्य श्री बाबाजी
दंडवत प्रणाम 🙏🌹🙏🌹🙏
Dandavt Pranam Babaji. Shri Prabhu. Pasi Janyacha Nirnay Ghetat
दंडवत प्रणाम भटोबासांना येथुन जा म्हणून भटोबास परमेश्वराला जाण्याचा मार्ग निवडला त्यावर स्वामी प्रसन्न झाले
Very nice neropan babaji dandvat pranam 🙏🌹🌹🌹🌹🌹
भटोबासा ना स्वामिनी येथुनि जा गा जा नी तन मन अर्पण केले परंतू त्यानस्वामीच्य कृपेनेमपेश्वर पुर आठवले अणि स्वामी प्रसानं झाल दंडवत प्रणाम 🙏
प पु ई श्री दादानां दडंवत प्रणाम🙏🌹
आपल्या विवेकबुद्धीने भटोबाचा ना घरी जावे बरोबर नाही तर जावा कुठे परमेश्वर पूर आला असे सुचले वयावर स्वामी प्रसन्न झाले दंडवत प्रणाम
દંડવત પ્રણામ જય શ્રીકૃષ્ણ બાબાજી ...
भटोबास वृद्ध पुरला जातो म्हणून स्वामी ची उदासीनता घालवतात व स्वामी प्रसन्न होता
@@tukaramkhansole7464 દંડવત પ્રણામ જય શ્રી કૃષ્ણ
Dandawat pranam guruji. 🙏🙏⚘⚘⚘⚘⚘🙏🙏
अतिशय छान बोधपर निरूपण :ई.श्रीराजहंस दादा आंबेकर:(नेमाडे काका, नवी मुंबई): दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹०३-१०-२०२४
Dandavat pranaam jay Shri chkradhar swami jay Shri Krishna 🙏🏻
दंडवत🌹🌹 प्रणाम जय श्री चक्रधर🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
छान लीळा दंडवत प्रणाम दादा 🙏🙏🌹🌹
जय श्रीचक्रधर आदरणीय ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम एके दिवशी स्वामीना बाहेर पटीशाळेवर आसन असतेआणि भटोबास कामा निमित्त बाहेर जात होते आणि स्वामी अचानक उदास झाले आणि स्वामी भटोबासाना येथूनी जा गा असे म्हणतात असे स्वामी म्हटल्यावर भटोबासाना खूप दुःख होते आणि भटोबास खूप विचार करून मी रूद्धपूराला जाउ का कारण स्वामीनी सांगितले होते क़ी गोविंद प्रभु परमेश्वराचे अवतार आहेत आणि स्वामी एकदम प्रसन्न झाले स्वामी भटोबासाना का पाठवतात तर त्याच्यावर अनिष्ट येणार आहे ते स्वामीना विसरून जातिल मळिनत्व येईल म्हणून स्वामी पाठवतात
🙏 दंडवत प्रणाम बाबाजी🙏
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
दंडवत प्रणाम दादा जी भटोबासांनी सामींना सांगतात की तुम्ही येथुन निघून जा तेव्हा भटोबास सामीनी सांगतात मी परमेश्वर पुराला जाऊ तेव्हा सामी प्रननस होता
दंडवत प्रणाम👏💐💐💐💐💐
Dandavat pranam dada khup Lila saghitl 🙏🙏
Dandwat-Pranam babaji💐🌷🙏👏
दंडवत प्रणाम बाबाजी
दंडवत प्रणाम बाबा स्वामिनी भटोबासांस ना येथून जा म्हणून सांगितले तेव्हा भटोबा सांदा वाटले घरी गेले तर अविद्या व दादोसा जवळ गेले गेले तर अनिष्ट म्हणून मी परमेश्वर पुराला जातो तेव्हा स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले
Dandavt. ..pranam. .baba. ..ji...
