लोकशाहीत लोकांनी त्यांना दोन वेळा बहुमताने निवडून दिले, तुम्ही कमी पडलात , भारतीय लोक महान आहेत, आणीबाणी नंतर लोकांनी इंदिरा गांधींना घरी बसवले आहे,ते योग्य निर्याय घेतील
बंगाल मध्ये टाटा चा प्लांट प्रचंड हिंसाचार करुन बंद का केला ,तर म्हणे त्यांना शेतीची सुपीक जमीन दिली होती म्हणून , तो हिंसाचार याना चालतो, मात्र गुजरात मध्ये, रेलवे चा संपूर्ण डबा जाळून 70. -80 कारसेवकांचा कोळसा केला, त्याच्या रागातून गुजरात् मध्ये दंगल झाली, व पुढे काय झाले ते सर्वांना माहीतच आहे , त्यावर हे साहेब म्हणतात की मोदी अन BJP ने ही दंगल घडवून आणली, का तर म्हणे मोदींची लोकप्रियता वाढवून, त्यांची मुख्यमंत्री म्हणून कायम कारायचे होते, आहो मोदीजी हे त्यांच्या काम, देशप्रेम व स्वकर्तृत्वाने लोकप्रिय झाले आहेत, अन म्हणून 2 वेळा लोकसभेत बहुमत घेऊन पंतप्रधान झाले आहेत, आज गेल्या 70 वर्षात झाली नव्हती एवढि प्रतिष्ठा भारतीय नागरिकाला जगात मिळत आहे.मला आज याच सप्तर्षींच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे मेडिकल कॉलेजचे सरकारीकरण करण्यासाठी 1972 साली आंदोलन केले होते, याची लाज वाटते .ते सप्तर्षी आज 50 वर्षानंतर समाजकारण करून ही याना आज ही पुण्याच्या गल्लीबाहेर कोणी ओळखत नाही , याना मोदींना नाव ठेवणे हेच एकमात्र काम राहिले आहे , असो हत्ती चले आपनी चाल, कुत्ते भुंके , भोकते रहे
कारण त्यांना हिंदू मुसलमान आणि गाय गोबर जमलं नाही. त्याना लोकांना राम आणि शिवाच्या नादाला लावायला जमलं नाही. काॅन्ग्रेस वाले तर स्वातंत्र्य लढा आणि त्यानंतर उगीच विकासाच्या नादाला लागले. त्यांनी सुद्धा इंग्रजांची जासूसी केली असती तर पेंशन मिळाली असती.
मोदी समान्य असून पंतप्रधान झाले!आम्ही मात्र आहे तिथच!आयुष्यभर संघद्वेष, खोटारडेपणा,ब्राह्मणद्वेष हिंदुत्वाला विरोध, डोक्यात फक्त नकारात्मक विचार त्यामुळे कोणीही जवळ केले का?परिणाम भ्रमिष्टासारखी बडबड!लोक कंटाळले.🥰😛🤑
श्री नरेन्द्र मोदीजी यांची प्रसिद्धी, लोकप्रियता तुम्हाला पाहवय नाही कारण तुम्ही हिंदू विरुध्दी आहात म्हणून. तुम्ही लोकसभा निवडणूक लडवा.आणि भारताचे पंतप्रधान होऊन दाखवा. जय श्री राम.
का हो ? वर्गण्या मागुन पोट भरायला ? की गुरवकी करायला ? हे न करता जनतेच्या गरजांकडे लक्ष देऊन सर्वांना बरोबर घेऊन आणि भ्रष्टाचार न करता जनतेसाठी राज्यकारभार चालवणार असेल तर कितीही वेळा त्यांचे सरकार आले तरी आमची हरकत नाही ! पण तसे या आठ वर्षात दिसलेले नाही ! काही गोष्टी चांगल्या केल्या हे पण आम्ही नाकारत नाही ! पण आपल्याशिवाय इतरांना पातेरी समान मानणे हे कुणालाच पटणारे नाही ! हे लक्षात घ्यावे त्यांनी !
मला वाटते मोदींना माहीत होतं की या लोकांना लालच दाखवली की हे लोक फुकटात मिळणार म्हणून भरघोस मतदान करतात हे त्यांनी गुजरात मधील लोकांना मुर्ख बनवून व पंधरा लाख रुपये मिळणार, पेट्रोल डिझेल गॅस स्वस्तात मिळणार आहे असे खोटे बोलून पहिल्यांदा निवडणूक जिंकली नंतर हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून खोट्या चकमकी दाखवून हिंदू धर्म कसे संकटात असे दुसऱ्यांदा नौटंकी करून पुन्हा निवडणूक जिंकली. सोबतीला इव्हीएम, निवडणूक आयोग, कोर्ट, अधिकारी हे हत्यार असल्याने शक्य झाले. पण प्रत्येकवेळी हे शक्य होईल असे समजायचे कारण नसावे. कधी काळी कांग्रेस चे नेतेही अशाच गुर्मीत होते. भ्रष्टाचार घराणेशाही त्यांच्या साठी आम बात बनलेली होती आणि आता रस्त्यावर उतरून भुंकत आहेत. गरिबांबद्दल कळवळा दाखवत आहेत. आणि सत्तेत होते तेव्हा गरिबांकडे ढुंकूनही पाहत नव्हते. कमी-जास्त हीच परिस्थिती उद्या मोदी सरकारच्या बाबतही होऊ शकते. म्हणून सत्तेचा दुरुपयोग करण्यापेक्षा सर्वांच्या विकासासाठी प्रयत्न केल्यास सारा समाज मोदींना पुन्हा निवडणून आणतील यात शंका नाही.
काश्मीर पंडित, 370 कलम, राम मंदिर ,आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये उंचावलेली भारताची प्रतिमा, डोकलाम, सर्जिकल स्ट्राइक, मोदी सरकार आल्यापासून भारतात एकही बॉम्ब स्पोट नाही, मुस्लिम स्त्रियांनाही सन्मानाने जगता यावे याकरता ट्रिपल तलाक सारखा निर्णय 2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार तुमचे विश्लेषण काहीही काम करणार नाही.
You are such a hypocrite and anti hindu. You opposed Congress and now you oppose BJP. Main stream channels have already kicked you out of their debate programs and you are now spitting venom against BJP on such inconsequential RUclips channel. You said that you were scared while under arrest during emergency that you would become old and die in the prison. Please do remember that you got elected to Maharashtra assembly in 1977 as joint candidate of Janata Dal and then Jansangh (now BJP) did support you. Was it not communal then? That is why I call you a hypocrite to the core.
