कार्यक्रमाचे आयोजन व निवेदन खूपच सुंदर.भागवत का श्रवण करावे हे सांगताना ह.भ.प.चैतन्य महाराज ते खूपच सोप्या व रसाळ वाणीने समजावतात श्रोते भाग्यवान आहेत. अपलोङ केल्याबध्दल खूप खूप धन्यवाद!
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला मायबापा सुखी समाधानी ठेवा सुरक्षित वातावरणात लवकर करा तुम्ही आशिर्वाद आम्हाला द्यावा महाराजांचे अभंग कीर्तन प्रवचन भजन ऐकून आम्ही होतो भग्यवंत तुम्हाला आमचा कोटी कोटी प्रणाम ..भागवता ऐकता मन झाले निर्मळ प्रसन्न वातावरण निर्माण झाले सुंदर राधा कृष्ण जवळ जय हो जय shirri bhagvta आरती करू तुझ भगवंता शिरी शुक मुणीने परम भक्तीने 🙏🙏🙌🙌🙌💐💐💐🚩🚩🚩🚩
ज्या संशोधन पूर्ण निरूपणाच्या शोधात होतो ते मिळाले. प्रस्तावने तच समजले आपल्याला हेच पाहीजे. कथा ऐकून त्यातील उपदेशच समजला नाही. तर गोष्ट ऐकणे व भागवत ऐकणे यात फरक तो कास!
धर्माची तु मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, अप्रतिम मार्गदर्शन
आदरणीय महाराज यांच्या चरणी साष्टांग नमस्कार...........💐💐💐💐💐🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩🔱🔱🔱🔱🔱🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
आय लव्ह यू चैतन्य महाराज 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरि माऊली
डोळ्यातून आपोआप पाण्याच्या धारा वाहू लागल्या ❤❤❤❤❤❤
कार्यक्रमाचे आयोजन व निवेदन खूपच सुंदर.भागवत का श्रवण करावे हे सांगताना ह.भ.प.चैतन्य महाराज ते खूपच सोप्या व रसाळ वाणीने समजावतात श्रोते भाग्यवान आहेत. अपलोङ केल्याबध्दल खूप खूप धन्यवाद!
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला मायबापा सुखी समाधानी ठेवा सुरक्षित वातावरणात लवकर करा तुम्ही आशिर्वाद आम्हाला द्यावा
महाराजांचे अभंग कीर्तन प्रवचन भजन ऐकून आम्ही होतो भग्यवंत तुम्हाला आमचा कोटी कोटी प्रणाम ..भागवता ऐकता मन झाले निर्मळ प्रसन्न वातावरण निर्माण झाले सुंदर राधा कृष्ण जवळ
जय हो जय shirri bhagvta आरती करू तुझ भगवंता शिरी शुक मुणीने परम भक्तीने
🙏🙏🙌🙌🙌💐💐💐🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
आपल्या भावनेला बुद्धीची जोड असली पाहीजे.............🙏💐😍
Ram Krishna Hari jai jai Ram Krisn Hari 🌹🙏
khup khup shravaniya khup sundar
एकमेवद्वितीय अदभुत अमृतमय चैतन्य शैली
रामकृष्ण हरी माऊली अमृतासमान प्रवचन 🙏🏼🙏🏼🙏🏼💐🌹🌹
चैतन्य महाराज खरच आपली सर्व निरुपणे अप्रतिम असतात,अंतर्मुख करतात
Q
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupach chan... khupach chan keli prasthavana....
Koti koti pranam...maharaj
चैतन्य महाराज आपले प्रवचन अतिशय अप्रतिम सुंदर आहे
अप्रतिम .....
Ram Krishna Hari 🚩🚩🚩
कोटी कोटी नमस्कार महाराज!
साक्षात आपल्या मुखात सरस्वती आहे जीवाचे कान करून ऐकते मी आपल्याला
खूपच सुंदर भारी
खूपच छान विवेचन केले महाराजश्रींनी
कृपया असंच श्रीमद्भगवद्गीता या विषयावरील सुद्धा चिंतन आयोजित केली जावी ही विनंती
🙏🙏🙏🙏🙏
रामकुष्णहरी श्री गुरु चैतन्य महाराज चरणी साष्टांग नमस्कार
Jay shree Krishna
शब्दरूप भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्रीमद्भागवत ग्रंथ आहे.......🙏🙏🙏🙏
जय हारी, महाराज ,आपलें चरणी नतमस्तक
RAM KRISHNA HARI 🌹🌷🌹🌷🌹 AMAZING SUPER 🌹🌷
शब्द जैसे कलोळ अमृताचे ,x,y,z,🎉
Very. Nice Ram krashnu hari
रामकृष्ण हरी माउली 👌👌🙏
रामकृष्ण हरी
नतमस्तक आणि ज्यांचेमुळे त्या माध्यमास विनम्र अभिवादन
खूप छान
मस्तक हे पायावरी 🙏🙏🙏
Jay hari maharaja
राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे
जय री
Khup khup sunder katha mauli jay hari
🙏🙏🙏
खरोखर भाग्य वाण अम्ही
Gurudeo Apnamule mala parmarthachi awad nirman jhali.. Atishay god aahe adhyatma.. Dhanyvad.. jai hari..🙏🙏🙏
