वाह वाह वाह श्री शिंदे साहेब जी हेच महाराष्ट्र राज्य ला धार्मिक सांस्कृतिक व अध्यात्मिक उन्नति देउ शकतात, हे स्पष्ट दिसत आहे🇮🇳 याची देही याची डोळा। जय हरी माउली 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🛕🛕🛕🛕🔱🔱🔱🛕🙏🙏
मी निवृत्त शाखा अभियंता असून निवृत झालेल्या २०१८ सालापासून मी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतो आहे.( कोरोना काळ वगळून.) मी या वर्षात की स्वच्छता पूर्वी कधीही अनुभवली नाही.
जनतेला कळाले पाहिजे असे एकनाथ शिंदे सारखे मुख्यमंत्री आज पर्यंत झाले नाहीत म्हणून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करा जनतेला व भाजपला विनंती कारण असा मानुस आजपर्यंत महाराष्ट्राला मीळाला नाही म्हणून पाया पडून सांगतो एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री महाराष्ट्राला चांगले आहेत
फडणविसांचे आभार कधी मानणार?, 105 निवडून दिलेत आम्ही तरीही शिंदे सरकार बनलय आम्ही तक्रार नाही केली पण तुम्ही मात्र 2014 लाख फडणविसला पूजेला ही येऊ दिलं नाही ? माझा भारत असाही महान ?
अविनाश सुर्वे. तुम्ही उत्तम रीतीने कवरेज दाखवला मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा पंढरपूर दवरा स्वच्छता अभियान उत्तम वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये या साठी झटणारे मुख्यमंत्री यांना उदंड आयुष्य लाभो. असे मुख्यमंत्री झाले नाहीत. पुढे हातील कि नाही. तुम्हाला पण अश्याढी एकादशीच्या अंतकारांना पासून शुभेच्छा. रामकृष्ण हरी माऊली.
महाराष्ट्र माझा, तुमचं कौतुक, अश्या बातम्या लोकांन पर्यन्त पोहोचेलच पाहिजे. अशीच छान छान कामं करा. Tmche खूप आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मनापासून धन्यवाद.. मुख्यमंत्री काय करतात लोकांना कधीही कळत नाही
याला म्हणतात कष्टाळू मुख्यमंत्रीलोकांची सेवा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब70 वर्षात असा मुख्यमंत्री झालेला नाहीते आत्ता श्रीएकनाथ शिंदे साहेब आहेतशिंदे साहेबांचे खूप खूप आभार वारकऱ्यांना सुख सुविधा दिल्याबद्दलयाला म्हणतात जनतेचा मुख्यमंत्री
जमिनीवर राहून, परिस्थिती वर मात करून तयार झालेले मुख्यमंत्री!म्हणून ही किमया कारण सगळ्या बारीक सारिखगोष्टी चा अनुभव, हे आईत मिळालेला नेत्यांना का कधीच कळल नाही.
साहेब , फेसबुक वरून घ्यायचे ना दर्शन, येथे यायला नाही पाहिजे होते समक्ष , काहीजणांना असले काम नाही आवडत 😅😅 , महायुतीच येणार पुन्हा, विठुराया व तमाम हिंदू बांधव आहेत तुमच्या पाठीशी .
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब मी स्वतः पंढरपूरचा अनुभव घेतला आहे असा नियोजन कधी पाहिला नाही सर्व परफेक्ट सुविधा चंद्रभागे खूप स्वच्छ करून भाविकांनी खूप आनंद घेतला वाळवंटात रात्रभर आराम केला एवढी स्वच्छता होती धन्यवाद साहेब👏👏
पत्रकार बंधू आपल्या मांडणीला सलाम. खूपच अभ्यासपूर्ण मांडणी.. आजपर्यंत टॉपर पत्रकार पाहिले पण आपणही एकच नंबर अभ्यासपूर्ण दौरा दाखविला. आपल्या चॅनल व पत्रकार बंधू आपले आभार....
