खेडकर कुटुंबीयांचे पाय आणखी खोलात, खेडकरांच्या आईचा आणखी एक प्रताप उघडकीस! Pooja Khedkar Mother |AJ3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 121

  • @JayShivray001
    @JayShivray001 3 месяца назад +53

    चांगल पीतळ उघड केल्या राहणार नाही मीडिया वाले हया बाई चे 😂😂

  • @tusharsawant4903
    @tusharsawant4903 3 месяца назад +29

    यांचा माज लवकरात लवकर जिरला पाहिजे

  • @tusharsawant4903
    @tusharsawant4903 3 месяца назад +35

    आईच अशी आहे म्हणल्यावर पोरगी पण तशीच असणार😂

    • @sanjayjadhav8355
      @sanjayjadhav8355 3 месяца назад

      चीटर चमकूच दीसते.

  • @sanjaykshirsagar7546
    @sanjaykshirsagar7546 3 месяца назад +36

    कुठून वकिल शोधलाय, किती सावकाश बोलतोय😂😂 अरे जलदी बोल कल पनवेल निकलना है😂😂

  • @bhimasawai6102
    @bhimasawai6102 3 месяца назад +20

    आता मनोरमा बाई ने खलनायिका म्हणून काम करावे. उत्तम संधी आहे.

  • @rajkadam8306
    @rajkadam8306 3 месяца назад +39

    गरीब upsc स्टूडेंट वार अन्याय करणारे लोकांवंवर नीट करीवाई झाली पाहिजे.

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 3 месяца назад +16

    मुलगी तर मुलगी आई पण इतकी मस्ती कुठून येते

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 3 месяца назад +18

    वकिल साहेब तत पप करतायत, दबावात असावेत असे वाटतेय 😂😂

  • @SunilKhandagale-dr1el
    @SunilKhandagale-dr1el 3 месяца назад +12

    वकील ज्या अर्थी खूप विचारपूर्वक हळू हळू बोलतायत त्यात गडबड दिसते. बाउन्सर आणि टाईट सिक्युरिटी असताना एका साधारण शेतकरी जमीन मालक याच्या समोर गन काढायची काय गरज होती.

  • @prafulparmar9061
    @prafulparmar9061 3 месяца назад +14

    आरक्षण घेऊन वकील झाला असणार हे आरक्षण बंद करावे नाही तर हीच अवस्था होणार निकाल उशिरा लागणार 4 वर्ष लावले 2 ओळी बोलायला याच्या वर गुन्हा दाखल करा......

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 3 месяца назад +20

    अरे तुरे बोलायचं नाही आ तिने खुप कष्ट करून जमिनी घेतल्या आहेत😂

  • @kuldip40
    @kuldip40 3 месяца назад +12

    फडणवीस ने वाट लावली महाराष्ट्राची

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 3 месяца назад

      कधी सुधारणार..

    • @NavinC921
      @NavinC921 3 месяца назад

      महाराष्ट्रात भलं फक्त भौजणांचच होतं. बामनाचं नाय

  • @KishorkumarAmbure
    @KishorkumarAmbure 3 месяца назад +6

    भ्रष्टाचारी व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. खऱ्या गोरगरीब दिव्यांग लाभार्थ्यांचे नावावर बोगस धनदांडगे फायदा घेत आहे. अश्या भ्रष्टाचारी लोकांवर पैसा घेऊन बोगस प्रकारे नोकरी हडप करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही झालीच पाहिजे.

  • @bharatesir
    @bharatesir 3 месяца назад +9

    ये वकील..... जलदी बोल कल सुबह ...पनवेल

  • @umeshghadge2017
    @umeshghadge2017 3 месяца назад +14

    यांची चांगली जिरवा

  • @vidyalavate9405
    @vidyalavate9405 3 месяца назад +7

    Evdhi property ahe ..7-8 पिढ्या बसून खातील ...मग हिला नोकरीची काय गरज

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 3 месяца назад +4

    काळया पैशाचा माज असाच असतो.यांना सर्वांना शेतकर्यांनी बिनधास्त चोप द्या. कोर्टाच नंतर पाहू.अगोदर चांगल्या चोपाची गरज आहे.

