अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌹ताई तुझे व्हिडिओ पाहून कोणतीही पूजा करायला खूप excitment असते तुझे व्हिडिओ पाहून सर्व तयारी करून सेवा होते मग खुप छान वाटत thank u so much ताई तुझ्यामुळे खुप छान सेवा होतात🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई...खूप छान माहिती दिली...मला इथे एक सुचवू वाटत की हे सण आपल्याला आत्मिक शारीरिक समाधान देतात...शंका घेत बसलो तर काहीच करुस वाटणार नाही ... आमच्याकडे कृष्ण जन्माला सुंठवडा करण्याची पद्धत आहे जस आपण बाळंतिणीला सुंठ, ओवा,सुख खोबर देतो अगदी तसच... उत्तर प्रदेश ला धण्याची पंजिरी करण्याची पद्धत आहे ...आपल्याकडे दही पोहे दाखवतात...प्रत्येकाची पद्धत वेगळी असली तरी भाव एकच असतो...त्यामुळे आपल्याला जस छान वाटेल, रुचेल तस करावं ... बाकी मार्गदर्शन करायला आपल्या पूजा ताई आहेतच... सगळ्यांना माझ्याकडून जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा... बाळकृष्ण सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत.🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ💐💐
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ पुजा खूप छान नेहमी प्रमाणे खूप सुंदर माहिती दिली 🙏 धन्यवाद 🙏🌺🙏🌺
ताई व सर्व भक्तांना हरे कृष्णा ❤ श्री गुरुदेव दत्त❤ उद्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे उद्या भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतरीत झाले. पण वास्तुशास्त्रानुसार बऱ्याच छोट्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. तर सर्वांसाठी आदरणीय पूजा ताई साठी माहिती म्हणून खास मी चार गोष्टी सांगतो. त्या सर्वांनी उद्या करायचे आहेत सर्वात पहिली गोष्ट सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यावर भगवान कृष्णांना धन्यवाद डोके टेकून म्हणायचे कारण ते जर या पृथ्वीवर आले नसते आज आपला हिंदू धर्म राहिला नसता इतकच काय असुरा आणि उन्माद केला असता आणि आई बहिणींना रस्त्यावर बाहेर पडणे अवघड झाले असते म्हणून भगवानांना पण सगळ्यात आधी थँक्यू म्हटलं पाहिजे मग त्यांची पूजा त्याचबरोबर कृष्णाला तुम्ही उद्या लोणी दही साखर दाखवू शकता दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या कृष्णाचा जप तर करावाच पण राधा राधा या जपाचा उपयोग केल्याने कृष्णा अधिक प्रसन्न होतात कारण कृष्णांना राधा खूप प्रिय आहे त्यामुळे तिच्या नावाचा बीज मंत्र सर्वांनी उद्या नक्की जपावा मंत्र अगदी सोपा आहे ❤राधा राधा त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांना उद्या पुरुषसूक्त अभिषेक करावा शक्य असल्यास भगवान चाफा घालावा गाईला पुरण भरण्याचे नैवेद्य दाखवां शक्य असल्यास जवळच्या इस्कॉन मंदिराला भेट द्या. आणि ठीक रात्री 12:05 ला पाळणा हलवायचा आहे कारण भगवान यांचे प्राकट्य भागवत पुराणानुसार बरोबर 12 झाले आहे. त्याचबरोबर उद्या हरेकृष्ण या महामंत्राचा जप 108 वेळा करा
ताई तुम्ही सांगितलं तसं उद्या माझा गोकुळाष्टमीचा उपवास आहे त्यामुळे मी पशुपतिनाथ वृत्ताचा चौथा सोमवार धरणार नाही तरी पण मी उद्या महादेवाच्या पिंडीला अभिषेक आणि संध्याकाळी दिवे लावून येऊ का
Tai maze guruchritr parayan udyapan hote nevedya banun zala Ani mala paired ala tr mi sasubaina arti karayla lavali Ani granthch nevedya cha nevdy mi ghetla ahe tr chalte kàa
ताई असं जर असेल तर मग तुम्हाला उपवास मंगळवारी संध्याकाळी सोडता येईल पण एक सांगू का स्वतःची काळजी घ्या.. कायमची मंगळवार असेल तर एखादं मंगळवार स्किप केला तर नाही चालणार का कारण तुमची तब्येत जास्त महत्त्वाची आहे
Tai mla tuji khup aathvn yet aahe ya kshnala mla sister nahi mhnun mi tula maji mothi sister mhnun ek sangu vaty... mi lgnaadhi tuje video bghun Swaminchi seva kru lagli nntr maj lagn thrl pn aata sgl change zaly tai khupch paschataap hot aahe mi jithe lgn krun geliye tya ghramule..maji sasu starting la neet vagt hoti pn aata 1 yr zaly ti srl bolt nahi mi kytr seva chalu keli ki..mi sdhyach 3 divsache shree Gurucharitra parayan chalu kel aahe ts roj vaad hot aahe...maj man srl lagt nahiye sevet...aani mhntat na ki sasu kshipn asli tr nvra changla asava pn maj khup bad luck aahe ya babtit to aaila dukhvt nahi...mi ky kru tech smjena zaly ya kshnala khup ekti pdliye mi...
