Pandu - Full Album | Avadhoot Gupte | Sonalee Kulkarni, Bhau Kadam & Kushal Badrike

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 338

  • @pankajubale9047
    @pankajubale9047 2 года назад +12

    अवधूत दादा...वैशाली ताई आदर्श दादा..तुमचे आभार..खूप वर्षांनी मातीतली गाणी ऐकायला भेटली

  • @atulthite5013
    @atulthite5013 3 года назад +17

    सर्व प्रथम विजू माने सर यांचे मनापासून आभार
    दादा पुन्हा मराठी माणसाच्या भेटीला आणले.
    भाऊ आणि कुशल बद्रिके आणि सोनाली मॅडम भन्नाट
    सुपर डुपर होणार......पांडू
    खूप खूप शुभेच्छा

  • @ramdasdongarwar768
    @ramdasdongarwar768 2 года назад +1

    मला खूप दिवसांपासून अशा अप्रतिम कलाकृतींची अपेक्षा होती,आणि ती पांडू च्या रूपाने थोडी फार भरून निघाली,असे मला वाटते,त्यामुळे सर्वप्रथम दिग्दर्शक माने व सर्व टीम त्यात अवधूत गुप्ते,आदर्श शिंदे,भाऊ कदम,कुशल बद्रिके,सोनाली कुलकर्णी आणि टीमचे खुप-खुप अभिनंदन,मराठी सिनेमाला सध्याच्या घडीला घरघर लागली असतांना आपण सगळ्यांनी मराठी अस्मिता जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला त्या बद्धल सर्वांचे मनपूर्वक आभार.

  • @tushartodkar1004
    @tushartodkar1004 2 года назад +3

    अशी च मराठी गाणी जुन्या चालीवरती ऐकायला मस्त वाटतात.....नाद खुळा सर्व गाणी "पांडू" चित्रपटातील

  • @ppgfilms
    @ppgfilms 3 года назад +19

    खतरनाक ......
    दादा परत याना
    अन आपण
    3 तारखेला डायरेक्ट थेटरात जाऊया ना👍💐💐

  • @Bhaarat_1
    @Bhaarat_1 3 года назад +33

    सिनेमाला मनस्वी शुभेच्छा
    महाराष्ट्राचा युवा आवाज, शाहीर रामानंद उगलेंचा आवाज ऐकायला मिळाला, छान गाणी... सर्वच

  • @amolk411
    @amolk411 3 года назад +6

    विजू दादा हा सिनेमा सुपरहिट झाला की भाऊ च्या सिनेमा ची सिरीज च तयार करा महाराष्ट्राला खूप आवडेल हा कलाकार आणि तुमचं दिग्दर्शन ☺️☺️

  • @manojmorti
    @manojmorti 3 года назад +112

    सर्व प्रथम विजू माने सर यांना धन्यवाद खूप दिवसांनी अशी कलाकृती आम्हा रसिकांना दिल्याबद्दल तसेच सर्व पांडू सिनेमा टीम यांचे खूप आभार व शुभेच्छा रेकॉर्ड ब्रेक सिनेमा होणार यासाठी, अवधूत सर आपण तर भुरूम भुरूम चाललाय खूप खूप शुभेच्छा

  • @ashvinidate8921
    @ashvinidate8921 2 года назад +4

    संगीत खुपच सुंदर सर्वच गाणी छान च आहेत प्रत्येक गाण्यात जोश आनंद व उत्साह आहेच व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्याने तर संगीताला व चित्रपटाला उत्तम दर्जाच दिला आहे , पुढच्या चित्रपटाला व पुढच्या संगीताला पुन्हा खुप खुप हार्दिक शुभेच्छा

  • @ushamahangade6309
    @ushamahangade6309 2 года назад +2

    खूप छान वाटते ही सगळी गाणी आयकुन खूप छान गाणी आहेत हि गाणी आईकला नंतर दादा साहेब कोंडके यांची आढवण येते 1 गाणं interesting 2 song so beautiful 3 song kdk

