गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली आपली तळमळ पाहून आपण समाजसुधारकांचे अनुकरण करता हे लक्षात येते.आपल्या हातून अनेक शेतकऱ्यांची जिज्ञासू ,हुशार,होतकरू विद्यार्थी देश सेवेत रुजू होतील...
सर तुम्ही खूप छान शिकवता. मी फार गरीब आहे सर मला पुस्तकाची फार आवश्यकता आहे . मी काम करून पोलीस भरतीची तयारी करत आहे माझं स्वप्न मी पूर्ण करणार आहे सर ताकतीन ते पण जय हिंद
Sir मला खूप दिवसापासून वाटायचं ,आपल्या महााष्ट्राला मध्ये पण अस कोणी शिकवणार पाहिजे होत..आणि ती energy तुमच्यात आहे ..sir खर सांगतो कुमार गवरव पेक्षा पण चांगल आणि त्याच्या पेक्षा पण fast तुम्ही शिकवतात...आता तुमच्या नेतृत्व खाली महाराष्ट्र मध्ये पण तांडव...असच जर तुम्ही शिकवत राहील तर खरचं सांगतो ,पूर्ण महाराष्ट्र मध्ये फक्त तुमचं नाव रही आणि तुमच्या समोर कोणी टिकणार नाही हियाची मी तुम्हा खात्री देतो....धन्यवाद sir🙏🙏🙏
तुमच्या lecture ऐकून अभ्यास करण्याची जिद्द येते आणि खूप खूप खूप motivation मिळत... अशे शिक्षक असेल तर विद्यार्थी ला शिकण्याची गोडी लागते...thank you sir 👌
जवळपास 7 तासाचा विडिओ आहे. इतका वेळ शिकविणे याला खूप Energy लागते; सोबतच गरीब विद्यार्थ्यांबद्दल तळमळ लागते. गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली आपली तळमळ पाहून आपण समाजसुधारकांचे अनुकरण करता हे लक्षात येते. भविष्यात आपण खूप मोठे व्हाल हे निश्चित आहे.🙏🙏
Excellent lecture sir सर मी अनेक शिक्षक बघितले पण तुमच्यासारखा शिक्षक नाही काय एनर्जी आहे सर सलग ७ तास लाईव्ह Salute ahe sir tumhala You are great Swami sir #anubhau_study
Sir me fast time tumcha lecture attend kel khup mast shikvtat sir thanku so mach sir amhala itak samjun sangitlya badal ani information dilya badal 🙏🙏🙏👍👍👍
Kay teaching keli sir ek no kon ny krt etke non stop mi philyanda lec kel pn khup chan aahe lec sir Mnapasun tumche abhar mi like Subcreb 1st ques kela
सर आज हे लेक्चर करून खूप काही लक्षात राहिलय खरच सर खूप मेहनत घेताय सर तुम्ही मुलांसाठी आणि आज आपल्या क्लास लां 1000 हून अधिक मुले लाईव्ह होती ह्या गोष्टीचा आनंद आहे तुमचे सहकार्य हे आमच्या सारख्या मुलांना कायम लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आपल्या ह्या मेहनतीला आम्ही मुलं पण तसाच प्रतिसाद देऊ सर तुमच्या या कार्यामुळे बऱ्याच मुलांच वरदीच सप्न पूर्ण होतंय सर मनापासून धन्यवाद सर तुमचाच ऐक विद्यार्थी चव्हाण प्रमोद ..जालना🙏🙏
गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली आपली तळमळ पाहून आपण समाजसुधारकांचे अनुकरण करता हे लक्षात येते.आपल्या हातून अनेक शेतकऱ्यांची जिज्ञासू ,हुशार,होतकरू विद्यार्थी देश सेवेत रुजू होतील...
