आज जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा ll अतिशय सुंदर मराठी लग्न गीत ll
HTML-код
- Опубликовано: 2 ноя 2024
- आज जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा ll अतिशय सुंदर मराठी लग्न गीत ll #अश्विनीभवर
' वारकरी संप्रदाय साहित्य ' या youtube चॅनेल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे 🙏.
असे सर्व व्हिडिओ बागण्यासाठी आताच आपल्या वारकरी संप्रदाय साहित्य या youtube चॅनेलला subscribe नक्की करा आणि विडिओ ला like करायला विसरू नका
सूचना : आमचे कुठले हि व्हिडीओ परवानगी शिवाय डाउनलोड तसेच उपलोड करून नये.
सबस्क्राईब करायला विसरू नका - वारकरी संप्रदाय साहित्य
#जामठीभजनीमंडळ
#श्रीकृष्णसंगीतभजनीमंडळजमठी #HanumantBokhare
#माऊलीसंगीतसंचवसमत
#श्रीकृष्णसंगीतसंचजामठी #maulisangitsanchvasamat #श्रीकृष्णसंगीतभजनीमंडळजामठीखुर्द
#जामठीभजनीमंडळव्हिडिओ #sangit_bhajni_mandal #सुप्रसिद्धवारकरीभजनेमराठी_भजन, #dabalbari_bhajanacha_jangisamana #doublebaribhajandabalbaribhajan
#hanumantbokhare
#जामठीभजनीमंडळ
#श्रीकृष्णसंगीतभजनीमंडळजमठी
#अश्विनीभवर
#माऊलीसंगीतसंचवसमत
#जामठीभजनीमंडळव्हिडिओ
#hanumantbokhare
खुप सुंदर
Ashvini tai tuzya pudil vatchalis hardik hardik subechya ♥️.🔥👌🌹🙏
ताई तुमचा दोघी चा आवाज खुपच छान.आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
उद्या जाईन मी माझ्या गावा. व कोरस देताना ---उद्या जाईन हि हिच्या गावा हिच्या अंगाला हळद लावा असे शब्द मुळ गीतातले आहे.ते आशयपुर्ण वाटतात. आवाज व स्वर छान.
खुप छान Video टाकला छान .उद्या जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हाळद लावा .
किती दिवसांनी ऐकले गाणे.एकदम भारी
Ek nu aavaj
Sundar Awaj Beti
1972 साली नंबर एक गाणे होते.
खुप खुप आवाज आहे
राहूल पाटील साहेब आम्ही पण धसाळ पाटील आहोत बोरगांव(देवी)ता.भोकरदन जि.जालना मला इतर ठिकाणी पण धसाळ आहे माहीत नव्हते.खूप छान वाटले!
महाराष्ट्राच्या कोकिळा दोन बहिणी ❤❤
छान आहे 💥👌👍
छान
अतिशय सुंदर गाणे ताई चा खुपच छान आहे
खुप सुंदर ताई आवाज नाईस टू
नंबर एक खुप छान
अप्रतिम. दोघिंनाही पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
Chan tai
Superb
र
खूप छान ❤
Khupch chhan lahanpavhi athswan Zahli
सर्वांच मन जिंकणार गाण आहे like 👍✌️👌💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
Zakas
सुंदर एक दिवस नावं मोठं होईल 👍🏻👍🏻👍🏻
मस्त खूप छान सर्व टीम
ताई एकदम झकास 👌👌
मस्त
खूपच छान❤❤
Khup chan🎉🎉
Very nice
गोड आवाज आहे 👌🏻👌🏻
आवाज मस्तच आहे कांता गुरव मुगळी ता कागल पुढील वाटचालीस शुभेच्छा
Very nice song
वा काय आवाज आहे ऐकून खूप आनंद झाला खूप खूप खूप छान 👌👌👌👌👍🚩
व्वा खुप छान आवाज आहे तुमचा दोघींचा ❤❤
Mst ahe avaj ❤
अती सुंदर mass mitra mandal renapur ta bhokar dist nanded
एकदम जबरदस्त आवाज आहे दोघ दिदिंचा
मस्त आवाज ताई
खरच खुपच छान आवाज आहे दोघी बहिणीचा
छान आहे गान ताई
Nice
Nice song and nice singers both you are, very good voice both of you, best of luck for your future.
Nice 👌👌
अश्विनी गाणं छान झालेला आहे
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Khup sundar aajoba best of ĺuck your life añd best wajawan walla thyanya dhanwawad😂😂😂😂
खूपच छान आवाज
All the best
superrrrrrrrrrrrr 👌
ताई आवाज खूप छान
खुप छान आवाज आहे ताई
👌👌
खूप खूप छान 🎉😢
1no aavaj sur
👌🎉👌🎉👌🎉👌
उद्या जाईन मी माझ्या गावा असे आहे शब्द का बदलता
फार छान अर्थशास्रज्ञ नाशिक
aswjnitai khupch Chan Kel gayn ❤💘👌
छान आवाज
लई दिवसांनी हे गाणं यकल लय भारी वाटल
खूप छान आवाज आहे तुमचा ताई
वा❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
उद्या जाईन मी माझ्या गाव माझ्या अंगाला हळद लावा
वा
गूड🎉🎉🎉🎉
Nice Sound
Very good khup chan gatat amch gav tuljapur ahe
चाल चुकल्यामुळे गाण्याला जी एनर्जी पाहिजे होती ती मिळाली नाही. वाईट वाटू देऊ नका. 🙏
आज नाही उदया मनायचं 😅
ऊद्या जाईल मी माझा गावा माझा अंगाला हलद लावा
सुपर हो ताई
खुप छान ताई❤❤
छान आवाज माझ्याबहीणिचा
🎉🎉
छान दिदी आवाज आहे
आवाज छान आहे ताई तुमचा
छान छान गं दोन्ही बहिनिनो.
Chhan Ashwini
छत्रपती संभाजीनगर ला तुमचा स्टेज प्रोग्राम ठेऊ
Very nice song 👌👌👌
. Nics
Khupach chan aavaj
Very very nice voice.
Very nice tai
No 1.
nice 👍
Super
भारी
Very Very nice 👌 👍
Supar
Supar dupar
ही ग व ळ ण मी हैदराबाद हुन पा हत आहे धन्यवाद वा राए वा लॉ जबाब दोन ब ही णी चे आ वाज हो
Dada tumi bola kuthe ha tar comand aahe
She hisverynicesong❤😢😮
खूपच छान.
भावर,भवर आहेत भवा😉
खरंच खुप छान आवाज आहे
👌👌👌👌
आज नाही उद्या जाईन
No.1.Performance.Mulino
रोशन सातारकर च हे गाणं