लोणीचा गाई बाजार दर बुधवारी, गायांची सध्याची मार्केट रेंज. बाजाराविषयी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • Trupti Farmer RUclips Channel
    / @truptifarmer
    Pooja'sVlog RUclips Channel
    / @poojadengale
    Instagram ID follow Karela Visaru Naka
    / pooja.dengale.16
    Factbook Page Follow Karela Visaru Naka
    www.facebook.c...

Комментарии • 228

  • @ajitbhor8367
    @ajitbhor8367 Год назад +34

    ताई तु गाय बाजारात जाऊन माहिती देते हाच तर अभिमान आहे

  • @ashokkashikar1989
    @ashokkashikar1989 4 месяца назад

    खूपच सुंदर जनावर बाजार माहिती सांगीतली आहे धन्यवाद

  • @ravigayke21
    @ravigayke21 Год назад +4

    ताई खूप छान माहिती दिली. अन शेतकरी यांना विचारून किंमत काढली. जय शिवराय 🙏🙏

  • @sanketgadge5202
    @sanketgadge5202 Год назад +6

    मी लोणीला engineering ला होतो 2013 ते 2017 मध्ये .शेतकऱ्याचा असल्या मुळे आम्ही पण दर बुधवारी ह्या बाजारात असायचो

  • @satyawankarande4319
    @satyawankarande4319 Год назад +3

    जनावराचा बाजार चांगला आहे आपला व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती खूप छान वाटले

  • @RameshwarSonawane-e2p
    @RameshwarSonawane-e2p 11 месяцев назад

    ताई धन्यवाद

  • @magarcharan
    @magarcharan Год назад

    2 ni veles milun 40 42 litr detha ka one time detha

  • @ravindrapawar1175
    @ravindrapawar1175 Год назад +2

    खूप छान माहिती दिली ताईसाहेब
    तुमचा आवाज पण खूप छान आहे

  • @ssproductionmhaswad7226
    @ssproductionmhaswad7226 Год назад +5

    खूप छान माहिती आहे मॅडम असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला मिळाव्यात

    • @gajananbhavale6580
      @gajananbhavale6580 Год назад

      ताई मी दूध उत्पादन शुल्क चांगला मिळत आहे.....

  • @ShivajiKhokale-ob5zs
    @ShivajiKhokale-ob5zs Год назад

    ताई तू तर खुप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @atulkunjir1248
    @atulkunjir1248 Год назад +1

    1नंबर व्हिडीओ आहे असेच शेतकऱ्याचे व्हिडीओ बनवा

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 Год назад +3

    छान माहिती दिली आहे ताई

  • @ganeshmali5782
    @ganeshmali5782 Год назад

    Video var tarikh taka mhanje laksar yeil video kadhicha ahe

  • @gajendraingole9939
    @gajendraingole9939 6 месяцев назад

    Good job sir

  • @kakasahebthavare8652
    @kakasahebthavare8652 Год назад +3

    खूप छान माहिती धन्यवाद ताई

  • @anilpalde3906
    @anilpalde3906 Год назад

    छान व्हिडिओ

  • @rohitsabie1012
    @rohitsabie1012 Год назад

    एक चं नंबर आहै मी योगेश सुरडकर

  • @sparkgamingyt1714
    @sparkgamingyt1714 Год назад +2

    राहुरी विद्यापीठ मधे एचएफ ब्रीड आहे च नहीं
    त्यांच ब्रीड फुले त्रिवेणी आहे

  • @akshaykumarrathod2809
    @akshaykumarrathod2809 Год назад +1

    एक वर्षाची कालवड किती पर्यंत येईल

  • @किरणजाधव-फ1ठ
    @किरणजाधव-फ1ठ Год назад +1

    खुप छान माहिती सांगितली ताई

  • @dipakpatil4107
    @dipakpatil4107 Год назад

    हाय मॅडम तुमचे नाव काय आहे

  • @gangadhartakbide4551
    @gangadhartakbide4551 Год назад

    खूप खूप धन्यवाद ताई माहिती आवडली

  • @kiranshinde4762
    @kiranshinde4762 Год назад +1

    आपल्याला कालवड पाहिजे लागणी साठी भेटलं का

  • @stephenchandekar8855
    @stephenchandekar8855 Год назад +1

    Like your smile... Keep smiling.. good information

  • @salimsheikh129
    @salimsheikh129 Год назад

    👍

  • @vijaypartike2971
    @vijaypartike2971 Год назад

    भाउ लोणी हे गाव कोण्या जिल्ह्यात आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डी पासून 25 किलोमीटर संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर प्रसिद्ध असलेला हा लोणी बाजार आहे