आज रस्त्यांचे देशभर जाळे तयार केले चिनला नमवले करोनाच्या काळात ऊत्कृष्ट काम केले लस ऊपलब्ध केली रेल्वे सुधारली. विमानसेवा वाढवली इत्यादी अनेकविध गोष्टी मोदीजींनी केल्या त्याचे आधी कौतुक करा
Lost the remaining respect for you. You have displayed intellectual hollowness of socialist philosophy. Please stop chest beating. It is difficult now for you at this age to to overcome sour grapes syndrome. You are blind to good measures of Modi. Very disheartening to see your loss of true impartial outlook.
Aikalay kay mhantai! Apalya imagination chya baher yana paise miltat.. Shant padala hota kuthe mahit nahi.. Ha, Baba aadhav, anna hazare, hi sarv mandali goli ni wikat ghetleli aahet. Bar ha bhashanat mhantoy Modi la akkal nahi, mag tuzya kade aahe na.. Mag apan desh chalava. Parawar (pawar nahi mhanalo mi) mhanje kattyawar basun bidi (phukatchi) milate ka , ha to manus aahe
मोदीबरोबर राहणाऱ्यांना देखील दोन वेळच्या जेवणाची सोय होत असणार नाही का? म्हणून उठसूट कोणी मोदी विरोधी काही बोलले की, उत्तर देणारी मंडळी तयार असतात हे आता कळायला लागलं
आधुनिक काळात तुम्हाला world information चुटकी सरशी मिळते, पाकिस्तान , इराण, इराक, शेरिया, अफगाणिस्तान, इतर अनेक मुस्लिम देशात फक्त रत्तपात चालू आहे, शर्यत कोणाचा चालेल हा वाद आहे, मदशा मधून मानवी बॉम् तयार होत आहेत, हेच भारतात तेऊ घातले आहे, त्याकरता radicalation कट्टरता वाद, रोखला पाहिजे
पुराव्यनिशी बोला कुमारजी.... कायम रा.स्व. ला अडगळीत टाकण्याचे तुमची धोरणे व विचार केव्हाच फेकून दिलेत जनतेनं. तुम्ही काय केलं जन्मभर ते बोला की. राहुल गांधी पुरेसे आहेत मोदींवर बोलायला. हिंदूंवर दंगलीचे आरोप लावताय तर बाकींच़्याचंही बोला की
डाव्या विचारसरणीच्या लोकांमुळे च देशांत सतत अस्थिरता आहे. आता ते संपलेत. तरीही फुट पाडायचे धंदे थांबवणार नाहीत. खोटा ईतिहास गोड शब्दात सांगण्यात, यांचा हात कोणीही धरु शकणार नाही.
विशेष म्हणजे हे ब्राह्मण पंडित आहेत .पण समाजवादी विचाराचे आहेत.हेच सांगतात की ब्राह्मणाचा धर्म हा सनातनी ब्राह्मण आहे.आणि बाकी सर्व बहुजन मराठा , ओ बी सी, यसी यष्टी. इतर समाज त्यांचा गुलाम म्हणजे हिंदु असे हे आपल्या प्रवचनात बोलतात .ते ही पुरव्यासहित.
@@Omkar-f5z-k9u-m2n आगदी बरोबर आहे. म्हणून आम्ही ह्या ब्रहामांनवाध्याना विरोध केलाच पाहिजे .हिंदुराष्ट्र है गोड वाटते पण त्यांची नीती खूप विषारी आहे हे आपण समजले पाहिजे
खरं तर मोदी एकदा नव्हे, दोनदा वाढत्या बहुमताने पंतप्रधान झाले, म्हणून तुमच्या सारख्या बिनकामाच्या समाज वाद्यांच्या बुडाला ज्या मिरच्या लागल्या आहेत, त्याची आग अजूनही कमी झाली नाही वाटतं?
@@anantparanjpe250 काय उपटले P.M होऊन. 8 वर्षात देशाचा सत्यानाश केला. अंधभक्ताला बरोबर मिर्ची लागली. नोटबंदी किती successful झाली, ह्याबद्दल RBI चा रिपोर्ट वाचा. एक इंडेक्स सांगा ज्यात देशाचे ranking रैंकिंग चांगले झाले. मूर्ख P.M
मोदीना पाठींबा देण्यापेक्षा हा जो ठराविक लोकांचा पाठींबा मोदींना आहे,तो भाजपची मातृसंस्था जी RSS आहे,त्यामुळे आहे.नाहीतर मोदी हे ओबीसी असतांना त्यांना ह्या समाजाकडून पाठिंबा मिळणे केवळ अशक्य!
भाजप हा पक्ष अत्यंत पाताळयंत्री आहे आणि स्वतः प्रगती करण्यापेक्षा दुसऱ्या पक्षांचे खच्चीकरण करण्यात तो धन्यता मानतो.आपण मोठे होण्याऐवजी दुसऱ्यांना मोठे होऊ न देण्याची भाजपची मानसिकता आहे.
तुमचं खरं असेल असे मानले तरी त्याला पर्याय आहे का? विश्वास अर्हता असणारा आहे का कोणी? बोलके पोपटपंची करणारे पर्याय तर नाही ना? तेंव्हा आधी ग्राउंड level ला काम करून विश्वास मिळवा आणि मग हे ज्ञान सांगा
धन्यवाद सर आपण जे विश्लेषण केल ते अगदी पटण्याजोग आहे. लोक अंध भक्तीच्या आहारी गेले असताना आपल्या सारख्या अनुभवी व्यक्तीकडून अस ऐकल्यानंतर त्यांची डोकी ठिकानावर येतील अशी आशा करुयात.
Eye opening vdo. Max Maharashtra plz keep posting this side of the coin. It is imp for masess who r being brainstormed towards one particular direction.
Horrible and unbelievable, seminar series on, Sangh terror and Failures of Justice, Niranjan Takle, S M mushrif etc and interview of Karan Thapar by Nilu Vyas in August 2022, about the Jammu violence at the time of partition etc on utube, shocking
तुम्ही किती ही आणि काहीही बोला पण जनतेने 1दा नाही तर 2वेळा स्पष्ट बहुमताने निवडून दिलं आहे. बाकी तुमचे विचार मांडा जनतेसमोर तो अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे.
एककल्ली मांडणी ही आपली नेहमीची शैली आहे.देशात आजवर जी राजवट होती ती कोणते आदर्श तत्व पळत होती ...आजवर प्रत्येक राजकारणी लोक हेच करतात.... बंगाल निवडणूक झाल्यानंतर ममतांच्या कार्यकर्त्यांनी जी हिंसाचार केला तो कोण घडवला....त्यावर कधी बोलणार...
