माझा नवरा लावला चालत उनाच्या रकात पुजीने ।पूजे तू माझ्यामनातून उतरलीस मला भांडतीय 🥲

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • माझा नवरा लावला चालत उनाच्या रकात पुजीने ।पूजे तू माझ्यामनातून उतरलीस मला भांडतीय 🥲#gavthipunam

Комментарии • 54

  • @kajalgholap7019
    @kajalgholap7019 29 дней назад +37

    तसच पाहिजे तुझ्या नवऱ्याला

  • @bhaulavate7500
    @bhaulavate7500 29 дней назад +37

    तुझा नवरा लय शहाणा आहे रोज फिरत असतो

  • @Biasewre-gb4jh
    @Biasewre-gb4jh 29 дней назад +49

    तुझा नवरा कामातून गेलाय भिकं ल लावणार एक दिवस सगळ्यांना

  • @chandutambole7707
    @chandutambole7707 29 дней назад +45

    मित्रहो या दोघीच्या भांडणाचे टेन्शन घेऊ नका फक्त व्हिडिओ व्हायरल हवामान असं करावेत फक्त टाईमपास म्हणून बघत जा

  • @TruptiWagh-ue3oc
    @TruptiWagh-ue3oc 29 дней назад +15

    दररोज तुला फिरायला नेतोय तुला नवरा चांगला दररोज फिरायला जातो तीचा नवरा काम करतो तुझ्या नवऱ्याला फिरायला पाहिजे

  • @PriyankaWaidya
    @PriyankaWaidya 29 дней назад +18

    जळकी पुनी खूप कडू आहे पुजाच्या नवऱ्याने खाल्लेले काढती तिचा नवरा किती काम करतो निल्या व पुनी रोज गावे फिरतात नवरा उपाशी राहिला म्हणून गोंधळ करती तो काय कामाला गेला काय पुनी खूप स्वार्थी आहे पुनी खूप जाच करते पुजा ताईला बावळट पुनी निल्या😡😡😡

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd 29 дней назад +25

    बिग बॉस मध्ये जावा दोघीजणी

  • @user-sn5rr6gv1o
    @user-sn5rr6gv1o 29 дней назад +11

    तू नवऱ्याला समजून सांग

  • @surekhapatil7213
    @surekhapatil7213 29 дней назад +2

    पूजाला मेंटल हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवा

  • @avinashbele1823
    @avinashbele1823 29 дней назад +11

    शाब्बास 😂😂😂😂😮😮😮

  • @priceness7893
    @priceness7893 29 дней назад +8

    Natak ahe he hasat ahe

  • @avinashbele1823
    @avinashbele1823 29 дней назад +12

    का जाईना चालत तेल एवढं मोठं लागतंय बुलेट ला

  • @manjushakshirsagar661
    @manjushakshirsagar661 29 дней назад +11

    तुम्हाला व्हिडिओ करायला दुसरं काय कारण नाही हे नाटके भांडण आहेत तुमचे उगीच नाही तुम्ही व्हिडिओ करूनच का भांडता मग असं का भांडत नाही

  • @SantoshSohani-bj5he
    @SantoshSohani-bj5he 29 дней назад +17

    काय तुम्ही काल जाणार नाही मला गेला ना

  • @Sanket10318
    @Sanket10318 29 дней назад +10

    Poonam tujha navra roj roj kiti bomblat fhirto , techa kde laksh de kam dham nahi krat

  • @user-sv5jr1qq2e
    @user-sv5jr1qq2e 29 дней назад +2

    वेगळं रहा

  • @surekhapatil7213
    @surekhapatil7213 29 дней назад +2

    पुनम त्या कुत्रीला वेगळी ठेवा

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 29 дней назад +7

    असलं सगळं विसरून आनंदाने राहा

  • @user-vm8wh5pz7y
    @user-vm8wh5pz7y 29 дней назад +14

    अगं.तिला.वायल.ठेवा.रोजच.कीरकिर.एखाद.माणूस.मरण.तुमचे.भांडणात.

  • @OP_CRRATION1827
    @OP_CRRATION1827 28 дней назад +1

    पूजा लय कपटी आहे

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 29 дней назад +1

    तुमचे चांगले होत आहे तिला सहन नाही होत. तिचा नवरा अशा वस्तू घेत नाही तिची हौस करत नाही म्हणून

  • @MahadevGhodake-gk3qv
    @MahadevGhodake-gk3qv 29 дней назад +5

    ,तीकीरकीरीला बाजूला ठेवा आणि नीवात राचाल

  • @BhartipradipGawhale
    @BhartipradipGawhale 29 дней назад +4

    Tumhala doghana fakt firayla pahije Kam karayla ti Pooja pahije

  • @ashutoshyadav1536
    @ashutoshyadav1536 28 дней назад +1

    दोघं पण लय शहाणे आहात नुसतं फिरायला पाहिजे

  • @VishwanathPathil
    @VishwanathPathil 28 дней назад

    2 chavya astat Navin gadhila

  • @User123-e2l
    @User123-e2l 29 дней назад +2

    Punoom Tai tumcha navra tyach gunacha tyala Kam nako fakt bomblat firayla hawe .tu ajun navryachi baju ghe

  • @kiranjagdale1953
    @kiranjagdale1953 29 дней назад

    Wo kya bat he

  • @supradnyajimharasab1871
    @supradnyajimharasab1871 29 дней назад

    PujiLaiMajalyTilaDyHaklunKhavuKhavuMajaly

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os 29 дней назад +6

    Tumhi mudaam ase video bawta ka bhandanche

  • @user-vm4lt6vn2f
    @user-vm4lt6vn2f 29 дней назад +12

    पूजिला मिर्जला ऍडमिट करा म्हणजे डोक जागेवर येईल 😅

  • @user-iu9sp2dn5h
    @user-iu9sp2dn5h 29 дней назад +1

    Ticy aai la vadilana bolaoun saga ki

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os 29 дней назад +2

    Sarkhe sarkhe bhandan karta video banwtana

  • @user-ei3yo5jx2r
    @user-ei3yo5jx2r 29 дней назад

    😂😂😂😂😂😂

  • @ganeshpadalkar6273
    @ganeshpadalkar6273 29 дней назад

    😂

  • @sachinupadhyay73
    @sachinupadhyay73 29 дней назад +1

    तिची आई बाबा ल बोलून आन

  • @SunitaRNikam
    @SunitaRNikam 29 дней назад +2

    ताई तुम्ही बाजूला राहा

  • @RUSH_GAMING2013
    @RUSH_GAMING2013 29 дней назад +1

    Bavlat aahe ka hi pooja,Ashi ka sarkhe bhandan kadte,dadani tyanchyasathi ghetli gadi mg hi ka Ashi vagte murkha bai

  • @archanaChimankar
    @archanaChimankar 29 дней назад +9

    तिला माहेरी पाठवून द्या