  • @milindpatekar8976
    @milindpatekar8976 3 года назад +11

    1number
    Avadhoot dada
    👌
    Dada kondkeji yanchi zalak ahe tumcya awajat❤️

  • @yogeshnakti3046
    @yogeshnakti3046 3 года назад +2

    खंरच मराठी गाणे १नंबर आणि अवधुत गुप्ते व वैशाली सामंत यांच्या आवाज आणि अवधुत गुप्ते यांच्या संगीत एकदम मस्त

  • @mithungawad3324
    @mithungawad3324 3 года назад +16

    खरंच दादा सारखे नट होणे नाही ... पांडू चित्रपटाच्या सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन... सर्वच गाणी मस्त हिट होतील यात शंका नाही. या सिनेमाद्वारे दादांना आठवणीत जपलं त्यासाठी धन्यवाद. जय महाराष्ट्र🚩

  • @uttamkale9491
    @uttamkale9491 2 года назад +44

    सर्वच गाणी अतिशय छान आहेत जाणता राजा हे गाणं ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. जय जिजाऊ जय शिवराय. सुपर डुपर हिट गाणी. अवधूत दादांनी खूप छान म्युझिक दिले आहे. आदर्श शिंदे चा आवाज म्हणजे दुधात साखर. जगात भारी कोल्हापुरी.

  • @rameshatkare9997
    @rameshatkare9997 2 года назад +5

    एकदम मराठी "रांगडा आवाज "
    अवधुत दादा आणि आदर्श शिंदे सो सुपर्ब दादा परत याना हसवाना 👌👌👌👌👌👌👌👌👌✅💯✅

  • @rahulkishorotari4558
    @rahulkishorotari4558 3 года назад +8

    खुप चालणार आहे हा सिनेमा जबरदस्त 👌🏻👌🏻❤️❤️✌️✌️

  • @ketakipatankar6641
    @ketakipatankar6641 3 года назад +5

    अवधूत गुप्ते यांची परत एकदा जादू.

  • @chaitanyatamkar4117
    @chaitanyatamkar4117 3 года назад +37

    🚩भोरची शान आपला माणूस🚩
    DADA

  • @lakshyavedhfilm-reccecasti7070
    @lakshyavedhfilm-reccecasti7070 2 года назад +1

    भाऊ कदम म्हणजे तेच तेच बोरिंग ऍक्टर
    नवीन काहीच येत नाही भाऊ कदमला त्या पेक्षा कुशाल बद्रीके बरा वेग वेगळं काही तरी करतो
    खरं हसवणारे artist कुशाल बद्रीके सागर कारंडे timing 👌👍

    • @lakshyavedhfilm-reccecasti7070
      @lakshyavedhfilm-reccecasti7070 2 года назад

      @@ayushcomputer3373 तुजा मेंदू गुडघ्यात आहे ते तुला म्हायतीये

  • @jeevansawant9500
    @jeevansawant9500 2 года назад

    खूप छान सिनेमा खूप दिवसांनी पहिला दादांची आठवण झाली

  • @saileemandavkar1193
    @saileemandavkar1193 3 года назад +6

    Khupach Chan sarv gani. Dada parat ya na.. Great Dada kondake yanchi aathavan jagi kelit. Thanks..

  • @dipakkenjale2845
    @dipakkenjale2845 3 года назад +4

    Super duper song hit song kharach khupach chan vatle Mane sir kharch tumche manapasun abhinandan

  • @marathilavanihits115
    @marathilavanihits115 3 года назад +25

    सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतो...... दादा कोंडकेच्या आठवणी जाग्या केल्या बद्दल....

  • @Roadrocket001
    @Roadrocket001 3 года назад +11

    दादा परत या ना... खूपच छान...

