मला Engineering मध्ये कोणती Branch आवडते, कसे शोधावे ?
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- WhatsApp Channel link for Engineering, Pharmacy Admission Counseling 2024 :
(Whatsapp channel join करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा)
whatsapp.com/c...
आम्ही या चॅनेल मध्ये Engineering, Pharmacy admission 2024 बद्दल सर्व माहिती देणार आहोत. Personal Counselling देखील केले जाईल…कोणती colleges आहेत, Cutoff किती आहेत त्याच बरोबर सर्व admission बद्दल माहिती दिली जाईल.
आमचे शिक्षण:-
📌संदिप सर (M-Tech, B.E., 10 Time GATE Exam qualified, Selceted for NIT’s, VJTI, walchand Sangli)
📌प्रतिक सर (M-Tech, B-Tech, NIT Surthkal Passout)