याच्या अगोदर किसान क्रेडिट कार्ड सारखे अनेक प्रयोग देशामध्ये आले आणि गेले उगाच शेतकऱ्यांना मानसिक त्रास होईल असे काम करू नका अगोदरच तो कामाने व न मिळणाऱ्या भावाने खचून गेलेला आहे
शेती व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी जे करायला पाहिजे ते सोडून नसते उद्योग का करत सरकार तेच कळत नाही राव महत्वाचे आहे फक्त शेती खर्चावर योग्य नफा मिळवून दिले पाहिजे
कोणत्या पिकाची किती लागवड झाली याची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी सरकारने टाकलेला डाव!माहिती मिळाली तर शेतमालाचे दर नियंत्रित करने सोपे होईल.आणि शेतमालाची नाममात्र दराने खरेदी करणे शक्य होईल.या माहिती चा कंपन्यांना चांगला फायदा होईल.
खरंच शेतकऱ्यासाठी चांगली बाब आहे. कोणतीही शासकीय योजना असली की शासकीय अधिकाऱ्याला जगवा पैसे द्यावे लागते. आता योजना सरळ शेतकऱ्याशी संपर्क खूप चांगला शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय आहे.
मायला हे सरकार का वेड झालं का काय बहुतेक सरकारचा विचार आहे ऑनलाईन शेती करा आधीच टेन्शन या भरपूर कार्डामुळे झालंय एकतर भरपूर घोषणा करत आणि काहीच देत नाही तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणिआता हे काय नवीन काढला आता माझं डोकं दुखायला लागलं बाबा😂😂😂😂😂😂😂😂😂
No need to digital I D card, first'give M SP .then all problems will solve automatically,adhar card is sufficient,. government have all information only give support to farmers.
हो पण ,नोंदनि ही खऱ्या कस्टकरी शेतकरी ची झाली पाहिजे नाहीतर तेते पण ,नेते,उद्योजक सरकारी नोकर, मंझे शेती आहे म्हणून शेतकरी असे नाही पाहिजे जो शेतीत् कस्ट करतो तो शेतकरी,किव्वा शेतांत राबतो पण शेती नाही अस्या लोकांची पण शेतमजुर् म्हणून नोंदणी झाली पाहिजे,
सर एका व्हिडिओ मधून अशी माहिती द्या. शेतकऱ्यासाठी एवढ्या योजना आहे. पण त्याचा शेतकऱ्याला व्यवस्थित लाभ होत नाही. हे मधातील शासनाचे कुत्रे त्यावर टप मधून बसलेले असतात पैसे खाण्यासाठी. यावर एक व्हिडिओ होऊ द्या म्हणजे शासनाला माहिती होईल. मग त्यासाठी असाच कोणत्यातरी निर्णय घेतला जाईल
शेतकऱ्यांचा व शेत जमीनीचा एकत्रित डीजीटल डाटा मिळतोय ही बाब खुपचं महत्वाची आहे.
शासन प्रशासन यांचे खुपचं
अभिनंदन
Pppppppp❤
नसते कार्ड कार्ड काढा आणि सेतू केंद्र वाले मोठे करा
बरोबर हे
अनुदानाची kyc करण्यासाठी सेतू केंद्र वाले शेतकऱ्यांकडून 50रुपये घेतले जातात आणि कोणतेही अनुदान आले की kyc करा
101%
Ug vadyt kadayche amala kahi tri deyeche or motha av anaycha v divs galvayche
सेतू केंद्रावरील चोर बाजार झालेला आहे खूप पैसे शेतकऱ्याकडून लुटत आहेत
सोयाबीन 8000 कापूस 10,000 भाव द्या बस
आधी जाहीर झालेले अनुदान देत नाहि असल्या नुसत्या घोषणा
आणि खरच ॲग्रोवन शेतकऱ्यासाठी खूप चांगली माहिती आणि चांगलं कार्य करत आहे. ॲग्रोवन चे एका सर्वसामान्य शेतकऱ्याकडून आभार खूप खूप धन्यवाद.
याच्या अगोदर किसान क्रेडिट कार्ड सारखे अनेक प्रयोग देशामध्ये आले आणि गेले उगाच शेतकऱ्यांना मानसिक त्रास होईल असे काम करू नका अगोदरच तो कामाने व न मिळणाऱ्या भावाने खचून गेलेला आहे
हे फक्त हेर गिरी करण आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा युगात अजूनही कर्ज कढण्यासाठी बँकेत बेबाकी प्रमाणपत्र च्या नावाने छळ केला जातो.
