भीमाईच्या वासराचा रामजीच्या लेकराचा | रमाई जयंती | BHIMAICYA VASRACYA | RAMAI JAYANTI LIVE CONCERT

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 15

  • @mahavirsasane2244
    @mahavirsasane2244 3 года назад +2

    jay bhim 🖋🖋🖋🖋🖋

  • @yogeshthorat5969
    @yogeshthorat5969 3 года назад +2

    Sunder tufanatle dive 🔥🔥🔥🔥🔥

  • @sunilnagvanshi5497
    @sunilnagvanshi5497 3 года назад +2

    जय भिम.!

  • @Govindmarshivanikar
    @Govindmarshivanikar 3 года назад +4

    अजय आणा एक नंबर👌👌❤️❤️

  • @kajabesantoshbkajabe106
    @kajabesantoshbkajabe106 3 года назад +4

    अजय भैया अफलातून आवाज आहे आपला अणि त्यात वादकांच्या वाद्यची ज्यादू कान अणि मन देह भान विसरून जातात 🌹🌹👍🙏🙏🙏🙏🙏

  • @storiesbyyogeshiratkar2555
    @storiesbyyogeshiratkar2555 3 года назад +3

    व्वा! अजय अण्णा, बहुत अच्छे. 👌🥰🥰

  • @nileshdandge7897
    @nileshdandge7897 3 года назад +5

    #खुप छान ❤️
    बोलावं तेवढं कमीच
    गाणं गायणं एवढ सोपं कधीच नसतं जेवढ ऐकताना आपल्याला आनंद मिळतो त्यासाठी गायकांची खुप मोठी मेहनत असते.
    #अजयदेहाडे_is_superstar❤️
    आवाजा मध्ये सोनेरी जादू आहे.
    हि जादू त्यांनी कमावलेली आहे.
    अजय भाऊ देहाडे यांच्या गाण्यांमध्ये खुप variations ऐकायला मिळतात.
    भाऊ तूला आयुष्यात खूप खूप यश मिळोत.--
    --
    --
    संपूर्ण महाराष्ट्र भाऊचा fan आहे
    ❤️❤️❤️❤️❤️
    आणि गाणंच भाऊची जान आहे
    ___एकदम__भारी__भाऊ___
    ""👍Keep on 👍""

  • @rameshgaikvad9080
    @rameshgaikvad9080 3 года назад +2

    अजय भाऊ एक नंबर

  • @ajaygaikwadmh2626
    @ajaygaikwadmh2626 3 года назад +3

    Dada Jai bhim🇪🇺🙏🙏

  • @vinodpanditofficial5972
    @vinodpanditofficial5972 3 года назад +2

    अजय अण्णा जय भीम

  • @officialsuradkar4254
    @officialsuradkar4254 3 года назад +2

    दादा खरच अप्रतिम गाता तुम्ही
    आणि तुमचा आवाज काळजाला भिडतो 🙏🏻🎵🎶

  • @ravisonawane3641
    @ravisonawane3641 3 года назад +3

    1 ch number

  • @dhirajwankhedeofficial7665
    @dhirajwankhedeofficial7665 3 года назад +2

    Proud Of You Dada

  • @swaradarsh.4198
    @swaradarsh.4198 3 года назад +2

    खरंच खूप भारी ..सवांद पण आणि गाण्या विषयी काय बोलावं आता ..