असे कितीतरी लोक आहेत त्यांच्या व्यथा ऐकून डोळे भरून येतात काही काही लोकांना तर असो अशा चैनल पर्यंत पोहोचू शकत नाहीत खूप वाईट वाटतं अशा कुणावर ही वेळ येऊ नये
कोरोना मूळे death झाले लोकांचा ५०००० रु काही होत नाही तेंव्हा घरातली एका ला शासकीय नोकरी द्या.. गोरगरीबजनतेच्या विचार करा बस झालं राजकारण S T चा प्रश्न अजून मारगी लागत नाही कोणती भरती नाही Age limits आहेत अजून... जरा गरीब जनतेच्या ठिकाणी उभराहून विचार करा... राज करणी एकदा निवडूण आले की लगेच सगळे लाभ भेटत ... कंटाळा आला आता... सरकार कोणाचं जरी असलं तरी प्रश्न सोडावा plz..🙏🙏🙏🙏
सर सर्व प्रथम तुम्हाला सलाम अशा प्रकारच्या बातमी दाखवल्याबद्दल . ताई तुम्हाला आता खूप धाडसाने जगायला हवं तुमच्या लहान बाळाकडे बघून सगळं दुःख विसरायला हवं👍👍😭😭
Great work Rahul dada,salute u....खरच खुप वाईट परिस्थिती आहे काही गोरगरीब लोकांची आपल्या आजूबाजूला अशा लोकांकडे लक्ष देण्याची खुप गरज आहे एक माणूसकी म्हणून. राजकारणी लोकं फक्त एकमेकांना टिका करत राजकारण करत असतात त्यांना काही समाजाचं घेन देन नसतं... लोकांनी पण विचार केला पाहिजे कोणाला मतदान करायच
माझा मित्राचेही अशीच म्हणा नाहीतर याच्यापेक्षा भयावह परिस्थिती,....कोरोनाने वडील वारले अन हार्ट अटॅक ने आई दोन दिवसात त्याचे सर्वस्व गेलं... तो मित्र सांगतो घरात घुसले की घर खायला उठते..... घरात कोणीच नाही.... घरात घुसायला भीती वाटते
अजून असे कुठूबं आहेत की करता माणूस ( driver होता) corona ने गेला. 1) म्हातारी आई. 2) लहान 2 मुलं ( age 3 आणि 5). 3) लहान मुलांची आई. 4) नाही घर ( rent नि राहतात) 5) नाही जमीन
अशा बातम्या दाखवत जा, त्यामुळे कुणाला तरी मदत होईल.. न्यूज वाल्यांनी अशा न्यूज दाखवल्या तर महाराष्ट्रातील राजकारणातील लोकांना समजेल, जनतेसाठी काम करायचं का, एकमेकावर टीका करत बसायचं
राजकारण्यांना एकमेकांची जिरवा जीरवी आणि स्वतःची घर भरायला सांगा, खुप वाईट वाटल, अशी वेळ कोणावर ऐवू नये.
🙏🙏🙏आशा बातमीवर , आपल्या ला महाराष्ट्र चां मानाचां मुजरा🙏🙏💐💐
खरं आहे पण अश्या खऱ्या बातम्या दिल्या तर सरकार जेल मध्ये टाकतेय खूप दुर्दैव आहे
युवा संघटना यामध्ये सामील असेल तर अशक्य ते शक्य करून दाखवतील सर्वांनी मदतीचा हात पुढे करायला हवा
समाज काय बोलेलं याकडे लक्ष ना देता ताईचा वडिलांनी दुसरं लग्न करुण दयावं ,कारण सांगतो लोक खुप वाईट आहेत ,
चांगल्या घरातील लोक मुली च लग्न करत नाहीत आहे या परिस्थितीमध्ये साथ द्या सर्वच लोक वाईट नसतात
एबीपी माझा चे आणि राहुल कुलकर्णी सरांचे धन्यवाद ही बातमी दाखवल्या बद्दल. 🙏🙏🙏
अद्याप कोविड मृतांच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान राज्य शासनाकडून मिळाले नाही त्या संदर्भात abp माझा ने आवाज उठवावा. ही विनंती
पत्रकार सर तुम्हाला मुजरा करावसं वाटलं कारण माणसाची जगण्याची स्थिती दाखवले बद्दल नाहीतर अरे कारे त्याच्याशिवाय बातम्याच नाही
राहुल सर खरच एवढी परिस्थिती पाहून नालाईक राजकारणी सुधारतील.अस वाटत यांनी कमावलेला अफाट पैसा अशा समाजासाठी वापरला पाहिजे
कुलकर्णी सो असच लक्ष् राहू द्या गरीब जनतेवर राउत सोमैया पवार याचा नाद सोडा
असे कितीतरी लोक आहेत त्यांच्या व्यथा ऐकून डोळे भरून येतात काही काही लोकांना तर असो अशा चैनल पर्यंत पोहोचू शकत नाहीत खूप वाईट वाटतं अशा कुणावर ही वेळ येऊ नये
खूप कमी पत्रकार सर्वसामान्य लोकांच्या व्यथा मांडत आहेत .