  • @vidyalavate9405
    @vidyalavate9405 3 месяца назад +2

    Lady Don

  • @indianmagic9663
    @indianmagic9663 3 месяца назад +1

    माज

  • @urmilapatnekar1930
    @urmilapatnekar1930 3 месяца назад +2

    थोडे दिवस चघळणार हा विषय आणि मग हवेत विरून जाणर..बाकी प्रकरणांसारखाच

  • @ankitakather6379
    @ankitakather6379 3 месяца назад +1

    सगळ्या घराला खूप मस्ती आहे. इडी कारवाई करा सगळे प्रॉपर्टी जप्त करा

  • @BalasahebKurhade-y2l
    @BalasahebKurhade-y2l 3 месяца назад +4

    अशा लोकांना कायद्याची भिंती वाटत नाही कारण कोणतेही सरकार यांचे काही च वाकडे करत नाही सर्व सामान्य माणसाला कधीच न्याय मिळत नाही हा माझा अनुभव आहे

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 3 месяца назад

      अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक खेडकर कुटुंब त्यास पाथर्डी आणि शेजारील बीड जिल्ह्यात आष्टी पाटोदा शिरूर येथील काही गोरगरीब मराठा ओबीसी धनगर मुस्लिम बांधवांच्या मुलांना शाळेची फी भरण्यासाठी सुद्धा पैसे नाही एवढी बिकट परिस्थिती त्या कुटुंबावर हे बघा दोन नंबरचे धंदे कुठे पोहोचले राज्य सरकार हात जोडून विनंती आहे असले खूप पूजा खेडकर असू शकतात ते शोधून काढा नका गोरगरीब सर्वसामान्य तळतळ घेऊ या घटनेचा छडा नाही लावला तर तुम्ही 2024 ला घरी बसणारे

  • @jaydattrahade4634
    @jaydattrahade4634 3 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @DhanajiKate-ui3rw
    @DhanajiKate-ui3rw 3 месяца назад +1

    वाशिम जिल्ह्यात नये गडचिरोली जिल्ह्यामध्ये केली पाहिजे

  • @Pratikdada-yf2wb
    @Pratikdada-yf2wb 3 месяца назад +2

    Atik Ahmad sarkhya golya ghala tyanaa😊

  • @prakashkhillare5592
    @prakashkhillare5592 3 месяца назад +3

    अरे जल्दी बोल, कल सुबाहा पनवेल निकलना हैं.

  • @Vishalpremaa
    @Vishalpremaa 3 месяца назад

    बाऊन्सर वर पण कार्यवाही होणार का?

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 3 месяца назад +1

    वकिलाला किती खोके दिले

  • @SahebraoVyalij
    @SahebraoVyalij 3 месяца назад +1

    तिने फार कष्ट करून जमीन घेतली आहे बिचारीन तिच्या पेहरा वावरून दिसते गरीब शेतकऱ्या ला मस्ती दाखवून राहिली

  • @avniagro7866
    @avniagro7866 3 месяца назад +1

    वकील नाही हा अशिस्टन आहे

  • @Hp...10012
    @Hp...10012 3 месяца назад

    तुला वकील कोणी केलं रे भावा 👍👍👍

  • @pawar8683
    @pawar8683 3 месяца назад

    कोणी पण असो चौकशी झाली पाहिजे

  • @prafull3118
    @prafull3118 3 месяца назад +3

    Khedkar cha bazaar uthanar vedant Agarwal sarkha

  • @nsk7967
    @nsk7967 3 месяца назад +1

    Khedkar saheb...

  • @akashwaghchaure11
    @akashwaghchaure11 3 месяца назад

    अती तेथे माती ही महण बरोबर आहे .