भाऊ बंगाल मधली दंगल ही आरएसएस च्या आतंकवाद्यांनी केले हे आपणास माहीत नहीका भाऊ थोडे गुगल सर्च करून पाहा. देशात आजपर्यंत जेवढी दंगली झाल्या दुसऱ्या कोणीही केल्या नाहीत फक्त आरएसएस वाले,बजरंग दल,v.h.p. वाले सनातनी,ह्यांनीच केली आहे नरेंद्र दाभोलकर,गोविंद पानसरे,कलबर्गी, गौरी लंकेश,, राजीव दीक्षित, हरेन पांड्या, राठोड, जज.लोहिया, आशि कित्तेक हिंदु विचारवंताची कोणी हत्या केली ,कोणत्या मुस्लिम ने नव्हे .आणि रोज देशात जातीच्या नावाखाली हत्या दंगली कोण करत आहे एवढे समजत नाही म्हंटले तर अंधभक्त च म्हणावे लागेल भाऊ . थोड स्वतःची बुध्दीचा वापर करा
Horrible videos of, seminar series on, sangh terror and Failures of Justice, Niranjan Takle, S M mushrif, justice Kolse Patil, Ashok Kumar Pandey, Apoorvanand, Naveen Kumar etc etc etc unbelievable
हा फक्त बोलतो हे वाचाळवीर.तुझे कोणी मनावर घेत का? सप्तर्षी साहेब तुम्ही तुमच्या पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्यात निवडून का आणत नाहीत ?सगळी बुध्दी तुम्हाला असल्याचा आव आणू नका.
Akhir Tak apni Maa ko bhi apne saath apne ghar pe kabhi nahi rakha Na Maa baap ka hua, na Bhai Behan ka hua, na Bibi ka hua, na Guru Adwani ka hua, na vajpayee ka hua Na kisano ka hua, na Jawano ka hua, na Desh ka hua Modani Gautamdas Thapa
4 thhi pass fattu from rapist traitor, riot specialist, mafeeveer pensioners agents khabarilal habitual lair gang Apne hee party workers ke zande dekhkar ghabarakar bhaag aaya tha Punjab se, Chinese smart cities in arunachal pradesh mein shoping karne ke liye
Woh toh radio bhashan camera acting nautanki photo election and satta jeevi BJP Prachar Mantri pm radarendra feckchand thaapa hai, fancy dress competition world cup winner Paridhan Mantri hai 😂
Cow dung and urinate expert, taali thaali tourch master, radar and clouds, climate change, drainage gas and a b square specialist,drone and balloon technologist, turbine engineer hai woh teleprompter jeevi
Cow dung and urinate expert, taali thaali tourch master, radar and clouds, climate change, drainage gas and a b square specialist, drone and balloon technologist, turbine engineer hai woh teleprompter jeevi 😂😂
अमृत प्राशन करायचे असेल तर चकोर व्हावे लागेल,समुद्र पाहायचा असेल तर डबके सोडावे लागेल, सूर्य पाहायचा असेल तर घुबडाच्या ढोलितून बाहेर यावं लागेल.पण नरेंद्र मोदींना ओळखायचे असेल तर,तुला तुझं खानपान,आचरण शुद्ध करून बुद्धिमान व्हावं लागेल. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, येरा गबळ्याचे काम नव्हे हे.
Unfortunately Mughal and British consultants, navratnas of Akbar, writers of Allopnishad, diwans of nababs, khabarilal friends servants agents and pensioners are now famous as patriots and teaching patriotism to our country
Woh toh radio bhashan camera acting nautanki photo election and satta jeevi BJP Prachar Mantri pm radarendra feckchand thaapa hai, fancy dress competition world cup winner Paridhan Mantri hai
Sir Mr. Modi is mediocre. But you are greatest in India. Then why don't you contest election and become PM or CM or MP or MLA at least? Then you can erradicate Mr. Modi's dids and make new India as per your imagination. Shall we expect you would change India in next 5 or 10 years from today? Please change India before you retire from post of President of 'Yuvak' Krantee Dal (Yu. Kra. Da.).
तू जिंदा कैसे बच गया ? अगर ८०० साल मुस्लिम राज था और मुस्लिम राज हिंदू के खिलाफ था ,, तो या तो तेरा डीएनए कर ले , चेक कर ले कोई मुस्लिम या कोई और होगा ,,
उधाहरण द्या, उगीच मोघम बोलू नका घेल्या आठ वर्षात इतकी सर्व वेवस्था ची वाटहात केल्यावर सुद्दा, जर अंधभक्तां्यांचे डोळे उघडणार नसतील , तर या देशाला देव सुद्दा वाचवू शकणाई नाही
देश वाचावावयाचा असेल तर मोदीच हवेत. काँग्रेसच्या काळात अत्यंत चुकीच्या दिशेने प्रगती झाली ती सुधारणे आवश्यक आहे. अर्थात प्रत्येकाची दृष्टी वेग वेगळी असू शकते
लोकशाहीत लोकांनी त्यांना दोन वेळा बहुमताने निवडून दिले, तुम्ही कमी पडलात , भारतीय लोक महान आहेत, आणीबाणी नंतर लोकांनी इंदिरा गांधींना घरी बसवले आहे,ते योग्य निर्याय घेतील
EVM ne election nahi jhale pahije nakki kaay aahe te kalun yeil
Voting must compalsary
बंगाल मध्ये टाटा चा प्लांट प्रचंड हिंसाचार करुन बंद का केला ,तर म्हणे त्यांना शेतीची सुपीक जमीन दिली होती म्हणून , तो हिंसाचार याना चालतो, मात्र गुजरात मध्ये, रेलवे चा संपूर्ण डबा जाळून 70.
-80 कारसेवकांचा कोळसा केला, त्याच्या रागातून गुजरात् मध्ये दंगल झाली, व पुढे काय झाले ते सर्वांना माहीतच आहे , त्यावर हे साहेब म्हणतात की मोदी अन BJP ने ही दंगल घडवून आणली, का तर म्हणे मोदींची लोकप्रियता वाढवून, त्यांची मुख्यमंत्री म्हणून कायम कारायचे होते, आहो मोदीजी हे त्यांच्या काम, देशप्रेम व स्वकर्तृत्वाने लोकप्रिय झाले आहेत, अन म्हणून 2 वेळा लोकसभेत बहुमत घेऊन पंतप्रधान झाले आहेत, आज गेल्या 70 वर्षात झाली नव्हती एवढि प्रतिष्ठा भारतीय नागरिकाला जगात मिळत आहे.मला आज याच सप्तर्षींच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे मेडिकल कॉलेजचे सरकारीकरण करण्यासाठी 1972 साली आंदोलन केले होते, याची लाज वाटते .ते सप्तर्षी आज 50 वर्षानंतर समाजकारण करून ही याना आज ही पुण्याच्या गल्लीबाहेर कोणी ओळखत नाही , याना मोदींना नाव ठेवणे हेच एकमात्र काम राहिले आहे , असो हत्ती चले आपनी चाल, कुत्ते भुंके , भोकते रहे
@@sunitagupta1217 2014 ला EVM वरच निवडणुका झाल्या होत्या,सरकार काँग्रेस चे होते, नंतर West Bengal che का झाले?
