चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा 🙏 And also Follow us on Facebook - facebook.com/Teacher-Taka-Tak-suresh-raut-101204392454639/ Instagram - instagram.com/teacher_taka_tak/ And Subscribe shorts channel - youtube.com/@teachertakatak Don't Forget to like , share and Subscribe Thank you 🙏❤
सर तुम्ही ग्रेट हाय, चॅनेल मराठी कॉमेडी सह प्रेरणादायी आहे, व समाजात विविध प्रकारच्या घटनांपासून जागृत ठेवते, या हेतूने मी या चॅनेल वरील व्हिडिओ गेल्या १ :१/२ वर्षां पासून बघत आहोत आणि राहील _मी संध्या 11 वी तला एक विद्यार्थी आहे आणि तुमच्या चॅनेल चा सदस्य आहोत, अशेस प्रेरणादायी व कॉमेडी व्हिडिओ बनवत राहा, धन्यवाद!!!👍
चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा 🙏
And also
Follow us on
Facebook - facebook.com/Teacher-Taka-Tak-suresh-raut-101204392454639/
Instagram - instagram.com/teacher_taka_tak/
And Subscribe shorts channel -
youtube.com/@teachertakatak
Don't Forget to like , share and Subscribe
Thank you 🙏❤
कंदील अंबानी चांगल बनवलं बुढीले नायतर खात होत बोलण 😅
अकोला मध्ये वातावरण असे झाले की, सकाळी उन्हाळा, दुपारी पावसाळा, आणि रात्री हिवाळा...😅😅😅😂😂
Ho na
Tumchya ikde tri pausala unhla hivala ahe aamchya ikde tr fkt pausala ch ahe
Aamcha Kade pan tin hi Rutu aahe
एका दिवसात तिन ऋतूचे दर्शन होत आहेत...
चांदुर रेल्वे मध्ये पण तसच आहे
हसून हसून पुरेवाट झाली आज 😂😂😂😂😂😂😂
बरं झालं कंदील आबाजी नं सपादनी केली , मोठे बाबाचं त काही खरं नाही 😂😂😂😂😂
जबरदस्त एपिसोड सर जी 👌👌👌👌👌👍👍
तुम्ही टाकाटक चे खूप मोठे फॅन दिसता
@@vitthalmore1332 हो 😊🙏
" कंदील आबाजी "किती briliant माणूस आहें sir ,त्यानीं बातच गोष्ट पलटवली न 😅😂😂
काय भारी शेवट केला आजचा एक नंबर सर,तुमच्या कल्पना शक्तीला सलाम❤❤
सर डेंडके साहेबाले घ्या आता फाईल वर मारोतराव आणि राणी च होऊ द्या आता लग्न 🥳😂🤣😆
कदिल बुढ किती नाटकेल आहे 😮😮😮 अमित पाटील च-हाटे जानोरी ता अचलपूर जि अमरावती
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला खरंच जोडी पाण्याची पार्टी न करता पार्टीची मजा आली😊😊
सर्व टिचर टकाटक परीवारास महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .बाकी तिनही बुढे खुप चाप्टर आहेत .धन्यवाद गुरुजी.👍जय महाराष्ट्र👌
आज हसून हसून पोट दुखले कंदील बुडयान खुप मस्त पलटि मारली
दुकानदाराचे डपकी पासून लक्षण आहे बा😎😎
आज वाटल विडिओ येतच नाही का काय पन आला आता मनाला शांतता वाटली आज पहिली कमेंट माझी झाली 👌👌☝️
डॅनी, कंदील बुडा,आणि मोठा,या तिघांची दोस्ती मस्त👌
@@milindkawar5352 🤣🤣
अंगावर बेतली होती शेवटी टळली बला बुढ्याची😅😅😅
त्रिमूर्ती एक नंबर😅👌👌🙏🙏
आलती राज्या आफत, शेवटी पण जमल ते, मस्त पलटी मारली 😂😅
कंदील आबाजी झुम्बर भाऊ ले लय बोलतात बावा😂😂
अमरावती च वातावरण असे झाल की सकाळी हिवाळा दुपारी उन्हाळा रात्री पावसाळा आणी संध्याकाळी ढगाळा 😅😅😅😂😂❤
|| 😍 अरे बापरे....! काय होय हे विडिओ...