होय नवीन uid झाल्यावर खरे शेतकरी समाजातील व गरजू शेतकरी यांना मदत करता येईल
साहेब कोण करणार शेतकऱ्यांना मदत
सरकार च धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण ❤ 😂 😂 ❤
सर पावसामुळे झालेले नुकसान देण्या ऐवजी सरकार नवीन खुसपट काढुनी दिशाभूल करत आहे
मोदीच्या योजना वर खूप अभ्यास करून निर्णय घ्यावा लागेल कोणता डाव टाकील सांगताच येत नाही
Bilkul
हा सर्व डाटा अंबानी ताब्यात देण्याचा प्लान आहे मोदी चा
शेती व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी जे करायला पाहिजे ते सोडून नसते उद्योग का करत सरकार तेच कळत नाही राव महत्वाचे आहे फक्त शेती खर्चावर योग्य नफा मिळवून दिले पाहिजे
शेतकरी विरोधी सरकार आहे, शेती व शेतकर्यांच्या नावावर पैसा जाहीर करुन त्या पैशाचा लाभ शेती व शेतकरी संबंधीत व्यावसायीकांना करुन दीला जात आहे.
सोयाबीन कापूस अनुदान का आले नाही याच्यावर व्हिडिओ टाका
नक्कीच...खूप छान निर्णय❤❤
अतिशय चांगली योजना आहे,सातबारे ,ऊतारे,नोंदी काढायला हजार रूपये खर्च होतात,आता एका क्लिकवर सगळी माहीती उपलब्द होईल
राशन दुकानात सारखे शेतकऱ्याला सुद्धा औषध आणि खत मिळाला पाहिजे अनुदानावर
Full timepass
बरोबर
बरोब्बर..मिळालाच पाहिजे
Good
इथे विकत घेतलेले औषध चा रिझल्ट नहीं मग अनुदान वा काय होणार आहे
एकदम भारी नियोजन आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता सुखी होइल असे माझे स्पष्ट मत आहे
कोणत्या पिकाची किती लागवड झाली याची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी सरकारने टाकलेला डाव!माहिती मिळाली तर शेतमालाचे दर नियंत्रित करने सोपे होईल.आणि शेतमालाची नाममात्र दराने खरेदी करणे शक्य होईल.या माहिती चा कंपन्यांना चांगला फायदा होईल.
खूपच चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खरंच शेतकऱ्यासाठी चांगली बाब आहे. कोणतीही शासकीय योजना असली की शासकीय अधिकाऱ्याला जगवा पैसे द्यावे लागते. आता योजना सरळ शेतकऱ्याशी संपर्क खूप चांगला शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय आहे.
पिकांना भाव देऊ नका फक्त नुसते कागदाचे घोडे नाचवा आणि मोठेपणा मिळवा
खरें शेतकरी किती आहेत पडताळणी करण्यासाठी डाव दिसतोय
सर तुम्ही माहिती चांगली सांगितली त्या बदल धन्यवाद
मायला हे सरकार का वेड झालं का काय बहुतेक सरकारचा विचार आहे ऑनलाईन शेती करा आधीच टेन्शन या भरपूर कार्डामुळे झालंय एकतर भरपूर घोषणा करत आणि काहीच देत नाही तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणिआता हे काय नवीन काढला आता माझं डोकं दुखायला लागलं बाबा😂😂😂😂😂😂😂😂😂
सर धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल डिजिटल शेतकरी झालाच पाहिजे
डिजिटल शेतकरी चांगल आहे पण शेतकर्यांची खोलुन मारली नाही पाहिजे म्हणजे मिळवल🙏बाकी तुम्ही शेतकर्यांपर्यंत माहिती पोहचवता म्हनुन तुमच अभिनंदन 🎉
खूपच चांगले आहे
भाव पाडण्यासाठी ची तयारी आहे ही....
खुप छान माहिती आहे धन्यवाद
चांगली गोष्ट आहे
खूपच छान
अनुदान मिळाले नाही दाह तारखी पासून जमा होनर होतं की
असे प्रयोग भरपूर झाले आहेत पण शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला नाही
Dhanyavad dhanubhao,United ID mule shetkaryana fiyadach honor ahe tikalachi garj ahe
चांगली योजना आहे
विनाकारण शेतकऱ्यांना वेठीस धरते सरकार
फायदा फक्त सरकारचा
एका शेतकऱ्याचे शेत दोन मौजा मध्ये
दोन्ही कडची मदत त्याला मिळते 3 हेक्टर च्या वर बर
ती बंद होणार
पुढच्या लोक से पुर्वी 150000शैतकर्यांना मिळणार आहेत 100%सत्य माहिती आंतिल सुत्राकडुन
Sir kapus soyaby anudan milale nahi
आभिनदन आभिनदन नमस्कार 🙏 नमस्कार 🙏
Your right sarkar.
छान आहे सर
सरकारची प्रक्रिया चांगली आहे पण लवकर करायला पाहिजे शेतकऱ्यांचे बँकेत हाल होतात
शेतकऱ्यांना या डिजिटलचा चांगला फायदा होईल
सोयाबीन व कापूस चे अनुदान कधी येणार
Yes definitely
शेतक-याची दिशाभूल करने सुरु आहे ह्यामध्ये सरकारचा उद्देश वेगळा असुन शेतक-यास इन्कमटॅक्स पेअर्स करायचे आहे अशीच मानसिक्ता सरकारची या मागे दिसते
या मुळे जर शेतकऱ्यांच काम सोप होणार असेल तर चांगलच आहे .