  • @yashpophali4946
    @yashpophali4946 3 года назад +8

    Dada parat yana hasvana

  • @tanajiyadav7075
    @tanajiyadav7075 3 года назад +10

    दादा परत यांना अफलातून 👌👌👌❤️

  • @BRAND__7070
    @BRAND__7070 3 года назад +6

    खरंच झक्कास आहे....❤️
    खूप आवडल...😘
    केळेवाली........😍

  • @arundarbastwar8556
    @arundarbastwar8556 2 года назад +7

    दादा कोंडके यांच्या स्मरणार्थ खूपच छान!
    भाऊ कदम यांची धमाल विनोदी .....

  • @krushnajadhav2999
    @krushnajadhav2999 3 года назад +5

    विजू माने दादा संपूर्ण टीमला शुभेच्छा

  • @maratha_15
    @maratha_15 3 года назад +61

    धन्यवाद विजू माने सर कमाल पर्वणी घेऊन आलात❤️🙏💐

  • @sayalipawar1845
    @sayalipawar1845 3 года назад +2

    Vaishali tai cha god aavaj ,avadut dada cha bhannat aavaj,aadarsh dada cha thaskebaj aavaj mala khup aavdli gani aani sonali di cha ,bhau cha ekadam kadak dance 💖🥰😘😍💝👍👌👌
    All the best 👍saglya team sathi 💖😘

  • @amoldatkhile1479
    @amoldatkhile1479 3 года назад +7

    Ha cinema 100%Sucsseful ho nar..... Sure

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 года назад +6

    1 no dada kondke 🙄

  • @sonyasolanke8853
    @sonyasolanke8853 3 года назад +7

    दादा परत या ना..✌🏻❤️

  • @ashokk.k4197
    @ashokk.k4197 3 года назад +78

    खुप छान गाणी आहेत.मी दादांच्या इंगवली गावचा एकटा सैनिक असुन दादांची गाणी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सतत ऐकतो.

  • @saiarts6610
    @saiarts6610 2 года назад +2

    एक सुंदर कलाकृती... दादा कोंडके यांना अर्पण

  • @centreofdarvekar
    @centreofdarvekar 3 года назад +5

    Dada parat ya na ganyachi kay lyrics develope keli Talented Avdhoot Gupte.
    Avdhoot Gupte is Back.

  • @sanjaylankeshwar3630
    @sanjaylankeshwar3630 3 года назад +6

    Adarsh- Superhit Janta Raja 👌

  • @ganeshzinjade8743
    @ganeshzinjade8743 3 года назад +25

    अवधूत सर खुप छान संगीत दिले सोबत अप्रतिम गाणे आहेत मार्केट गाजवणार सर आता 🔥🔥🎉🎉🎉

  • @Ramesh-sc6dg
    @Ramesh-sc6dg 3 года назад +2

    खूप खूप छान,
    आणि पांडूला शुभेच्छा.

  • @rohanpalav3344
    @rohanpalav3344 3 года назад +6

    जाणता राजा जबरदस्त गाण 🚩🚩

  • @nileshahire2553
    @nileshahire2553 3 года назад +1

    वा भाऊ च्या रुपाने दादा परत आले असे वाटते

  • @anandchougule5318
    @anandchougule5318 2 года назад +3

    अवधुत दादा मस्त लई भारी 🙏

  • @KalyanMusic
    @KalyanMusic 3 года назад +3

    खूप सुंदर रचना आणि संगीत जाणता राजा आणि बड लक खराब आहे.... ❤️

  • @sagard2837
    @sagard2837 3 года назад +17

    आदर्श शिंदे...🔥

  • @yogs3256
    @yogs3256 3 года назад +7

    दादा ला खरी श्रद्धांजलि

  • @KalyanMusic
    @KalyanMusic 3 года назад +6

    Badluck kharab hay super lyrics ❤️

  • @suraj5930
    @suraj5930 3 года назад +9

    मनापासून शुभेच्छा !
    धन्यवाद !

  • @akkimote7058
    @akkimote7058 3 года назад +4

    दादा परत या ना ✌🏻🤩❤️

  • @swaroop2410
    @swaroop2410 3 года назад +4

    एक नंबर... जाणता राजा... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    खुप खुप छान... धन्यवाद.

