35 हजारात घर पोहच मिळेल गिर व सहिवाल गायी | 😍संपुर्ण महाराष्ट्रभर घर पोहच मिळेल|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 13

  • @anilghavate
    @anilghavate 15 дней назад +1

    Exalant service garanty of pregancy and sadachi❤❤❤

  • @shreesamarthenterprisesbor5744
    @shreesamarthenterprisesbor5744 15 дней назад +4

    भाऊ या सर्वच गाई जास्तीत जास्त 8 लिटर दूध देतील...आणि किमती मात्र जास्त सांगत आहात

    • @shivrajdairyfarm
      @shivrajdairyfarm 10 дней назад

      साहेब देशी गाय ही ब्रिड वर विक्री होती दुधावर नाही

  • @Thatlive-tr4sn
    @Thatlive-tr4sn 8 дней назад

    10 से 12 लीटर दूध गिर गए क्या क्या रेट होगा सांगली डिलीवरी

  • @VishnuBabanwalunj-gj2pm
    @VishnuBabanwalunj-gj2pm 15 дней назад +9

    एक पन गायी 5/6 ली. पुढे दुध देनार नाही. सर्व फसवाफसवी.

    • @shivrajdairyfarm
      @shivrajdairyfarm 10 дней назад +2

      आरे दादा मी चार वर्षों पासुन गाई आणतो‌. 3000+ देशी गोवंश मी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोच केलाय आणि तुम्ही बोलतोय की सर्व फसवाफसवी आहे.तुमच्या सारख्या लोकांच्या अशाने कसायचे घरे भरतात. त्यामुळे आपला देशी गोवंश परराज्यातुन आणायची वेळ आली

    • @nitinkulkarni1706
      @nitinkulkarni1706 3 дня назад +1

      ​@@shivrajdairyfarmअगदी बरोबर

    • @nitinkulkarni1706
      @nitinkulkarni1706 3 дня назад

      ❤खूप छान कामगिरी

  • @ganeshshirsat2696
    @ganeshshirsat2696 14 дней назад +2

    गाय घेतात का

  • @KrishnaSurve-wl8sg
    @KrishnaSurve-wl8sg 16 дней назад

    गीर गाय आहे का 4 त5 महिन्याची गाबन

  • @JAVEDKHAN-y1r1p
    @JAVEDKHAN-y1r1p 16 дней назад +2

    Are Kay gir sahiwal kankreg Maharashtra chi gay Kay kmi aahe Lal kandhri khillar aahe chagli Seva zali pahije

  • @Suresh_n
    @Suresh_n 11 дней назад

    भाऊ दूध सांग ना कीती देते