No need to digital I D card, first'give M SP .then all problems will solve automatically,adhar card is sufficient,. government have all information only give support to farmers.
अगोदर कजॅमाफी करा.
Aamdar and khasdar aayncha deta sampurn mahiti aanche varshik utapan kiti aahe he sarv jantela mahit Kara
Pik vima lavkar dhya
नवीन आयडी चांगली वाटली
डिजिटल शेतकरी हे चांगलं आहे पण शेतीमालाचे भाव आणि औषधे खते याचं काय?
छान
Soyabean kapus anudan kadhi denar
Ho❤
Faqt csc valyala fayda aahee
Kahi fayda nahi Sheti maal export karnar aahe ka aani export karat asel tar export duty kami hoil ka
Very nice
Farmar chi dijetal ld ha carapcation rokani atamhatya honar nahitlon pasun Kiva pik vima Ani vichar surulit honar. .....
Ho sir mhilali pahije
Soyabeen kapus anudaan Kay zal
किती क्षत्र कोणत्या पिकासाठी हे नियोजन केले पाहिजे तर आणि तरच भारताचा शेतकरी राजा सुखी होइल असे माझे स्पष्ट मत आहे
राज्य सरकार चे महसूल विभाग कूषी विभाग काय करतात मग..यामधे समन्वय असला पाहिजे..सरकारला योग्य ती माहिती मिळेल.
प्रत्येक शेतकऱ्याला युनिट आयडी कार्ड मिळाला पाहिजे
Aata punha aadhar , pan card update kara link kara
Ekda ch data nahi ka bhetat yana.
Khel lavlay nusta
Garaj nahi .sarkar saral saral palat thevtay shetkaryanvar
शेतकऱ्या वर बंधन आणने सोपे होईल याला शेतकऱ्यांनी विरोध करावा
खुप.चागल
Bhau tya sathi kharch khup hoel na tyat CSC wale mothe hotat na fakt
मुळात भारत हा उपभोक्ता आहे दिझितेलास्शन नाही कारण भारतात स्वतःच सर्च अप नाही
हे कार्ड कसे काढायचे ते सांगा
त्या आयडी चा बँक कर्ज वसूल करण्यासाठी उपयोग केला जाईल
तुम्ही फक्त डिजिटलं करा ग्राऊंडलेव्हलवर काही करू नाका पिकाला भाव नाही महागाई......
ID दया आनीं income टॉक्स लावा आता तेवडच राहिले आहे
हो!
Good
Ho yes
YES
डिजिटल शेतकरी रेसन कार्ड बनवायला पाहिजे मनजे काय होईल की अनुदानावर बियाणे कीड नाश क मिळतील
पीक उत्पादन आणि विक्री याचे नियोजन केले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे
सर वडिलोपार्जित शेती जमिनि चे जे दावे चालू आहे ते सर्व निकालि काडा
अडाणी शेतकऱ्याच्या कमी नाही हे योजना अडाणी माणसांनी काय करायचं सर्व शिकलेले नाहीत
हो पण ,नोंदनि ही खऱ्या कस्टकरी शेतकरी ची झाली पाहिजे नाहीतर तेते पण ,नेते,उद्योजक सरकारी नोकर, मंझे शेती आहे म्हणून शेतकरी असे नाही पाहिजे जो शेतीत् कस्ट करतो तो शेतकरी,किव्वा शेतांत राबतो पण शेती नाही अस्या लोकांची पण शेतमजुर् म्हणून नोंदणी झाली पाहिजे,
हो यूआयडी कार्ड पाहिजे
Fayda Kay
युनिक आय डी चांगलीच आहे पण मालाला योग्य भाव भेटला तर युनिकच आहे
मिळायला पाहिजे
Drip chi subsydy 1 varsha pasun milani nahi
सर एका व्हिडिओ मधून अशी माहिती द्या. शेतकऱ्यासाठी एवढ्या योजना आहे. पण त्याचा शेतकऱ्याला व्यवस्थित लाभ होत नाही. हे मधातील शासनाचे कुत्रे त्यावर टप मधून बसलेले असतात पैसे खाण्यासाठी. यावर एक व्हिडिओ होऊ द्या म्हणजे शासनाला माहिती होईल. मग त्यासाठी असाच कोणत्यातरी निर्णय घेतला जाईल
आधार कार्ड असेल तर सगळं जोडून घ्या ना डबल डबल कशाला काही पण करायला सांगते
सर या कार्डमुळे शेतकऱ्याला खराच दिलासा मिळेल का
Yes
मिळाली पाहिजे
कर्ज माफी करा
Shetkari sathi paise nahit hyanchya kade, aani asle faltu kama sathi budget khoop nighto
फक्त जुमला
होय
विम्याची रक्कम आलेली कर्ज फेडण्यासाठी या आयडी चा उपयोग केला जाईल