Manoj Jarange PC Sambhajingar : मराठा समाजाचा रोष परवडणार नाही, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #MLCElection #VidhanParishad #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #assemblysession2024 #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
    Manoj Jarange PC Sambhajingar : मराठा समाजाचा रोष परवडणार नाही, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
    MLC Election 2024 | Vidhan Parishad Election | Maharashtra | Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 31

  • @Govinddudhate123
    @Govinddudhate123 Месяц назад +2

    Only jarange patil ❤❤

  • @examlogic1309
    @examlogic1309 Месяц назад +1

    आत्तापर्यंत उपोषण, मोर्चे, मुंबई दौरा हे सगळं करून झालंय... आत्ता मराठा आंदोलकांची खरी अपेक्षा आहे.. की मनोज दादा विधानसभेला काहीतरी ठाम भूमिका घेतील याची...
    मला वाटत एकदा का विधानसभा होऊन गेली की आंदोलनाकडे सगळे पक्ष आणि येणार सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करेल मग ते कोणत्याही पक्षाचे असो... वेळ अगदी थोडा आहे.. परत उपोषण किंवा परत मुंबईला जाणे यात वेळ घालवू नका...कारण एक दिवस मोर्च्याला येणे आणि घर सोडून अनिश्चित काळासाठी मुंबईला जाणे यात खूप अंतर आहे...त्यामुळे आधीच्या सारखा प्रतिसाद मिळेल का ही एक मोठी शन्का आहे... म्हणून विधानसभेला काय करायच हे आधी ठरवा...पक्ष काढून उमेदवार द्यायचे का तिसऱ्या आघाडीला साथ द्यायची ... बाकी सदैव पाटिल यांच्याशी एकनिष्ठ 🙏🙏🙏

  • @dnyaneshwarmore2174
    @dnyaneshwarmore2174 Месяц назад +2

    काहीही बरळतो चौथी नापास गावठी मिथुन.... याला जास्त भाव देऊ नये मीडियाने

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 Месяц назад +1

    Jarange Patil Zindabad

  • @thegoldencompany2527
    @thegoldencompany2527 Месяц назад +1

    सगळे आमदार पडले तरी चालतील पण जे योग्य आहे कायद्याने योग्य आहे तेच करा, कोणाच्याही धमकीला किम्मत देऊ नका, जे लोक गरजू आहेत त्यांना नक्कीच आरक्षण मिळाला पाहिजे, पण त्या साठी महाराष्ट्र चि हवा बदलू नका,, 🙏

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 Месяц назад +3

    शिंदे सरकार सांगत आहे ओ बी सी ला कोनतही धक्का न लागता दहा टंके दिले।आपन सांगता ओबी सी तुन पाहीजे कसं शकय आहे।

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 Месяц назад

    सहा कोटी मराठ्यांचे काळीज मनोज दादा पाटील❤❤❤❤❤❤..

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv Месяц назад +1

    #* मराठा समाज आरक्षण आंदोलन जनजागृती रॅलीचा पहिला टप्पा आज १३ जुलै ला संभाजीनगर येथे पूर्ण होत आहे.!* मात्र मराठा समाजाला आरक्षणाचा न्याय मिळाला नाहीतर हा अल्टीमेटम संपल्यानंतर आणखी पुढेही पश्चिम महाराष्ट्रातून मराठा आरक्षण आंदोलनाचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा रोखठोक इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 Месяц назад +2

    महाराष्ट्र सरकारला सुपडा साफ करून घ्यायचा आहे का हे त्यांच्याच हातात आहे

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Месяц назад

    मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

  • @vyankatpatil9291
    @vyankatpatil9291 Месяц назад +1

    लिहून ठेवा भोकर विधानसभा काँग्रेस येणार ... मराठा ओबीसी मधून नाही दिलं तर

    • @digambermundhe75
      @digambermundhe75 Месяц назад

      काँग्रेस देईल मग

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 Месяц назад

    मागचा विषय जाऊ द्या?

  • @dnyaneshwarmore2174
    @dnyaneshwarmore2174 Месяц назад

    अरे मग लाग ना थोडा त्या शरद पवारच्या मागे....

  • @Don_Killuminati
    @Don_Killuminati Месяц назад

    Hindu king manoj jarange

  • @shankarthombare3793
    @shankarthombare3793 Месяц назад

    Barbar ahe patil tumcha

  • @shriiram7449
    @shriiram7449 Месяц назад +2

    Gap re hindu virodhi

  • @ChetanD-iw5um
    @ChetanD-iw5um Месяц назад

    😅😅😅😅

  • @rahul.kshirsagar
    @rahul.kshirsagar Месяц назад

    🍻😂