राहुल कुलकर्णी सर आपल्या पत्रकारितेला सलाम👍
अशा विधवा स्त्रियांचा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे
सर्वत एक्टिवा असणारा पत्रकार एवढाच वाटतो मला महाराष्ट्रात नमस्कार कुलकर्णी साहेब
सरकार कडून तुम्हाला काहीच भेटू शकत नाही यांना फक्त यांची स्वतःची खिशे भरायचे माहिती
सर तुम्ही असेच काम करा हे सगळे आमच्या जनतेला पण कळू दे कसे दिवस काढतात
ताई स्वतःच्या पायावर उभे रहा दुसरे लग्न करण्याचा लवकर निर्णय घे कारण कारण आयुष्य खूप आहे 🙏🙏
असे कित्येक संसार उघड्यावर पडले महाराष्ट्रातील अशा बातम्या रोजच दाखवीत चला सर तुमच्या कार्याला सलाम 🙏🏼🙏🏼
कोरोना मूळे death झाले लोकांचा ५०००० रु काही होत नाही तेंव्हा घरातली एका ला शासकीय नोकरी द्या..
गोरगरीबजनतेच्या विचार करा बस झालं राजकारण
S T चा प्रश्न अजून मारगी लागत नाही
कोणती भरती नाही
Age limits आहेत अजून...
जरा गरीब जनतेच्या ठिकाणी उभराहून विचार करा...
राज करणी एकदा निवडूण आले की लगेच सगळे लाभ भेटत ... कंटाळा आला आता... सरकार कोणाचं जरी असलं तरी प्रश्न सोडावा plz..🙏🙏🙏🙏
सर सर्व प्रथम तुम्हाला सलाम अशा प्रकारच्या बातमी दाखवल्याबद्दल . ताई तुम्हाला आता खूप धाडसाने जगायला हवं तुमच्या लहान बाळाकडे बघून सगळं दुःख विसरायला हवं👍👍😭😭
अशा बातम्या दाखवा म्हणजे लोकांचे प्रश्न समोर येतील
एबीपी माझा तुम्हाला मानाचा मुजरा मनापासून धन्यवाद त्या ताईचं विचार करून दिली आहे
सध्या खूपच महत्त्वाच्या बातम्या दाखवन्यात आपल्या न्यूज चॅनलचा एक नंबर आहे
मायबाप लोकांचं कोणीही नाही राजकारणी सगळे सारखे 🥺😢
Great work Rahul dada,salute u....खरच खुप वाईट परिस्थिती आहे काही गोरगरीब लोकांची आपल्या आजूबाजूला अशा लोकांकडे लक्ष देण्याची खुप गरज आहे एक माणूसकी म्हणून. राजकारणी लोकं फक्त एकमेकांना टिका करत राजकारण करत असतात त्यांना काही समाजाचं घेन देन नसतं... लोकांनी पण विचार केला पाहिजे कोणाला मतदान करायच
Dhanyawad A B P Maja..👍👍👍
Rane...Raut...Somaya...
Yana..Dhkvne Band Kara..
आशा news दाखवत जावा तुम्हाला सलाम करतो. राजकारण बातमी तर सगळेच दाखवतात. 👌🙏
True news salute abp news
समाज हिताला अपेक्षित असणारी खरी पत्रकारिता 🙏धन्यवाद!
राजकारण्यांनी जर इतके बारीक लक्ष जनतेवर ठेवले असते तर मरनार्यापैकी कित्येक जीव वाचले असते सर तुमच्या कार्याला सलाम
आज खरा प्रश्न मांडला.... असेच सामान्य माणसाचे प्रश्न दाखवा...
खुप वाईट झाले,
देव करो आणि अशी परिस्थिती कोणावर येवो नये.. पण जे मतदान मागायला दारी येतात ते अश्या वेळी दारी येत नाहीत त्यांना अशी परिस्थिती यायला पाहिजे
ही clip त्या बोबड्याला आणि संज्याला जाऊन दाखवा....
किती दुर्दैव आहे.... राजकारणी किती घोटाळे करतात , किती पैसे कमवतात...आणि गरीब जनता 😭
हिंमत न सोडण म्हणजे काय हे कधी कधी अश्या गोष्टी बघून कळतं✨
Khup chhan ABP maza... Please asha batmya laun dhara.
यास सर्व नालायक राजकारणी लोक जबाबदार आहे??
राहुल साहेब खुप छान कार्य, पत्रकारिता 🙏
धन्यवाद राहुलजी सर्वात महत्वाच मुद्दा आहे असे अनेक कुटुंब आहेत आजही उपाशी पोटी जगतात
अशीच परीस्थिती बर्याच ठिकाणी आहे.
सहकार्य करा 👏
Great job sir.,,,
ताई घाबरु नको ,धिर धर घाबरु नको , बाळाची काळजी घे ,आम्ही बंधू मदती साठी तयार आहे ,
उतू आलेल्या राज्य सरकारने कधीतरी याकडेही लक्ष द्यावे . वसूली सरकार चे एजंट रा ऊत
Ata kay apeksha karu shakto yanchya kadun...
