सुनीता देशपांडे - एक कवितांजली, हा काव्यवाचनाचा कार्यक्रम उपलब्ध करून दिल्या बद्दल शतशः आभार. सुनीताबाई देशपांडे यांच्या कवी बा. भा. बोरकर, मा. सी. मेढेकर, गोविंदाग्रज, आरती प्रभू, आणि कवयित्री पद्माबाई गोळे ह्यांच्या काव्याचे अभिवाचन ऐकून मन तृप्त झाले. हा एक अविस्मरणीय असा अमृताचा क्षण होता. हा कार्यक्रम उपलब्ध करून दिल्या बद्दल शतशः आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻
सुनीता देशपांडे - एक कवितांजली, हा काव्यवाचनाचा कार्यक्रम उपलब्ध करून दिल्या बद्दल शतशः आभार.
सुनीताबाई देशपांडे यांच्या कवी बा. भा. बोरकर, मा. सी. मेढेकर, गोविंदाग्रज, आरती प्रभू, आणि कवयित्री पद्माबाई गोळे ह्यांच्या काव्याचे अभिवाचन ऐकून मन तृप्त झाले. हा एक अविस्मरणीय असा अमृताचा क्षण होता.
हा कार्यक्रम उपलब्ध करून दिल्या बद्दल शतशः आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻
Va va khup aathavani jagya zalya i koti vela tyanche laryakam mi pajhila aahe
Khup chan aathavami. Aai
काव्यगायन......काव्यवाचन.....अप्रतिम....
धन्यवाद् Akshayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Timestamps for Future Reference-
1)Govindagraj-(Ram Ganesh Gadkari)
Introduction 2:00-3:33
Kavita 3:33-17:00
2)Ba.Ci.Mardhekar
Introduction-17:00-25:00
Kavita 25:00-46:30
3)Aarti Prabhu
Introduction 46:30-53:45
Kavita 53:45-1:07:15
4)Ba.Bha.Borkar
Introduction 1:07:15-1:12:35
Kavita 1:12:35-1:30:00
5)Padma Gole
Introduction-1:30:00-1:32:15
Kavita 1:32:15-1:37:30
फार सुंदर
So beautiful
केवळ अप्रतिम
Waah!! Apratim.