  • @santoshvanjari1462
    @santoshvanjari1462 Год назад

    ताई एक रिक्वेस्ट होती गाईच्या दुधाचे जे व्यापारी सांगतात 30 लिटर 35 लिटर ते दूध एक वेळचे आहे का दोन वेळेचे आहे तेवढे क्लिअर करत जावा 🙏

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      दादा 15,20,30,35 हे जे आपण विचारतो किंवा हे जे समोरचा सांगतो
      हे एका दिवसाचे दूध असतं एका टायमाचे नसते
      सकाळची व संध्याकाळची मिळून असे एका दिवसाचे बोलले जाते

  • @NarayanAher-lz5pj
    @NarayanAher-lz5pj Год назад

    लयी भारी

  • @ajayadhokar2477
    @ajayadhokar2477 Год назад

    Best tai

  • @jannardandake4195
    @jannardandake4195 Год назад +4

    छान माहिती दिली

  • @gajananmore1865
    @gajananmore1865 Год назад

    धन्यवाद ताई

  • @manikesh100
    @manikesh100 Год назад +1

    Pure jersey cha video pahije...kahi lok fakt jersey madhe intersted astat....HF sarvach bajarat astay...Pure jersey jya khandeshatalya temprature la set hotil astya brown color cya ...tyanna ghenare sudha khup aahet....

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 Год назад +2

    Very good

  • @sanket_ff4203
    @sanket_ff4203 Год назад +1

    मस्त ताई🙏

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Год назад +2

    तृप्ती सुंदर माहीती दिली
    मि पण बाजारा शेजारील गावात राहतो
    माहीती पुर्ण व्हिडीओ👍🏻
    तुझे गाव कुठले आहे
    असेच शेतकरी हिताचे व्हिडीओ करत जा🙏🏻

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад +1

      निमगाव जाळी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर

    • @sanjaymagar1390
      @sanjaymagar1390 Год назад

      @@truptifarmer मि गोगलगाव
      सूंदर व्हिडीओ👍🏻👍🏻

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад +1

      तुमच्या आजूबाजूला किंवा तुमचा डेअरी फार्म असेल तर सांगा मुलाखत घेऊ

    • @sanjaymagar1390
      @sanjaymagar1390 Год назад

      @@truptifarmer आहे विचारू न सांगतो

  • @ravindramalikolhapurmh0944
    @ravindramalikolhapurmh0944 Год назад +11

    छोटा मुलगा भविष्यात मोठा व्यापारी होणार...

  • @swapnilmusale4204
    @swapnilmusale4204 Год назад +1

    Tai lone market madhe juned shekh navache vaypari ahe tyncha video banva

  • @sachinpatilugale8183
    @sachinpatilugale8183 Год назад +3

    जय शिवराय ताई❤

  • @sandipdange1669
    @sandipdange1669 Год назад

    ताई तुझ्याकडे पण गोठा आहे. का तुला पशुपालनाची आवड दिसते
    . ताई तुझ्या कडे किती गायी आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      दादा आपण सध्या नेपियर गवताची बेन विक्रीचे काम करतो भविष्यात आपल्याला गाई वाढवायच्या आहेत

  • @harishmehetre6952
    @harishmehetre6952 Год назад

    खुप छान दीदी

  • @vandanagaikwad8172
    @vandanagaikwad8172 Год назад +3

    पुढच्या बुधवारी कालवडी वर जास्त फोकस करा ताई

    • @vandanagaikwad8172
      @vandanagaikwad8172 Год назад

      मी लोणी चां आहे पनं बाहेर आहे शिक्षणाला

  • @sunilpatil-ph5jf
    @sunilpatil-ph5jf Год назад +4

    खूप छान महिती दिली.

  • @shrikantthorat6102
    @shrikantthorat6102 11 месяцев назад

    Trupati kalvad mast ahe

  • @hanamantmashale520
    @hanamantmashale520 Год назад

    Bhari

  • @santoshsable2634
    @santoshsable2634 Год назад

    Mhst

  • @islamic-e7u
    @islamic-e7u Год назад

    tai mule khup lokana anu bhau aala ahe saglyna thanks tai

  • @dnyaneshwarsable5115
    @dnyaneshwarsable5115 Год назад

    👌👌1no

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 Год назад

    तुमचा पुर्ण पत्ता पाठवा.. आम्हाला चारा बेण घेण्यासाठी यायचं आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      निमगाव जाळी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येताना कॉल करून यावे