महाराजांच्या चरणी नतमस्तक 🙏🙏वेगळ्या दृष्टिकोनातून ज्ञानयज्ञ, कित्ती सुंदर, मार्मिक, तात्विक,
फारच सुंदर मांडणी महाराज्यांच्या चरणी नत मस्तक
महाराजांच्या चरणी नतमस्तक
Jay sadguru
चैतन्याला ही चैतन्य देणारं चैतन्य पूर्ण भाग टाका चैतन्य महाराजांचे चरणी शेलुदकर चा सविनय प्रणिपात
भागवत का श्रवण करायचे खुप छान निरुपण धन्यवाद महाराज
अप्रतिम 🙏🏻🙏🏻
Uttam
🙏🙏🙏🙏माऊली
Jai hari
अप्रतिम चिंतन
अप्रतिम , अलौकिक , पारलौकीक लौकिक काचा भेद सहज करून सांगितले गेलेले वांगमय भाग् वत आपल्या मुखातुन आम्हाला मिळाले . " धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन "
अप्रतिम चिंतन 🙏🚩
Mind blowing time perfection, khup chaan pravachan
महाराजांची स्वतंत्र शैली,आमच्या सारख्या सामान्य श्रोत्याला , कठीण विषय मायेने, आपुलकीने समजावून सांगतात..रामकृष्ण हरी..,🙏🌹
@@prafullajoshi7868 00000⁰000000⁰0⁰⁰00000000000000
Ram krishna hari
अप्रतीम निरूपण
ram ram jay hari
जय हरी
प्रणाम गुरूदेव जी
RamKrushnaHari
धन्य झालो महाराज
Khup chhan
Khup sundar
खूप खूप धन्यवाद
सुंदर निरूपण
रामकृष्णहरी
खूप खूप धन्यवाद.श्यामजी आपल्या मुळे श्री मद भागवत चैतन्य ज्ञान श्रवणा चा अमृत मय योग लाभला.
🚩 खूप छान 🚩
राम कृष्ण हरी
Katha begins from 43:10
Hari Om anand
कृपया सर्व भाग अपलोड करा ही नम्र विनंती
चैतन्य महाराज म्हणजे मुर्तिमंत ज्ञान
योगिता ताई आपल्या ला वरील सर्व भाग प्राप्त झाले की कृपया मला पाठवा ही नम्र विनंती.
@@jayprakashshejul9747 नक्की सर
@@yogitabelvanki6769 कृपया मलाही पाठवा, नम्र विनंती.
Very nice
जे ज्ञान गंगे नहाले।।
🙏🙏👌👌
Apratim
Sarvabhag patthava
आदरणीय चैतन्य महाराज यांचे चरणी नतमस्तक.श्यामजी कृपया सर्व भाग क्रमशः देणेस विनंती आहे . खूप खूप धन्यवाद.
सर्व भाग टाकलेले आहेत. तरी सर्च करुन पहावे.हि विनंती
@@shyambhattad4312 thanks alot Sir 🙏🙏👏👏👏
नमस्कार महाराज
आभारी आहोत अपलोड केल्या बद्दल
खुप उत्तम आभारी आहोत.जय श्री कृष्ण
मला ज्ञान आत्मसात करून एकनाथ भागवत पारायण चालु आहे.सर्व विवेचन माझ्या वाणीतुन व्हावे हि अपेक्षा. धन्यवाद
Apratim .khupach chan..krupaya maharajanchi Rameshvarla zaleli Ramayan katha upload karavi hi namra vinanti.Jai guru
👌👌👌👌
Maharaj Tumcha Aavaj God Aahe Tummi vishay samjaun sagtat Namskar 🙏🌹
माझे परम स्नेही विजयकुमार बप्पा सावतर यांचं गायन ऐकण्यासाचा योग आला धन्यवाद माउली 😊
Maharaj tumchya dnyala todach bahi.Ucchar ter evdhe spasta ahet,mantramugdha karun takalye
श्री गुरू चरणी नतमस्तक. वर्णन करणे मला अशक्य.
जय जय राम कृष्ण हरि.
फारच उत्तम काय अभ्यास आहे 😍😳😏😑
ओऔौ
राम राम
Most powerful speech or words
सगळे भाग टाका माऊली
आदरणीय चैतन्य महाराज यांचे चरणी नतमस्तक.श्यामजी कृपया सर्व भाग क्रमशः देणेस विनंती आहे अंतःकरणा पासून खूप खूप धन्यवाद.
Jay hari
Good
कृपया सर्व भाग अपलोड karavet
हाके सरशी मारी उडी. 1 उडी घालोनो स्तंभ फोडी 11
राधे राधे.🙏
अप्रतिम गायन. कार्यक्रम सुरेख पार पडला.आणि हे प्रवचन जेव्हा जेव्हा एेकले जाईल तेव्हा श्रोत्याजवळ सत् चित् आणि आनंदाशिवाय काहीही शिल्लक नसेल.🙏
ram
🙏👏🙏
ज्या संशोधन पूर्ण निरूपणाच्या शोधात होतो ते मिळाले. प्रस्तावने तच समजले आपल्याला हेच पाहीजे. कथा ऐकून त्यातील उपदेशच समजला नाही. तर गोष्ट ऐकणे व भागवत ऐकणे यात फरक तो कास!
नमस्कार गुरू
न
कृपया भाग डाऊनलोड होत नाहीत डाऊनलोड व्हावेत
डाऊनलोड होतात .... त्याला कुठल्याही प्रकारचे लाँक नाही. माहितीगार विचारावे..
श्याम माऊली तुम्हास एक निवेदन आहे की कथा लिंक ब्लॉक करू नका
महाराजांच्या चरणी नतमस्तक