Special Report Shankarpalya : सगळेच शंकरपाळ्या, राजकारण्यांनो विषय संपवा, किती दिवस बघून घेणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 181

  • @yogeshb3888
    @yogeshb3888 2 года назад +41

    खुप छान बातमी केलीय तुम्ही.... शंकरपाळ्या कर्ल्या.... या राजकारण्यांनामुळे लोकांमध्ये नकारत्मका वाढत चालली आहे....

  • @Gopinath.369
    @Gopinath.369 2 года назад +16

    ABP माझाचे अभिनंदन..... चांगली बातमी दाखवल्याबद्दल.......

  • @sharaddhobale7845
    @sharaddhobale7845 2 года назад +13

    अगदी बरोबर आहे तुमचे. "उघडा डोळे बघा नीट"

  • @ajaykumarsarwade3525
    @ajaykumarsarwade3525 2 года назад +14

    Really great episode of ABP Maza news. 🙏🙏

  • @rameshshende7301
    @rameshshende7301 2 года назад +8

    APB माझा ने आज कुणाचीही चाटु गिरी केली नाही ...
    म्हणून abp माझा चे आभार.....🙏🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 2 года назад +11

    धन्यवाद abp माझा

  • @sm8233
    @sm8233 2 года назад +8

    खर आहे या मधे मिडीया किती महत्वाच्या विषयाला जनते समोर आणते ते महत्वाचे

  • @Ahy2612
    @Ahy2612 2 года назад +5

    आज बरे वाटले तुमची बातमी बघून

  • @vasantpawar6584
    @vasantpawar6584 2 года назад +8

    Abp majha वल्यांनि मस्त documentary banavali

  • @ps8399
    @ps8399 2 года назад +13

    Best episode by abp👍👍

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 2 года назад

    बरोबर आहे.. जनतेच्या कल्याणासाठी चांगली बातमी दाखवल्या बद्दल ABP माझा ला सलाम! 👍🙏

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 года назад +2

    होय बरेच झाले अशा प्रकारे नेत्यांची जिरवली पाहिजे 👍👍👍

  • @manishraut7723
    @manishraut7723 2 года назад +1

    आज पर्यन्त चा सर्वात चांगला एपिसोड एबीपी माझा

  • @pramilakadam6773
    @pramilakadam6773 2 года назад

    राजकारणी लोकांनी हाच आदर्श ठेवला आहे लोकांनच्या समोर

  • @arjunshelake1942
    @arjunshelake1942 2 года назад +10

    खरे बाबाहो कम करा तुम्ही किती चांगले आणी किती वाईट आहे हे सगळ्याला माहीत आहे फक्त महाराष्ट्रातच गुजराथी मारवाडी भैया है लोक जास्त भाव खातात कारन हितले राजकारणी

  • @shrisanjivan3196
    @shrisanjivan3196 2 года назад

    धन्यवाद ही बातमी तुम्ही छान केली वास्तव आहे कुणाचा आदर्श घ्यावा तेच कळत नाही .सगळे एकाच माळेचे मनी म्हणावं लागेल जनतेचे प्रश्न उरले नाहीत की काय .इतकी प्रगती झाली आहे महाराष्ट्राची म्हणून यांचं छान चालू आहे असं वाटतं . डिग्री बहाल करा एखादी सगळ्यांना

  • @deepakkamble4889
    @deepakkamble4889 2 года назад +4

    Osm news feel proud💪💪 to see this type of thing

  • @एसटीकॉंग्रेसव्रूत्तवाहिनी

    लय भारी.... एबीपी माझाची सवारी!

  • @pravinpathade3744
    @pravinpathade3744 2 года назад +2

    खरं आहे सर्व राजकीय पक्षाच्या नेतेना गोळ्या घाला पोलीस यांना ऑडर दया भारत सभाळयला तरुण सुक्षतित पिडी आहे जय शिवराय

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 2 года назад +1

    Abpचे अभिनंदन लोकांचे मनातील बोल ल्या बद्दल जाहीर अभिनंदन सर्व चॅनल नी यांना फटकारले पाहिजेत

  • @magdhira6417
    @magdhira6417 2 года назад +6

    लोकहो ही सडलेली, घाणेरडी सिस्टीम मुळातून उखडून टाका.. अन् एक समाजाभिमुख, जनहिताचा विचार करणारं नवं सरकार स्थापन करुया आगामी काळात 🙏