Shri Swami Samarth Tai maza pan gurkul ashtmi cha upas asto pan mazi tabhyth bari nahi me aai kaday ahy tai maza astami chi balkrushna che puja maza ghari nahi karu sakath mala khup vait vatha ahy me kaykaru upas pan ahy khup weakness ahy plz saga kasa karu🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌹ताई तुझे व्हिडिओ पाहून कोणतीही पूजा करायला खूप excitment असते तुझे व्हिडिओ पाहून सर्व तयारी करून सेवा होते मग खुप छान वाटत thank u so much ताई तुझ्यामुळे खुप छान सेवा होतात🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ ताई...खूप छान माहिती दिली...मला इथे एक सुचवू वाटत की हे सण आपल्याला आत्मिक शारीरिक समाधान देतात...शंका घेत बसलो तर काहीच करुस वाटणार नाही ... आमच्याकडे कृष्ण जन्माला सुंठवडा करण्याची पद्धत आहे जस आपण बाळंतिणीला सुंठ, ओवा,सुख खोबर देतो अगदी तसच... उत्तर प्रदेश ला धण्याची पंजिरी करण्याची पद्धत आहे ...आपल्याकडे दही पोहे दाखवतात...प्रत्येकाची पद्धत वेगळी असली तरी भाव एकच असतो...त्यामुळे आपल्याला जस छान वाटेल, रुचेल तस करावं ... बाकी मार्गदर्शन करायला आपल्या पूजा ताई आहेतच... सगळ्यांना माझ्याकडून जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा... बाळकृष्ण सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत.🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ💐💐
Agadi barobar ahe seva kartana shanka kushanka na karta seva karavi
SHREE Swami samartha
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏😘😘
Shree Swami Samarth
श्रीस्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth ❤
🙏🌷 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त❤ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌷🙏 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा🙏🌷🌺🌺🌸🌸💐💐
जय श्री राधे कृष्ण शुभ जन्माष्टमी च्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ पुजा खूप छान नेहमी प्रमाणे खूप सुंदर माहिती दिली 🙏 धन्यवाद 🙏🌺🙏🌺
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth l ll
🌹🌹 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏
श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
कृष्ण जन्माष्टमीच्या आणि चवथ्या दिवशी श्रावणी सोमवारच्या खुप खुप शुभेच्छा पुजा 🙏
Sri Swami samartha 🙏🌹🌺💐
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई व सर्व भक्तांना हरे कृष्णा ❤ श्री गुरुदेव दत्त❤ उद्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे उद्या भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतरीत झाले. पण वास्तुशास्त्रानुसार बऱ्याच छोट्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. तर सर्वांसाठी आदरणीय पूजा ताई साठी माहिती म्हणून खास मी चार गोष्टी सांगतो. त्या सर्वांनी उद्या करायचे आहेत सर्वात पहिली गोष्ट सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यावर भगवान कृष्णांना धन्यवाद डोके टेकून म्हणायचे कारण ते जर या पृथ्वीवर आले नसते आज आपला हिंदू धर्म राहिला नसता इतकच काय असुरा आणि उन्माद केला असता आणि आई बहिणींना रस्त्यावर बाहेर पडणे अवघड झाले असते म्हणून भगवानांना पण सगळ्यात आधी थँक्यू म्हटलं पाहिजे मग त्यांची पूजा त्याचबरोबर कृष्णाला तुम्ही उद्या लोणी दही साखर दाखवू शकता दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या कृष्णाचा जप तर करावाच पण राधा राधा या जपाचा उपयोग केल्याने कृष्णा अधिक प्रसन्न होतात कारण कृष्णांना राधा खूप प्रिय आहे त्यामुळे तिच्या नावाचा बीज मंत्र सर्वांनी उद्या नक्की जपावा मंत्र अगदी सोपा आहे ❤राधा राधा त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांना उद्या पुरुषसूक्त अभिषेक करावा शक्य असल्यास भगवान चाफा घालावा गाईला पुरण भरण्याचे नैवेद्य दाखवां शक्य असल्यास जवळच्या इस्कॉन मंदिराला भेट द्या. आणि ठीक रात्री 12:05 ला पाळणा हलवायचा आहे कारण भगवान यांचे प्राकट्य भागवत पुराणानुसार बरोबर 12 झाले आहे. त्याचबरोबर उद्या हरेकृष्ण या महामंत्राचा जप 108 वेळा करा