  • @SachinPawar-ol6gu
    @SachinPawar-ol6gu Год назад

    ताई खूप छान माहिती दिली आहे पण शेतकरी दाखवत जा

  • @samadhanghule2177
    @samadhanghule2177 Год назад

    ताई तुमचा आवाज कडक आहे

  • @atishtupe6469
    @atishtupe6469 Год назад

    Nice

  • @kiranthorave2714
    @kiranthorave2714 Год назад

    गायांचा बाजार लय छान आहे पाहिजे तसं काय भेटत मला फार आवडलं

  • @sunilnikam4937
    @sunilnikam4937 Год назад

    Jersey var video banva?

  • @alkanichit7325
    @alkanichit7325 Год назад

    ताई खूप छान ताई प्रिती बोडै व्हिडीओ का टाकत नाही

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      नाही माहिती दादा

  • @anilghavate
    @anilghavate Год назад

    Namaste

  • @roshanlokhande3585
    @roshanlokhande3585 Год назад

    खूप छान ताई

  • @gurwinderdairyfarmgujratba5390

    Gujrat bayad ki cow cahye o hmaro kontek kre bayad gujrat

  • @manojjadhav2566
    @manojjadhav2566 Год назад

    Mast

  • @sureshkumbhar792
    @sureshkumbhar792 Год назад +1

    खुप छान

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 Год назад +2

    Good Information 👌👌

  • @prasadpethe9753
    @prasadpethe9753 Год назад

    वा... खुप छान बाजार आहे....

  • @bharatsawant3269
    @bharatsawant3269 Год назад

    धन्यवाद

  • @sanjaypawar1314
    @sanjaypawar1314 Год назад

    एकदम मस्त माहिती दिली स ताई

  • @vijaytekwad1495
    @vijaytekwad1495 Год назад +1

    Jay Maharashtra very nice video

  • @vishalnavgire7490
    @vishalnavgire7490 Год назад +2

    जर बुधवारी व्हिडिओ बनवा जा जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती मिळेल

  • @krushnasonawane6092
    @krushnasonawane6092 Год назад +11

    दूध विक्री पेक्षा उत्पादन दुधाचे कमी आहे त्यामुळे दुधाचे रेट कमी नाही होणार (संकलना पेक्षा विक्री जास्त आहे म्हणजे मार्केट मध्ये नकली धुध विकले जाते

  • @sunilbiradar5969
    @sunilbiradar5969 Год назад +1

    👌👌

  • @saileshgavit3927
    @saileshgavit3927 Год назад

    Mala pn gheych ahe pn koni madat karnara pahije

  • @harshadanalawade451
    @harshadanalawade451 Год назад

    Tai amhi aalto 8.3.23 chya bajarla 1.25 la ghetli gai 30 ltr wali gai

  • @jaysingsathe1884
    @jaysingsathe1884 Год назад

    गीर गाय चा खात्रीशीर.बाझार महाराष्ट्रात कोठे भरतो.

  • @prsjalnakar5454
    @prsjalnakar5454 Год назад

    एकदम छान ताई शेळी,बैल,गाय, म्हैस, यांचे विडीओ बनवत जा,व माहिती टाकत जा .

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад +1

      दादा लवकरच चालू करायचा आहे प्रयत्न करू राहिले पण सध्या गोठे मिळत नाहीयेत गोठे व गोट फार्म मिळत नाहीयेत

  • @SuryabhanMore-s5r
    @SuryabhanMore-s5r 6 месяцев назад

    Gay kupac chan ahe so sivit 😮😮😮😮😮😮😮😮hi

  • @ashphakmulani
    @ashphakmulani Год назад

    *आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी भिगवण तालुका इंदापूर येथे जनावरे बाजार सुरू झालेला आहे.* तरी आपणास विनंती आहे की, *जनावरे (गाय, बैल, म्हैस, रेडी, जर्सी गाय) इत्यादी भिगवण जनावरे बाजारात दर बुधवारी विक्रीस आणून सहकार्य करावे.*

  • @jaydeepgund7627
    @jaydeepgund7627 Год назад +1

    बाजाराची वेळ किती आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад +1

      तशी बाजारची वेळ दिवसभर असते पण सकाळी लवकर यायला पाहिजे चांगल्या चांगल्या गाई सकाळीच विकून जातात