हसुन हसुन पु-या पासोया दुखू राहिल्या...
अजून दोन तिन वेळा बघीतला विडिओ..
तवा कुठं बरं वाटू लागलं...🤣🤣🤣 ||
Ho😃😃😃
सर एखादा विडीओ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवर पण बनवा....येवढी विनंती आहे सर🙏🙏
Old is Gold 👍 तीनी बुडे लय हुशार 🙏 मस्त व्हिडिओ सर 🙏
आजचा एपीसोड पाहून आम्हि पन भजेचा जूगाळ लावला.सर..🙏 🤣😃😄🤣😃
😂😂👍
Tumi kutche
Pimpri che
कंदील बुढा कलाकार आहेत 😊😊 झुंबर व काही गरज नव्हती शाहानपना कराची त्यानं केली पार्टी तुम्ही कराची होती😂😂
100% मनोरंजन, महणजे teacher takatak 🙏🏻🙏🏻🙏🏻1no episode.
कोणाची खोलफिटिंग कुठं होईन काही नेम नाही. रामपूर चे बुढे लय रंगीन मिजाच आहे बाकी 😅
Climax kadak ho raut guruji
खूप छान विडिओ सर मस्त जमलं 😅😅😅😅
बाकी त्रिमूर्ती ला तोड नाही महाराष्ट्र त जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
कंदील आबाजीले माना लागणं काय पल्टी मारली 1 नंबर 👍👍😂😂🙏
उन्हाळ्यात झडी😅😅😅कोनचि खोल फिटटींग कुठून होईल काय सांगता येत नाही.
कंदील आप्पजी सारखे आमच्या गावात खूप लोक आहेत. ❤❤❤😂
आजचा एक नंबर भाग सर 👌👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🌹🌹
Kandil aabaji khatarnak ahe ba budi disalavar palati marali 😂😂😂😂😂😂
Very nice kandil Abaji cha plan खूब मस्त आहे
😂 मजा आली शेवट कंदील आप्पाची
झुंबर भाऊ खुपचं हुशार व्यक्तिमत्त्व आहे ❤❤
कंदील लय खतरनाक आहे 😂
सर तुम्ही ग्रेट हाय, चॅनेल मराठी कॉमेडी सह प्रेरणादायी आहे, व समाजात विविध प्रकारच्या घटनांपासून जागृत ठेवते, या हेतूने मी या चॅनेल वरील व्हिडिओ गेल्या १ :१/२ वर्षां पासून बघत आहोत आणि राहील _मी संध्या 11 वी तला एक विद्यार्थी आहे आणि तुमच्या चॅनेल चा सदस्य आहोत,
अशेस प्रेरणादायी व कॉमेडी व्हिडिओ बनवत राहा, धन्यवाद!!!👍
सर तुमच नाव काय आहे
झुंबरले कायले उचापत कराले पाहिजे, कसेही बुडे पार्टी करत होते तर झडीपाण्याची 😀😀👌👌🙏🙏
पावसाळा या वर्षी जरा लवकरच लागला हो सर 😂😂
😂😂😂😂
बोलण्यावरून कंदिल्या अन डॅनी ची दोस्ती दिसते.☺️
पंजाब भाऊ चा अंदाज अदांज बरोबर . पावसाळा . ऊन . थंडी ह्या महीन्यातच पाहीला 🤔
मानलं बा कंदील आबाजी ले
आम्हीं तर आज दिवसभर मस्त क्रिकेट खेळलो मस्त वातावरण सुटी च्या दिवशी😅😂
कॅन पासून लक्ष्य दुकानदाराचे 😀😀😀😀
आज त कंदिल आबाजी *मौत को छुके टक्क से वापस आ गये..* 🤣🤣🤣
तिनी बुडे लय हुशार आहे
टीचर टका टक मधील माझे सर्वात आवडते पात्र कंदील आबाजी
Ek no bahu....
