नवरात्रीत कुंकुमार्चन कसं करावं?लक्ष्मी प्राप्तीसाठी कशी सेवा करावी?९ दीवस अर्चन कसं कराव?
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- #kumkumarchan#navratri #navratriseva
कमलात्मक मंत्र -ॐ श्रीं -हीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं-हीं श्रीं महालक्ष्मै नम:
नवरात्रीत घटस्थापणा कशी करावी? संपुर्ण माहीती नक्की बघा!! • नवरात्रीत घटस्थापणा कश...
नवरात्रीत दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा? नियम आणि अट!! कुलदेवतेची सर्वात प्रभावशाली सेवा!! नक्की बघा! • नवरात्रीत दुर्गा सप्तश...
संकल्प कसा करावा? कोणतेही व्रत संकल्पा शिवाय पुर्ण होत नाही!! श्री स्वामी समर्थ🙏 • संकल्प कसा करावा? कोणत...
नवरात्रीत अखंड दिवा का लावावा? कसा लावावा? कोणत्या दीशेने लावावा? दिव्याचे महत्व!! नक्की बघा!! • नवरात्रीत अखंड दिवा का...
देवघरात कुलदेवतेचा मंगल कलश कसा स्थापित करावा? का करावा? नक्की बघा!! • देवघरात कुलदेवतेचा मंग...
कुलदेव-कुलाचार कसा करावा? आपली कुलदेवी कशी ओळखावी? नक्की बघा!! • कुलदेव-कुलाचार कसा कर...
नवरात्रीत कोण कोणती सेवा करावी?या सगळ्या सेवा करुन कुलदेवीचा प्रसन्न होऊन सगळे प्रश्न मार्गी लागतील • नवरात्रीत कोण कोणती से...
नवरात्र सुरु होण्याआधी घरात आणा ही १ वस्तु!! मातालक्ष्मी प्रसन्न होऊन पैसा वैभव, सुख घरात येईल!! • नवरात्र सुरु होण्याआधी...
खूप जीव तोडून सर्व सेवा सांगत आहात तुमचे मनापासून आभार खर्च सर्व बायकांनी किंवा मुलींनी कुमकुम माचृन करायला हवे ़खूप छान स्वामी तुमच्या इच्छा सर्व पूर्ण करोत हिच सदिच्छा 👍👍👍🙏🙏🙏❤️
9
ताई खूप छान माहिती दिली आहे
खूप खूप छान ताई
खूप समजावून सांगता ,खूप खूप धन्यवाद ताई ,तुमची मुलगी भाग्यवान आहे ह्या वयात ती तुमच्याजवळ देवीची एक प्रकारे सेवा करते आहे ,खूप छान 🤗
Tai evhade karun ,child la sambhalun,gharatil kame karun,amachyasathichi mehanat baghun ,speechless.🙏swamincha ashirwad ahe
swami krupa🙏
श्रीस्वामी
माहिती खूपच छान आणि जीवा भावाने सांगीतली त्या बद्दल आपले कोटी कोटी धन्यवाद ताई 🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
ताई तुम्ही सांगितलेली कुंकू आर्चनाची सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करेन.
धन्यवाद ताई....🙏😊😊
बोला अंबे माता की जय 🌹🙏
Shree swami samarth🙏 thank u so much tai.. Tumhi sangitlelya jastit jast devichiseva karnycha nkkich aamhi prytn kru🙏
Tai khup chan kam kar tay tumi. Swami bless u. Khup chan seva. ❤❤
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान सेवा सांगितली धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ
खूप छान समजावून सांगीतले 🙏
Khup sunder video ..ani saglyanche bhale vhave ha nitant sunder vichar ahr tumcha... swami ani devi aai tumhala khup yash ani udand ayushya devot. 🌹🙏🙏🙏
Khup chhan mahiti sangitali tyabaddal dhnyawad 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 खूप छान माहिती दिली ताई तुम्ही मि कालच श्री यंत्र केंद्रातुन घेतल धन्यवाद ताई 🙏🙏🌹🌹
किती ला पडले ताई
११०० रुपये
Khup khup chhan mahiti detat tai tumhi aamhala samzel tas sangtat thank u tai
खूप खूप आभार ताई खूप जीव तोडून सांगता आहेत ज्यांना हे सर्व कठीण वाटते त्यांनी तुमचा हा विडिओ पाहिल्यावर खूप सोपं वाटेल इतकं छान सांगता ताई खूप खूप धन्यवाद
🙏🙏जय जगदंब जय श्री रेणुका माता की जय
