युट्यूबच्या जीवावर 4 गुंट जागा घेतली 🥱॥लवकरच आलेशान बंगला बांधनार 🏠॥ Thanks Youtube Family 🙏॥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024

Комментарии • 503

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 2 месяца назад +90

    जे आईवडील आपल्या मुलींवर खूप प्रेम करतात देव त्यांना कधीच काय कमी पडू देत नाही. ।। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र।।

  • @ShivlingBendke-vn5eu
    @ShivlingBendke-vn5eu 2 месяца назад +32

    दादा मुलीला प्रथम शिकवा केवळ प्रसिध्दीसाठी तीच बालपण नका हिरावू कदाचीत राग येईल पण सत्य सांगतो

  • @samikshakandekar8639
    @samikshakandekar8639 2 месяца назад +98

    अभिनंदन तूमचे व्हिडिओ मी बघते पण कधी कमेंट नाही केली पण आज केली.परत ऐकदा तुम्हाला दोघांना अभिनंदन 🎉

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 2 месяца назад +18

    दादा छोटासा घर म्हण बंगला नाही म्हणू घरामध्ये जे प्रेम आहे ते बंगला मध्ये नाही त्यामुळे लक्षात thev😂 कितीही मोठे बांध लहान बांध पण घर म्हण ❤🙏

    • @LifeknowledgeandRulesLifeandru
      @LifeknowledgeandRulesLifeandru Месяц назад

      पत्र्याच्या शेडमध्ये जे सुख आहे ते बंगल्यात नाही पण कोणी ऐकणार नाही हे पण सत्य आहे धावा सगळे ?

  • @sumitmethewad2905
    @sumitmethewad2905 6 дней назад

    तूम्ही युट्यूब च्या जिवावर चार गूठे घतले ,पण दादा परीचे काम लोकांना आवडले म्हणून तूम्ही यूटब वर राज्य करताय ,सगळ काही परीची मेहनत 😘

  • @manishaa3571
    @manishaa3571 2 месяца назад +5

    तुम्ही एक you tuber आहात की तुम्ही सर्वांचे आभार मानले खूप मोठे तुमचे मन आहे मला परी फार आवडते

  • @mahimahisha-uq7bi
    @mahimahisha-uq7bi 14 дней назад +1

    खूप सुंदर आहे दादा जागा अजून एक जीस घर मे बेटी पैदा होतीहै उस घर का पीता राजा होता है

  • @Dattatray_wavare_01
    @Dattatray_wavare_01 2 месяца назад +28

    अभिनंदन भाऊ तुम्ही खुप कष्ट केल आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @minakshikumbhar-mk4kz
    @minakshikumbhar-mk4kz 2 месяца назад +29

    दादा प्रगितिने साथ दिली म्हणून जागा घेतली अशीच साथ देत जा प्रगती अभिनंदन तुमच्या चौघांचे अशीच सुधारणा करून बंगला बांधायला सुरुवात कराचिऊचा पायगुण चांगला आहे तुमचे स्वप्न साकार होणार दादा

  • @pradipshelar4689
    @pradipshelar4689 2 месяца назад +9

    अभिनंदन.... खूप दिवसांपूर्वी तुमचा सोशल मीडिया सोडणार असा व्हिडिओ आला होता तेव्हा खूप वाईट वाटलं होतं... पण आज तुमची प्रगती बघून खूप आनंद झाला... ❤🎉

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 2 месяца назад +7

    दादा अभिनंदन तुमच्या घरात चार लक्ष्मी आहेत. आणि महत्वाचं म्हणजे त्या समाधानी आहेत. म्हणून देव बरोबर त्या ठिकाणी उशिरा का होईना पण देतो. त्याच व्यवस्थित नियोजन करून घर बांधा. हवं तर भाडेकरू ठेवता येईलअसं बांदा . जेणे करून तुम्हाला तेवढंच भाडं मिळेल ते तुम्ही मुलीनं साठी ते रु बाजूला ठेवू शकता. शेवटी तुमचा निर्णय महागाई खूप झाली आहे. मुलींचे शिक्षण आहे.