जनतेला कळत राजकारणी कसे आहेत सर तुम्ही लोकाच्या वेथा माढा राजकारणी लोकांना लाजा वाटु दया
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
धन्यवाद राहुल सर
न्यायालयाने केंद्राला सर्वांनामदत द्यायची सांगितली होती पण त्यांनी नाही दिलीती मदत राज्य सरकारने नक्की द्यावी
भाऊ बातमी दाखवली. वाईट वाटले.
सरकारने लक्ष दिले पाहिजे.
राहूल दादा खरंच वास्तव मांडलंय
अशी बातमी दाखवणे ला मनापासून धन्यवाद
कोटे नेउन ठेवला महाराष्ट्र माझा राहुल सर धन्यवाद
एबीपी न्यूज नेटवर्क चांगले आहे ह्या लेडी ची कथा ऐकुन फार वाईट वाटले आमदार ने मदत करायला हवी
हे कुलकर्णी साहेब खरे पत्रकार आहे. कधीही चाटुकारी करत नाही. त्या मुळे त्यांना उद्धव ठाकरे यांनी जेल मध्ये सुद्धा टाकले होते.
True...
क्रिकेटराणा पैसे आहे वाटायला, प्रत्येकी 40 लाख पण ज्यांना khari गरज आहे त्यांना काय मिळाले.
अगदी बरोबर आहे अशा गंभीर तताप्रश्नाकडे लक्ष कोणी देईना झालेत
माझा मित्राचेही अशीच म्हणा नाहीतर याच्यापेक्षा भयावह परिस्थिती,....कोरोनाने वडील वारले अन हार्ट अटॅक ने आई दोन दिवसात त्याचे सर्वस्व गेलं... तो मित्र सांगतो घरात घुसले की घर खायला उठते..... घरात कोणीच नाही.... घरात घुसायला भीती वाटते
Mob no please
🥹😔
Garat sir
ABP salut for news...Rahul sir..you all time Good job.
.
Dev yanna himmat do, Great work media
Khup wait paristhiti aahe. Sarakarne ashya lokanna madat karayala havi
Ravul sir brobar bat me teta Sarkar zople,, 🙏🙏🙏
अजून असे कुठूबं आहेत की करता माणूस ( driver होता) corona ने गेला.
1) म्हातारी आई.
2) लहान 2 मुलं ( age 3 आणि 5).
3) लहान मुलांची आई.
4) नाही घर ( rent नि राहतात)
5) नाही जमीन
राहुल सर उतकुर्स्ट पत्रकारिता
खूपच वाईट झाले 🥲🥲
विचार करण्या ची गरज आहे
ताई आम्ही तुझ्या पाठीशी आहोत
Maza mama pn off zala 😭 ajun madat bhetli nahi 3 वर्षाचा मुलगा आहे 😭
राहुल सर तुमचा अभिमान वाटतो असे जनतेचे प्रश्न मांडा
एबीपी माझा चांगलं काम करत
सरकारने मदत करावी
Very sad 😔 🙏
What Best CM of Maharashtra is doing??????
Rahul sir news dakhavlyabaddal dhannyavad
अरे देवा परमेश्वरा 🙏
राहुलजी छान
ABP mazha kharch best....
माझा या च्यानलने असेच जनतेचे प्रश्न मांडावेत तेंव्हाच राजकारणी लोक जागे होतील
वाईट वाटलं प्रतिक्रिया सुचतच नाही
ऍड ओंकार सुतार तुम्हास भावपूर्ण श्रद्धांजली.
ऐकुन खुप दुःख झाल
Abp majya sarkhya lokach aabar manto
संजय राऊत आता बोल की.
Rahul sir khup chan ending words.
गॉड
म्हणून शिक्षण घेतले पाहिजे काही तरी काम करता येईल
Royal work
Perfect
अशा बातम्या दाखवत जा, त्यामुळे कुणाला तरी मदत होईल.. न्यूज वाल्यांनी अशा न्यूज दाखवल्या तर महाराष्ट्रातील राजकारणातील लोकांना समजेल, जनतेसाठी काम करायचं का, एकमेकावर टीका करत बसायचं
मदत तर कोणीच करत नाही
हिच्या सारखे खूप आहेत देशात
Abp आपण समज तूं सगळे मदतीने करू तुम्ही पुढाकार घ्यावा राहुल सर
🙏🙏🙏🙏🙏
राहुल कुलकर्णी तुम्हाला सलाम
Amche saglyach pakshache netyanchi saddhya ekmekache kapde fadaychi spardha chalu ahe.tar he ase shullak parshna kade te ka laksh detil.?
Nice. Sir
Yes
संजय राऊत यांनी याकडे पण लक्ष द्या
कुठे आहे राजकारणी
यांना एकमेकात भांडायला वेळ आहे पण मदत करायला वेळ नाही
🙏🙏
हा आहे खरा महाराष्ट्राचा अपमान बिन डोक्याचे राजकारण्यांनो
Rahul sir 💯🙏