एक गाव तेरा भानगडी | भाग
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- Download Winzo&Get pass here - bit.ly/3dCjO7X
एक गाव तेरा भानगडी भाग 129 Ek gav tera bhangadi EP 129 Marathi web series
Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 129तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
Cast:
Balasaheb Patil as Karan Yadav
Julya as Sohal Manar
Chatur as balasaheb patil
Rambhau as Aakash Jadav
Baban as Rajesh patil
Produced By: Dharmendra Mahadev Yadav
Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
Production Head: Sourabh Yadav
Background Music: Saurabh Yadav
Editors: Dharma Movies Creation
Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
Directors: Dharmendra Yadav
DMC Marketing Team-
Saurabh Yadav
Satish govind bhosale
Nitin Keruba Band
Swapnil Sanjay Ingole
Akshay Pawar
Mubarak tamboli
For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
More Useful Links :
Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
Follow us on Instagram : ...
#Ekgavterabhangadi #MarathiWebSeries
खुप छान वाटले आजचा एपीसोड
चतुर आणि झुल्या लय भारी राव
बाबासाहेब तुमचा विषय नाही राव
**खुप छान वाटला हा एपिसोड**
वाह!!! बाळासाहेब जुने ते सोने, खूप सुंदर विचार, छान विषय आणि सूंदर हाताळणी, झुल्या, रामा, चतुर नेहमी प्रमाणे जोरात, बाकी सर्व कलाकार छान, शुभेच्छा,,,👍👍👍💐💐💐
अहो बाळासाहेब तुम्ही सांगितलं हे खरे आहे़ं "कला हेच जिवन आहे".
मस्तच... कलाकारांची खरी व्यथा मांडली आहे. या लॉकडाउन मुळे खुप बेकरी झाली आहे. शेवटच्या क्षणाला डोळ्यात पाणी आलं. सर्व टीमचे पुन्हा एकदा अभिनंदन 💐💐💐
अप्रतिम भारी झकास❤️❤️
झाल्या तिन्ही सांजा या गान्यासाठी 1000 लाईक होउन जाऊद्या
F
Kon ta gane
आपल्या ग्रामीण भागातील आनंद, मज्जा,आणि गावटी संवाद यातुन आम्हाला मनप्रसन्न करणारे तुम्हचे एपिसोड खरच सुंदर आणि अप्रतीम आहेत...
गौरी आणी नितीन ची जोडी एक नं, असे निखळ प्रेम ह्या जमान्यात बघायला मिळणे खूप कठीण आहे
आज खरं मनाला बोचल असं शब्द बोला राव ही तर आपली जुनी कला आहे आणि ह्या मध्येच खरी संस्कृती आहे आपली काय आहे त्या डॉल्बी मध्ये ध्वनी प्रदूषण होत
जून ते सोन आता इथून पुढे तर बेंजो असेल मित्रानो प्रत्येकाने प्रत्येकाच्या लागण्यात banjo मात्र नक्की सांगा
रामा लय भारी 😁😁
महाराष्ट्राची सर्वाधिक ससक्राफ आसलेली लोक प्रिय वेबसिरिज
खरंच खुप खुप छान एपिसोड. बँन्ड शिवाय कोणत्याही कार्यक्रमाला शोभा नाही.. कलेची किंमत कला ज्याच्याकडे आहे त्यालाच.. समजते.
Masth episode
एक गाव तेरा भानगडी यांचे मनापासून टीम चे आभार आमच्या बँड कलाकरची सद्यचि सत्य स्थिति समाजापुढे आणयाचा खुप सुंदर प्रयत्न केला आहे
शुभेच्छुक :- सचिन बँड कटगुण
ओशेठ
चन
Vijay
चतुर भावड्या खूब छान
बाळा साहेब तुमच्या शब्दाला खरंच मझा सलाम.....
चतुर भावड्या खरच चांगला आहे राव
1 no. Episode
लय भारी सांगितले खरंच बाळासाहेब तुम्ही...!