Aalubonda😋😋😋
मस्त 👌 पण मोठ्याचं काय झालं हे एक रहस्यच आहे.
😂😂😂🙏
😂🙏त्रिमूर्ति एक नंबर 😂🙏
सर आजचं वातावरण पाहून. मृग नक्षत्र आहे असा वाटत होते.
कंदिलाचा काही बोलते बाप्पा लहान लेकरा सारखाच😮😅😢😊
सर कंदील बुडा खुप सुंदर पात्र आहे मला खुप आवडते
जमलं कंदील आबाजी 🤣😅
आमच्या खेड्यातील वातावरण जीवनप्रवास सादर केल्या बद्दल धन्यवाद
Congratulations marotrav Rampur chi zhalak sabse alag
कंदिल.आबाजीने.ऊललू.बनवल.😁😀😁👌👌👌कौसा.आजीला
सर एकदा नाव घ्याना माझं तुमच्या विडिओ मध्ये खूप मोठा फॅन आहे राजेहो तुमचा😍🙏
एक नंबर विडिओ सर❤️👍
डॅनी आबाजी जिंदाबाद 😂😂😂
कंदील बुड्यानं जमोलं लेक शेवटी😀😀😀
Kahi aso sir ringtone mst ahe trimurti chi.... jabardast
मोठ्या ची रिंगटोन मस्त आहे
झूंबरनी.लावली.😂😂😁😂भांडण.
Zumarya ani kandil duda khup hushar ahe😝
अमर अकबर अँटॉनी..... ड्यनीआभाजी. कंदीलबुडा. मोटा.....🙏🙏🙏
गुरुजी शिवलाल चा मुलगा पण पाहिजे होता...
चिंचेला खिळा मारून
डायलॉग हो..द्या उदया...
Love from Yaval jalgaon
खूप छान व्हिडिओ सर👌👌👍🙏
मस्ट कमाल केली बुद्यान बुडी लेपन. आलू बोडे चारले 🙊🙊🙊🙊🙊🙊🙊
😅😅 खूप छान
Shube ko hivala divsa pavsala rat ko than dala
Ky ah asa ajun nhi pahil 😂😂😂
1nadar sar 🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂🤣
कंदिल बुढ्यान टाईम वर बाजी पलटली...😅😅
जति चोराचा भेव तथिच रात झालि😅😅😅
मस्त एपिसोड 😂👌
कंदील आबाची एक नंबर
Ek no. Episode 😂
Mothyachi ringtone bappa
Mere rashke Qamar 😂😂
कदिल बुडा लय हुशार आहे
कंदील आबा खूप हुशार आहे सर
नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂
सर मि उकळीपेन उन बोलत आहे सर उकळीला लय गारा पडल्या लय
शेवटी गोड झाला.
डॉ नलू मॅडम चा येपिसोड दाखवा सर ,
Nice video aamchya ithe 3 divas zale paus chalu aahe
🙏 Video is back op to video nice video sir zadichi party kadil budyan geame jamvala🙏
Very nice sir ❤❤
रविवारी ची पार्टी 😛🍗🍖
🧡🚩🧡🚩Jay shree RAM 🧡🚩🧡🚩
Zumryale lekale lay uchapatya ahe 😃
Amchya ikade pan paus & gara zyalyata sir .🌩️⛈️💨🌪️
मानल बाकी राउत गुरूजी तुमाले मस्त विडीओ आजचा
Video khupch chan zala ikade pn tasach ahe zad from nagpur
टीचर टकाटक बेस्ट 🌹🙏
कंदील बुडा रॉक बाकी सगळे शॉक 😂😂😂
कदील आबा एक नंबर
खूपच मस्त... वेळ निभावून नेणें लगीन झालेल्याचं माणसाला जमू शकते बा... डॅनी ला वाटे काय होते न काय नाही... Fast बनवले पण
😂😂😂tru line mam
आवडता विषय घेतला सर