Kay Sangate Dnyanada | Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेचा महायुतीलाही फायदा?
HTML-код
- Опубликовано: 11 сен 2024
- Kay Sangate Dnyanada | Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेचा महायुतीलाही फायदा?
#kaysangatednyanada #eknathshinde #devendrafadnavis #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
मला नाही मिळाला अजून लाभ या योजनेचा आत्ता आधार लींक केलय जर लाभ नाही मीळाला फाॅर्म भरूनही तर मी मतदानच करनार नाही,
Me pn
Me pan nahi karnar voting 😮
लोकांकडे लक्ष नका देऊ साहेब......
या योजनेचा खरा लाभ घेणारा मुस्लिम समाज भाजपला एकही मत देणार नाही हे भाजपाने लक्षात घ्यावे.
जय श्रीराम🙏
Ajcha program khupach changala vatala, ladki bhahin yojana
आमचे फॉर्म अप्रूव्ह होऊन पण पैसे आले नाहीत
👌
ज्यांचे फार्म कन्फर्म झाले आहेत त्यांना पैसे नाही मीळाले तर साहेब केरात मुसळ जाईल
माझा फॉम चार तारीख ऑगस्टला मंजूर झाला आधार कार्ड बॉक ली लिंक आहे तरी माझ्या खात्यात पैसे आले नाही हेच कारण काय आहे ते समजल नाही मॅडम आणि एकनाथ शिंदे सर का अजून आले नाही सांगितला तर बर होईल दुसरा प्रश्न असा आहे माझ्या मुलीच वय एकवीस चालू आहे पुढच्या महिन्यात सप्टेंबर चोवीस तारीख ला एकवीस पुर्ण होणार तर तिचा फॉम भराला तर चालेल का सांगितला तर बर होईल ही विनंती आहे माझी लाडकी बहिण च 🙏🙏
माझ्या लाडक्या बहीणी पैसे घ्या पण मतदान करू नका शीदे फडणवीस ला
Aamala nay aale aajun paise kadhi yenar
Aadhar Card link nahin Manan paise aale nahin nantar Aadhar Card link zale aata paise kadhi yenar
सरसकट योजना सुरू करुन राज्य आणि देश खाईत लोटला तरी राजकारण्यांना भान उरले नाही
विकासाचा वादा अजित दादा
आधारकार्ड लिंक नाही कारण कशाला पैसे पाठवायचे आहेत का आधारकार्ड च कारण
aho saheb form aprooved hovun aadhaar bankeshi link aahe 29th july la aprooved jhala aahe tari suddha paise aale nahit shanka tar yener saheb tumhi tyabaddal kahich bolat nahit
ज्ञानदा मॅडम फक्तं इथ एम फॅक्टर चालणार
Love you❤😂🎉🎉🎉
Fadanvis saheb best cm🎉🎉🎉
Amhla pn ajun paise nahi milale
Aamce Aajun alenahi
गेम चेंज होनार नाही
अर्थ तज्ज्ञ काय म्हणतात ते पहावे??
याने देशाचा विकास होईल काय ? बेकारी शेतकरी मजूर यांना 1 1 17:50 . नैतिक न्याय मिळाल
महिलांना काम देणे आवश्यक वाटते
केवळ नि व ड😊 पूक डोळ्यासमोर ठेवून वाटते सरकार आमचयं येणार म्हणताह
पैसे वाटा राज्य करा 16:03
सगले खै टे बोत आहेत ईख्या दिवस जाले मला नाही मिलला नाहि,मला पैसे मिलनार का नाहि,
आमच्या घरच्या बायांच्या पैसे आलेले नाहीत
Paise nahi ale ajun
Paise nahi ale
M
Ang. Bahinichehi Mandhanvadhva tyanchyahi Sansarala hatbhar lava. Amche hi mehantiche kam ahye amchehi mandhan vadhava he amchehi tumhala awhan ahye