मी खोटे नाही सांगत... मी १९९५/९६ साली.. एका शेतकऱ्याची एक एकर शेती बटाऊ केली होती आणि पहिल्यांदाच ऊस लागवड केली होती.. तेव्हा मला 49.5टन उत्पादन मिळाले होते.. आणि दुसऱ्या वर्षी देखील 48.5 टन उत्पादन मिळाले होते.... कोणतेही नवीन काही ही नाही केले तरी...
आत्यंत बहुमोल व संपुर्न सखोल मार्गदर्षन दिलेत त्या बद्दल खुपखुप आभार सर.....
खूप छान माहिती मिळाली
खूप छान माहिती दिलीत
Veri nice sar
सर खूप छान माहिती. मी आष्टा गावचा रहिवासी आहे... मला आपला खूप खूप अभिमान आहे.
खूप छान माहिती दिली साहेब
सर फवारणी नियोजन म्हणजे कोनते औषध घ्यावे व किती प्रमाणात घ्यावे याचे मार्गदर्शन करावे
Pahela khrach dos konta
मी खोटे नाही सांगत... मी १९९५/९६ साली.. एका शेतकऱ्याची एक एकर शेती बटाऊ केली होती आणि पहिल्यांदाच ऊस लागवड केली होती.. तेव्हा मला 49.5टन उत्पादन मिळाले होते.. आणि दुसऱ्या वर्षी देखील 48.5 टन उत्पादन मिळाले होते.... कोणतेही नवीन काही ही नाही केले तरी...
सर नमस्कार आपला मोबाईल. नं माळेला.का खूप छान लक्ष्मण गुलाबराव जाधव सातत्य
Good 🎉
❤❤❤
उसाची सरी पूर्व पश्चिम करावी कि दक्षिण उत्तर दिशेला करावी
संजीव दादांच्या मार्गदर्शनाने उत्पादनात वाढ होणार
Vuschar machine zale phavarnikartayataka
खुप छान सर
😇
8011 ही जात आता कुठे मिळेल
माहिती चांगली सांगता पण थोडेसे अतिशयोक्ती बोलता आणि जी माहिती 10 मिनिट मध्ये सांगू शकत होते त्या साठी 55 मिनिटं घालवली😊
😊 use
टाईम इज मनी
नाही दादा सगळेच शेतकरी तुमच्यासारखे तज्ञ नसतात बाकिच्यासाठी असेच समजावे लागते.
दादा नव्हे ताई म्हण.@@vishnubiradar8760
Sar Aaj hi aapane margdarshan acchi atyant nitant galat hai
सर तुमचा व्हाटसप ग्रुप पाठवा सर 😢