  • @ambadasgaikwad146
    @ambadasgaikwad146 Год назад

    पेशल कालवडींचा व्हिडिओ बनवा

  • @babarawwhale-mv1wg
    @babarawwhale-mv1wg Год назад

    Great news

  • @vijaynalawade7051
    @vijaynalawade7051 Год назад

    खुपच छान

  • @dhulehorselover946
    @dhulehorselover946 Год назад +3

    किमत फेकत आहे हे व्यापारी पंजाब हरियाणा मध्ये 40 50 पर्यत भेटता
    हे लोग खुप खोट बोलता

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 Год назад +8

    दुधाचे दर राहिला नाही तर अडचणी येणारा व्यवसाय

  • @yuvrajmore3045
    @yuvrajmore3045 Год назад

    As sglyach muli kytr krayla laglya tr pore bomblt firtil

  • @सुनिलसुनिल-त5ध

    खाम गांव का बाजार बताइए

  • @vishalbaviskar4645
    @vishalbaviskar4645 Год назад

    Khupch kimmat ahe 🙄

  • @mobilelegend__01
    @mobilelegend__01 Год назад

    Thumbnail la ji gai ahe ti apla ahe madhli 🔥❤️

  • @ghanshyamlohakare308
    @ghanshyamlohakare308 Год назад

    Changale mahite deli

  • @sumitbhase1350
    @sumitbhase1350 Год назад

    खुप छान ताई चाकन बाजाराला या

  • @kakasahebthavare8652
    @kakasahebthavare8652 Год назад +1

    या बाजारात शेतकर्याचीफसवणूक होते का

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад +1

      स्वतः व्यवस्थित पाहून व्यवहार करावा
      तुमच्या प्रश्नाबद्दल मला काही आयडिया नाही

    • @aniketsonawane3635
      @aniketsonawane3635 Год назад

      हो 100%

    • @ramrajedivase9
      @ramrajedivase9 Год назад

      Ho

  • @vaibhavkulkarni9900
    @vaibhavkulkarni9900 Год назад

    👍🙏👌

  • @संभाजीअनेकर

    Super 🌹 super 🌹

  • @ry3130
    @ry3130 Год назад

    Aaj pahilyanda pahila video... Subscribe

  • @ravindraborse2386
    @ravindraborse2386 Год назад

    🙏🙏👍👍👌👌

  • @krishnamangate1481
    @krishnamangate1481 Год назад

    छन माहिती देता ताई पण गरबड करतात ताई

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      दादा तो बाजार आहे

  • @dhirajnimbone4388
    @dhirajnimbone4388 Год назад

    पार्ट्या गाईचे व्हिडिओ टाका

  • @krushnasonawane6092
    @krushnasonawane6092 Год назад

    तुती वर वीडियो टाका

  • @rohithakke2570
    @rohithakke2570 Год назад

    हा बाजार ची तारीख किती आहे ताई सागा

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      हा व्हिडिओ आता येऊन गेलेल्या बुधवारचा आहे
      व दर बुधवारी लोणी चा बाजार भरतो
      लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर

  • @nivruttigore9319
    @nivruttigore9319 Год назад

    किंमत लय हवेत आहे खरचं

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 Год назад +3

    गाईची किंमत ही तिच्या वय , वर्ण, आणि साधारण ४ ते ५ हजार रू प्रती लिटर या दराने ठरते उदा.१५ लि.दुध देणारी गाय ७० ते ७५ हजारा ला मिळते ( पहिले वेत ते ३,४ वेताची )

    • @nitinmore045
      @nitinmore045 Год назад

      70 75 काय घेऊन बसलात 7.8लि गाय 90.10000 सागंतात

    • @annasahebbarhate6258
      @annasahebbarhate6258 Год назад

      @@nitinmore045 हो बरोबर आहे तुम्ही व्यापाऱ्यांकडे किंमत विचारली असेल, किंवा घेतली असेल,पण शेतकऱ्याला एवढी किंमत मिळत नाही

    • @nitinmore045
      @nitinmore045 Год назад

      @@annasahebbarhate6258 100000गाय घेऊन धंधा परवङत नाही गोळी 1700 50kg काय परवङतय

    • @annasahebbarhate6258
      @annasahebbarhate6258 Год назад

      @@nitinmore045 खरय अगदी बरोबर

  • @nileshsonawane7326
    @nileshsonawane7326 Год назад

    कोनत्या जिल्ह्यात आहे लोणी

  • @navinkatariya4571
    @navinkatariya4571 Год назад

    Kalwadi bajar bhaw dakwa

  • @sandipgaikwad4033
    @sandipgaikwad4033 Год назад

    ताइ व्यापाराचा मोबाईल नंबर सांगत जावा