024- सिद्धार्थ गौतमाचे राजा बिंबिसारास उत्तर (पूर्वार्ध) (बुद्ध आणि त्यांचा धम्म)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • goutamache utter purvardha, सिद्धार्थ गौतमाचे राजा बिंबिसारास उत्तर (पूर्वार्ध) (बुद्ध आणि त्यांचा धम्म)
    महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म " इथे ऑडियो स्वरूपात उपलब्ध आहे.
    हा ग्रंथ आयुष्यमान अशोक वाघमारे व आयुष्यमती भारती वाघमारे यांच्या अथक परिश्रमामुळे ऑडियो स्वरूपात उपलब्ध होवू शकला आहे .
    या ग्रंथाला स्वर दिले आहेत आयुष्यमान गौतम ढेंगळे यांनी तसेच
    संगीतबद्ध केले आहे आयुष्यमान आशु वाघमारे यांनी..
    आम्हाला विश्वास आहे आपण या महान ग्रंथाची प्रेरणादायी ध्वनी ऐकून नक्कीच लाभान्वित व्हाल आणि बुद्धाच्या मार्गावर चालून आपले जीवन यशस्वी कराल...!
    -नमो बुद्धाय /\

Комментарии • 6

  • @ShuddhodhanAditya
    @ShuddhodhanAditya 6 месяцев назад

    खूपच छान नमो बुध्दाय,,,, सर्वोतम ऑडिओ

  • @anilhariramlade12
    @anilhariramlade12 4 года назад +2

    Namo budhay namo dhamay namo saghay

  • @amolhiwrale5321
    @amolhiwrale5321 4 года назад +1

    जय भिम नमो बुद्धाय

  • @rajendrakhande36
    @rajendrakhande36 4 года назад +2

    Jay bhim Namo Buddhay sir

  • @गौविदवाघ
    @गौविदवाघ 4 года назад +2

    Good

  • @amolingle7050
    @amolingle7050 4 года назад +2

    खूपच सुंदर ध्वनिमुद्रित केलेत,,,आपल्या कार्याला सलाम,,,,ह्याचा प्रचार प्रसार अधिक व्हायला पाहिजे