👏🏻👏🏻👏🏻👏🏻 खरंच आदरणीय एकनाथ शिंदे साहेब म्हणजे एक माणुसकीचा माणूस हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायावर अत्यंतनिष्ठा असणारा हा मुख्यमंत्री. सामान्यातला असामान्य व्यक्ती आहे 🌹🌹🌹
आपले लाडके मुख्य मंत्री यांना विठ्ठल भक्तांना जातीचे स्वतः भेट घेणार पाहीले आहेत. पाडूंगा चरणी आपण प्रार्थना करूया आम्हाला 10/15 वर्षे शिंदेसोच मुख्य मंत्री लाभू दे.
@@VirendraTodmal375chtugiri tar tu kartoy aajparyant ekhi mukhyamantryane swatha yevun wari sukhkar hovi mhanun ground var jaun adhava ghetla nahi shinde saheb best cm
वारकर्यांची सेवा ही प्रत्यक्ष पांढुरंगाची सेवा एकनाथ शिंदे करत आहे.पंधरा एक वर्षांपूर्वी खूप पावसामुळे वाखरीमध्ये वारकर्यांना चिखलात रात्र काढावी लागली होती तेव्हाच्या सरकारला वारी बद्दल कधीही आस्था नव्हती.पण आज ही वारी मुख्यमंत्र्यांनी सुसह्य केली त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.
मी पुणे जिल्ह्य़ातील दौंड तालुक्यातील पण माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे अनाथांचे नाथ व सर्वसामान्यांचे श्रीहरी द्वारकाधीश विठ्ठल आहेत. आसा मुख्यमंत्री पून्हा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्रीपदी म्हणून विराजमान व्हावा हिच श्रीहरी द्वारकाधीश विठोबा रायांच्या चरणी प्रार्थना .❤❤❤❤❤❤
देशद्रोही ठाकऱ्या सरकार काळात अडीच वर्षात अडीच दिवस घराबाहेर पडला तो चांगला मुख्यमंत्री म्हणतात आणि त्यांना हिंदू मते देतात हे दुर्देवी. शिंदे साहेब झिंदाबाद.
खरचं तानाजी सावंत साहेब यांनी पन आरोग्य केंद्र जागोजागी उभारणी केली खरचं, असा मुख्य मंत्र याचा ताफा कदी पाहीला नाही, मनापासून आभारी मुख्य मंत्री साहेब🙏🙏🙏🙏 चंद्र भागा नदी पहील्यांदा ऐवडी स्वच्छ आहे, करावे तेवडे कौतुक कमी 🙏🙏🌼🌼🌼
#जयविरु ची जोडी आमदारसाहेबांनी पंढरपूरात लय भारी काम केलंय मागच्या किती तरी वर्षात पंढरपूरात असं वारीचं नियोजन झालं न्हवतं यावर्षी आमदारसाहेबांनी नियोजन भारी केलंय.
असा मुख्यमंत्री होणे नाही.... लव यू cm साहेब❤❤❤
शाश्वत आर्थिक विकास व रोजगार निर्मिती ऐवजी. मतदान मिळवण्या साठी खैरात वाटतात.
@@digambarpalkar5148 ghe mag shekun
6:13 धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राला स्वाभिमान मुख्यमंत्री
@@digambarpalkar5148 ghe shekun
असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात कधी होणार नाही❤😂🎉
वाह वाह वाह श्री शिंदे साहेब जी हेच महाराष्ट्र राज्य ला धार्मिक सांस्कृतिक व अध्यात्मिक उन्नति देउ शकतात, हे स्पष्ट दिसत आहे🇮🇳 याची देही याची डोळा। जय हरी माउली 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🛕🛕🛕🛕🔱🔱🔱🛕🙏🙏
मी निवृत्त शाखा अभियंता असून निवृत झालेल्या २०१८ सालापासून मी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतो आहे.( कोरोना काळ वगळून.) मी या वर्षात की स्वच्छता पूर्वी कधीही अनुभवली नाही.
पण लोकांना केव्हा कळणार. शिंदे सर पुनःहा मुख्यमंत्री व्हावेत हीच विठूमाऊलीला विंनती किव्हा साकडे असावे.
अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राम कृष्ण हरी
खरच असा मुख्यमंत्री कायम कायम आमच्या महाराष्ट्र राज्याला लाभावा, खूप खूप शुभेच्छा शिंदे साहेबांच्या भावी वाटचालीस ❤❤❤
चांगल्या माणसाला चांगलेच म्हटलं पाहिजे हे आपल्या महाराष्ट्राचे संस्कृती आहे
Nice
🚩🚩 नेतृत्व चांगल्या माणसांच्या हातात आहे
मुख्यमंत्री साहेब तुमच अभिनंदन वारीच्या आधी पाणी करणारा पहिलाच मुख्यमंत्री मस्त नियोजन आहे
असेच मुख्यमंत्री व आमदार या महाराष्ट्र राज्य करिता आवश्यक आहे, जय महाराष्ट्र 👏👏
असाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभो ही विठ्ठलचरणी प्रार्थना.
शिंदे सायबाकडून सुखसोयी करून घ्यायच्या आणि मतदान करताना मात्र दुसऱ्याला करायच! ही नियत किती चुकीची आहे
😂😂😂😂😂😂😂
योग्य मुद्दा ❤
अगदी बरोबर 👏🏻👏🏻
मराठी माणूस सुधारणार नाय.. जात महत्त्वाची माणूस नाय..😂😂
आपलेचं काही मराठी भिकारचोट आहेत........ खायचं एकाचं - मतं दुसऱ्याला - गुण तिसऱ्याच गायच 🔥🔥
मुख्यमंत्री साहेब 1 नंबर 🙏🚩
सर्व महाराष्ट्र जनता तुमच्या पाठीशी आहे.
अशीच चांगली कामे करत रहा 🙏🚩
हाच मुख्यमंतरी व्हावा हीच पाडुरंगाच्या चरणी विनवणी
जनतेला कळाले पाहिजे असे एकनाथ शिंदे सारखे मुख्यमंत्री आज पर्यंत झाले नाहीत म्हणून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करा जनतेला व भाजपला विनंती कारण असा मानुस आजपर्यंत महाराष्ट्राला मीळाला नाही म्हणून पाया पडून सांगतो एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री महाराष्ट्राला चांगले आहेत
❤
फडणविसांचे आभार कधी मानणार?, 105 निवडून दिलेत आम्ही तरीही शिंदे सरकार बनलय आम्ही तक्रार नाही केली पण तुम्ही मात्र 2014 लाख फडणविसला पूजेला ही येऊ दिलं नाही ? माझा भारत असाही महान ?
@@snehamadhu5630फडणवीस साहेब पण. एक महान नेते आहेत. जे त्यांना विरोध करतात ते. त्या चोर टोळीचे लुटारू कार्यकर्ते आहेत. समझुन घेत चला हो
अविनाश सुर्वे. तुम्ही उत्तम रीतीने कवरेज दाखवला मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा पंढरपूर दवरा स्वच्छता अभियान उत्तम वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये या साठी झटणारे मुख्यमंत्री यांना उदंड आयुष्य लाभो. असे मुख्यमंत्री झाले नाहीत. पुढे हातील कि नाही. तुम्हाला पण अश्याढी एकादशीच्या अंतकारांना पासून शुभेच्छा. रामकृष्ण हरी माऊली.
महाराष्ट्र माझा, तुमचं कौतुक, अश्या बातम्या लोकांन पर्यन्त पोहोचेलच पाहिजे. अशीच छान छान कामं करा. Tmche खूप आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मनापासून धन्यवाद..
मुख्यमंत्री काय करतात लोकांना कधीही कळत नाही
याला म्हणतात कष्टाळू मुख्यमंत्रीलोकांची सेवा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब70 वर्षात असा मुख्यमंत्री झालेला नाहीते आत्ता श्रीएकनाथ शिंदे साहेब आहेतशिंदे साहेबांचे खूप खूप आभार वारकऱ्यांना सुख सुविधा दिल्याबद्दलयाला म्हणतात जनतेचा मुख्यमंत्री
😂😂😂😂😂😂😂😂😂
@@balasahebdeshmukh2301🏠🐓😅
मी गेली 20 वर्षे वारी करतोय पण पहिल्यांदा वारकाऱ्यांची एवढी सोय कधीच पहिली नव्हती.