Shyam.mange.danvant.pranam
Dandvat pranam dada
Parmeshwar pur janacha niranya gatla
Ridhapurala janyabaddal Swaminarayan vicharale ani swami Prasanna zale dandavat pranam babaji
आपल्या विवेक बुद्धिमत्तेने साय्यमाने भटोबासांनी परमेश्वर पुरला जाण्याचा निर्णय घेतला म्हणून स्वामी प्रसन्न झाले जय श्रीकृष्ण बाबाजी
Dandavat Dadaji 🙏🙏🙏🙏🙏
dandvat. Pranam. bhatosani parmashwar. purla janyache Marga. Shodhala
दंडवत प्रणाम, दादा।
दण्डवत प्रणाम दादा : 🌹🙏🙏🌹
🙏 दंडवत प्रणाम जी🙏
દંડવત પ્રણામ. સાહેબ
दण्डवत प्रणाम दीपाजी : 🌹🙏🙏🌹
Dandavat Pranam Dr. Ravi Patel saheb : 🌹🙏🙏🌹
Dandvat parnam ji
🙏प्रणाम🙏 श्री चक्रधरा तुम्ही मला धाडीले दूर मनाला वाटतसे हूर हूर २
Dandavat pranam babaji 🙏💐🙏
Dandavat pranam babaji
दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🙏 🙏 🙏 🌺 स्वामींनी भटोबासांना स्वतः जवळून जायला सांगितले तेव्हा भटोबास खूप दुःखी झाले. त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. मग त्यांनी विचार करून रुद्धपूरला श्री प्रभू बाबांकडे जाण्याचे ठरवले, त्यावर स्वामी प्रसन्न झाले.
🙏दंडवत प्रणाम 🙏
स्वामीनी भटोबासांना म्हटले तुम्ही आमचे सन्नीधान सोडून जा तेव्हा भटोबासांवर दुःख खांचा डोंगर कोसळला तेव्हा भटोबासांनी धीर न सोडता आपल्या व्यावहारिक कुशळ बुद्धिने विचार करून आपन परमेश्वरपुरासी जावे हा मार्ग निवडला़ या मार्गामुळे भटोबासांनी स्वामिना प्रसन्न केले 🙏🙏
Dandavat Pranam Babaji!.
Dàndvt pranam dada
Jai shri krishna
Acharyayani agadi dhirvir houn SHRIPRABHU AVATAR RUDHAPURI jave asa barobar vichar Kela.
Karan ghari gelo tar Avidya & Dadosankade gelo tar Anisht.
Jevha Acharyani SWAMINNA sangitle ki JI JI me PARMESHWARPURA Jain.
Yawar Swminche Audasya Pariharle,HE AISE HOYE. Aacharyani mag SWAMINA kahi prashna vicharle,nantar Bhatobas SWAMINCHYA SHRICHARANA LAGLE,DANDAVAT GHATLE & PARMESHWARPURA nighale.
Khupach chhan Leelacharitra Baba samajle.
