धनंजय मुंडेंवरील आरोप सुप्रिया सुळेंनी संसदेत वाचले, पुढे काय घडलं? Supriya Sule Dhananjay Munde-SA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • धनंजय मुंडेंवरील आरोप सुप्रिया सुळेंनी संसदेत वाचले, पुढे काय घडलं? Supriya Sule Dhananjay Munde
    #supriyasulefc #dhananjaymunde #sansad #beed
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 80

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 10 часов назад +86

    एक मराठा लाख मराठा न्याय भेटलाच पाहिजे धन्यवाद सुप्रियाताई सुळे 😢

  • @MahadevMulaje
    @MahadevMulaje 10 часов назад +63

    सर्व खासदारांनी बीडचा हा प्रश्न मांडला पाहिजे तेव्हांच देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल🙏🙏

  • @babasahebbhise9518
    @babasahebbhise9518 9 часов назад +35

    धन्यवाद ताई एकच नंबर

  • @VidyanandPatankar-nh2gd
    @VidyanandPatankar-nh2gd 9 часов назад +23

    ताई तुमचा हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र बद्दल तुम्ही चांगले प्रश्न मांडलेत ताई तुम्ही अंजली ताईंना साथ द्या

  • @PramodJagtap-i4w
    @PramodJagtap-i4w 7 часов назад +6

    ताई ग्रेट speech 👌🏼

  • @tanajinarute
    @tanajinarute 8 часов назад +9

    ताई खुप छान पध्दतीने विषय मांडता.❤

  • @PradeepDeshmukh-b5t
    @PradeepDeshmukh-b5t 10 часов назад +19

    Jay mharashtrha

  • @GM96185
    @GM96185 10 часов назад +22

    ताई धन्यवाद

  • @surekhapagar9181
    @surekhapagar9181 9 часов назад +9

    एकच नंबर सुप्रिया ताई❤

  • @prabhat-oi6gm
    @prabhat-oi6gm 9 часов назад +11

    सुप्रिया ताई खूप तळमळीने महाराष्ट्राचे आणि जनतेचे प्रश्न मांडत आहेत. ताई आपले खूप अभिनंदन. सक्षम विरोधी पक्ष ही निकोप लोकशाहीची प्राथमिक गरज आहे.
    नाहीतर सत्ताधारी पक्ष जनतेला कच्चा खाऊन टाकतील.

  • @truptipawar8213
    @truptipawar8213 5 часов назад

    सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे धन्यवाद ताई 🚩🇮🇳

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 6 часов назад

    भ्रष्टाचार उघड केल्याबद्दल धन्यवाद ताई.

  • @suryavanshirameshwar8928
    @suryavanshirameshwar8928 8 часов назад +3

    Super talking

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 7 часов назад +3

    Tai eak no.nehmich mudde mast mandta.

  • @Rudra-of6qb
    @Rudra-of6qb 9 часов назад +17

    धन्या काय घोटाळे करतोय

  • @dipak777000
    @dipak777000 9 часов назад +5

    परभणीच्या सूर्यवंशीला पण न्याय भेटला पाहिजे हे बोल ना बाई

  • @VitthalBilari-ln2zj
    @VitthalBilari-ln2zj 7 часов назад +1

    Mast tai 🎉

  • @ganeshkawade3880
    @ganeshkawade3880 8 часов назад +2

    बीडच्या प्रकरण ईतके गंभीर आहे तरी सुद्धा भारतात ह्या प्रकरणात न्याय भेटल आसे कुठेही दिसत नाही हि केस भारता बाहेर चालवावी

  • @pandurangkulkarni3553
    @pandurangkulkarni3553 8 часов назад +1

    धन्यवाद 🎉

  • @pradeepdhage4540
    @pradeepdhage4540 9 часов назад +2

    जय जिजाऊ

  • @wayalchandrakant777
    @wayalchandrakant777 9 часов назад +1

    Tai❤❤

  • @sachintetar6189
    @sachintetar6189 6 часов назад

    Very nice 👍

  • @charuparanjape1026
    @charuparanjape1026 7 минут назад

    सुप्रिया ताई ch अभ्यास चांगल आहे.
    भाजप la स्ट्राँग विरोधी पक्ष नाही.
    म्हणून अस होत

  • @somanathbagal9753
    @somanathbagal9753 9 часов назад +3

    👍

  • @SagarShindhe-c2w
    @SagarShindhe-c2w 8 часов назад +1

    Nice

  • @pandurangkolhe3194
    @pandurangkolhe3194 9 часов назад +5

    ज्यांच्या विरोधात बोलत आहेत त्यांना मोठं करण्यात तुमचा पण सिंहाचा वाटा आहे तेव्हा त्या पापाचे भागीदार तुम्ही पण आहात!