धन्यवाद साहेब ❤ अपल्यासरखा काळजी घेणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटला याचा अभिमान आहे
खुप सुंदर अभिनंदन, जय श्री हरी विठ्ठल,
जमिनीवर राहून, परिस्थिती वर मात करून तयार झालेले मुख्यमंत्री!म्हणून ही किमया कारण सगळ्या बारीक सारिखगोष्टी चा अनुभव, हे आईत मिळालेला नेत्यांना का कधीच कळल नाही.
अनाथाचा नाथ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपलं मनापासून धन्यवाद❤😂🎉
साहेब , फेसबुक वरून घ्यायचे ना दर्शन, येथे यायला नाही पाहिजे होते समक्ष , काहीजणांना असले काम नाही आवडत 😅😅 , महायुतीच येणार पुन्हा, विठुराया व तमाम हिंदू बांधव आहेत तुमच्या पाठीशी .
फारच उत्तम फक्त महायुती ला मतदान करून मुख्यमंत्री करा परत शि'दे साहेबांना
पांडुरंगा विठ्ठला कायमस्वरूपी असा मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रालापांडुरंग चरणी विनंती आहे
खरंच असा मुख्यमंत्री होणे नाही ❤
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब मी स्वतः पंढरपूरचा अनुभव घेतला आहे असा नियोजन कधी पाहिला नाही सर्व परफेक्ट सुविधा चंद्रभागे खूप स्वच्छ करून भाविकांनी खूप आनंद घेतला वाळवंटात रात्रभर आराम केला एवढी स्वच्छता होती धन्यवाद साहेब👏👏
राम कृष्ण हरी मुख्यमंत्री साहेब
😂😂😂😂😂
@@satishjadhav4388🏠🐓😅
C.M. साहेब एक नंबर.
शिंदे साहेबांचे संघटन चांगले आहे
देवेंद्र चे प्रशासन चांगले आहे
देवा परमेश्वरा,विठ्ठला,पांडुरंगा,
पुढील कमीत कमी 10 वर्ष श्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी विराजमान होऊ दे.
धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब
असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजेत यालाच म्हणतात जनतेतील मुख्यमंत्री
शिंदे साहेब तुम्ही gret आहात
मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब जनतेचे कैवारी असे मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रात पहिले मुख्यमंत्री यालाच म्हणतात जाणता राजा❤❤❤❤
पत्रकार बंधू आपल्या मांडणीला सलाम. खूपच अभ्यासपूर्ण मांडणी.. आजपर्यंत टॉपर पत्रकार पाहिले पण आपणही एकच नंबर अभ्यासपूर्ण दौरा दाखविला. आपल्या चॅनल व पत्रकार बंधू आपले आभार....
सामान्य माणसांचे सरकार आहे,,,असे एकनाथजी नेहमीच म्हणतात,,,आणि ते आचरणातही आणतात,,,,
आमचे लाडके मुख्य मंत्री राम कृष्ण हरी माऊली
सर्व सामान्य जनतेचा मुख्यमंत्री आहे.
खरोखरच असा मुख्यमंत्री मिळणं महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी भाग्य राम कृष्ण हरी❤🎉
शिंदे साहेब, आम्हाला आणि महाराष्ट्र तील जनतेला आपल्या कामाचा साथँ अभिमान आहे,
👏🏻👏🏻👏🏻👏🏻 खरंच आदरणीय एकनाथ शिंदे साहेब म्हणजे एक माणुसकीचा माणूस हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायावर अत्यंतनिष्ठा असणारा हा मुख्यमंत्री. सामान्यातला असामान्य व्यक्ती आहे 🌹🌹🌹
अभिमान आहे आम्हाला खरच सातारचे आमचे मूख्यमंञी
अनाथांचा नाथ फक्त एकनाथ शिंदे धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आपले पंढरपूर नागरिक हार्दिक स्वागत पूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीमागे
वाह वाह असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही नंबर एक शिंदे साहेब
70 वर्षात असा cm झाले नाहीत
आपले लाडके मुख्य मंत्री यांना विठ्ठल भक्तांना जातीचे स्वतः भेट घेणार पाहीले आहेत. पाडूंगा चरणी आपण प्रार्थना करूया आम्हाला 10/15 वर्षे शिंदेसोच मुख्य मंत्री लाभू दे.
