खूपच छान किती शाळेची आठवण झाली कोणता तरी कार्यक्रम आयोजित होणार अस माहीत झाल्यावर तयारीत लागायचे डान्स प्रॅक्टिस... तर कुणी गवत कळायला कुठल्याही प्रकारची तास होत नव्हत्या खूप छान ते शाळेचे दिवस misss You All Techars And Friends
Thank you so much Sunil Darekar sir, for sharing this beautiful song 🙏Superb singing and beautiful voice of all students 👍👍🌹🌹👍👍Beautiful Welcome song👌👌
. .खूप सुंदर आणि शिस्त ब्द्ध पने गायन ...खूप गोड आवाज..एक सूर एक ताल अनुभवायला आला... best wishes for new mission to God bless you all of you...💥💥💥💥👍👍👌👌
एवढ्या गोड व सुंदर गाणारी मूल म्हणजे मराठी शाळेचीच असणार❤❤❤❤ 1 नंबर
❤❤
खुपच छान हे स्वागत गीत गायले आहे..आणी संगीत पण खुप छान..संगीत,गायन,आणि वीडियो खुपच छान,अप्रतिम,अविस्मरणीय..👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम सादरीकरण गोड आवाज
अतिशय सुंदर गायन सुंदर आवाज सुंदर मार्गदर्शन सुंदर वादन सुंदर पार्श्वगायन ......!पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा
अतीशय सुंदर आवाज. आणि गोड music 🙏🙏❤️
मुख्य मुलीचा आवाज फारच छान आहे. गायकसंघाची साथ उत्तम. एकंदर सादरीकरण फारच छान.
हे गीत मी कितीदा ही ऐकले तरी परत परत ऐकवासे वाटते...ग्रेट व्हॉइस....🎉🎉
सूर,ताल,लय अगदी मूळ गितासारखेच आहेत. खूपच छान
छोट्या गायिकेचा आवाज खुपच गोड आहे 🤗😘👌👌👌👌
Khupach Sundar Sarwancha Aawaj Eka Swarat Aahe
खूपच छान किती शाळेची आठवण झाली कोणता तरी कार्यक्रम आयोजित होणार अस माहीत झाल्यावर तयारीत लागायचे डान्स प्रॅक्टिस... तर कुणी गवत कळायला कुठल्याही प्रकारची तास होत नव्हत्या खूप छान ते शाळेचे दिवस misss You All Techars And Friends
Same bro
I miss you school
Aaaaaaàa
I love you❤
👍
गाईकेचे आवाज खूप छान आहे Nice
अप्रतिम...... मुख्य गायिका व कोरस तितकेच ताकदीचे..... संगीतकार फार छान.... छान टीमवर्क
खूपच सुंदर.. आवाज.. मुलींची तयारी आणि मार्गदर्शन देखिल सुंदर 💐💐💐
गायकाचे आवज छान आहे खुप मोठी गायकां हो बाळा संगीत सर खूप छान
😘😘
👏🏻👌🏻🌹
हे गाणं कुठे पण चालते कारण हा महाराष्ट्र शिवरायांनी स्थापन केलेले आहे कळल एक मराठा कोटी मराठा😊😊
Very fantastic voice of singer
Mind blowing voice,creation,and singers.......❤️❣️
गायकीचा आवाज खुप छान आहे
अतिशय चांगले शब्द रचना आणि आवाज खूप खूप छान ❤
Thank you so much Sunil Darekar sir, for sharing this beautiful song 🙏Superb singing and beautiful voice of all students 👍👍🌹🌹👍👍Beautiful Welcome song👌👌
खूप छान आवाज आणि सादरीकरण 👌
गायिकेचा आवाज खुपच छान आहे.
खुप सुंदर गायल हे गीत तुम्ही.... Classic ❤️
छान अप्रतिम अभिनय आवाज पण खूप गोड.
. .खूप सुंदर आणि शिस्त ब्द्ध पने गायन ...खूप गोड आवाज..एक सूर एक ताल अनुभवायला आला... best wishes for new mission to God bless you all of you...💥💥💥💥👍👍👌👌
Nice
असे फक्तं जिल्हापरिषद शाळेत पाहायला मिळेल आजची नवीन पिढी अस्या कार्यक्रमापासून मुकली.. आणि शिक्षक पण खूप मेहनत करायचे गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
Very melodious. I salute the chorus and main singer too 👌👌👍
ऑल द बेस्ट मुलींनो अजून गाणे म्हणण्यासाठी👍👍👏👏👏👏👏👍👍
Khup chan aavaj aahe ...friends mi sudha he song aaikun aamcya school madhi 15 august la he song ghetal ...❤❤
Khup khup sundar ahe evada chan prakare sagnitar 👌🙏🤩👏👏♥️♥️
अप्रतिम सर ... सुरेख वाद्यमेळ आणि सुश्राव्य आवाज
मुख्य गायिका 👌👌👌👌👌
ok
thak
good
ho
room
Khup ch chan song aani aavaj pn mast vatla 👍😊💐👌
खूप सुंदर सर्वांनी गायलेली आहेत
Main singer voice ❤️ is so sweet 🤗
खुपच छान आवाज मुली। खुप मोठी होणार बघ
अप्रतिम...