ताई नवरात्रात देवीची मूर्ती जागेवरून हलवायची नसते ना? मग कुंकूमाचन कसं करावं
श्रीयंत्रावर करायचं
Tai shri swami samarth ,💐💐khup chan mahiti dili khup important aahe ...pls pratek gosht seva vishayi jivan jagatana khup mahatvach aahe he knowlage
अतिशय सुंदर माहिती दिली ताई.मला देवघरात घट स्थापना करण्याची इच्छा आहे.या नवरात्रीत मी नक्की घट मांडीन आणि देवीची सेवा करील . धन्यवाद ❤️🙏
खरंच ताई खूप छान सांगितले मी नक्की करेल स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🌺श्री स्वामी 🌺समर्थ 🙏
Khupch chan mahiti sangta mam thanks 😊
थॅक्यू ताई खूप सुंदर छान समजावून सांगता श्नी स्वामी समर्थ
ताई खरच. तुम्ही खुप छान अगदी पोटतिडकीने सर्वाना माहित साऺगता श्री स्वामी समर्थ व देवी आईने तुम्हाला कायम सुखी ठेवावे हिच ईश्वर चरणी मनापासून प्रार्थना 🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏
श्री स्वामी समर्थ
Khup chan ani khup khup mahtvachi mahiti dili ......sopi padhat sangitli
पूजा ताई , मनापासून धन्यवाद खूपच तळमळीने आणि आपुलकीने सांगतेस. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही उत्तम साधतेस. खूप छान. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई फारच छान माहिती देते आहत खुप खुप धन्यवाद🙏
ताई आपण उत्तमप्रकारे ज्ञानदान करीत आहात.आई भगवती आपल्या पाठीशी राहो.एक सूचना आहे ताई की आपण जेव्हा हे करीत असता त्यावेळी कृपया डोक्यावर साडी चा पदर ठेवा.हा तुमच्या कार्याचा व आई जगदंबेच्या चरणी आदर ठरेल.
Tai tumhi kiti chan samajavates khup positivity yete talmaline sarva explain karata god bless you And your family
खूप छान माहिती दिलीत ताई तुमचे मनापासून धन्यवाद🙏🌹👌🥰
ताई।तुमहि।खुप।छान।सविसतर।।माहीती।साँगितली।आपणास।खुप।खुप।आभार
खूप छान समजावून सांगितले
श्री स्वामी समर्थ
Tumhi sangitlelya swaminchya sevemule mazya ayushat khup changlya goshti ghadlyat ani me maza anubhav lavkarch tumhala sangnar ahe. shree swami samarth 🙏
खूप खूप सूदंर माहीती ताई 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Thanks Tai Shree swami समर्थ
Khup chan mahiti sangatata.......
श्री स्वामी समर्थ.खूप छान माहिती सागतात ताई तुम्ही समजावून . श्री स्वामी समर्थ
🙏श्री स्वामी समर्थ 🙏👏👏खूप खूप छान माहीती दिलीत नमस्कार
खुप खुप खुप छान माहीती मिळाली आहे.धन्यवाद.
खुप खुप छान समजावून सांगतात ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
जे आपण दुसऱ्यांना देतो तेच परत आपल्याकडे येत.पुजा तु इतक्या आत्मियतेने सांगत आहेस, ज्या महिला भगिनी या सेवा करतील त्याच फळ नक्की तुला हि मिळेल. श्री स्वामी समर्थ
खूप छान माहिती दिली ताई खूप खूप धन्यवाद.🙏💐🙏
पूजा ताई तुम्ही खूपच सुंदर माहिती सांगता आणि आम्ही ते करत असतो
फारच बरे वाटते
अनेक प्रकाराने कुंकुम अर्चन करता येतं हे आजचं आता माहित झाले.
फार आभारी आहे तुमची.
आरोही cute दिसते!!
ताई, खुप छान सांगितले. धन्यवाद.
Khupch chan mahiti sangta mam aagdi manapasun...really nice..
.
अगदी सुंदर माहिती सुंदर समजून सांगितले
Thank tai. Khup chan mahiti sangitali. Shree swami samrth Jay Jay swami samrth🌺🌺🌺
तुमच्या मुलीवर खूप सुंदर संस्कार केले माहिती दिली तुमचेखुप खुप आभार
Shree Swami Samarth Tai.Nice video Tai.
खूप छान वाटले धन्यवाद ताई
श्री स्वामी समर्थ🌺 🙏.... धन्यवाद ताई... माहीती छान आहे... मला आरोही खुप आवडते... तीच्या वर किती छान संस्कार होत आहे....