  • @sunilpatil-jv4st
    @sunilpatil-jv4st 2 года назад +6

    शेतकऱ्यांना कडे लक्ष नाय नोकरभरती नाय काही करत नाय राजकारणी लोकं फक्त्त ऐकमेकांना दोष देत आहेत यांना सामान्य माणसाचं काही पडलं नाय कित्याक वर्षे भरती नाय काही नाय काय करावा आम्ही वय वाढत आहेत घरचे वाट बगत आहेत नोकरी भेटते का नाय काय करावा आम्ही समजत नाय 😞😞😞

    • @gauravkulkarni9063
      @gauravkulkarni9063 2 года назад

      Tumhi private sector la try kara na hote tithe barobar job lagtat

  • @chhatrapatisuperstar1472
    @chhatrapatisuperstar1472 2 года назад

    Aaj kharchhh abp maza ch kautuk ahe...... Avdhya divsat aaj maharashtratil lok he baghun धन्य hotil..... Aaj khari news dakhvali ahe tumhi...... Hats off..... He rajkarani kiti neech ahet he dakhvun dilat...... छान शालि तू न जोड़े marlet......

  • @minalsatam3666
    @minalsatam3666 2 года назад

    खूप छान बातमी केली आहे आजची ,

  • @akshaygodse5314
    @akshaygodse5314 2 года назад +1

    Great ABP MAJHA...👍👍

  • @balasahebpawar580
    @balasahebpawar580 2 года назад

    वास्तव सांगितले व यांनी शिवजयंतीचा दिवशी असल घानेरड राजकारण करायला नव्हतं असो पुढे यांचकडून अस होणार नाही अशी मनाची समजुत करुन घेउ.जय ABP महाराष्ट्र .

  • @yogeshjumbad8793
    @yogeshjumbad8793 2 года назад

    खूप छान abp माझा . छान एपिसोड आहे

  • @amanmadari2048
    @amanmadari2048 2 года назад +1

    Thank u ABP

  • @jaypalsingchauhan8857
    @jaypalsingchauhan8857 2 года назад +1

    सवॉची ईडी, I T, चौकशी झाली तर सगळे जे,ल मध्थे मग आपलाला नेते कुठुन आणायचे, तरी आपण शांततेने चालु ठेवा राव आपले धंदे , आम्ही आपले जगतॊय

  • @ashvinshrirame924
    @ashvinshrirame924 2 года назад

    एबीपी माझा धन्यवाद

  • @arshiyashaikh4388
    @arshiyashaikh4388 2 года назад +1

    Agdi barobar

  • @abhishekmhande2980
    @abhishekmhande2980 2 года назад

    खुप छान बातमी केलीय तुम्ही.... शंकरपाळ्या कर्ल्या.... या राजकारण्यांनामुळे लोकांमध्ये नकारत्मका वाढत चालली आहे....
    WELL DONE ABP MAJHA 😁😂

  • @pankajthakare1970
    @pankajthakare1970 2 года назад

    एक नंबर ABP माझा

  • @marotirodge6999
    @marotirodge6999 2 года назад

    खूप छान बातमी दाखवली धन्यवाद🙏

  • @vishnushelkepatil..6518
    @vishnushelkepatil..6518 2 года назад

    Great!!ABP माझा

  • @ashokbhise2085
    @ashokbhise2085 2 года назад +1

    Good report vaitagle lok yanchi bhandan pahun media ne yancya kade gelach ny pahije tevha khare problems samor yetil khup prashn ahet Maharashtra mdhe divert hotoy vishay thank you ABP maza for this report..

  • @pralhadpadmukh6918
    @pralhadpadmukh6918 2 года назад +2

    येणार्या काळात शंकरपाळ्यानां मतदान करुन देशाच नुकसान नका करु रे...

  • @सतिशननावरे
    @सतिशननावरे 2 года назад

    बरोबर आहे

  • @rakeshshewale5440
    @rakeshshewale5440 2 года назад +2

    म्हणून प्रेस नी दुर्लक्ष करायला हवं राजकारणाकडे, सामान्य लोकांचे खूप प्रश्न आहेत.

  • @minalsatam3666
    @minalsatam3666 2 года назад

    अगदी बरोबर जनतेनेच या राजकारणी लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे.