Kehna kya chahte ho Bhai
Nehru and Congress bhi toh chunav se hee aaye thhe na 65 saal
भाजप वर आल्याचं इतकं वाईट वाटतं .सहाजिकच आहे पण समाजवाद का बुडाला ,जनता दल का संपलं हे पण सांगत चला की.
कारण त्यांना हिंदू मुसलमान आणि गाय गोबर जमलं नाही. त्याना लोकांना राम आणि शिवाच्या नादाला लावायला जमलं नाही. काॅन्ग्रेस वाले तर स्वातंत्र्य लढा आणि त्यानंतर उगीच विकासाच्या नादाला लागले. त्यांनी सुद्धा इंग्रजांची जासूसी केली असती तर पेंशन मिळाली असती.
Manuwadi lokanni jayprakash Narayan yanche goodwill waparun fasavle
Mhanun samajwadi weak zaale
Chal aata bol 4 thhi pass fattu from rapist traitor riot specialist mafeeveer pensioner agent khabarilal gang member
Dhol Gawar Shudra pashu aur Naari
Sakal hai Tadana ke Adhikari
Firse Manusmriti chahiye kya tumhe
Horrible interview of Karan Thapar by Nilu Vyas in August 2022, about the Jammu violence at the time of partition etc on utube unbelievable
मोदी समान्य असून पंतप्रधान झाले!आम्ही मात्र आहे तिथच!आयुष्यभर संघद्वेष, खोटारडेपणा,ब्राह्मणद्वेष हिंदुत्वाला विरोध, डोक्यात फक्त नकारात्मक विचार त्यामुळे कोणीही जवळ केले का?परिणाम भ्रमिष्टासारखी बडबड!लोक कंटाळले.🥰😛🤑
गोध्रा दंगल ही रेल्वे कारसेवक जिवंत जाळले म्हणून झाली, गुजरात जनता मूर्ख नाही म्हणून आजपर्यंत सत्ता आहे. आपण फक्त पुण्यातून आमदार व्हावे ही सदिच्छा
100 मते मिळवून दाखवावी
श्री नरेन्द्र मोदीजी यांची प्रसिद्धी, लोकप्रियता तुम्हाला पाहवय नाही कारण
तुम्ही हिंदू विरुध्दी आहात म्हणून.
तुम्ही लोकसभा निवडणूक लडवा.आणि
भारताचे पंतप्रधान होऊन दाखवा.
जय श्री राम.
Thanks
Your lecture are absolutely correct .
तुमच्या सारख्या हिंदविरोधी आणि एकतर्फी विचार करणार्या पत्रकारांची देशाला फार गरज आहे...खुप चांगले मनोरंजन करता.
सुपारीबाज वक्तव्य!
Andh bhakt
one sided explanation not balanced
मुस्लिमांची वाढते प्रमाण, ३७०कलम, रोहियांग्या घुसखोर, बांगला देशी बद्दल सुद्धा सांगा.
Mulakhati madhala ekhi shabd khota nahi
Plz take ref of recently published statistics about birth rate of Hindus and Muslims. There is not a significant difference.
1) एवढा पुळका गुजरात दंगलीचा बापरे
2) फाळणी नंतर झालेली हिदु आणि मुस्लिम दंगली कोण जबाबदार
सूर्य मावळतो तो दुसर्या दिवशी उगवण्यासाठीच! चांगल्या माणसाचे कर्तृत्व मान्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आवश्यक असतो.
2024 /2029 मध्ये सुद्धा मोदी सरकार नंतर योगी सरकार केंद्रामध्ये येणे गरजेचे आहे.
Andh bhakt asech bolnar. 15lakh Rupaye milale vatat.
2 रुपये मे चावल , free मे बिजली ,और 60 रुपये मे पेट्रोल..इतनी ही जिनकी औकात है वे लोग इम्रान को भी PM कबूल कबूल करेगे...
का हो ? वर्गण्या मागुन पोट भरायला ? की गुरवकी करायला ? हे न करता जनतेच्या गरजांकडे लक्ष देऊन सर्वांना बरोबर घेऊन आणि भ्रष्टाचार न करता जनतेसाठी राज्यकारभार चालवणार असेल तर कितीही वेळा त्यांचे सरकार आले तरी आमची हरकत नाही ! पण तसे या आठ वर्षात दिसलेले नाही ! काही गोष्टी चांगल्या केल्या हे पण आम्ही नाकारत नाही ! पण आपल्याशिवाय इतरांना पातेरी समान मानणे हे कुणालाच पटणारे नाही ! हे लक्षात घ्यावे त्यांनी !
मला वाटते मोदींना माहीत होतं की या लोकांना लालच दाखवली की हे लोक फुकटात मिळणार म्हणून भरघोस मतदान करतात हे त्यांनी गुजरात मधील लोकांना मुर्ख बनवून व पंधरा लाख रुपये मिळणार, पेट्रोल डिझेल गॅस स्वस्तात मिळणार आहे असे खोटे बोलून पहिल्यांदा निवडणूक जिंकली नंतर हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून खोट्या चकमकी दाखवून हिंदू धर्म कसे संकटात असे दुसऱ्यांदा नौटंकी करून पुन्हा निवडणूक जिंकली. सोबतीला इव्हीएम, निवडणूक आयोग, कोर्ट, अधिकारी हे हत्यार असल्याने शक्य झाले. पण प्रत्येकवेळी हे शक्य होईल असे समजायचे कारण नसावे. कधी काळी कांग्रेस चे नेतेही अशाच गुर्मीत होते. भ्रष्टाचार घराणेशाही त्यांच्या साठी आम बात बनलेली होती आणि आता रस्त्यावर उतरून भुंकत आहेत. गरिबांबद्दल कळवळा दाखवत आहेत. आणि सत्तेत होते तेव्हा गरिबांकडे ढुंकूनही पाहत नव्हते. कमी-जास्त हीच परिस्थिती उद्या मोदी सरकारच्या बाबतही होऊ शकते. म्हणून सत्तेचा दुरुपयोग करण्यापेक्षा सर्वांच्या विकासासाठी प्रयत्न केल्यास सारा समाज मोदींना पुन्हा निवडणून आणतील यात शंका नाही.
काश्मीर पंडित, 370 कलम, राम मंदिर ,आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये उंचावलेली भारताची प्रतिमा, डोकलाम, सर्जिकल स्ट्राइक, मोदी सरकार आल्यापासून भारतात एकही बॉम्ब स्पोट नाही, मुस्लिम स्त्रियांनाही सन्मानाने जगता यावे याकरता ट्रिपल तलाक सारखा निर्णय 2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार तुमचे विश्लेषण काहीही काम करणार नाही.