व्यक्तीशा एकनाथ जी शिंदे खरोखर कार्यशील मुख्यमंत्री आहेत सामाजिक कार्यात त्यांचे भरभरून योगदान असते द ग्रेट cm🎉🎉
दादा साहेब पुन्हा एकदा आमदार होणार #आमचाविठ्ठलआमदारसाहेब
अभिनंदनीय कार्य.
अशोक पवार vaijapur.
बहुत ही बढ़िया सेवा कार्य।
आशिष सेवा एकनाथराव शिंदे साहेबांनी पुढील पाच वर्ष वारकऱ्यांची आणि पांडुरंगाची सेवा आपल्या हातून घडो हेच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
Great cm❤❤❤❤ shinde saheb ❤❤
बरेच मंत्री , मुख्यमंत्री झाले , पण सढळ हाताने मदत ,जनसामान्यांसाठी कळकळ असणारे शिंदे साहेब मन जिंकता तुम्ही.... मनात कोणताच दूजाभाव नाही🎉🎉❤❤
खुप छान मुख्यमंत्री साहेब पुन्हा निवडून दिले पाहिजे
खुप छान माऊली
जय महाराष्ट्र जनतेला कळायला पाहिजे मुख्यमंत्री कोण पाहिजे सरकारने सकट निर्णय घ्यावा की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री बनले पाहिजे
असा मुख्यमंत्री कायम महाराष्ट्राला भेटावा
😂😂😂😂😂😂राम कृष्ण हरी
Khara Sadha C M Shindhe
असाच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी असणे गरजेचे आहे
परत एकदा शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार
chatugiri band kara
@@VirendraTodmal375chtugiri tar tu kartoy aajparyant ekhi mukhyamantryane swatha yevun wari sukhkar hovi mhanun ground var jaun adhava ghetla nahi shinde saheb best cm
@@RajaramDhawale natak chatugiri hey Kay barobar nahi
shetmal bhav nahi
@@VirendraTodmal375 bhav kiti pahije sang pahila
वारकर्यांची सेवा ही प्रत्यक्ष पांढुरंगाची सेवा एकनाथ शिंदे करत आहे.पंधरा एक वर्षांपूर्वी खूप पावसामुळे वाखरीमध्ये वारकर्यांना चिखलात रात्र काढावी लागली होती तेव्हाच्या सरकारला वारी बद्दल कधीही आस्था नव्हती.पण आज ही वारी मुख्यमंत्र्यांनी सुसह्य केली त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.
सगळी कामे शिंदे कडुन करुन घ्या मदत मागा आणि भिंती मागे जाऊन मतदान दुसरांला करतात हे सगळे वारकरी सप्रदांय यांचा विचार करावा
हे खरं आहे
बरोबर बोललात
आमचे मत एकनाथ शिंदे साहेबांनाच ❤🚩✌️
समाधान आवताडे आणि त्यांची टीम आणि एकनाथ शिंदे साहेब लय भारी काम लय भारी पंढरपुरातकायमस्वरूपी असे मुख्यमंत्री असावे महाराष्ट्राला
अतिशय सुंदर व्हिडीओ व माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा 👍
लय भारी
मी पुणे जिल्ह्य़ातील दौंड तालुक्यातील पण माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे अनाथांचे नाथ व सर्वसामान्यांचे श्रीहरी द्वारकाधीश विठ्ठल आहेत. आसा मुख्यमंत्री पून्हा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्रीपदी म्हणून विराजमान व्हावा हिच श्रीहरी द्वारकाधीश विठोबा रायांच्या चरणी प्रार्थना .❤❤❤❤❤❤
देशद्रोही ठाकऱ्या सरकार काळात अडीच वर्षात अडीच दिवस घराबाहेर पडला तो चांगला मुख्यमंत्री म्हणतात आणि त्यांना हिंदू मते देतात हे दुर्देवी. शिंदे साहेब झिंदाबाद.
माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तुमच्या कार्याला सलाम जय महाराष्ट्र कट्टर समर्थक
फुल्ल सपोर्ट शिंदे साहेब💪🔥🚩
फुल्ल सपोर्ट एकनाथ शिंदे साहेबांना 🚩✌️
आमचे लाडके मुख्यमंत्री 🎉
याला.मनतात.मुख्यमत्रीं
खंडणी वसूल सरकार 😂😂😂
Great cm
माऊली माऊली ❤❤
खरचं तानाजी सावंत साहेब यांनी पन आरोग्य केंद्र जागोजागी उभारणी केली खरचं, असा मुख्य मंत्र याचा ताफा कदी पाहीला नाही, मनापासून आभारी मुख्य मंत्री साहेब🙏🙏🙏🙏 चंद्र भागा नदी पहील्यांदा ऐवडी स्वच्छ आहे, करावे तेवडे कौतुक कमी 🙏🙏🌼🌼🌼
सन्माननीय मुखमंत्र्यांना उदंड आयुष्य लाभो हिच श्रींच्या प्रार्थना!
खूपच छान विश्लेषण केले आहे
असे मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही तळागाळातील समाजासाठी काही तरी करणारा फारच भला अणि उदार मनाचा माणुस आहे
एक नंबर माणूस आहे भाई
#जयविरु ची जोडी
आमदारसाहेबांनी पंढरपूरात लय भारी काम केलंय मागच्या किती तरी वर्षात पंढरपूरात असं वारीचं नियोजन झालं न्हवतं यावर्षी आमदारसाहेबांनी नियोजन भारी केलंय.
भ्रष्टाचार कीती केला 😂😂😂
@@satishjadhav4388nidakache ghar
@@satishjadhav4388तिसरी मातोश्री आरामशीर होईल इतका😅
असा मुख्यमंत्री आयुष्यमान होवो
मित्रांनो शिंदे साहेब हेच पुढचे मुख्यमंत्री करा आपल्या पांडुरंगाच्या वारी साठी सर्व बंदोबस्त सुविधा केलि आहे
खुप छान,एकनाथ साहेब ,फडणवीस साहेब ,आणि राज साहेब एकत्र आले तर किती फरक दिसून येईल महाराष्ट्रात.
जय पांडुरंग हरी, जय जय रामकृष्ण हरी.
आत्ता पर्यंत ची सर्वात बेस्ट सुविधा मुख्य मंत्री यांनी वारीतील लोकांसाठी केली
म्हणूनच महारास्ट् राज्याचे पुढील काळातील मुख्यमंत्रीही तेच असतील यात शंकाच नसावी,,,रामकृष्ण हरी,,,,
सर्वसामान्य जनतेचा मुख्यमंत्री❤
ना भूतो ,ना भवीश्यती ,असा मुख्यमंत्री होणे नाही ,खरंच शिंदे साहेब यांना मनापासून जय हरी,वारकरी ,लोकांची सेवा करणे हे पुण्याचं काम आहे
Great👍
धन्यवाद साहेब, आदर्श मुख्यमंत्री, ग्रेट ❤
खुप खुप अभिनंदन मुख्यमंत्री🙏🙏
लय. भारी. पांडुरंग भारी
मुख्यमंत्री साहेब आपण वारकरी मंडळी यांच्या हृदयात स्थान मिळवले आहे...
🎉🎉🎉🎉🎉
एकनाथ शिंदे हे माणसांतील माणुसकी जपणारे सदगृहस्थ आहेत!
Great CM sahab
खरा सीएम
आमचा घर कोंबडा मुख्य मंत्री भारतात एक नंबर होता ना विसरले काय. ?
टोमणा ऑफ द इयर😅
देशभक्त महाराष्ट्राच्या जनतेने कृपया हिन्दुविरुध्द ईण्डी ठगबंधन ला मते देवु नये .
हे खरे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खरे वारसदार आहे कार्यशील मुख्यमंत्री❤🎉🎉🎉अभिमान आहे सर्वसामान्य माणसाला अशे मुख्यमंत्री मिळाले
भारी माणूस आहेत एकनाथ शिंदे साहेब
खरचं कोणताही मुख्यमंत्री पुर्वी इतका फिरले नव्हते . खरच काळजी घेणारा मुख्यंमत्री माः एकनाथ शिंदे साहेब आपनास जयहरी🌹🙏 रामकृष्ण हरी,🚩🚩