  • @RK-et1cv
    @RK-et1cv 2 месяца назад +3

    सही कहाँ बेटी लक्ष्मी का रूप होती है भाई बहोत बहोत बधाई 🙏🏻🙏🏻आपकी परी एकदम परी जैसी है 👍🏻

  • @sannjaydharap4676
    @sannjaydharap4676 2 месяца назад +8

    अभिनंदन आपले व्हिडिओ मी नेहमी बघतो. खूपच छान असतात मला आवडतात. असेच सर्वांना हसवत रहा. आणि आपलं खूप नाव होवो आपल्याला खूप मान सन्मान मिळो तसेच आपलं नवीन बंगला बनवण्याचं स्वप्न आहे ते लवकरच साकार होवो हीच सदिच्छा .

  • @prakashrasam6417
    @prakashrasam6417 2 месяца назад +42

    अभिनंदन. छान छान बंगला होऊ दे. श्रमाच्या वेलीला यशाची फुले. परी आणि चिऊ सारखी असावीत मुले.

  • @anghamane3507
    @anghamane3507 2 месяца назад +3

    अभिनंदन लईच भारी कौतुकास्पदच लाजवाब मस्तच छान च 👍💓 मनाला भावणारा भिडणारा भूरळ पाडणारा क्षण आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन बहारदार जागा अफलातून च सुंदर करामती परी चिमणी

  • @v4drawing971
    @v4drawing971 2 месяца назад +1

    अभिनंदन दादा तुमची परी खरच लक्ष्मी आहे. आणि परी खूप खूप हुशार आहे मला तुमची परी खरचं खूप आवडते.

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Месяц назад +1

    खूप खूप आभीनदन खरंच तुझी परी म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे आरे हे वयता येवढी हूशार आहे मला खूप कौतुक वाटते तुझं दोन्ही मुली लक्ष्मी आहेत खरंच परीमुळे जागा घेतली आम्ही बघतो पण बघन सोप आहे पण विडीओ बणवन सोप नाही खूप छान विडीओ आसतात तुझ परी मुळे लयीच हसवती जेला हसायला यत नाही तेने परीचे विडीओ बघावात खूपच छान मी जेऊर जवळच शेलगावची आहे खूप खूप छान

  • @aparnagadgade8293
    @aparnagadgade8293 2 месяца назад +4

    अभिनंदन भैया आणि प्रगती ताई .... तुमचा बंगला लवकरात लवकर होवो हीच सदिच्छा ... तुमचे व्हिडिओ छान असतात

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 17 дней назад +1

    खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा छान बंगल्यासाठी अशी च प्रगती होत राहो.

  • @nandataikamble7940
    @nandataikamble7940 Месяц назад +2

    खूप छान दादा आणि ताई अभिनंदन तुमच्या दोघांचे अशीच प्रगती होवो

  • @user-kz4mn7wo4i
    @user-kz4mn7wo4i 2 месяца назад +1

    खुप खुप आभिनंदन औदुंबर दादा आसेच मोठे व्हा परी ,आणी चिऊ साठी छान घर बाधा तुमच्या घरच्या लक्ष्मी ला नेहमी हसत खेळत आनंदात ठेवा😊

  • @ramdasgawari3099
    @ramdasgawari3099 2 месяца назад

    अभिनंदन...! हे सर्व यश तुमच्या मेहनतीमुळे मिळाले आहे, परी खूप हुशार मुलगी आहे, तिच्यामुळे यापुढेही यशाची उंच भरारी घेणार आहात.

  • @babasahebrakate4202
    @babasahebrakate4202 2 месяца назад +8

    दादा रोडला जाऊन खरेदी केली खूपच छान आम्ही जागं घेतली पण रोड नाही सगळे शेजारी भांडण करतात

  • @prakashrasam6417
    @prakashrasam6417 2 месяца назад +15

    अभिनंदन. छान छान बंगला होऊ दे. श्रमाच्या वेलीला यशाची फुले. परी आणि चिऊ सारखी असावीत बुले

  • @rohinishewale5027
    @rohinishewale5027 2 месяца назад +2

    खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन.
    तुमचा असाच उत्कर्ष होवो ही
    सदिच्छा.👍👍

  • @robertgonsalves9187
    @robertgonsalves9187 7 дней назад

    आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. परीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.❤

  • @AnjaliTrimbakkar
    @AnjaliTrimbakkar Месяц назад +1

    असेच मेहनती ने पुढे या आमचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत

  • @ashaaute1388
    @ashaaute1388 2 месяца назад

    अभिनंदन तुमच्या पूर्ण कुटुंबाचे अभिनंदन .तुमच्यातील ही कला आहे.सगळ्यांच हे जमते असे नाही.मुलींचे शिक्षण व संस्कार याकडे पण लक्ष द्या.