  • @sanjaypawar5114
    @sanjaypawar5114 7 часов назад

    खुप छान, सुप्रिया ताई 👌👌

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 7 часов назад

    Nice ताई

  • @VitthalKavade-y1b
    @VitthalKavade-y1b 7 часов назад

    सुप्रिया सुळे जी तुम्ही इतक्या महान आहात संसदेत बोलण्यामध्ये आजपर्यंत माहिती नव्हतं तुमची इंग्रजी वर पकड जोरात आहे पण महाराष्ट्रात सभेच्या वेळी कधी काय बोलत नाही तुमच्या भाषणाला सॅल्यूट असंच भाषण करत राहा आणि भ्रष्टाचार निपटून काढा

  • @appasonalawade7761
    @appasonalawade7761 8 часов назад

    ,एकच नम्बर ताई

  • @mauligawade669
    @mauligawade669 9 часов назад +2

    सुप्रिया ताई येवढे दिवस बरे चालले तुम्हाला

  • @335zzf4n
    @335zzf4n 2 часа назад

    🚩🚩🚩 सुप्रिया सुळे 🚩🚩🚩

  • @VaibhavPatil-zx4zr
    @VaibhavPatil-zx4zr 7 часов назад

    Thank you supriya Tai

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 9 часов назад +4

    धन्यवाद ताई शेतकर्यांचे पैसे खाल्ले धनंजय कुलकर्णी न

  • @shridharSangle-ho8sb
    @shridharSangle-ho8sb 9 часов назад +4

    Supriya

  • @DattaMeher-k9v
    @DattaMeher-k9v 8 часов назад

    👌👌👌

  • @seemababar6529
    @seemababar6529 7 часов назад

    बोलू दय़ा ताईंना
    खूप छान ताई

  • @PBhosle23
    @PBhosle23 8 часов назад

    आता लई पुळका आलाय विकासासाठी 😂

  • @user-kp2ny1wr6p
    @user-kp2ny1wr6p 7 часов назад

    खूप महागायी वाढलीय.

  • @RajaramPotphode
    @RajaramPotphode 8 часов назад

    यही है 100 का माल 200में खरीदना
    और लुटना, नये भारत का विकास???

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 6 часов назад

    परभणी बद्दल पण बोल की

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 6 часов назад

    #बीड #बिहार #मुंडे #परळी #सरपंच #मस्साजोग #संतोष देशमुख #स्थानिक स्वराज#फडणवीस #पालकमंत्री #संभाजीनगर #वाल्मीक कराड #आव्हाड #सोलापूर #पुणे #ओबीसी #MPSC #UPSC #NEET #JEE #नाशिक #CA #हाके #मुंबई #सुरेश धस #राणे #शिंदे #GBS #जरांगे #दमानिया #सरळसेवा #सातारा #कोल्हापूर #combine exam 2024 #कुंभमेळा #जळगाव #पवार #मोदी #छावा #सिंड्रोम #संयुक्त पूर्व परीक्षा 2024 #GBS #बजेट #शक्तीपीठ

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 8 часов назад

    धन्या देशात गाजला 😂

  • @PandurangChinchkar-j4l
    @PandurangChinchkar-j4l 8 часов назад

    Ek maratha koti maratha

  • @dipak777000
    @dipak777000 9 часов назад

    सुरेश चा राजीनामा माग ना

  •  7 часов назад

    भा.ज.प.with फडणीस will go at Bottom.