Khup chhan mahiti milali mi pan roj kumkumarchan karte navratri madhey devi sahatra namavali ch...ajj first time tumcha video pahila ani khup mana pasun avdla thank u so much khup chhan information saglyana paryant tumhi pohchvat ahet 😊 shree swami samarth..🙏
thank u tai keep watching
खूपच छान सांगता ताई तुम्ही श्री स्वामी समर्थ
Khup Chan mahiti dilit. Dhanyawad
पुजा बेटा खूप छान माहिती दिली तुझे मनापासून अभिनंदन अशी च माहिती दे अभिनंदन 🌹🌹🙏🙏🌹🌹
Navatratil mahiti he sagle vidio khup chan mahiti dily ani sopi ani chan sangitle . asu de vidio motha pn khup chan mahiti milatey.
❗सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।❗
🙏❗श्री स्वामी समर्थ ❗🙏
खूप छान माहिती सांगितली ताई
Khupch parbhavshli seva sagitli. Kiti Abhar manave titke kamich aahet.jiv todun sagnarya vayakti durmilch lakhat ak mhantle tri chalel .Danyvad. shri swami samarth
Khupch chaan
Khul Chan video aahe didi,
Khup chan mahiti dili tai...
Shree swami samarth 🙏
Tumche sarv video khup chann ahet ani me te krte 👍🏻
Khup ch chan mahiti tai khup talmline sangatat 🙏🙏shree swami samarth.
खूप छान माहिती दिली ताई 🙏🙏
🙏🏻🌺🌺shree swami samarth 🌺🌺🙏🏻🙏🏻
ताई तुम्ही खूप छान माहीती देता🙏🙏
।।श्री स्वामी समर्थ आई अशक्य शक्य करतील स्वामी कोटी कोटी प्रणाम।।
Ty dear tai khoup chaan mahiti sagitli
Khup chan Tai ikun man prasnna zale 🙏🙏Sree swami samarth 🙏🙏
🌹🌹shree Swami. Samarth
छान ताई छान महिती दिलीत 🙏🙏🙏🙏
Kuf chan ❤❤❤❤ shree Swami samartha ❤❤❤
धन्यवाद ताई
Khup chan margdarshan kele tai ,shree swami samrath 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
छान सागते ताई
श्री स्वामी समर्थ खूप खूप छान
ताई साडी मध्ये खूप छान दिसत आहे. खुप छान . श्री स्वामी समर्थ 🙏
Kharch kahi mahatwach asel ani aplyala jr te mnapasun krnyachi ichha asel tr vdo kiti vel chaltoy yachya kde lksh nstch... Kay sangat ahat yavrch lksh kendrit ast... So good information...
श्री सवामीसमर्थ खूप चांगली माहीती.
श्री स्वामी समर्थ ❤️🙏
Tai me la mustard nah it tari me kukumacharn karu shake ka
छान माहिती सांगितली
Shree swami Samarth
Khup chan sangitle Tai
Khupach chan mahiti dilit
ताई नाशिक दिंडोरी केंद्रातून हे यंत्र घायचे असेल तर कस मिळेल प्लीज सांगा 🙏🙏
ताई खूप छान माहिती आहे
छान माहीती सागीतली
खुप छान ताई श्री स्वामी समर्थ
Thanks tai,,,
Kumkumarchan zalyavar Shriyantra var archan kelele kunku kadhi kadhave?
Khup khup dhanyavaad tai....... .,.... Mazhi ichha purn vhavi..... Devi charni parthana...........
Khup Chan mahiti tai
Shree Swami Samarth Thank you so much 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री यंत्र कुठे ठेवावे म्हणजे देव्हाऱ्यात ठेऊन रोज पूजा करायची की तिजोरीत ठेवावे.🙏
श्री स्वामी समर्थ केंद्रात सगळी माहिती मिळते ☺️🙏
Tai tumhi khup mehanati n pramanik ahat om sai ram
Tai Tumi video Chan sagita
🙏 Shree Swami Samartha 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Kharacha khup chan vatat tumcha , khup kalakalin ,jiv todun sangatat tumhi tai
श्री स्वामी समर्थ 💐💐💐👍👌
Thanku Pooja tai 🙏🏼 Shree Swami Samarth 🙏🏼
🙏🏻🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺👌🏻👌🏻👍🏻 खूप खूप धन्यवाद ताई
कुंकु देवाल लावले तर चालते का