Good morning everyone
चतुर झुल्या रामभाऊ एकच नंबर आहे तुमचा दरबार ब्यांड 👌
Va tumi kalakarachi व्यथा मांडली धन्यवाद सर🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ऐकच नंबर भाऊ झकास बैङ आहे 😎😎👌👌🙆🙆👍👍🎷🎷
भारतीय सैन्याबद्दल एकदा एपिसोड
अप्रतिम एपिसोड वा ..
बाळासाहेब, लग्न आणि बँड्ड ही जुन नातं संपुष्टात येणार नाही या तुमच्या एपिसोड च नक्की च प्रबोधन होईल
बाळासाहेब खूप छान विचार खूप खूप आहेत 👌👍👍
आमचा पण आहे बँजो
Banjo party आई एकवीरा माऊली कर्जत....
खरंच खूपच चांगला विषय घेतला सर तुम्ही
Ek number Chatur mast bhari dist aahe bhari dance
चतुरचा डान्स 1no. 👌👌👌👌
band is brand 💥
एक नंबर आहे 😘एक गाव १३ भानगडी😘 पुढचा इपोसोट कधी यतोय
Ek number entry balasaheb
लय भारि वाटल गौरी एपिसोडमधी आली मनुन
खरय तुमच बाळासाहेब
राईट बाळासाहेब
खूप मोठा संदेश
बाळासाहेबांचे शब्द म्हनजे
मनाला टच करुन जातात
Kddek balasaheb
S...
KDk 👍
Nice Chatur
बाळासाहेब एक च नंबर
आमच्या कडं सेम झूल्यावाणी पोरगा आहे
Khup chan episode lay bhari
बाळासाहेब मंडप वालेच तेवढ बघा घोडेवाले बँड आता मंडप वाले👍👍👌👌
Nice Balasaheb👌👌
एक नंबर आहे एपिसोड
Only_बाळासाहेब ✌️
1 no.samajik Vishay Vishay hard
Dislike krnaryana bhavana melyat vatat...Ek no episode aajcha..
जुलिया चा नंबर
lay bhari balasaheb
Nice Bro
Only बाळासाहेब fan✌😎
Very nice🌹👍👏 balasaheb
दूध दराविषयी एक ऐपीसोड बनवा
Tumche bhag khup bhari ahe
Nice Mast
कला हेच जीवन आहे
Bhava kharch kadakk episode kela bhava
तुमची टीमच लयच भारी😍😍🥰
🙏🙏🙏 विषय हार्ड
Mast balasaheb
Dar somwari ak navin vishay balasaheb 1 no kam tumche dolyat pani aale
Very nice Chatur 👍
Ja chha paav khaja.
👌👌...mast episode
Balasaheb mast vishy mandla
Wah khup Chan subject nivdlat sir apn
👌👌👌👌👌👌😊
Lay bhari
Kup सुंदर aajcha episod होता.
एक नंबर बाळासाहेब ❤️
खूप छान
मस्त भाऊ
Good msg for
भारी चतुर
गागात राव
मस्त
बाळासाहेब आपल्या लाडक्या शेतकरी मित्रासाठी एक व्हिडिओ बनवा खूप पाऊस झाला नकुसान झाले सरकारी मदत लवकर यावी यासाठी लवकर बनवा
Sagar Lendave👌👌
कडक
Mastach
Nice episode
Great work. कलेची कदर करणारा भाग thanks
हे वाद्य खुप भारी वाजवले आहे ....खुप भारी मला खुप आवडतात हे वाद्य...special वाद्यांचा वीडियो टाका सर request आहे
Kadkkkkkk
Nice.....
Super
Old is gold
Correct balasaheb pan chatur ,jhulya,rambhau he band cha band Vaajavtil
छान
आज भागायच्या आधी च लय डेंजर दिसतोय
Shetkaryavar pn ek episode banava 🙏🙏
Kdkkkk👌👌
Very good
1nambar catur
🚩🙏🙏🏻
Mst
Baba Sukhdev worker
👌👌👌
Nice🤩😘😘