सर तुम्ही खूप छान शिकवता. मी फार गरीब आहे सर मला पुस्तकाची फार आवश्यकता आहे . मी काम करून पोलीस भरतीची तयारी करत आहे माझं स्वप्न मी पूर्ण करणार आहे सर ताकतीन ते पण जय हिंद
10 वर्षाचे प्रश्न घ्या. प्रत्येक विषयाचे विचारलेले पोलिस भरतीचे 36 जिल्ह्याचे
मराठी व्याकरण वरती विरूद्ध अर्थी, समान अर्थी, शुद्ध शब्द, म्हणी, वाक्प्रचार, पुस्तके यावरती एक Imp विडिओ बनवा सर.. उद्या
Ho banawl pahije लवकरच
Ho sir Fakt imp PYQ ghya plz🙏🙏🙏🙏
Sir marathi che imp pyq vr ek video banava
L
Ll
Sir मला खूप दिवसापासून वाटायचं ,आपल्या महााष्ट्राला मध्ये पण अस कोणी शिकवणार पाहिजे होत..आणि ती energy तुमच्यात आहे ..sir खर सांगतो कुमार गवरव पेक्षा पण चांगल आणि त्याच्या पेक्षा पण fast तुम्ही शिकवतात...आता
तुमच्या नेतृत्व खाली महाराष्ट्र मध्ये पण तांडव...असच जर तुम्ही शिकवत राहील तर खरचं सांगतो ,पूर्ण महाराष्ट्र मध्ये फक्त तुमचं नाव रही आणि तुमच्या समोर कोणी टिकणार नाही हियाची मी तुम्हा खात्री देतो....धन्यवाद sir🙏🙏🙏
🙏🙏🙏👍
तुमच्या lecture ऐकून अभ्यास करण्याची जिद्द येते आणि खूप खूप खूप motivation मिळत... अशे शिक्षक असेल तर विद्यार्थी ला शिकण्याची गोडी लागते...thank you sir 👌
जवळपास 7 तासाचा विडिओ आहे. इतका वेळ शिकविणे याला खूप Energy लागते; सोबतच गरीब विद्यार्थ्यांबद्दल तळमळ लागते. गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली आपली तळमळ पाहून आपण समाजसुधारकांचे अनुकरण करता हे लक्षात येते. भविष्यात आपण खूप मोठे व्हाल हे निश्चित आहे.🙏🙏
🙏🙏🙏 मनापासून धन्यवाद
सगळ्यात जबरदस्त झालं आहे आजचे lecture ✌️🚩🚩
खरच सर GK ला तोडच नाही khup khup aabhari ahe sir
Sir tumhi khup Chan sikvta tumche video baghitle tr sir purn gk complete hote sarv prshnachi postmatan karun sikvta sir eka prshnasobat char prshnachi tayari hote sir tumche video baghitle aani khup Chan aahet
Excellent lecture sir
सर मी अनेक शिक्षक बघितले पण तुमच्यासारखा शिक्षक नाही काय एनर्जी आहे सर सलग ७ तास लाईव्ह
Salute ahe sir tumhala
You are great Swami sir
#anubhau_study
भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत...
Sir tumhi khup chagle mahit delat mi live la navto pn mi tumcha jhalela lecture bgtla khup chan shikvta thank u so much ❤
खूप छान शिकवता सर तुम्ही ❤❤ NDSS स्वामी सर ❤❤❤💯💯
Nice lecture sir👍👍
Khup zakkas sir .ass ek pan video nahi ....purn gk kadak🔥🔥🔥🔥.nusta dhurala
Sir te quistion 101 jembo madhale Ahet purn path ahet mla Aata tr khup bhari revision zal ahe ❤
Sir me fast time tumcha lecture attend kel khup mast shikvtat sir thanku so mach sir amhala itak samjun sangitlya badal ani information dilya badal 🙏🙏🙏👍👍👍
महाराष्ट्रातील no.1च चॅनल होणार आहे आपल
💪
Super imp channel ❤
Nice Iecture❤👍👍
Mst lecture zala sir👍👍
Kay teaching keli sir ek no kon ny krt etke non stop mi philyanda lec kel pn khup chan aahe lec sir Mnapasun tumche abhar mi like Subcreb 1st ques kela
Thank you so much sir 😊
सर मनापासून धन्यवाद खूप छान
Jer police jhalo ter pahile tumchya darshnala yein ek mahan shikshakla eka vidyarthyacha sashtang naman
One of the best teacher in this platform...❤❤❤. teaching style no challenge 🔥🔥 Hard working.... great efforts tqsm sir 🙏💞
Very very very very very very very very very very very very nice lectures sirji❤❤😊😊😊
Great 👍
1 नंबर व्हिडिओ मित्रा 🎉
SUPER 'IMP'❤
खूप छान शिकवता तुम्ही सर
Excellent Lecture
E mail
nice lecture 👌
Sir aaj mi tumcha first lectur kel. Khup chhan Analesis ghet aahet tumhi.