सर्व गायक तथा वादकांचे मनापासून धन्यवाद.. गीत ऐकून कान धन्य झाले..
मुख्य गायिका तुझा आवाज खूप छान आहे
Atishay Uttam👌👌
💐आवाज खुप छान आहे सर्व ग्रुप चे व सरांचे खुप खुप अभिनंदन 💐💐
Very nice 😊
वा ! सुंदर गायकी सर्व मुलींची, संगीत पण खूप छान
My favourite swagatam song ❤❤❤❤
Fantastic and good 🎉❤🦸♀️
Very good song.i like this video.💐💐💯 thanks a million 🙏
खूप छान गीत आहे आणि गायिकेचा आवाज तर खूपच छान
Gayake cha khupcha chan aahe
खूप सुंदर कलाकृती!! Keep it up!
What a nice voice tai mind blowing ❤
Waw nice lead Gayikecha khupach chhan aavaj
खूपच छान मस्त आहे मुलींचे खूप कौतुक
हे रुबाब फक्त मराठी शाळेतच बर का!!!!
Khar ahe tumch
नहीं
Karan tumachi layki ch nahi na ha git mhnyachi
Beautiful song and very nice voice 😊 god girls ,very nice .❤️😍
Just Superb ,Sir......Well done all Team
आमचे ज्येष्ठ बंधू व मार्गदर्शक श्री. सुनिल दरेकर सर व सर्व टिमचे खूप खूप धन्यवाद . एक अप्रतिम स्वागतगीत बसवल्याबददल .
Wow
❤❤❤❤😊😊😊
खूपच चान् 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान शाळेची आठवण आली👏👏👌
❤❤❤
❤❤
Very nice song sir
Khup chan awaj.💐💐💐💐💐
खूपच सुंदर आणि एक सुर एक ताल लय बद्ध सुरेख गायनाचा संगम. 💐💐💐👌👌👌
खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐
Khup chan shalechi athvan ali he svagatgit aykun ani pahun👍
खुप छान आहे आम्ही 2वेळा घेतला
Khup sunder 🔥 Gayle aahe🔥😎 girls
Mastch sir & students 👍👍
मुख्य गायिकेने खूपच सुंदर गाणे गायले आहे
खूप खूप शुभेच्छा ताई मी पण गाणी म्हणतो
My roommate aniket gonna sing this melody tomorrow in our college function wish him luck guys...
Kup mast ahe swagat git kup mast गायले ahe
खूपच सुंदर 👌👌👌
उत्कृष्ट सादरीकरण.
So cute ❤
अतिशय उत्तम आणि मेलडी कोरस.👍🏻👍🏻
Khup chhan songs & beautiful awaaz
Nice voice 👌
प्रमुख मूलीचा आवाज अप्रतिम सोबत कोरस छान . फ़क्त ढोलकी अणि हारमोनियम हावी.
शुभेच्छा.
yes its true
Correct
दिदी आवाज खूप मंजुळ आहे तुझा
खूपच सुंदर आवाजात गायन
Beautiful Wellcome song
Sweet voice 😏😊
खूप छान म्हणलं आहे गाण 👌🏻👌🏻🥰
ग्रेट ग्रेट ग्रेट खूप छान आवाज🎉🎉🎉🎉🎉
Ky avaj ahe yarr😍❤️🙏🚩🚩🙏
खूपच गोड आवाज अप्रतिम गायन 🎉
एक नंबर kadak ahe आवाज
मन जिंकल❤️❤️❤️❤️
Wa aatishy chyan aawaj
Aani sadrikarn
खुप छान आवाज एकदम कोरस छान . संराच संगीत छान
Tya mulich awaj kharach khup sundar ahe
Khup गोड आवाज आहे
Khupch chhan sadrikaran
Khup Chhan sir
खुप छान 👍👍👍👍
Beautiful Song and very nice voice ☺️ god girls, very nice ❤️😍
खुप सुंदर 👍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌best song sir
👌👌zabardast
Sabse best best song sing and voice love this song ❤️😍
Khupch chhan geet
Superb song! The girls voice has tremendous vibrations.👍 Keep it up Sunil Darekar sir. From- Rayat Sevak Kapare Ashok sir( Narayan rao Sanas Vidyalaya Vadgaon Khurd Pune-41.)👌
Old people tp
Y
Ok
Ppp p