12.39 la ahe dada krushna janmasthami amcha kade tari tevach kartat ani sampurna jagat tevach asto
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Sri Swami samartha Tai 🙏
Shree Swami samartha ❤
Shree swami samarth
Shree swami samarth 🙏
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
Shri Swami Samarth 🙏🙏🙏
Adut chintan sree guru dev Datt mharaj 🙏🙏🙏🙏🌺🌺
Shree swaami samarth 🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤sherr Swami samarthan mauli ki jay 🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻
Shri Swami Samarth Maharaja ki Jai 💐💐🙏🙏
श्री स्वामी समर्थ🤗🙏
Shree swami samarth🙏🙏🌺🌺
Khupch chan sangital tai shree Swami Samarth 🙏🙌🌹🌹🌹🌹🌹
🌼🌼shree swami samrth 🌼🌼🌼🌼
Shri Swami Samarth om namo bhagwate vasudevaya nama🙏
Shree Swami samarth Jay jay Swami samarth
Thank you so much Tai khup chan samjavun sangata tumhi🌺🙏❣️
Shree Swami Samarth 🙏🌹🌺🥀🌿🙏🌺🙏
Shree swami samarth GOVINDA GOPALA 🙏
Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth
Shree swami samarth....taei
Shri swmi smrth 🙏
Shri Swami Samarth 🙏❤️🙏❤️❤️🙏🙏
Shri swami samrath tai❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
ताई आमच्याकडे पण करत नव्हते श्रीकृष्ण जन्माष्टमी पण मी तुझे व्हिडिओ बघून गेल्यावर्षीपासून करते खूप छान वाटते
छान वाटतं ना ताई आमच्याकडे करत नव्हते पण मी करायला लागले खूप छान वाटते आता
Tai maza udya mangalvar ahe mg kadhi sodaycha upwas
Avdhut chitan shree gurudev datt 🌹🌹 anantkoti brmhandnayak rajadhi Raj Yogi Raj akkalkot nivasi shree Swami Samartha maharaj ki jay 🌹🌹 shree Swami Samartha 🌹🌹
Jivnach pratek prashnach uttar aahy geetayt
सुरू केला आहे गीता वाजायला बघू आता काय होतं कारण पूर्ण करून घेणारे देव आहे आपण कोणी नाही
सुतक आहे तर जन्माष्टमी साजरी केली तर चालेल का ताई
नाही चालणार
ताई तुम्ही सांगितलं तसं उद्या माझा गोकुळाष्टमीचा उपवास आहे त्यामुळे मी पशुपतिनाथ वृत्ताचा चौथा सोमवार धरणार नाही तरी पण मी उद्या महादेवाच्या पिंडीला अभिषेक आणि संध्याकाळी दिवे लावून येऊ का
तुम्ही उपवास धरणार आहात सगळी सेवा करणार आहात फक्त इतकाच आहे की पाच सोमवार मध्ये हा सोमवार मोजू नका
Tai maze guruchritr parayan udyapan hote nevedya banun zala Ani mala paired ala tr mi sasubaina arti karayla lavali Ani granthch nevedya cha nevdy mi ghetla ahe tr chalte kàa
Ho mag tai kahich problem nahi
Tai rajgira chalto ka janmashtmi chya upvasala
Ho chalto tai
Thai Sankalp Karun parayan Kitty time Karu Shakto reply please
Tumcha echhe nusar
Pls tai mla saga
श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️❤️🌹🌹
ताई तुम्ही सांगितले 40 दिवसाची व्यंकटेश स्तोत्राची सेवा माझी चालू आहे उद्या माझा 29 वा दिवस आहे पण मी उद्या केंद्रात सेवेला जाणार आहे तर मग मी काय करू
चालेल ताई तुम्ही एक दिवस लेट सेवा करा तो दिवस थांबून घ्या
Hii tai udhya pasun shivlila amrut vachyla chlu karu ka
हो ताई करू शकता
आमच्या इथे सप्त्यात होते कृष्ण जन्म मग सर्व सेवा मी ही दुपारी केली तर चालेल का
Ratri 12 nntr kravya
ताई आम्हाला विटाळ आहे उद्या नऊ दिवस होतात पूजा केली तर चालेल का देव पूजला तर चालेल का
Tumcha kde jitke diwas paltat titke diwas pala tai
Tai maz somavra ch pn upwas golul ashthmicha pn ahe aani mangal vari kuldevi ch pn ahe kay kru mg sang plz.