आपल्याला सत्य जाणून घ्यायचे असेल तर प्रतिपक्ष भाऊ तोरसेकर, डीजी ९ सुर्यवंशी, सुशील कुलकर्णी, यांना ऐका
You are such a hypocrite and anti hindu. You opposed Congress and now you oppose BJP. Main stream channels have already kicked you out of their debate programs and you are now spitting venom against BJP on such inconsequential RUclips channel. You said that you were scared while under arrest during emergency that you would become old and die in the prison. Please do remember that you got elected to Maharashtra assembly in 1977 as joint candidate of Janata Dal and then Jansangh (now BJP) did support you. Was it not communal then? That is why I call you a hypocrite to the core.
आज रस्त्यांचे देशभर जाळे तयार केले
चिनला नमवले
करोनाच्या काळात ऊत्कृष्ट काम केले
लस ऊपलब्ध केली
रेल्वे सुधारली. विमानसेवा वाढवली
इत्यादी अनेकविध गोष्टी मोदीजींनी केल्या त्याचे आधी कौतुक करा
No sense in listening this paid speech
and you are paid for commenting in favor of BJP on RUclips videos
पुर्वग्रहदुषित व्यक्ती कडुन व ढोंगी धर्मनिरपेक्ष व्यक्ती या शिवाय काय बोलणार जणु 70 वर्ष रामराज्यच होत नाही का ?
Are 70 varshat je zal nahi te avaghya 7varshat zal aahe. 70varshat pètrol 70 Rupaye paryant gel. 7 varshat 125Rupaye zale ha vikas.
मग काय ह्या ८ वर्षात रामराज्य अवतरलंय की काय?😆😆
सत्य वास्तव मांडल आपण सर
कुमार साहेब इतकं बोलण्यापेक्षा आपण पंतप्रधान बना आणि जनतेचा कल्याण करा.
कुमार सप्तर्षी हे गेले ७० वर्षे फक्त नकारात्मक बोलत आहेत.स्वत: काही करू शकले नाहीत.
Lost the remaining respect for you. You have displayed intellectual hollowness of socialist philosophy. Please stop chest beating. It is difficult now for you at this age to to overcome sour grapes syndrome. You are blind to good measures of Modi. Very disheartening to see your loss of true impartial outlook.
मोदींना विरोध खर धाडस साहेब 🙏🙏🙏
ते पंतप्रधान आहेत आज आपण कुठे आहात,आतापर्यंत आपण जी बळबळ केली त्याचे फलित काय,
सप्तर्षी साहेबांनी प्रथम हे सांगावे की गोधरा येथे ट्रेन वार हल्ला कोणी केला? हल्ला केला म्हणून दंगल झाली ना?
हे काय सांगणार ? हे मोदी विरोधक. ह्याना हयाचे पैसे मिळतात. कित्येकांची मोदी टिकेवर घरातील चुल टिकते असं मी ऐकलंय.
Aikalay kay mhantai!
Apalya imagination chya baher yana paise miltat..
Shant padala hota kuthe mahit nahi..
Ha, Baba aadhav, anna hazare, hi sarv mandali goli ni wikat ghetleli aahet.
Bar ha bhashanat mhantoy Modi la akkal nahi, mag tuzya kade aahe na..
Mag apan desh chalava.
Parawar (pawar nahi mhanalo mi) mhanje kattyawar basun bidi (phukatchi) milate ka , ha to manus aahe
मोदीबरोबर राहणाऱ्यांना देखील दोन वेळच्या जेवणाची सोय होत असणार नाही का? म्हणून उठसूट कोणी मोदी विरोधी काही बोलले की, उत्तर देणारी मंडळी तयार असतात हे आता कळायला लागलं
आधुनिक काळात तुम्हाला world information चुटकी सरशी मिळते, पाकिस्तान , इराण, इराक, शेरिया, अफगाणिस्तान, इतर अनेक मुस्लिम देशात फक्त रत्तपात चालू आहे, शर्यत कोणाचा चालेल हा वाद आहे, मदशा मधून मानवी बॉम् तयार होत आहेत, हेच भारतात तेऊ घातले आहे, त्याकरता radicalation कट्टरता वाद, रोखला पाहिजे
@@sanjaykhilari1
Tumhala ya comment che kiti paise milale
पुराव्यनिशी बोला कुमारजी.... कायम रा.स्व. ला अडगळीत टाकण्याचे तुमची धोरणे व विचार केव्हाच फेकून दिलेत जनतेनं. तुम्ही काय केलं जन्मभर ते बोला की. राहुल गांधी पुरेसे आहेत मोदींवर बोलायला. हिंदूंवर दंगलीचे आरोप लावताय तर बाकींच़्याचंही बोला की
डाव्या विचारसरणीच्या लोकांमुळे च देशांत सतत अस्थिरता आहे. आता ते संपलेत. तरीही फुट पाडायचे धंदे थांबवणार नाहीत.
खोटा ईतिहास गोड शब्दात सांगण्यात, यांचा हात कोणीही धरु शकणार नाही.
अंधभक्तांना समजणार नाही
सुमार तप्तर्षी.
BJP विरोधात बोलत आहे
म्हणजे नवरात्र, देवीची पुजा वगैरे हिंदू रितीरिवाजावर एकूणच तुमचा आक्षेप..? किती ही लपवा छपवी केलीत तरी तुमचे ऐकतो कोण? दंगल घडवून कोणी आणली?
विशेष म्हणजे हे ब्राह्मण पंडित आहेत .पण समाजवादी विचाराचे आहेत.हेच सांगतात की ब्राह्मणाचा धर्म हा सनातनी ब्राह्मण आहे.आणि बाकी सर्व बहुजन मराठा , ओ बी सी, यसी यष्टी. इतर समाज त्यांचा गुलाम म्हणजे हिंदु असे हे आपल्या प्रवचनात बोलतात .ते ही पुरव्यासहित.
@@kp_shadow ह्यांना भारत हे हिंदुराष्ट्र बहुजनांच्या उद्धारासाठी नको असून ब्राम्हणांच्या श्रेष्ठत्ववादासाठी हवे आहे.
@@Omkar-f5z-k9u-m2n
आगदी बरोबर आहे.
म्हणून आम्ही ह्या ब्रहामांनवाध्याना विरोध केलाच पाहिजे .हिंदुराष्ट्र है गोड वाटते पण त्यांची नीती खूप विषारी आहे हे आपण समजले पाहिजे
भारतीय लोकशाहीची शोकांतिका की या सप्तर्षीसारख्या माणसालाही भुंकायला मिळतं.