  • @sangitamandlik2741
    @sangitamandlik2741 Месяц назад

    अभिनंदन तुमच्या गोड परिवारचे यशस्वी व्हा आनंदी रहा

  • @veerthelabra3016
    @veerthelabra3016 2 месяца назад +1

    दादा मनापासून आणि कळकळीची एक विनंती आहे आपण समाजाचं काही देणं असतो असे माझे बाबा सांगायचे तुमच्याजवळ आसपास तुमच्या गावात जे मुख्य प्राणी आहेत त्यांच्यासाठी खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था करा आणि पाणी ठेवण्यासाठी तुम्ही सिमेंटच्या कुंड्यांचा वापर करू शकता

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Месяц назад

    ही मुलगी तुमची आहे आम्हाला माहीतच नव्हतं खरं खरं खूप चांगलं काम करते

  • @user-le3hl2qn6s
    @user-le3hl2qn6s Месяц назад +1

    परी आली म्हणजे तुम्ही भाग्यवान आहेत

  • @ashoktambe4844
    @ashoktambe4844 23 дня назад

    परी खुप हुशार आहे भविष्यात तुमचे नाव खुप मोठे करणार तुम्हाला सर्वांना पुढील काळात खुप शुभेच्छा🌷

  • @ishayewale2206
    @ishayewale2206 2 месяца назад +7

    अरे वा अभिनंदन🎉💐

  • @user-kb8mu9ur6y
    @user-kb8mu9ur6y 2 месяца назад +3

    अभिनंदन आणि छान छान बंगल्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 2 месяца назад +3

    अभिनंदन आपल्या सर्व कुटुबियांचे🎉🎉

  • @himalivarad8283
    @himalivarad8283 2 месяца назад +1

    Dada, तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @BhauDoifode1550
    @BhauDoifode1550 Месяц назад

    दादा खुप छान काम करता,मोहोळकरासारकं गर्विस्ट होऊ नका,परी पण खुप गोड आहे, छान छान व्हिडिओ बनवा खुप मोठं व्हा,पुढिल वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा

  • @aakashmane9290
    @aakashmane9290 2 месяца назад

    दादा खूप खूप अभिनदन 🎉 एकदम भारी वाटल बघून आणि तुमच्या मुली 😊 तुमच्या साठी लक्ष्मी च आहेत

  • @saraswatigadekar1742
    @saraswatigadekar1742 Месяц назад

    परी बेटा तू खूपच गोड मुलगी आहेस गं मनातून वाटतं तुला खूप मिठी मारावी परी बेटा तू खूपच भारी एक्टिंग करते तुला कसं जमतं बेटा एवढं तू खूपच भारी आहेस

  • @SatyashilDongare
    @SatyashilDongare 24 дня назад

    तुमची पली सुद्धा एक मुलगी आहे हे लक्षात ठेवा त्याचा आदर ठेवा

  • @sagarghadage9557
    @sagarghadage9557 Месяц назад

    खूप छान तुमची मेहनत आम्ही बघितलेली आहे खूप समाधान वाटले.🎉🎉🎉👍👍😊

  • @meerapatil6177
    @meerapatil6177 2 месяца назад

    खूप खूप अभिनंदन 🎉खरच मुली नशीब वाल्याच्या घरी जन्माला येतात तुमच्या दोन्ही मुली खूप छान 🎉

  • @Dattatray_wavare_01
    @Dattatray_wavare_01 2 месяца назад +3

    👌👌👌👌👌👍👍👍

  • @prabhanjanmore
    @prabhanjanmore 11 дней назад

    ❤ तुम्ही तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 2 месяца назад

    खुप खुप अभिनंदन दादा आणि प्रगती 🎊🎊🎉🎉तुम्ही तुमचे विडिओ बघणार्या लोकांचे आभार मानलेत खुप खुप धन्यवाद❤❤

  • @pramodpatil6449
    @pramodpatil6449 24 дня назад

    हो नक्की यूट्यूबच्या जोरावर पण साहेब तुम्हाला ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांचे पण आभार माना कारण त्यांनी सबस्क्राईब आणि लाईक केले नसते तर तुम्ही हे घेतलं नसतं तुमचं खूप मनापासून अभिनंदन अशीच प्रगती करा आणि महाराष्ट्राचे नाव रोशन करा 💐💐🙏🙏

  • @excellenceacademy3758
    @excellenceacademy3758 Месяц назад +1

    Keep it up
    Your efforts are really very nice

  • @smitanjalishinde7467
    @smitanjalishinde7467 29 дней назад

    आपले विडिओ छान असतात. परी,म्हणजे परीच आहे. बेस्ट ऑफ लक.