ताई असं जर असेल तर मग तुम्हाला उपवास मंगळवारी संध्याकाळी सोडता येईल पण एक सांगू का स्वतःची काळजी घ्या..
कायमची मंगळवार असेल तर एखादं मंगळवार स्किप केला तर नाही चालणार का कारण तुमची तब्येत जास्त महत्त्वाची आहे
Tai guruvari 900 Sholki purn navnath paryan 1ase 9 guruvari paryan karun 9 paryan purn keli tr Chaltey ka
करू शकता पण खूप वेळ लागेल ताई
Udyapasun 3 divasachi vyanktesh stotrachi seva chalu karu shakate ka
ताई उद्या व्हिडिओ येईल
tai job mil nya sathi kay seva kraychiii...taii plz plz video kra naaaa..plz tai
काही नोकरी प्राप्तीसाठी व्हिडिओ केले आहे नक्की बघा आणि त्याच्याबरोबर तुमचे प्रयत्न सुद्धा चालू ठेवा
Tai sutak aahe
Tai mr chi ratri hospital madhe janar n mul choti ahet mi ektine celebration kel tari chalel ka?
Ho
Tai mla tuji khup aathvn yet aahe ya kshnala mla sister nahi mhnun mi tula maji mothi sister mhnun ek sangu vaty... mi lgnaadhi tuje video bghun Swaminchi seva kru lagli nntr maj lagn thrl pn aata sgl change zaly tai khupch paschataap hot aahe mi jithe lgn krun geliye tya ghramule..maji sasu starting la neet vagt hoti pn aata 1 yr zaly ti srl bolt nahi mi kytr seva chalu keli ki..mi sdhyach 3 divsache shree Gurucharitra parayan chalu kel aahe ts roj vaad hot aahe...maj man srl lagt nahiye sevet...aani mhntat na ki sasu kshipn asli tr nvra changla asava pn maj khup bad luck aahe ya babtit to aaila dukhvt nahi...mi ky kru tech smjena zaly ya kshnala khup ekti pdliye mi...
Tai bhadangepooja99@gmail.com vr mail kara apan bolu
ताई माझा साठी एकदा करणी वर व्हिडिओ कराल का. उपाय काय आहे ते
Ho tai
माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा चालू आहे. मी अकरा दिवस सत्यनारायण चालू केले
मी बाळकृष्णाच्या मूर्तीला हलवू शकते
Ho tai halau shaktat
उद्या Satyanarayan केला तरी चालेल का पौर्णिमा ला नाही केला प्रसाद कोणता कराव लागेल सांग ना प्लीज
Ho chalel prasad shirach kara
Taai bhagar ky asty ...varaiche tandul kaa. Sabudana
Tai amcha kde bhagar boltat tyala kahi thikani varai boltay
Shri Swami Samarth Tai maza pan gurkul ashtmi cha upas asto pan mazi tabhyth bari nahi me aai kaday ahy tai maza astami chi balkrushna che puja maza ghari nahi karu sakath mala khup vait vatha ahy me kaykaru upas pan ahy khup weakness ahy plz saga kasa karu🙏
Tai udya sevecha video nakki yel
ताई सुतक किती पिढी पर्यंत पाळायचे
Please मला सांगा
ताई सुतक हे तीन पिढ्यांपर्यंत पाळावं
ताई, कपाळावर टिकली थोडी मोठी लाव. छान दिसेल तुला. 😊
नक्कीच याच्यानंतर काळजी घेईल धन्यवाद
ताई स्त्रियांनी तुळशीचे पाने तोडली तर चालतात का
नाही स्त्रिया कधी तुळस तोडत नाही
ताई जागरण करव लागत का रात्री
१२.39 parynt
Ok ताई
ताई तुझा फोन नंबर टाक ना🎉🎉
bhadangepooja99@gmail.com
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ❤
Shree Swami Samarth🙏🙏🌹🌹
Sri Swami samartha Tai 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
❤ shree Swami Samarth ❤
Shree swami samarth
Shri Swami Samarth
Shree swami samarth 🌹🌹
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