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 8 часов назад

    सुप्रिया सुळे जीनी बहुत अच्छा है भ्रष्टाचार लोकसभा में उठा के हे भ्रष्टाचार मी कारवाई होनी चाहिये😂

  • @sharaddole176
    @sharaddole176 9 часов назад

    बिड जिल्हा आहे पण बिड मधे कोणता जिल्हा आह ? इथे चुकलात ताई तुम्ही बोललात बिड में एक District है तर तुम्हीच सांगा बीड मधे कोणता जिल्हा आहे ?

  • @bappa_moryaaaaaaa
    @bappa_moryaaaaaaa 55 минут назад

    Pahilyanda yanna taii mhanaychi iccha zhaliye.

  • @PandurangChinchkar-j4l
    @PandurangChinchkar-j4l 8 часов назад

    Te dhoghe bahin bhau nyay deu deinat Desmukhla khupch dabaw ahe bahinicha hi bhawacha hi

  • @tahirali3982
    @tahirali3982 9 часов назад

    Jay.m.tai❤

  • @ajinkya9178
    @ajinkya9178 21 минуту назад

    चोट्टे मंत्री आहेत महाराष्ट्रात

  • @jagadishfirke3281
    @jagadishfirke3281 8 часов назад

    अग बाई धनु तुमचाच होता ना आतापर्यंत, वांगेवाली बाई

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 10 часов назад +1

    पुढ काय घडल ?

  • @Mrunmayeemunde
    @Mrunmayeemunde 9 часов назад +1

    आपल्या बापानं जेवढं देशाला लुटलं त्यावर तुमची पिढी ऐशो आरामात जगत आहे,लवासा,आयपीएल घोटाळा ,2 जी घोटाळा हे पण तुमचंच पाप आहे या बद्दल पण जरा बोला

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 8 часов назад +1

    भारतीय जनता पार्टीचे खासदार बोलणार आहेत का झोपलेत सगळे. महाराष्ट्रातील

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 8 часов назад

    Somnath Suryevanshi Murder case ke bareme kyon Sawal nahi Uthaya Sule ji .?

  • @sanjaymali5973
    @sanjaymali5973 9 часов назад +1

    Spika is not ok

  • @sparshdhatrak5424
    @sparshdhatrak5424 9 часов назад +1

    बाई सुर्यवंशी कुटुंब दुख्खात आहेत ते पण बोला तुम्ही काय बोलणार सुर्यवंशी तुमच्या समाजाचे नाही म्हनुन

  • @Adityakingdrl2y
    @Adityakingdrl2y 10 часов назад +2

    कोण ऐकणार आहे तुमचं😂😂 कृषी मंत्री पान नाहीय😂😂

  • @DattaBapamare
    @DattaBapamare 9 часов назад +2

    मराठी बोलायला ताईला का लाज वाटते का

    • @santoshpandit9502
      @santoshpandit9502 9 часов назад +2

      साहेब, हिंदी मध्ये बोल्याने संपूर्ण भारताला समजेल की महाराष्ट्र मध्ये काय चले आहे

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 9 часов назад

    Pm ko sansad ki nahi chalti khud ke man ki chalti he

  • @shubhammokase6979
    @shubhammokase6979 10 часов назад +4

    सुप्रियाताई जे बोलले ते बजरंग बाप्पाला काही समजलं नाही

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 9 часов назад

    Ye pm shadi kyo nahi kiya dusri? Are iski shadi karwa do shadi

  • @madhavnagre2771
    @madhavnagre2771 10 часов назад +1

    Parbhani chya suryawanshi ch kay

  • @madhavnagre2771
    @madhavnagre2771 10 часов назад

    😂😂😂😂

  • @jaishingote1025
    @jaishingote1025 8 часов назад

    महाराष्ट्राची अस्मिता जागृत करण्यासाठी आपल्या वाघिणीने अतिशय महत्त्वाचे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले......त्यात कृषी विभागाच्या कारभारावर खूप छान मते मांडली....🎉🎉❤❤😮😮

  • @AnilSaval-k6g
    @AnilSaval-k6g 9 часов назад

    Bjp che sarwa aamdar khasdar mug gilun gapp ahet mg santosh deshmukh na nyay kasa milnar? Satta tyanchi n gunnhegar tyanchech