धन्यवाद चैतन्य रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल अंत्यंत आभारी आहे आपला . शंभर वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेले देशपांडे बंधु गावी असताना हे पेढे खायला मिळायचे.असो धन्यवाद विडीओ बनवल्या बद्दल.
माझी सासुरवाडी आहे,पंढरपूरला गेलो की तिथून नक्कीच पेढे घेतो,बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर कमी करावा इतकी ईच्छा आहे. 🙏💐🚩पांडुरंग हरी वासुदेव हरी🚩💐🙏 🚩जय हिंदवी स्वराज्य जय शिव शंभो🚩
आपले सारखे पेढे पंढरपूरला मिळत आहे गरीब छोट्या दुकानदार ला पैसे मिळावेत असं वाटतं गरज गरीबास आहे त्यांना सहकार्य करावे आपणास बोलण्यास वेळ नसतो किंवा आपण दर कमी की जेणेकरून लोकांना फायदा होईल पैसा तर सर्वच कवितांत शेवटी सर्व येथच. ठेवून यात्रा संपवायची आहे हरी ओम रामकृष्ण हरी धंदा पेक्षा सहकार्य काय केले हे महत्त्वाचे आहे 🙏
दादा - क्षमा कर. चुक दाखवायला म्हणून नाही पण दिसलं म्हणून सांगतोय. ते 'पंढपुर' असं दोन ठिकाणी लिहिलंय ते 'पंढरपुर' असं नीट करून घे ना कृपया तुझे food vlogs चांगले असतात.
श्री रूक्मिणी पांडुरंग दर्शन आणि देशपांडे पेढे एक समीकरण आहे खूप नैसर्गिक छान टेस्ट..
माझे माहेर पण पंढरपूर आहे आम्ही पण यांच्याकडूनच पेढे घेतो
BEST OF DASHPANDE P.PUR NAMASTE.
देशपांडे यांची अगरबत्ती पूर्ण राज्यात १ नंबर आहे... अशी अगरबत्ती आज पर्यंत कुठेच पाहिली नाही 👌🏼👌🏼
Kuthe milel dede
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
राम कृष्ण राम हरी
Nice From Solapur
खूपच छान
मी पंढरपूर ला गेलो नेहमी, महाप्रसाद हीच अगरबत्ती घेतो,अतिशय छान सुगंध आहे
माझे गाव पंढरपूर आहे व्हिडिओ फार मस्त मी नेहमी देशपांडे कडूनच पेढे घेतो
धन्यवाद चैतन्य रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल
अंत्यंत आभारी आहे आपला . शंभर वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेले देशपांडे बंधु गावी असताना हे पेढे खायला मिळायचे.असो धन्यवाद विडीओ बनवल्या बद्दल.
पेढे म्हणलं कि देशपांडे बंधुचे नाव डोळ्यासमोर येते मीही पंढरपूर चा रहिवासी आहे खुप छान कॉलीटी आहे
मी पंढरपूरचा रहिवासी आहे देशपांडे यांचे पेढे अतिशय उत्तम दर्जाचे असतात
खुप छान चवीचे पेढे आहेत,वर्षातून किमान दोन वेळेस तरी पंढरपूर ला यायचा योग येतो,तेव्हा देशपांडे पेढे घेतोच👍👍
Good quality of pedha .
Very good quality of all products
Shubhechha for Deshpande bandhu future business
एक नंबर माहिती आहे
आमच्याकडे एक नंबर खवा मिळेल
पेढे म्हणजे केवळ देशपांडे यांचेच . पूर्ण महाराष्ट्रात असे पेढे अन्यत्र मिळत नाहीत
नरसोबावाडीला या तिथला पेढा खा मग बोला
महाप्रसाद अगरबत्ती आणि लक्ष्मी नारायण अगरबत्ती / पेढे १ नंबर
No aahe ka agarbatii che
Very nice 👍🙂
Thank you! Cheers!
Khup chan ahet dada pede, amhi nehmi gelo ki tithunch pede gheto
नमस्कार फारच छान देशपांडे म्हणजेच प्रामाणिक व्यक्ती
इनामदार दत्तात्रय सोलापूर
👍
I really like your peda cutting machine, where can I get it
मी पंढरपूरला आलो की तुमची महाप्रसाद अगरबत्ती नेहमी घेतोच. पण आता ती महाराष्ट्रात सगळीकडे मिळतेय चांगली बातमी आहे. पुण्यात कुठे मिळेल.
Nyc
👌🌹✋
अहो आम्ही लहानपणी देशपांडे पेढे तयार करायला जायचो त्यांच्या वाड्यात पांडुरंग रुक्मिणी मंदिरा जवळ
श्री दत्तात्रेय देशपांडे यांचे दुकान आहे , चुलत बंधू श्री पांडुरंग देशपांडे यांचेही दुकान आहे
तुझे तर माहेरच पंढरपूर.
माझा जन्म पंढरपूरचा.
पेढे बर्फी 1नबर आहे
दादा मी पंढरपूरहून नेहमी देशपांडे यांच्याकडूनच पेढे घेतो.
मला कधीच दिले नाहीस... हे बरं नव्हे... आता पुढच्या वेळी लक्षात ठेव... धन्यवाद
Price 1kg ???
माझी सासुरवाडी आहे,पंढरपूरला गेलो की तिथून नक्कीच पेढे घेतो,बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर कमी करावा इतकी ईच्छा आहे.
🙏💐🚩पांडुरंग हरी वासुदेव हरी🚩💐🙏
🚩जय हिंदवी स्वराज्य जय शिव शंभो🚩
श्री.पांडूकाका यांची मुलाखत.
❤
Valekhindi che no 1 pedhe KATKAR PEDHE valekhindi.
Nazare tal sangola deshpand
आपले सारखे पेढे पंढरपूरला मिळत आहे गरीब छोट्या दुकानदार ला पैसे मिळावेत असं वाटतं गरज गरीबास आहे त्यांना सहकार्य करावे आपणास बोलण्यास वेळ नसतो किंवा आपण दर कमी की जेणेकरून लोकांना फायदा होईल पैसा तर सर्वच कवितांत शेवटी सर्व येथच. ठेवून यात्रा संपवायची आहे हरी ओम रामकृष्ण हरी धंदा पेक्षा सहकार्य काय केले हे महत्त्वाचे आहे 🙏
ब्रॅड मराठी माणसाचा😊
Aajobache gav kuthel sangitale aahe
Pedhe cha agarbatti pan karayla pahije.
आमच्याकडे उत्तम दर्जाचा खावा पोहच मिळेल
Number patva
पुण्यात ह्या उदबत्त्या मिळतील का
Order krta yeil ka
चैतन्य भाऊ, पंढरपूरच्या नाव चुकीचे लिहिले आहे. कृपया ते बरोबर करा.
पेढे म्हणजे देशपांडे असं समीकरण रूढ झालंय
Nandre kay
Hand gloves warkar used karit nahi tancha hatwar kiti kes ahe tey baga anagat banel ahe he baga
Pedhe banavtana Hand touch shakyato talava , 🧤vaparave
सचोटी म्हणजे देशपांडे बंधु
दादा - क्षमा कर. चुक दाखवायला म्हणून नाही पण दिसलं म्हणून सांगतोय. ते 'पंढपुर' असं दोन ठिकाणी लिहिलंय ते 'पंढरपुर' असं नीट करून घे ना कृपया
तुझे food vlogs चांगले असतात.
कोणाच्याच हातामध्ये ग्लोज नाही
Khava & sakhar yache praman nahi sangitale.