खूप छान वाटले. गरम मसाला भाकरी , त्या वर तूप , ठेचा आणि फोडलेला कांदा... तोंडाला पाणी सुटलं... ! तुझी सांगायची पध्धत छान आहे . नक्की एकदा करून बघेन.
रेसीपीज छान बनवतेस पण अशा तीन भाकरी कधीही बनवायच्या नाहीत, एक तर दोन नाहीतर चार बनवायच्या. मी वयाने तुझ्यापेक्षा जेष्ठ असल्याने तुला गाईड केलं आहे, वाईट वाटुन घेऊ नये
Mast,aani ek different recipe
Tai तुमचे केस फार सुंदर आहे काय लावता ते sanga
ताई तुम्ही खूप खूप छान आहात 👌🌹🙂
छान! मस्त!
Tumache kes mast aahet,pl tyavar video share karal,masala bhakari mast.
खूप छान.पहिल्यांदाच बघितले.
Very delicious...ma'am....and also ur looking gorgeous 😊
Very.super.mam.
Ag, kay karu tuz! Khup khup sundar distes. Kes lai bhari aahet.
Sundar
खुपच छान मसाला भाकरी बनवली आहेस
खूप छान नवीन पदार्थ आहे करून पाहीन
Very.beautiful.mam
Mast masala bhakari
धन्यवाद सुगरण ताई 🙏
Delicious, beautiful looking, so delicious, very tasty recipe, every recipe of yours is amazing, Maa Sha Allah
मस्तच , नेहमी प्रमाणे अगदी परफेक्ट.अप्रतीम.
खूप छान
आज फार सुंदर दिसायला लागली तू ❤❤❤❤❤
Amezing 😋👌👌💕💕
Wow mast
Tumche hairs chan ahet hairs tips vr ek video plss
मी. करून बघणार. मला. खुप. आवडली 👌
No 1 भाकरी
Dapati mantat dahi sobat chan lagta nice🎉
Nice recipe
खूपच छान 👌😋
अप्रतिम 😋👌
खूप छान वाटले. गरम मसाला भाकरी , त्या वर तूप , ठेचा आणि फोडलेला कांदा... तोंडाला पाणी सुटलं... ! तुझी सांगायची पध्धत छान आहे . नक्की एकदा करून बघेन.
एकदम नवी receipe ...👌👌
Khup chan😊
खुप छान आयडिया आहे
Tasty bhakari. Nice manu
Khupach chan Idea mastch Thank s
खुप छान मसाला भाकरी
चविष्ट झाली आहे 👌👌
Mast ha masala bhakari
अतिशय सुंदर 🙏
Apratim..👌
❤❤❤
Khoopach Chan
खुप छान बेत.❤
Aapka mixi konse brand ka he
खूप मस्त 😊
Khupch mast
Mast
Khupzh chan
मी करत असते व मला आवडते
Mast tai ❤
❤❤❤❤❤अन्नपूर्णा❤❤❤❤❤
Good
खूप छान आहे मला आवडली मी पण करेन
No nvr first time listening must be tasty
सुंदर कल्पना आहे त्यामुळे लहान व मोठे ही आवडीने भाकरी मागून खातील.
Rhx tai khup Chan.me nakki banavanae
😊😍👍
खुप छान भिकारी केली तू.
Phupch chan idia ahe
Dahya barobar pan sunder v tup gharche
👌🏻👌🏻👌🏻
❤
करून बघु
Tai tumhi bangalore chy ka .me maghchy videco madhy nandi milk packets pahile.so
❤❤❤❤❤❤💕👍💋
Ashi bhakari kadhi keli navhati nakki karun baghen tumche padarth nehami chaan asatat me U tube var.baghate
👌
श्रावणी पहिला सोमवार, तसेच फ्रेंड शिप डे च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अक्षदा.
खूप छान मसाला भाकरी झाली आहे धन्यवाद ताई लोणच्याचा खार शिल्लक आहे उपयोग तर झाला त्याचा 😊❤😊
भाकरी खूपच छान झाली आहे. पण त्यात बेसन का घातले, त्याचे कारण समजेल का?
Kes kase tai tumi vadhavle. Ky lavta plz plz plz sanga
Asle recipe roj banvun khva kes auo matic vadtil
Humcha kade yala dapati mantat dahya sobat chan lagta
Chat masala bakri
🙏
फार छान. मला माझ लहानपण आठवल.
😊❤
Tumcha tawa kasla ahe?
Kuthe ghetla ahe?
लोन च्या चा खार ऐवजी अजून दुसर काही टाकू शकतो का.... आणि ज्वारीचं पीठ ऐवजी तांदळाचं पीठ चालेल का
मी कधी कधी अशी मसाला भाकरी करते, पण त्यात कांदा, मसाले मीठ घालून करते.
रेसीपीज छान बनवतेस पण अशा तीन भाकरी कधीही बनवायच्या नाहीत, एक तर दोन नाहीतर चार बनवायच्या. मी वयाने तुझ्यापेक्षा जेष्ठ असल्याने तुला गाईड केलं आहे, वाईट वाटुन घेऊ नये
रेसिपी सांगताना खूपच सुंदर दिसताय, लोणच्याचा मसाला नसेल तर काय करावं
लिंबाचा रस
धन्यवाद😊
खूपच छान. तुम्ही देखील समजावून सांगता. खूप सरळ आहात.
Aaj ke video me aap bahot sundar lag rahi thi
Sundar to hai hay.
Di to har roj sundar lagti hai
Sundar ahet tya mule Sundar distet
Barobar @@pandurangpatil1305
छान च मस्त आहे
Ekda sgle kes mokle sod na
अक्षदा ताई तुमच्या कुटूंबातील कोणीच व्यक्ती कधिच दिसत नाहीत
मसाला किंवा सारं नाही म्हणायचे लोणच्याचा खार असे म्हणायचे
थोडंफार "धपाटे" च म्हणा ना.....
, तुम्ही रश्मी ठाकरे यांच्या सारख्या दीसता
Tai Tumi fakt Sadi ghalt ja khuch beautiful dista.aani tumchay recipe pan khup chaan.❤
Seema pawar.
ज्वारीच्या पीठ ऐवजी तांदळाची पिठी टाकू शकतो का
हो चालेल
Lonch nasel trr
खुप छान मसाला भाकरी
Khup mast
Mast
Mast