  • @sejalnalegaonkar7694
    @sejalnalegaonkar7694 23 дня назад

    तुमची परी लय क्युट दिसते

  • @asharao3401
    @asharao3401 2 месяца назад

    खूप खूप अभिनंदन . आता एक छानसे घर बांधा आम्हाला आणखी आनंद होईल. अशीच तुमची प्रगती होवो हीच अपेक्षा

  • @CHALA_BOLUYAT_
    @CHALA_BOLUYAT_ Месяц назад

    तुम्ही खूप मेहनत केली, त्याच फळ मिळाले, congrats ❤

  • @yogeshnighut9502
    @yogeshnighut9502 Месяц назад +1

    परी खुप हुशार आहे

  • @ashokpote-tv3fq
    @ashokpote-tv3fq 22 дня назад

    सगळे व्हिडिओ पाहण्यासारखे आहेत

  • @user-le3hl2qn6s
    @user-le3hl2qn6s Месяц назад +1

    परी ही तुमची लक्ष्मी आहे

  • @Ashazade4321
    @Ashazade4321 2 месяца назад

    आपल्या संपूर्ण कुटुंबाचं खुप खुप अभिनंदन

  • @vilaskenjale2136
    @vilaskenjale2136 2 месяца назад +1

    अभिनंदन भाऊ बंगला होणार लवकरच अशीच प्रगती होऊ द्या

  • @sangitamandlik2741
    @sangitamandlik2741 Месяц назад

    परी खुप गोड मुलगी आहे तिला खुप खुप आशिर्वाद

  • @user-bu6hv1gd6s
    @user-bu6hv1gd6s 6 дней назад

    अभिनंदन अभिनंदन दादा ताई😊

  • @jyotithakur1811
    @jyotithakur1811 2 месяца назад +1

    खुप छान जागा आहे परी व चिऊ नशिबवान आहेत

  • @sonammane3179
    @sonammane3179 2 месяца назад +4

    Congratulations.....khup pudhe jaa

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 2 месяца назад

    अभिनंदन दादा खूप अभिनंदन अशीच तुमची प्रगती होऊ द्या माझ्या पांडुरंगाचे विठ्ठलाचे चरणि प्रार्थना 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @udayniture
    @udayniture Месяц назад

    तुमचा आनंद ×१००००००००००००००० होवो परीला गोड गोड पापा 🎉

  • @sangitakulkarni2274
    @sangitakulkarni2274 2 месяца назад +1

    असेच उतोरोतर प्रगती होऊ दया , छान वाटले

  • @sachinjojar9041
    @sachinjojar9041 2 месяца назад

    खूप छान औदुंबर भाऊ परी खरंच खूप हुशार आहे गोड गोड बेटा

  • @vijayamane2667
    @vijayamane2667 2 месяца назад +1

    Khup khup Abhinandan .Congratulations. lavkar ghar hou dya.GBU.

  • @rajendrakhune6302
    @rajendrakhune6302 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ दादा तुम्ही त्या दिवशी पंढरपूर मध्ये आला होता विवेक वर्धिनी विद्यालय समोर आला होता मी प्रगती ताईंना हाक मारलेली दादा अशीच प्रगती करा स्वामी आई आहे तुमच्या सोबत श्री स्वामी समर्थ दादा