  • @sandipchavhan6500
    @sandipchavhan6500 2 года назад +4

    दादा च्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले त्या
    बद्दल खुप खूप आभार व्यक्त करतो

  • @akshaypadwal9561
    @akshaypadwal9561 3 года назад +9

    दादा कोंडके एक नंबर कलाकार होते

  • @swapnilpawar5276
    @swapnilpawar5276 3 года назад +17

    आदरणीय दादा कोंडके सर मराठीचा विनोद बादशाह, शाहशाह, किंग............

  • @ashay2193
    @ashay2193 3 года назад +12

    भाऊ कदम, यांच्या रुपाने दादा पुन्हा परत आलेत अस वाटतं...!

  • @babya7916
    @babya7916 2 года назад

    जबरदस्त चित्रपट..आणि गीते

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite3048 3 года назад +4

    Ekdum kadaak 👍🏻

  • @maheshsalunkhe4534
    @maheshsalunkhe4534 3 года назад +4

    लय लय भारी पांडू

  • @KokoTheGsd
    @KokoTheGsd 3 года назад +13

    बुरुम बुरुम ज्या कुणी लिहिलंय त्याचा गेट वे ऑफ इंडियावर सत्कार केला पाहिजे

  • @lakshyavedhfilm-reccecasti7070
    @lakshyavedhfilm-reccecasti7070 3 года назад +4

    Sonali 👌👍
    भाऊ कदमला नाही जमले
    एक अलबेला मंगेश देसाईने भगवान दादा 100% दिला
    सुभोध भावे ह्यांनी ही डॉ. काशिनाथ घाणेकर 100% दिला
    पांडू चा ट्रेलर बघून कळतं भाऊ कदमने दादा कोंडके 1% पण नाही दिला

  • @avinashshelar3511
    @avinashshelar3511 2 года назад +1

    फार फार सुंदर गाणी आहेत. मजा आली. आपला चित्रपट सुपर हिट होणार.

  • @tushardhurugude7961
    @tushardhurugude7961 3 года назад +4

    Bhau kdk kushal kdk

  • @Smart-u2p
    @Smart-u2p 3 года назад +13

    सिनेमा हिट होणार. रसिक मायबाप तुमच्या सोबत.... 👍

  • @ketanpandere8013
    @ketanpandere8013 3 года назад +4

    कडक

  • @kulswamicottagealibag
    @kulswamicottagealibag 2 года назад

    Avadhut gupte... Weldone very much appreciated your time... Songs are wonderful. And movie laxmikant movie Missed same character like mahesh kothare , ashok saraf, laxshya

  • @ashay2193
    @ashay2193 3 года назад +16

    दादा परत या ना....या गाण्याने..दादांची आठवण पुन्हा ताजितवानी झाली..!

  • @sushantkatkar359
    @sushantkatkar359 3 года назад +8

    दादा परत या ना,,मराठी सिनेमा नक्की मोठा करा.

  • @tusharmestry9504
    @tusharmestry9504 3 года назад +11

    दादा परत या ना हे गाणं blockbuster आहे...DJ vajnr

  • @bharattandale8763
    @bharattandale8763 2 года назад +2

    दादाची सर येणार नाही. पण गाणी चांगली आहेत. भाऊचा आणी कुशलचा अभिनय चांगला ऊतम असेल. याची खात्री आहे.

  • @sairajshinde9149
    @sairajshinde9149 2 года назад +1

    Bhau tumi amla dada ci puna akda atvan karuna dile vijju manya tumla salam

  • @rnpatil46
    @rnpatil46 Год назад +1

  • @akashkandekar7193
    @akashkandekar7193 3 года назад +2

    विजू माने..👌
    खूप शुभेच्छा..💐

  • @deepakishte6103
    @deepakishte6103 3 года назад +58

    चित्रपटास मनापासून शुभेच्छा तसेच दादा कोंडके यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण पण आवर्जुन चित्रपट पहावा 🙏🙏🙏

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 2 года назад

    अतिशय सुंदर उपक्रम न भुतो न भविषयती

  • @pk4265
    @pk4265 3 года назад +5

    जाणता राजा...आदर्श शिंदे 🔥🔥🔥

  • @Om__mane
    @Om__mane 2 года назад +1

    AK NUMBER SONG

  • @rushibachakar9098
    @rushibachakar9098 2 года назад +1

    खुप छान गाणी आहे

  • @sopanchavan1594
    @sopanchavan1594 2 года назад +13

    खुप छान गाणी आहेत.दादा म्हणजे महाराष्ट्राची शान आहे.