Correct
ते सुद्धा पाव खाऊन..
Abe 4 thhi pass Raja ki manuwadi Praja
Apne religion ka naam bhi thik se pata nahi aur aya Gyan dene
@@dattatraykulkarni1423
Lokshahi mulech manuwadi jiwant rahile
अशा दुर्गुणापासून कोणता राजकारणी अलीप्त आहे ?
सर्वगुणी असून समाजवादी का संपले ?
AAP la chance dila pahije ata
समाजवादी लोकापेक्शा हे BJP RSS वाले निर्बुद्ध आहेत सर्व फ्रंट वर है सरकार फेल झाले आहे
कारण..
@@realityisdifferentr5055 आप श्रीलंका करेल फुकट देवून
@@abhi.....5015
Bhau tumhi jra mahiti krun ghya hya mantrya santrya na Kai Kai free milt te aaplya tax chya paishyat mdhun Ani kam pn kahi nhi yanchi na samaja sathi kahi krt gele te mantri je jhatle samaja sathi n desha sathi yaha fkt swatah la fukt khaila pahije jo garib,majdur,madhyam varga aahe tyachi pilavnuk kraichi tech deshacha adhar aahet tech tax detat Ani tyana Kahich nhi? Tyana fukt milt aahe tr desh barbad honar Ani he 2 lakha pekahs jast pagar fukt ghetat tax chya paishyatun,petrol free,electricity free,ghar free, bodyguard free,saglya mulbhut suvidha free tyamule desh shrilanka nhi honar?Kai hasyaspad aahe
पूर्ण दिशाभूल करणारे प्रतिपादन
तुमच घर आणी दुकान मोदी मुळे बंद झाले म्हणून ही पोट दुखी
कुमार साहेब तुम्ही कितीही जळफळाट करा येणार तर मोदीच
Kusal yenar
These kind of people are Modi's best campaigner. Keep it up. Thanks for your valuable contributions in nation's interest.
Manuwadi ho kya Bhai ?
Apne religion and Varna ka naam agar thik se pata hai toh bata dena jara
सुमार सुप्तर्षी. किती जळफळाट हा.
सर मानलं तुम्हाला । तुमची कृती फार साहसाची आहे . आजच्या काळात बोलणं आणि ते पण सत्ताधीश बद्दल बोलणे. हॅट्स ऑफ
50 खोके शिंदे सरकार।
70 हजार खोके पवार सरकार।।
या दोघांना वाचविणारे मोदी सरकार।।।
बुध्दिचा ठेका आपल्याकडेच आहे ही समाजवाद्यांची श्रध्दा आहे.त्या ठाम विश्वासातून व आलेल्या वैफल्यातून असे व्हिडिओ प्रसवले जातात.
Yukrant उभी केली होती rss च्या विरुद्ध आता कोठे आहे माहीत नाही..फक्त rss विरुद्ध खोडसाळ प्रचार करण्यात आयुष गेले ..हाती काहीच लागले नाही...
बरेचदा असतोच. धर्मांध लोकांची बुद्धी गहाण ठेवलेली असते.
योग्य विश्लेषण ! तो काळ अनुभवलाय आम्ही !
P.M.2024.
काडीचीही लायकी नसलेला पंतप्रधान देशाला ईव्हीएम मुळे लाभलाय.
नो ईव्हीएम
राजीव गांधी खुप लायक आहेत.
अंधभक्त लोकांच्या बुडाला मिर्ची लावनारे भाषण.
उत्तम,,👍👍👍👍👍😄
खरं तर मोदी एकदा नव्हे, दोनदा वाढत्या बहुमताने पंतप्रधान झाले, म्हणून तुमच्या सारख्या बिनकामाच्या समाज वाद्यांच्या बुडाला ज्या मिरच्या लागल्या आहेत, त्याची आग अजूनही कमी झाली नाही वाटतं?
@@anantparanjpe250 काय उपटले P.M होऊन. 8 वर्षात देशाचा सत्यानाश केला. अंधभक्ताला बरोबर मिर्ची लागली. नोटबंदी किती successful झाली, ह्याबद्दल RBI चा रिपोर्ट वाचा.
एक इंडेक्स सांगा ज्यात देशाचे ranking रैंकिंग चांगले झाले.
मूर्ख P.M
मोदीना पाठींबा देण्यापेक्षा हा जो ठराविक लोकांचा पाठींबा मोदींना आहे,तो भाजपची मातृसंस्था जी RSS आहे,त्यामुळे आहे.नाहीतर मोदी हे ओबीसी असतांना त्यांना ह्या समाजाकडून पाठिंबा मिळणे केवळ अशक्य!
भाजप हा पक्ष अत्यंत पाताळयंत्री आहे आणि स्वतः प्रगती करण्यापेक्षा दुसऱ्या पक्षांचे खच्चीकरण करण्यात तो धन्यता मानतो.आपण मोठे होण्याऐवजी दुसऱ्यांना मोठे होऊ न देण्याची भाजपची मानसिकता आहे.
@@Omkar-f5z-k9u-m2n हिला मनुवादी मानसिकता म्हणतात.
Saptarshi tumi Modi dwesh kartay he spast hot hai
छान विश्लेषण.
नालायक आहे एक वेडी आहे हा बोलघेवडे प्रबोधन करून काय उपयोग
तुमचं खरं असेल असे मानले तरी त्याला पर्याय आहे का? विश्वास अर्हता असणारा आहे का कोणी? बोलके पोपटपंची करणारे पर्याय तर नाही ना? तेंव्हा आधी ग्राउंड level ला काम करून विश्वास मिळवा आणि मग हे ज्ञान सांगा
Khotya pracharala bali padnare tumhi pan modincha ardha bhashan fakta lokana bhulavnaara ani khota asta
त्यांना ग्राउंड वरचा खूप अभ्यास आहे
4 thhi pass Raja la ya deshat option naahi ase fakt nagpur factory of conspiracies che pakhandi pracharak mhanu shaktat 😂
सातत्याने नकारात्मक भूमिका.मोदीमुळे पोटसुळ
धन्यवाद सर आपण जे विश्लेषण केल ते अगदी पटण्याजोग आहे. लोक अंध भक्तीच्या आहारी गेले असताना आपल्या सारख्या अनुभवी व्यक्तीकडून अस ऐकल्यानंतर त्यांची डोकी ठिकानावर येतील अशी आशा करुयात.
कुमार बुढ्ढा हो गया है फिर भी बच्चे जैसी बात करता है ..देशातील जनता मुर्ख आहे काय? ज्यांनी मोदीना दहा वर्षां साठी देशाचा PM केलय....
प्रसिद्धीचा हव्यास,स्वप्नरंजन,धार्मिक उन्माद आणि पराकोटीचा खोटारडेपणा हीच मोदींच्या राजवटीची वैशिष्ट्ये आहेत.