Ya lectur khup fayda hoil Mumbai police chya paper🙏🙏🙏
Sir ya lecture madhil khup question pdle ahet 🙏🙏🙏🙏
Nice sir tumhi khup chan explain krta
1 नंबर सर सगळ lecture atened kel
आपल लेक्चर ऐकून खुप छान वाटत
No Can Beat Anubhav study Team Always
Kup chan 🎉🎉🎉🎉
धन्यवाद सोर 🙏🙏
खूप छान लेक्चर सर 💯💯
Teacher asave tar ase... Lakhat ek. Saglya teachers ne se shikvave. Hich eshvar charni prarthana.
Supper imp
अप्रतिम 🙏🙏🥰🥰
Khup chan
Sir srpf sathi ek marethon gheun ya plz,🙏🙏🙏
सर तुरटिचे सुत्र opshtion 4 ahe K²SO⁴AL²(SO⁴)³12H²o Tumhi opshtion 2 sangital
हर हर महादेव 🙏🙏🙏
Good morning 🌄 sir
Udya SRPF cha paper ahe mza ya peksha best revign dusre konte nhi udya score sangto fix
Beking sodyache rasaynik nav sodiem baykarbonate
Khup bhari shikvtata sir
Questions cha darja changla aahe sir, aani cambain cha maza. Score ...39...aahe
Nice lecture
Khup bhari 🎉🎉🎉
Sir 2023 madhe police bharti la alele marathi grammer che srv questions cha video banva sir plz.....
सोपे प्रश्न आहे.
अंकगणित बुद्धिमत्ता 48 तास मॅरेथॉन घ्या.
Khup khup Dhanywad sir
Happy birthday sir🎉
SARC nepal maldiv अफगाणिस्थान हे आहेत head quarter nepal
Best sir
Bohat din baad sir maza aaya aisa lecture karke utkarsh ko aap hi takkar de sakte hai . Wender full sir koi jawab nahi
Sir 2024 la jalele gk questions ch lecture ghya sir ..
छान शिकवतात सर
Nice work sir
Thanks sir
सर आज हे लेक्चर करून खूप काही लक्षात राहिलय खरच सर खूप मेहनत घेताय सर तुम्ही मुलांसाठी आणि आज आपल्या क्लास लां 1000 हून अधिक मुले लाईव्ह होती ह्या गोष्टीचा आनंद आहे तुमचे सहकार्य हे आमच्या सारख्या मुलांना कायम लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आपल्या ह्या मेहनतीला आम्ही मुलं पण तसाच प्रतिसाद देऊ सर तुमच्या या कार्यामुळे बऱ्याच मुलांच वरदीच सप्न पूर्ण होतंय सर मनापासून धन्यवाद सर तुमचाच ऐक विद्यार्थी चव्हाण प्रमोद ..जालना🙏🙏
🙏🙏👍
सुपर सर
अंकगणित बुद्धिमत्ता चे घ्या. सोपे प्रश्न आहे हे
barobar sir
Vinod Ingle Exsm
Kalam 32 la savidhanacha atma manle aahe
Lal fool nila fool swami sir beautiful😍
Hi sir 2004 pasun attaprynt zalelya peprmdhil jk che srv quation ghya
Vande matram Reaylway
Sir krave tevdh kautuk kmich ahe khup chan
Sir 2021 che gk questions megavidio aahe ka
Sir 2024 che gk che questions pen ghyaa .....💫
Thanks sir ❤❤❤
Nice sir
Nice vedeo sir
प्रश्न लवकर लवकर घ्या.
सर 7 ला झालेले paper चे gk घ्या की लवकर paper जवळ आलेत
मराठी व्याकरण 10 तास मॅरेथॉन घ्या
दुवांदर धबधबा - जबलपूर
Khup cchan sir
इंग्रजी व्याकरण चे घ्या
International Energy Agency.
Jay Shree Ram
Mast sir
आजच्या क्लास ची PDF भेटेल ka
सर्व विषयाचे घ्या.
Option c
BCD-bits-4
Marathi Shabdrachna vr ek vdo banva sir..
Bhagur
Sir I think Salbardi Amravati la ahe Ani sitabardi nagpur
Thanks