. विचारे यांचे क्षुधा शांती गृह येथे मी आत्ताच जाऊन व पोट फुटेस्तोवर जेवून आलो. हास्यजत्रा पाहून हसू येणारच नाही असै कधी होईल का ? मी तर म्हणेन सरळ सरळ एखाद्याला चॅलेंज करावे, की बाबा तू कुठलाही एपिसोड पूर्ण पहा पण अजिबात न हसता. आणि असे केलास तर तुला १ लाख रुपये बक्षीस देऊ. पण ते बक्षीस कुणी जिंकणारच नाही, एवढं हसू येतं. पण तरीही विचारे खानावळमधील गंमत पाहून मी जो हसलो, तेवढं कधीच हसलो नाही. बेमालूम पात्रे निवडली होती. बेमालूम प्रसंग होता. बेमालूम हसलो राव. कमाल कमाल कमाल परफॉर्मन्स होता राव ! 👌👏🙏
कोणाला आवडते की नाही हे माहीत नाही पण जोर जबरदस्ती ने हसतात काय प्रतिक्रिया द्यावी हे तुम्हालाच कळतं नाही फक्त मस्त मस्त क्या बात है बस जोरात हसतात काही नाही थोडा वेळ चालेल नंतर कमी होईल जसं कपिल शर्मा यांचा शॉ आहे ना मस्त तस् तुम्हाला जमणार नाही 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
हा शो आत्ताचा नाहीये. खूप वर्षा पासून चालू आहे. कदाचित तुम्हाला माहिती नसेल. आणि कपिल शर्मा शो चा फॉरमॅट वेगळा आहे आणि ह्या शो चा वेगळा आहे . आणि तुम्ही बोलताय ना की ते जबरदस्ती हसतयत. मग तसे तर सगळे reality show. हे skripted च असतात. मग तो कपिल शर्मचा असला तरी.
. विचारे यांचे क्षुधा शांती गृह येथे मी आत्ताच जाऊन व पोट फुटेस्तोवर जेवून आलो. हास्यजत्रा पाहून हसू येणारच नाही असै कधी होईल का ? मी तर म्हणेन सरळ सरळ एखाद्याला चॅलेंज करावे, की बाबा तू कुठलाही एपिसोड पूर्ण पहा पण अजिबात न हसता. आणि असे केलास तर तुला १ लाख रुपये बक्षीस देऊ. पण ते बक्षीस कुणी जिंकणारच नाही, एवढं हसू येतं.
पण तरीही विचारे खानावळमधील गंमत पाहून मी जो हसलो, तेवढं कधीच हसलो नाही. बेमालूम पात्रे निवडली होती. बेमालूम प्रसंग होता. बेमालूम हसलो राव. कमाल कमाल कमाल परफॉर्मन्स होता राव ! 👌👏🙏
काय सुपर इंग्लिश मध्ये बोलला एकदम खल्लास,
Marathi n maratha
Oak sir namaste
आवरा
कुठे फेडणार
Siddhu karara episode ha त्या राजी मुळे झालाय..खूप छान
Nice..
Good massage
One of the best program
कोणाला आवडते की नाही हे माहीत नाही पण जोर जबरदस्ती ने हसतात काय प्रतिक्रिया द्यावी हे तुम्हालाच कळतं नाही फक्त मस्त मस्त क्या बात है बस जोरात हसतात काही नाही थोडा वेळ चालेल नंतर कमी होईल जसं कपिल शर्मा यांचा शॉ आहे ना मस्त तस् तुम्हाला जमणार नाही 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
हा शो आत्ताचा नाहीये. खूप वर्षा पासून चालू आहे. कदाचित तुम्हाला माहिती नसेल. आणि कपिल शर्मा शो चा फॉरमॅट वेगळा आहे आणि ह्या शो चा वेगळा आहे . आणि तुम्ही बोलताय ना की ते जबरदस्ती हसतयत. मग तसे तर सगळे reality show. हे skripted च असतात. मग तो कपिल शर्मचा असला तरी.
अंशू मा न चा इर सा ल खा ना व ळ वाला ल ई आ व ड ला नादब्रम्ह जय अन्न पूर्णा
नाका हो ताई
अश्पाक च पाहीजे होता का ?
वा काय 100च्या स्पीड चे स्किट हो
Very Nice 👍👍
रायकर जे लिहणार तसेच बोलणार आहे क्या बात है
मी अभ्यास करत असताना, daily ha कार्यक्रम पाहतो संपूर्ण stress निघून जातो. खूप छान.... सर्व कलाकारांसाठी 🙂👍❤️
@meenashinde-xo4kt; aaylaa mag abhyaas kon karto?Tumcha stress jaun Aai babana stress .. 😩 good idea...
Aai banana mhanje
Abhyas kon karta ? ...Tuzya porala shalet ghalu nko mg ...koni v4la tr tyala ha question kr aani bgh mg answers kay yetat ..... anubhav ghe mg kalen...😂....aani ha Abhyas ha fakta poostaki nastoach ... Prateyek goshtit abhyas asto he aadhi logic samjla pahijel 😂
@meenashinde-xo4kt why sooo serious? Mirchi fir BF; lunch & dinner kya? Ha programme baghun pan sense if humour develop hot naahi mhanaje......
@@meenashinde-xo4kt babana; typo error
जुने episodes पुन्हा दाखवून पैसे कमवण्याचा धंदा
Hite pan jihad ka. Dusre nav nahi bhetle ka
किरण डा ण्गे वि शा खा सु भे दार क्लास मेंट अरे मग किरण चीआ ई दीसतात वि शा खा सुभेदार बाई ची बॉ डी च फार वाढ च जास्त हो
शितल कुलकर्णी ला परत बोलवा
Marathi sirieal madhy marathich Hero ghyayala tumhala kay problem Aahe,nahitar show Aamhi lok pahnar nahit,
Mast Master
Ithe pn jihad ghya aajun kra support
Jaa na...ugach kirkir
अशपाक आवडते हिंदू मेले आहेत
बरोबर बोललेत हिंदू मेले आहेत
मुस्लिम से जलते क्यो हो भाई
गाढवा हिंदू मुस्लिम किडा इथेही वळवळतो काय ?? मानसिक रुग्ण झालेले आहात.
@@krushnmurtikulkarni1328NC NB . 😮 by😮
छान
Khup chaan😂
Save comedy & save india
प्राजक्ता माळी कृत्रिम हसते... हसण्याची ओव्हर acting... फालतू...प्राजक्ता माळीला audience मध्ये बसवू नका...
Shital best
मराठी माणूस सापडला नाही का
jaa na
😢
Dont use abuse words...
Kon hotis tu kay jhalis
Bakwaas episode
Darja sambhala.....
Kay te thumke, kay ashpak kay ghanta
Call girl of Marathi movie prajakta mali 😡😡
tu kaun?
किती खालच्या पातळीवर कमेंट्स प्राजक्ता ही अतिशय उत्कृष्ट अँकर आहे. कार्यक्रम सरस करण्यासाठी मोटिवेशन हे खूप महत्त्वाचे व आवशक आहे.👍👍
Very nice 👌👌👌
Very nice 👌👌
😢 2:29 2:29