@ABC वाकायला तर मोदी पुढेच लागणार 🤣🍋
तुम्ही काहीही बोलत आहात.
सामान्य माणूस वर आल्याने सुमारांचा जळफळाट
सामन्य माणूस दारिद्रय रेषेच्या खाली चाललाय. रुपयाची किंमत घसरते आहे. कुठल्या जगात वावरता?
@@bobinpune 100% right
He congress samarthak channel aahe. Kiti changle kele tri nav ch tewnar.
@@bobinpune पूर्ण जगात ही परिस्थिती आहे त्या मनाला भारतात चांगली आहे
Dhol Gawar Shudra pashu aur Naari
Sakal hai Tadana ke Adhikari
Manusmriti pahije aahe ka parat ekda
मोदी हटाओ देश बचाओ🇮🇳 🙏🏻मोदी हटाओ देश बचाओ🇮🇳 🙏🏻मोदी हटाओ देश बचाओ🇮🇳 🙏🏻मोदी हटाओ देश बचाओ🇮🇳 🙏🏻
कुमार फक्त वयाने मोठे पण बौधिक लेव्हल कुमार च्या सारखी ही समाज वाद्यांची ओळख
मुस्लिम संघटनांच्या खरकट्यावरच जगणारे पोटावळे लाचार लुक्के पोटावळे अफझलवादी पुरोगामी लोक
4 thhi pass Raja ki Praja ke samaz mein nahi aayega
Nagpur factory of conspiracies ka pracharak nahi hai woh
Vicharak hai
Eye opening vdo. Max Maharashtra plz keep posting this side of the coin. It is imp for masess who r being brainstormed towards one particular direction.
पुढे कुठल्याही परिस्थितीत या भारतीय जनता पक्षाचे केंद्रात व राज्यात सुध्दा सरकार येऊ नये
Very soon Reliance Sevak Sangh rss will be declared as a terrorist organisation by the world
Horrible and unbelievable, seminar series on,
Sangh terror and Failures of Justice, Niranjan Takle, S M mushrif etc and interview of Karan Thapar by Nilu Vyas in August 2022, about the Jammu violence at the time of partition etc on utube, shocking
मोदी जर २०२४ नंतरही पंतप्रधान राहिले तर या देश्याचे वाटोळेच होणार आहे
कुमार सप्तर्षी सर ,तुम्ही, चौकिदार आणि उद्याचा भारत ,हे स्टेप बाय स्टेप सुंदर सांगितल. हे सर्वांनाच माहीत झाले पाहिजे ,धन्यवाद.
शतकातून एकदाच असा नेता जन्माला येतो
Excellent analysis
थोड तरी खर बोला!
रामचन्द्र कह गाए सिया से ऐसा कलयुग आएगा हंस चुगेगा दाना तिनका कौवा मोती खाएगा
🙏🙏🙏🙏
तुम्ही किती ही आणि काहीही बोला पण जनतेने 1दा नाही तर 2वेळा स्पष्ट बहुमताने निवडून दिलं आहे. बाकी तुमचे विचार मांडा जनतेसमोर तो अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे.
तुम्ही सदैव कुठल्याही सरकारच्या विरोधात बरळत असता.साध आमदार म्हणून निवडून येण्याची तुमच्यात क्षमता नाही.बाष्कळ बडबड.
एककल्ली मांडणी ही आपली नेहमीची शैली आहे.देशात आजवर जी राजवट होती ती कोणते आदर्श तत्व पळत होती ...आजवर प्रत्येक राजकारणी लोक हेच करतात....
बंगाल निवडणूक झाल्यानंतर ममतांच्या कार्यकर्त्यांनी जी हिंसाचार केला तो कोण घडवला....त्यावर कधी बोलणार...
भाऊ बंगाल मधली दंगल ही आरएसएस च्या आतंकवाद्यांनी केले हे आपणास माहीत नहीका भाऊ थोडे गुगल सर्च करून पाहा.
देशात आजपर्यंत जेवढी दंगली झाल्या दुसऱ्या कोणीही केल्या नाहीत फक्त आरएसएस वाले,बजरंग दल,v.h.p. वाले सनातनी,ह्यांनीच केली आहे नरेंद्र दाभोलकर,गोविंद पानसरे,कलबर्गी, गौरी लंकेश,, राजीव दीक्षित, हरेन पांड्या, राठोड, जज.लोहिया, आशि कित्तेक हिंदु विचारवंताची कोणी हत्या केली ,कोणत्या मुस्लिम ने नव्हे .आणि रोज देशात जातीच्या नावाखाली हत्या दंगली कोण करत आहे एवढे समजत नाही म्हंटले तर अंधभक्त च म्हणावे लागेल भाऊ . थोड स्वतःची बुध्दीचा वापर करा
Horrible videos of, seminar series on, sangh terror and Failures of Justice, Niranjan Takle, S M mushrif, justice Kolse Patil, Ashok Kumar Pandey, Apoorvanand, Naveen Kumar etc etc etc unbelievable
Same didi was minister in vajpayee govt 😂
पाकिस्तान अथवा चीन मधे जाऊन राहावे
हभप...मग पर्याय सांगा ना राव.
हा फक्त बोलतो हे वाचाळवीर.तुझे कोणी मनावर घेत का? सप्तर्षी साहेब तुम्ही तुमच्या पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्यात निवडून का आणत नाहीत ?सगळी बुध्दी तुम्हाला असल्याचा आव आणू नका.
RIGHT SIR
THANK YOU SIR
अरे तुरै वडिलांनी शिकवले का ?
अमित शाह के बारे में बोल रहा है ?
असल्या communist पासून जनतेने सावध रहावे
Be aware of the manuwadis first of all 😂
Good speech 🎉
Evm hatav 🎉😂
दिवस वाईट आलेत
पप्पु ला पंतप्रधान केले असते तर श्रीलंका सारखे दिवस आले असते मोदी बद्दल जरा विचार करून बोला पेट्रोल महाग पप्पू मुळे झाला आहे
आता तेही दिवस येणार काळजी नका करु सर
मोदीजी दररोज भारत विकतोय अंध भक्तांना दिसत नाही काय?
समाजवादी पक्षाला जनता का सत्तेवर बसवत नाही.
Ani tumhala 65 yrs ka satta dili nahi he kalale 😂
मोदी आणि उद्याचा भारत,म्हणजे आजची श्रीलंका.
Modi dweshane pachadlela, yanna rashtrabhakt bhartiy jantenni kaymcha Eneema dila . Jai Hind, Vande Matram. Jai Bhavani Jai Shivaji, Jai Bhim.