  • @DhanajiKate-ui3rw
    @DhanajiKate-ui3rw 3 месяца назад

    परवाना आहे म्हणून काय तुम्ही लोकांना काय बळजबरी करून काय गोळ्या घालायचंच राहिलं बाकी काय राहिले याच्यात

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 3 месяца назад

    शेतकरी राजावर दादागिरी..एक कलेक्टर करतोय..न्याय कोणाकडे मागायचा..ही अशी बनवाबनवी.. 🚩

  • @deccanfilms8764
    @deccanfilms8764 3 месяца назад

    she is right actually that law is equal to all and she is owner of land. People will forget this case and owner of land will enjoy property in future. Hit and run cases are not getting justice so this is very streight forward case that new owner wants to use land.

  • @nikhilchavan3220
    @nikhilchavan3220 3 месяца назад +3

    ARAKSHANACHA GAIRFAYADA

  • @dadasoshinde3603
    @dadasoshinde3603 3 месяца назад +2

    वीडियो काढनाऱ्या म्हाताऱ्या बाउन्सरलां जरा शोधा 😂😂😂 हवा टायट झाली असेल आता 😂😂😂ये वकीला आता मीडिया तुम्हाला लावेल बैल ते पण नांगरा सकट, मुळशी पॅटर २

  • @PramodDonde
    @PramodDonde 3 месяца назад

    Layki ny

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 3 месяца назад

    हा भ्रष्टाचाराचा पैसा आहे त्याचा हा माज आहे.

  • @rajendradeshmukh8318
    @rajendradeshmukh8318 3 месяца назад

    फाळणी पाटी झाली का जमिनीची ?

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 3 месяца назад

    यांना चांगली शिक्षा करा सगळ पिता ऊघड पाडा

  • @vijaybhoite9557
    @vijaybhoite9557 3 месяца назад

    वकील साहेब श्रीमंताची बाजू पैशाच्या हिशोबाने मांडू नका नाही तर जसे कर्म तसे फळ नियतीचे शिक्षा असते

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 3 месяца назад

    लाईव्ह बोलण्यासाठी पूजा खेडकर आणि तिच्या आईकडून तुला किती पैसे भेटले ते पण सांग लाईव्ह वर

  • @rajendradeshmukh8318
    @rajendradeshmukh8318 3 месяца назад

    सखोल चौकशी करा यांची जमिनी नोकऱ्या कश्या मिळवल्या !

  • @kartikvirkar4535
    @kartikvirkar4535 3 месяца назад

    वकील तुमचाच पायशी दा तेवढं भरपूर तुमचा नेकाल मग

  • @rohitpawar1651
    @rohitpawar1651 3 месяца назад

    हे वकील जल्दी बोल कल पनवेल निकलना है

  • @prafull3118
    @prafull3118 3 месяца назад

    SP pune action ghya proactively

  • @bharatjadhav2625
    @bharatjadhav2625 3 месяца назад

    मानसमारतीकाकाय.बाई

  • @suyoggund7842
    @suyoggund7842 3 месяца назад +1

    Kasa vakil ahe

  • @balasahebtalpade2985
    @balasahebtalpade2985 2 месяца назад

    वकिल साहेब बोलण्यासाठी घाबरतात...
    किती दबावात बोलताना दिसतात...
    सर्व सामान्य माणसाला न्याय मिळणार का? साहेब शब्द चुकला का बोलणें बसणार

  • @dadasoshinde3603
    @dadasoshinde3603 3 месяца назад

    मनोरमा खेडकर❌ मनोरुग्ण खोडकर☑️

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 3 месяца назад

    टरबुज गृहमंत्री दादा पालकमंत्री मोहोळ मंत्री तरी बाहेरचे उपरे माज करतात हे 3झोपा काढततात

  • @artdemo5766
    @artdemo5766 3 месяца назад

    he ek prakaran aahe ..ashe kiti astil vichar kara ..garib garibach rahato aani srimant adhikadhik srimant hoto