Dandavat Dadaji 🙏🙏🙏🙏🙏
Dandvat pranam dada
दंडवत प्रणाम बाबा
आपल्या विवेक बुध्दीने संयमाने भटोबासानी परमेश्वर पुरला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा स्वामी प्रसन्न झाले
Dandwat pranam
lila khup chyan sangatat pn madhech advertise khup bor kartat. lik tutun jate
🌹🌹Dandvat pranam Baba 🌹🌹
भटटोबासांवर जेव्हा स्वामीच्या सन्निधानातुन जाण्याचं संकट येत तेव्हा भट्टोबास धिर गंभीर न होता त्या संकटाला संयमाने सामोरे जातात.संयम ठेवतात,धिर खचु देत नाहीत, खुप खुप विचार करतात आणि श्री प्रभू बाबांच्या सन्निधानी जाण्याचा निर्णय घेतात . आणि जसे भट्टोबासांच्या मुखातून आम्ही श्री प्रभु बाबांच्या सन्निधानी जाऊ हे उद्गगार बाहेर पडतात , तेव्हा स्वामी लगेच खुष होऊन म्हणतात "हे ऐसेची होय" . स्वामी भट्टोबासां वर आनंदित होतात , खुप खुष होतात , प्रसन्न होतात..👍👍👍👍👍
भटटोबास खरच खूप महान होते त्यांना माझे शतशः दंडवत प्रणाम .🙏🙏🙏🙏
आजची लिळा खुप खुप छान सांगितली . फार सुंदर भाषेत विश्लेषण करून सांगत आहात. दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🌹 दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🌷 दंडवतप्रणाम 🌺🌺🌷🌷 दंडवतप्रणाम🙏🙏🙏🙏👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌👌
🙏🙏🌺🌺🌼🌼🍁
Dandvat pranam
दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🌹🙏🌹 प्रश्न १ भट्टोबासांनी या बिकट प्रसंगी कोणता मार्ग काढला व कसा मागॅॆ काढला उत्तर:भट्टोबासांनी या बिकट प्रसंगी परमेश्वर पुरीला जाण्याचा मार्ग काढला त्यांनी विचार केला की दादोस अनिष्ट आणि घरी सुध्दा जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी परमेश्वर पुरीला जाण्याचा मार्ग काढला परमेश्वर पुरीला जाण्याचा मार्ग काढल्यावर स्वामी प्रसन्न झाले अतिशय सुंदर निरुपण बाबाजी माझ्या कडून तुम्हाला कोटी कोटी दंडवत🌹 🙏🙏🙏🙏🌹
भटोबासाना स्वामिनी गोविंद प्रभू यांचे निरूपण केलेले आठवले मग त्यांनी गोविंद प्रभू यांचे ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आणि स्वामी ला म्हटले मी रिद्धपूर ला जाऊ का स्वामी एकदम प्रसन्न झाले दंडवत प्रणाम
दंडवत दादा
स्वामींनी म्हटले बसतो तुम्ही येथून निघून जा. त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले. पण त्यावर त्यांनी मार्ग काढला की मी परमेश्वर पुरा जाईल. लगेच स्वामींची प्रवृत्ती बदलली.
दंडवत प्रणाम स्वामी त्यांना निघून जायला सांगितले तेव्हा भटोबा विचार करतात दादोसकडे जावं अनर्थ घडेल घरी जावे तर परंतु बट़ोबास विचार करतात परमेश्वर पुराला जातो असं सांगतात तेव्हा स्वामी प्रसन्न होतात
Swami aamcha javdun ja mhnale tr tyani vichar kela ki ghari jav ka dadosa javal jaych ka pn nantr nagdevani shant chitane vichar kela nantr tyana swami ni govind prabhu baddal sagitale hote te lakshat aale. V tyani yogy vichar karun swami na sangitale ki me parmeshwar purala jaen ase mhntale
भटटोबासांना स्वामींनी सन्निधान बाहेर काढून टाकले तेव्हा भटटोबासांना खुप मोठा प्रश्न पडला की आपण कुठे जावे तेव्हां त्याना मार्ग सुचला कि गोविंद प्रभू बाबा हेच ईश्वर अवतार आहेत मग आपण त्यांच्या ठिकाणी जाऊन रहावे आसे स्वामींना सांगतात स्वामीं प्रसन्न होऊन भटटोबासांना बोलतात दंडवत प्रणाम👏💐💐💐💐💐
🙏🙏🙏
🌹🙏🌹👏👏👏👏👍👌