Akhir Tak apni Maa ko bhi apne saath apne ghar pe kabhi nahi rakha
Na Maa baap ka hua, na Bhai Behan ka hua, na Bibi ka hua, na Guru Adwani ka hua, na vajpayee ka hua
Na kisano ka hua, na Jawano ka hua, na Desh ka hua
Modani Gautamdas Thapa
4 thhi pass fattu from rapist traitor, riot specialist, mafeeveer pensioners agents khabarilal habitual lair gang
Apne hee party workers ke zande dekhkar ghabarakar bhaag aaya tha Punjab se, Chinese smart cities in arunachal pradesh mein shoping karne ke liye
Woh toh radio bhashan camera acting nautanki photo election and satta jeevi BJP Prachar Mantri pm radarendra feckchand thaapa hai, fancy dress competition world cup winner Paridhan Mantri hai 😂
Cow dung and urinate expert, taali thaali tourch master, radar and clouds, climate change, drainage gas and a b square specialist,drone and balloon technologist, turbine engineer hai woh teleprompter jeevi
भंपक analyse 🤣 किती पण अपटा तर मोदी च येणार
गोष्टी वेल्हाळ
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपल लाख लाख धन्यवाद.
गू शेख तुला काय कळत ह्या समाजवाद्यांनी स्वतःकाही केल नाही दुसरा कोणी करतोय तर याना बघवत नाही याच्या यूक्लांद मध्ये हे आता एकटेच राहिलेत.
चाटु
@@ravindrashinde5547 कोण रे जरा स्पष्ट कर ,उगाचच चाूटू झाटू असले शेरे मारू नको.
@@sanjayjoshi6982 कुमार सप्तर्षी आणि त्याची पिलावळ
@@ravindrashinde5547 O.K.
डाॅ कसे झाले ??
साम्यवादी गुणदान पद्धतीने.म्हणजे सर्व परीक्षार्थींना मिळालेले एकूण गुण ÷ एकूण परीक्षार्थी =सरांना प्राप्त गुण.😊
Cow dung and urinate expert, taali thaali tourch master, radar and clouds, climate change, drainage gas and a b square specialist, drone and balloon technologist, turbine engineer hai woh teleprompter jeevi 😂😂
❤😊😊
जेलमध्येच रहा
अमृत प्राशन करायचे असेल तर चकोर व्हावे लागेल,समुद्र पाहायचा असेल तर डबके सोडावे लागेल, सूर्य पाहायचा असेल तर घुबडाच्या ढोलितून बाहेर यावं लागेल.पण नरेंद्र मोदींना ओळखायचे असेल तर,तुला तुझं खानपान,आचरण शुद्ध करून बुद्धिमान व्हावं लागेल.
तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे,
येरा गबळ्याचे काम नव्हे हे.
🎯🎯🎯
Modi is grear P.M. Nation First
Unfortunately Mughal and British consultants, navratnas of Akbar, writers of Allopnishad, diwans of nababs, khabarilal friends servants agents and pensioners are now famous as patriots and teaching patriotism to our country
भस्मासुर आहे मोदी ज्या ठिकानी गैला तिथ सत्यानाश केला , 2014 पासूंन देशात तेच करत आहे मोदी
वाणी समाज खूप आनंद झाला आहे मोदी मुळे 😎 सामान्य माणूस भिखारी केला 😎
Tumchay sarkhe loka mule desh aaj hay paeastiti madhe ahe
Thanks for true information desh vachva fakt corporate cha bhala jhala aahe
Woh toh radio bhashan camera acting nautanki photo election and satta jeevi BJP Prachar Mantri pm radarendra feckchand thaapa hai, fancy dress competition world cup winner Paridhan Mantri hai
Modi hatav desh bachav. BJP hatav desh bachav.
अतिशय योग्य विश्लेषण आजच्या भारतातील परिस्थितीचं, सर खूप चांगलं 🙏🏻🙏🏻
Sir Mr. Modi is mediocre. But you are greatest in India. Then why don't you contest election and become PM or CM or MP or MLA at least? Then you can erradicate Mr. Modi's dids and make new India as per your imagination. Shall we expect you would change India in next 5 or 10 years from today? Please change India before you retire from post of President of 'Yuvak' Krantee Dal (Yu. Kra. Da.).
हा हा हा
😂😂
कुमार सप्तर्षी आपल्या तोंडातून हे विषारी बोल शोभा देत नाही.
Bogus arguments
Yeh raste hai nafartke 😂😢😢😢
त्यावेळी ईव्हीएम मशीन नव्हत्या आणि शेषन सारखा कर्तवव्यदक्ष निवडणूक आयुक्त होता हे विसरून चालणार नाही.आता निवडणुक आयुक्त भ्रष्ट आहे
700 800 years Muslim ne badme Christian ne 150 years gulam banaya Hindu KO becoz people like u
तू जिंदा कैसे बच गया ?
अगर ८०० साल मुस्लिम राज था और मुस्लिम राज हिंदू के खिलाफ था ,,
तो या तो तेरा डीएनए कर ले , चेक कर ले कोई मुस्लिम या कोई और होगा ,,
Saptarshi sahenb Zoot bol rahe hai
उधाहरण द्या, उगीच मोघम बोलू नका
घेल्या आठ वर्षात इतकी सर्व वेवस्था ची वाटहात केल्यावर सुद्दा, जर अंधभक्तां्यांचे डोळे उघडणार नसतील , तर या देशाला देव सुद्दा वाचवू शकणाई नाही
@@chetanchoudhari8600 Saptarshi sahebani( Samajvadyani) Deshala paryay
Dyava. Modijinvar nusati Tika karu naye
देश वाचावावयाचा असेल तर मोदीच हवेत. काँग्रेसच्या काळात अत्यंत चुकीच्या दिशेने प्रगती झाली ती सुधारणे आवश्यक आहे. अर्थात प्रत्येकाची दृष्टी वेग वेगळी असू शकते
25 years back Narendra Modi and Murli Manohar Joshi hoisted indian flag in Lal Chowk. Where was this communist at that time?
2 रुपये मे चावल , free मे बिजली ,और 60 रुपये मे पेट्रोल..इतनी ही जिनकी औकात है वे लोग इम्रान को भी PM कबूल कबूल करेगे...
Kumar tula koni muslim atankwadi ka disat nahi.kiti ataychar sahan karayche.kadhi muslim virodhi lihun bag kay halat hoti tuzi
समाजवाद संपलाय बाहेर येऊन जरा फीरा लोक कसे हिंन्दुशी वागतायत.
Modi aani idyacha bharat mhanhje bhartacha styanash
कोण आहे हा बोलघेवडे प्रबोधन करून काय उपयोग आहे याचा
तुझ्या भाषे वरून लायकी आणि संस्कार....कळतात...
खरं बोलत आहेत म्हणून...