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 3 месяца назад

    खासदार मुरली मोहोळ हे याच तालुक्यातील आहेत

  • @pallavikadam-pc8rh
    @pallavikadam-pc8rh 3 месяца назад

    ED Process kara sglya chi

  • @sagarlokhande8018
    @sagarlokhande8018 3 месяца назад

    हाना

  • @varshakorgaonkar3478
    @varshakorgaonkar3478 3 месяца назад +3

    Are vakil aahat na? Julab la jor lavlyasarkhe kay boltay? Bola kay te pstspataaazaaz... dusre video baghayche aahet😂😂😂😂😂😂😂

  • @sopanchougule837
    @sopanchougule837 3 месяца назад +4

    Vkilachi pan choukshi kara

  • @bapusahebkadam7018
    @bapusahebkadam7018 3 месяца назад +1

    Yancha maj ani rubab. Utarala pahije . Yana nokaritun kadhun takave .

  • @DigambarMohite-wd4wq
    @DigambarMohite-wd4wq 3 месяца назад

    Ha Advocate Fee sathi kam karto Video madhe bai tyanche baunsar kase ufalale tehi paha

  • @suyoggund7842
    @suyoggund7842 3 месяца назад +2

    Are gap

  • @anilgawali7105
    @anilgawali7105 3 месяца назад

    Slow motion advocate

  • @kirantonage2162
    @kirantonage2162 3 месяца назад

    500000000 vakil

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 3 месяца назад

    Bounser la pn अटक करा

  • @AbhijitPawar982
    @AbhijitPawar982 3 месяца назад

    Adv jaldi bol kal suba Panvel Jana hai😮😮

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 3 месяца назад +1

    Hakala tila

  • @Shreesaiambulance
    @Shreesaiambulance 3 месяца назад

    He kashi vagnuk dile aai vadil yani te disat ashe jar hya shashnache mans astil te ajibat khpun ghenar nahi

  • @DigambarMohite-wd4wq
    @DigambarMohite-wd4wq 3 месяца назад

    Sarkar Kay karwayi karnar ki Mandawali karnar

  • @PramodDonde
    @PramodDonde 3 месяца назад

    Mara hila

  • @PramodDonde
    @PramodDonde 3 месяца назад

    Koncha dabva hy sidha kara madrecode hii

  • @PramodDonde
    @PramodDonde 3 месяца назад +1

    Aye zavde

  • @shankarujale7786
    @shankarujale7786 3 месяца назад

    ह्या गंभीर प्रकरणात कोणी कोणी शेण खाल्लं? अशा सर्वांना शिक्षा झाली पाहिजे तसेच खेडकर कुटुंबाने हरामखोर पणे जी संपत्ती मिळवली ती ज्याची त्याला मिळाली पाहिजे

  • @akshaywalunj5627
    @akshaywalunj5627 3 месяца назад +2

    Bai labad aahe

  • @Shreesaiambulance
    @Shreesaiambulance 3 месяца назад

    Tumchi jaga ahe tr jyacha kabcha ahe tyana tumi banduk dakhnar hey chukuch ahe ashya lokana ka police atak nahi kart

  • @bharatjadhav2625
    @bharatjadhav2625 3 месяца назад

    खोटबोलतोय.वकिल्या

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 3 месяца назад

    Donbarin

  • @SHABBIRSinger-h7p
    @SHABBIRSinger-h7p 3 месяца назад

    VaQil sahebh Ase bhilya sarkhe
    Adkat Ka bolta.?khari bhangad kay?

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete479 3 месяца назад

    Jive marnechi dhamki ha kalam laun gunha ka dakhal karat nahi

  • @gopalkawarkhe5075
    @gopalkawarkhe5075 3 месяца назад

    😂vakil ki vjh se hua sb😂

  • @sagarkore37
    @sagarkore37 3 месяца назад

    Chor chor

  • @pravinkumarshinde1710
    @pravinkumarshinde1710 3 месяца назад

    Viklela vakil.

  • @sachindhokre4510
    @sachindhokre4510 3 месяца назад

    Doghi chuu aahet kaa....