  • @amolchavan4975
    @amolchavan4975 2 года назад

    जी मज्जा आपल्या मराठी गाण्या मध्ये आहे ती हिंदी मध्ये ही नाही आणि पांडू मधील सर्व गाणी एकदम मस्त आणि त्यातल्या त्यात जाणता राजा apritam

  • @dilipdalvi854
    @dilipdalvi854 2 года назад +1

    Aamhi udyach janar पांडू pahayla

  • @shankarsalunkhe3877
    @shankarsalunkhe3877 2 года назад +1

    खुप खुप छान गाणी आहेत दादा कोडके उषा चव्हाण यांच्या गाण्याच्या आठवणी येतात

  • @ketannivale6853
    @ketannivale6853 3 года назад +1

    खूप छान अवधूत गुप्ते सर

  • @sachinobc7
    @sachinobc7 2 года назад

    दादा गाण खूप छान आहे ही संस्कृती जपणे गरजेचे आहे

  • @yogesh7871
    @yogesh7871 3 года назад +17

    😍 मराठी गाणी लय भारी आहेत 🤩🤩🤩🤩🤗🤗🤗🤩😘😘

  • @akshaymasane3018
    @akshaymasane3018 3 года назад +5

    Legend Daada Kondake

  • @golubhabadphotography
    @golubhabadphotography 3 года назад +33

    Khupach chaan 👍❣️

  • @ketannivale6853
    @ketannivale6853 3 года назад +1

    अवधूत सर खुप छान तुमचा कार चालक

  • @laxmikantbhambarge3863
    @laxmikantbhambarge3863 2 года назад

    खूपच सुंदर अप्रतिम

  • @sudampardeshi6142
    @sudampardeshi6142 2 года назад +2

    सुपरहिट गाणी आहेत

  • @Techmarathiraghu
    @Techmarathiraghu 3 года назад +3

    Nice
    Tech marathi raghu यू ट्यूब चॅनल

  • @vivekjadhav2210
    @vivekjadhav2210 3 года назад +7

    Legend Dada

  • @jalindarpawar397
    @jalindarpawar397 2 года назад

    लयं...भारी

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite3048 3 года назад +4

    जाणता राजा 🙏🙏🙏

  • @pralhadbhoyar2012
    @pralhadbhoyar2012 3 года назад +8

    🚩जय जिजाऊ जय शिवराय🙏 🚩 खूप छान साँग 👌👌👌

  • @rahulkishorotari4558
    @rahulkishorotari4558 3 года назад +3

    खूप छान songs ✌️✌️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻

  • @akashkandekar7193
    @akashkandekar7193 3 года назад +1

    दादा परत या ना..☺️👌

  • @sairajshinde9149
    @sairajshinde9149 2 года назад +1

    Avduta dada adrsha dada tumci jodi siging bhari aha doni gakan maja kadun koti koti salam

  • @tusharsutar4398
    @tusharsutar4398 3 года назад +6

    मराठीतील रेकॉर्डब्रेक उत्पन्न करणारा हा चित्रपट ठरेल

  • @mohanbadade3323
    @mohanbadade3323 3 года назад +2

    Superb avdhut Gupte

  • @Chetan14141
    @Chetan14141 2 года назад

    सगळे गाणे अगदी छान एकदम मराठमोळा दणका, कडक

  • @mangalpeje6421
    @mangalpeje6421 2 года назад +13

    खूप छान गाणी आहेत ❤️