Dadavat pranam dada vat pahat hoto aaj vel zal tr
आमच्या कडे काल विद्युत पुरवठा खंडित झाला होता
भट्टोबासाना इथुन जर नाही पाठवल तर याला येवढे मळीनत्व येईल की चक्रधर स्वामी कोण होते ते आठवणार नाही घरी जावे तर आवीधी दादोसा कड जावे तर अनिष्ट आहे तर श्रीप्रभु चा अवतार रूधपूर येथे आहे ,गेले व स्वामीना प्रसन्न केले, दंडवत प्रणाम बाबा जी🙏🙏🙏🙏🙏🌹🌷
Swami bhatobasana tyanchya sannidhanatun nighun jayla sangatat he sarvat moth samkat yet bhatobasana vr mg te vichar karatat jr ghari gel tr avidya ahe ani dados anisht ahet mg tyana suchat ki swami ni shri Prabhu baddal sangital ahe mg tyanchya ethe jav mg te swami na sangata ani swami pn khush hota asa bhatobasani ya sankatatun Marg kadala
Dandavat pranam 🙏🙏
Swami jeva bhatobasana tyanchya pasum nighun jayala sangtat teva tyana khoop dukha zale mi parmepuras jaen ase aplya buddi kaushlyani swamina sangitle ani swaminchi udasinta nighun geli
Bhattobasani parmeshwar purla janyacha Marga shodhala
🙏दंडवत प्रणाम🙏 भट्टोबासाचा कोणता दोष होता तो सांगावा हि विनंती🙏
Shriprabhu nchya sanidhyani rudhapurla janyache tharle
🙏🏾🙏🏾
भटटोबासांना स्वामींनी परमेश्वराच्या म्हणजे स्वामींचे सन्निधान मधून जायला सांगितले हे संकष्ट भटटोबासांनवर आले होते
भटोबासांना स्वामी आमचे सान्निध्यात राहू नका असे म्हणतात, तेव्हा भटोबास एकदम निराश होतात विचार करतात आपले काय चुकले स्वामी असे का म्हणत आहे, ते खुप विचार करतात घरी जावे तर तेथे अविद्या ,दादोसांकडे गेलो तर अनिष्ट असा विचार करत असतांना त्यांना आठवण झाली ती श्रीप्रभु बाबांची ते स्वामींना विचारतात जी जी मी परमेश्वर पुरला जाऊ ,भटोबासां कडुन श्रीप्रभु बाबांचे नाव ऐकताच स्वामी प्रसन्न होऊन म्हणतात हे किजे....दंडवत प्रणाम..
😅😢
दंडवत प्रणाम बाबाजी, चुकून शिर्षकामधे उत्तरार्ध ऐवजी पुर्वार्ध लीळा क्र.61 झाले का?
हो
1) भाटोबासानी एवळ्या विकत परिस्थिती मध्ये कसा उपाय काहळला ?
उत्तर) स्वामींनी भटोबासांना म्हंटल की तुम्ही माझ्या सान्निधानातून दूर चाले जा |अस एकूण सुद्धा त्यांनी धीर धरून विचार करून स्वामींना म्हंटल की स्वामी मी श्री प्रभू जवळ रुद्धपुर ला जाऊन राहील | अस एकटाच स्वामी प्रसन्न झाले 🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
जेव्हा स्वामी भटोबासाला म्हणतात तुम्ही येथून नीघुन जा तेव्हा भटोबासा नाराज होता तमग त्यांना स्फुरते दादास तरी अनीस्ट घरी पणजाऊ शकत नाही मग म्हणतात स्वामीला जीजी मी परमेश्वर पुरला जाऊ तेव्हा स्वामी प्रसन्न होतात आणि मग भटोबासा परमेश्वर पुरला जातात
Khadkuli. 🙏🙏🟢🟢🟢🟢🟢🙏🙏
🙏🙏 दंडवत प्रणाम दादा, 🙏🙏
🙏🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम दादा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
दंडवत प्रणाम बाबाजी
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹
Dandvat pranam baba 🙏🙏🙏
Dandavat pranam babaji
Dandwat pranam
दंडवत प्रणाम दादा
दंडवतप्रणाम बाबा जी
Dandvat baba
🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम दादा 🌹🌹🙏🙏🌹🌹
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम दादा
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम दादा
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