  • @user-dy6ep6mb4r
    @user-dy6ep6mb4r 2 месяца назад +1

    अभिनंदन दादा वहिनी 🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤

  • @user-if7tw6ck1p
    @user-if7tw6ck1p 26 дней назад

    आनंद झाला आहे असेच प्रगती करा

  • @yeshavanthanged4693
    @yeshavanthanged4693 6 дней назад

    दादा परी खरच खूप गोड आहे

  • @VishalYadav-dt8pt
    @VishalYadav-dt8pt 2 месяца назад +10

    किती रेट चालू आहे दादा गुंटा

  • @raghunathwayal4193
    @raghunathwayal4193 2 месяца назад

    Nice मित्रा आपण प्रामाणिक आहेत असंच रहा 🎉❤

  • @ashavartak8040
    @ashavartak8040 26 дней назад

    रवूप छान जागा घेतली रओडटच आहे रवूप छान बंगला बाधणार

  • @Rutedh
    @Rutedh 25 дней назад

    अभिनंदन दादा.व.ताई. व सर्व फॅमिली. 🤗🎉🎉🎉🍫🍫

  • @user-ss4sr5ol9t
    @user-ss4sr5ol9t Месяц назад

    Pari. Khup. Lucky. Aahe.....
    Best. Of. LUck...2024

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c 2 месяца назад

    Khupch chan tumhi 4 gunte jaga ghetli batmi yekun chan vatle tumha ubhaytanche abhinandan

  • @ashokpatil9044
    @ashokpatil9044 24 дня назад

    यशस्वी भव् खूपच छान

  • @ratnakailaspatil1011
    @ratnakailaspatil1011 Месяц назад

    अभिनंदन दादा तुमच सगळ्याच 💐💐

  • @aryanshedgemr.perfect449
    @aryanshedgemr.perfect449 Месяц назад +1

    Abhinandan

  • @ashokkarkhele7286
    @ashokkarkhele7286 2 месяца назад

    मी तुमचे व्हिडिओ रोज बघतो दादा.पण आज खरंच खूप छान वाटलं.अभिनंदन दादा.

  • @lifelinecreator-xl5mb
    @lifelinecreator-xl5mb 2 месяца назад +1

    Congratulations bhau 🎉ashich pragti sobat pragti kara🎉 ani aamch pn youtube chenal aahe

  • @ps9238
    @ps9238 27 дней назад

    अभिनंदन तुमचे .💐💐

  • @sairajjadhav2982
    @sairajjadhav2982 2 месяца назад

    💐💐अभिनंदन मी तुम्हाला मागच्या वर्षी बोललो होतो तुमचं पण घर होईल धीर धरा🙏

  • @seemachinchwade2654
    @seemachinchwade2654 2 месяца назад +3

    🎉🎉 congratulations to both of you .

  • @ashavartak8040
    @ashavartak8040 26 дней назад

    अभिनंदन दादा तूझी अशीच प्रगती होईल

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 9 дней назад

    अभिनन्दन मी पण तुमचे chhanel pahhate pari che काम खूप chhan aahe

  • @user-fi774
    @user-fi774 2 месяца назад +4

    Congratulations 💐💐🎊🎊❤❤ 0:14

  • @swativarat7801
    @swativarat7801 2 месяца назад

    Khoop chhan...👌👌👌 खूप genuine आहात तुम्ही..फक्त गणेश मोहोळकर सारखं होऊ नका👍👍खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @yogeshnighut9502
    @yogeshnighut9502 Месяц назад

    आशिच प्रगती करत राहा खुप खुप अभिनंदन

  • @user-ts5js8up8l
    @user-ts5js8up8l 9 дней назад

    Mala khup aavdte pari I love you beta

  • @user-dj4xo3zw7x
    @user-dj4xo3zw7x 16 дней назад

    Pari tumhala karod Pari banavel❤❤❤❤❤

  • @rahul.234
    @rahul.234 2 месяца назад

    नवीन स्वताची जागा घेतली त्याबद्दल अभिनंदन 🎉

  • @prathmeshzambare8482
    @prathmeshzambare8482 День назад

    Abhinandan Dada 🎉🎉

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 2 месяца назад

    जागा घेतलीत एकदम भारी झाले दादा बंगला पण होईल हाळु हाळु ❤👍

  • @SandhyaDevchakke
    @SandhyaDevchakke 13 дней назад

    Wish you all the best congratulations

  • @latikagopale9397
    @latikagopale9397 2 месяца назад +1

    खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा अशीच प्रगती होत राहो

  • @smitakhanolkar8693
    @smitakhanolkar8693 2 месяца назад

    अभिनंदन तुम्हाला sarwanna, kshtache फल देव देतोच, chan ✌ , तुमची कन्या phaarcha गुणी आहे🎉🎉😊

  • @user-ge5nl6ve7c
    @user-ge5nl6ve7c 9 дней назад

    तुमचा प्लॉट छान आहे

  • @anjalideodhar
    @anjalideodhar 2 месяца назад

    अभिनंदन 🎉परी खूपच गोड आणि शहाणी मुलगी आहे

  • @Manishas_comedy
    @Manishas_comedy Месяц назад

    Wow