  • @painterprashant
    @painterprashant 2 года назад +1

    Congrats! abp maza classic presentation

  • @p0leraju863
    @p0leraju863 2 года назад

    धन्यवाद abp maza

  • @kalpanajadhav3783
    @kalpanajadhav3783 2 года назад +7

    वीट आला या सगळ्याचा

  • @prasadmanchekar3384
    @prasadmanchekar3384 2 года назад +1

    या राजकारणामुळे मिडियाचा रोजगार चालू

  • @nitinthorat3528
    @nitinthorat3528 2 года назад +2

    Agdi barober 👍

  • @juliepujari3863
    @juliepujari3863 2 года назад

    खूपच छान video

  • @aniruddhahandibag6687
    @aniruddhahandibag6687 2 года назад

    Upma barobar ahea

  • @aniketbhoir6354
    @aniketbhoir6354 2 года назад

    Back ground music छान आहे

  • @Vinod22081984
    @Vinod22081984 2 года назад

    Great news abp maza

  • @savappabandagar5745
    @savappabandagar5745 2 года назад

    Great..

  • @sunilvehele7851
    @sunilvehele7851 2 года назад

    सलाम दादा ABP Maza......ata kuthe media ahe ase watte

  • @vilaspatil2568
    @vilaspatil2568 2 года назад +1

    मीडिया वाल्यांनी चांगल्या गोष्टी दाखवा. एकमेकांवर आरोप करणाऱ्या, आणि कोणतेही आरोप सिद्ध होऊ न शकणाऱ्या बातम्या सर्व मीडियानी दाखवणे बंदकरा. ही नम्र विनंती.

  • @pratapsworldradheradhe..8819
    @pratapsworldradheradhe..8819 2 года назад +2

    Superbbbbbbbbb 💖💖💖💖

  • @ishwarshende5530
    @ishwarshende5530 2 года назад +8

    मिटलेली भांडणे पुन्हा लावण्यात एबीपी माझा ला रस आहे..

  • @ganeshparase9649
    @ganeshparase9649 2 года назад

    Kiti divasatun yanchi layki kadlyabaddal Abp maza che Abhinandan

  • @rahulgawade5311
    @rahulgawade5311 2 года назад +4

    😍😍😍😍😍😍

  • @harshvardhanmagar6617
    @harshvardhanmagar6617 2 года назад

    Khup Chan 🙏🙏🙏

  • @anilkatkar1619
    @anilkatkar1619 2 года назад

    खरय

  • @yogeshpawar8038
    @yogeshpawar8038 2 года назад

    Great abp maza 👍👍

  • @011abhijeet
    @011abhijeet 2 года назад

    ABP 1No.👏👏😂😂

  • @sunilvehele7851
    @sunilvehele7851 2 года назад

    No.01

  • @sachinkharat2702
    @sachinkharat2702 2 года назад +3

    तुम्हाला पण एखादा पुरस्कार द्यायला पाहिजे राव एडिटिंग चा 😉😂😂

  • @अनिलसूर्यवंशी-श2ख

    लय भारी

  • @dattatrayjadhav872
    @dattatrayjadhav872 2 года назад +4

    छान
    तुम्हाला दुसर काहि नाही दाखवायला

  • @chemica945
    @chemica945 2 года назад

    Great news .

  • @mohandoke8306
    @mohandoke8306 2 года назад

    Konta mantri sanga

  • @sagarchavhan9540
    @sagarchavhan9540 2 года назад

    एक नंबर आले या वाले पाचही नेत्यांना लायकी दाखवून दिली तुम्ही

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh 2 года назад +2

    या शंकरपाळया आणी कारल्याला आपणच निवडून देऊन मोठ करत आहोत. तेंव्हा आपणच दोषी आहोत.
    चॅनलने या घटनेचे सपक वर्णन केलंय.

  • @limitlessmind8228
    @limitlessmind8228 2 года назад +2

    ABP Maza (All media house) is equally responsible by showing such incidents daily basis.

  • @shivajinilangekar9701
    @shivajinilangekar9701 2 года назад

    उच्च आंबट चर्चा जनता ऐकून बधिर झाली करून तर काय कोणी दाखवत नाही दोन वर्ष झालं हे नुसते चर्चेत यांचे यांची माहिती

  • @drnavneetbhere7956
    @drnavneetbhere7956 2 года назад +1

    हे आता कळलं का abp maza la
    Ka असल्या news cover करता

  • @rajivjirimali9307
    @rajivjirimali9307 2 года назад

    Lai bhari

  • @digambarbadadhe9069
    @digambarbadadhe9069 2 года назад

    सत्ता नसेल तर काय काय केले जाते याचे हे ज्वलंत उदाहरण जनतेला वाटत आहे. जय महाराष्ट्र

  • @yogeshkapse3500
    @yogeshkapse3500 2 года назад

    👍👍

  • @abhijitkapdekar6716
    @abhijitkapdekar6716 2 года назад

    Best editing

  • @sanjaymadake3186
    @sanjaymadake3186 2 года назад

    Ekach number👌👌 Shankar paaly sarkaar 🙏🏿🙏🏿🤛😠

  • @milinddongare9442
    @milinddongare9442 2 года назад

    एकदम मस्त बातमी बनवली.
    एकदाका होईना मीडिया वाल्यांनी 🎥🤣

  • @nakul277
    @nakul277 2 года назад

    Best off

  • @mukeshnaik12
    @mukeshnaik12 2 года назад

    आता कुठे तरी बातमी झाली असं वाटतंय 😀😀😀😀😀👌👌

  • @prashantjadhav5146
    @prashantjadhav5146 2 года назад +3

    तुम्हीच सगळं जनतेला दाखवता ...आणी यातून महाराष्ट्राची बदनामी होत आहे...मग तुम्ही महाराष्ट्रातील समस्या दाखवा...ही राजकीय चिखलफेख दाखवणे बंद करा.

  • @sunilvehele7851
    @sunilvehele7851 2 года назад +1

    ,😊👍

  • @sdcreation782
    @sdcreation782 2 года назад

    खतरनाक 😂🙌🤩

  • @vishwanathdhuri1556
    @vishwanathdhuri1556 2 года назад

    सर्व पत्रकारांनी यांच्या वर बहिष्कार टाकावा

  • @ramshingade09
    @ramshingade09 2 года назад

    Good Entertainment

  • @devajagadale364
    @devajagadale364 2 года назад +1

    तुझं माझं पटेना तुझ्याशिवाय करमत नाही अशी अशी अवस्था झाली आहे राजकारण्यांची 🤣🤣🤣🤣🤣

  • @omkarborse8417
    @omkarborse8417 2 года назад

    Ek no editing kheyli 😅😂😂😂😂

  • @Laxman2095
    @Laxman2095 2 года назад +1

    हे असले करंटे लोकं आपल्या नशीबी आले हे आपलं दुर्दैव!!!!!

  • @vevibes6279
    @vevibes6279 2 года назад

    आता कुठं abp ला sense आला वाटतं 👍

  • @chandangadge6639
    @chandangadge6639 2 года назад

    Wa be lekoho rajinamya sagale tumhi....

  • @anilsomvanshi6083
    @anilsomvanshi6083 2 года назад

    😁😁👍खरंय पण शंकरपाळ्या आणि कारल्याचं भांडण मिडीया मिटवणार की वाढवणार?😁😁🔥

  • @harshitapatil4191
    @harshitapatil4191 2 года назад

    त्याला कारणीभूत तुमच्या सारखी पत्रकारिता.

  • @govindghule9951
    @govindghule9951 2 года назад

    First time reality is front of me 😉😂😂 thanks abp news team

  • @skadam3945
    @skadam3945 2 года назад

    मनसे यापेक्षा वेगळी आहे.
    या चिखलफेकीत मनसे कुठेच नाही

  • @pankajthakare1970
    @pankajthakare1970 2 года назад

    शंकर पाळ्या

  • @rahulgirase9367
    @rahulgirase9367 2 года назад +6

    Saglech haramkhor aani nich aahet

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 2 года назад +1

    समोरा समोर या तुम्हाला येका बापाचे म्हणेन जनता .नाहीतर तुम्ही तुमच्या बापाचे नाव तरी बदला .थोडे तरी लाज बाळगा तुम्हाला नाव ठेवायला पण लाज वाटतं राव

  • @akashbhosale5901
    @akashbhosale5901 2 года назад +1

    तुम्ही सकाळ संध्यकल त्याना टीव्ही वर दाखवता .त्यांच्या माग माग कॅमेरा घेऊन पळताय
    .. तुमचीच नाटक आहेत ही सगळी आम्हा सामान्य माणसाला काही पडल नाही .. कारण आम्ही तुमच्या बिकाऊ news बघन बंद केलय 👍💢

  • @bhaskarchandane1093
    @bhaskarchandane1093 2 года назад

    राणे साहेब आपण केंद्रिय मंत्री अहात, !

  • @atharvanaik5909
    @atharvanaik5909 2 года назад

    Heee khup important ahe sir🤧🥺
    Lokna kay trasss hotoy te kalat nahi ani kay karta basliy

  • @sudhiirmundka6338
    @sudhiirmundka6338 2 года назад +4

    खाली पडलेला शंकरपाळ्या सारखा शिवसैनिकांनी आणि काय