Это видео недоступно.
Сожалеем об этом.
दोन फुटांवरील सोयाबीनचे फायदे | लावलेली आणि पेरलेली सोयाबीन फरक | Dnyaneshwar Kharat Patil |
HTML-код
- Опубликовано: 3 авг 2022
- #soybean #dnyaneshwarkharatpatil #dnyaneshwarkharatpatil #soyabinvelapatrak #फुलसंगम726 #dnyaneshwarkharatpatil #fulesangamsoyabean #soyabin #फुलेसंगमसोयाबीन #संगम #Dnyaneshwarkharatpatil #phulesangamkds726 #dnyaneshwarkharatpatil #nurserybusinessinformation #GMSoybean #जीएमसोयाबीन #सोयाबीन #soybean #ravikanttupkar #रविकांततुपकर #dnyaneshwarkharatpatil #कापुसभाव #cottonrate #कापसाचेभाव #kapusrate #todaycottonrate #cotton #rate #कापूस #kapus #dnyaneshwarkharatpatil #वायदेबंदीम्हणजेकाय #वायदेबंदी #वायदेबाजार #futuremarket #vayadebajar #wayadebajar #सोयाबीनवायदेबाजार #Stockmatket #CommodityTrading
#gajabtur #गजबतूर #Gajab #Tur #गजब #soybean #soybeanwatermanagement soybeanpanivyavsthapan #seedtreatment #बीजप्रक्रिया #soybean #soybean #सोयाबीन #फुलेसंगम #stopfarmerexploitation #savesoyacottonfarmers #soybean #cotton #कापूस
#तूर #सीता95तूर #seeta95tur #sita95tur #रोही #rohi #अळी #प्राणी #prani #वावर #vavar
#तुरफवारणी #turfawarni
#हरभरा #harbara #harbhara #चना
#DnyaneshwarKharatPatilsoybean #soybean #उन्हाळीसोयाबीन #unhalisoybin #shetkari #agriculture #फुलेसंगम #fulesangamsoybean #SpeakUpForFarmers #INDIANFARMER #farmer #farming #KISAN #IndianFarmer #dnyaneshwarkharatpatil #KrushiyodhaSanghatna #culture #rabbisoybean #traktor #summersoybean #nurserybusinessinformation #nursery #nurserybusiness #narsari #ropwatika #ropvatika #नर्सरी #नर्सरीव्यवसाय #रोपवाटिका #nitingadkarionagricultureuniversity #नितीनगडकरी #gadkari #nitin #dnyaneshwarkharatpatil #कृषिविद्यापीठ #नितीनगडकरीकृषिविद्यापीठ #soybeanschedule #SoybeamTimetable #सोयाबीनवेळापत्रक
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫Business/Collaboration/advertising👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
धन्यवाद पाटील
छान माहिती दिली
राम राम... खरात पाटील
तुम्ही खुपच छान अभ्यासपूर्ण परीपुर्ण माहिती शेतकरी मित्रांना देता... तुमची खुप मदत होत आहेस... आभारी आहोत
भाऊ तुमचा मोबाईल नबर सेड क्र्रा
Khup chhan mahiti
अतिशय महत्वपूर्ण व्हिडियो
छान माहित 👌👌
Khup chan mahiti
Thank You Sir Ji
Ek ch number mahiti dili thanks sir
खूप चांगली माहिती आहे सर
छान माहितीपूर्ण दिलीत पाटील...👌👌👌🙏🙏🙏
1 नंबर भाऊ माहिती
खूप छान माहिती दिली पाटील सर
Keep it up bro .....nice video
धन्यवाद पाटील साहेब
पाटील सर नमस्कार.
आम्ही पहिल्यांदाच सोयाबीन शेतीचा प्रयोग केला. घरगुती सोयाबीन बिज प्रक्रिया केली व नांगरनी करुण टोकन पद्धतीने हाताने बियाने टोकन केले. १५ गुंठ्या साठी साधारण १.५ किलो बियाने लागले. धन्यवाद🙏💕
उत्पन्न किती निघाले
👌🏻
Very nice
Kadak
Right sir
दादा फारच छान मार्गदर्शन देता तुमचे आभार दादा 🙏🙏🙏🙏
no.1
👍🏻👍🏻👍🏻🙏🙏
🙏🙏🙏🙏
पन सर माझा अनुभव असा आहे पतले झालेलं सोयाबीन वाढत नाही ते का सागा आणि बेडवर लावावे की साध्या पध्दतीने लावावे आणि बेडवर जोड ओळ टोकन मशीन ने करतेवेळी चालताना अवघड वाटत होते बेडवर एकच ओळ ठेवली तर आवरेज ऐईल का
100% brbr
येते मला 1 kilo ला 1kwintal झालंय 👍👌
@Nkale
छान माहिती सर
Sir .. soyabean pahili favarni kele ahe..
Emamectine.+ Gas poison+ pilot company ch Amino acid favarl aahe vadh hoil ka sir ....
Aani futave futtil ka changle plz reply sir....
भावा Polysulphate चा उपयोग soyabin मध्ये कसा होतो? याच्यार video बनव please 🙏
Don futamadhe Bed chya donhi bajula token karavi ka sir
भाऊ
Bhu jr paus kami asel tr bed vril soybin madhe utpadn kami yete ka
Barobar ahe saheb pan hich paddhat hiwali soyabean sathi upukt tharel ka.hi paddhat hiwali soyabean phule sangam Keli tar eka ekrat kiti utpann milu shakte
हिवाळ्यात सोयाबीन घेऊ नका
kds 726 fule kiti divasanantar yetat
Utpadanat kiti fark padAla
भाऊ
वाढ खप कमी आहे काय कराव
35te40 diwsache ahe
दादा गोंगल गाय वर उपाय सांगा..? 🙏
Khat niyojan kase karave 2futavaril soyabean madhe ❤
Average kitee aala dada 2foot varti
2futavaril lavni success ahe ka❤
तुमचे vdo बघुन मी १२ एकर क्षेत्रावर २१ × ९ इंचावर लागवड केली आहे
उत्तार किती आलं ..???
@@SP-AFLATOON1 भाऊ अती पावसामुळे
कॉलर रॉट वाढला होता तरी ८-९ चा
उतारा आलाय, परंतु १८ इंच योग्य अंतर आहे
Bhau tu Devendra fadanvisasarakha disatos
दोन ओळीतील अंतर 2 फूटचे ठेवायचे असल्यास एका ठिकाणी 3 बिया टोकन कराव्या त्या शिवाय उतारा येणार नाही.
पावणे दोन फूट ठेवल्यास किती बिया टोकन कराव्या
2 बाय ५ इंच पेरणीसाठी बियाणे कोणते घ्यावे ?
अंतर २फुट किंवा ४फुटाचे उत्तम राहील...व कोणत्या पद्धतीने उत्पादन किती आले
He soyabeen kontya kalavadhit vadhte
सर मी ट्रॅक्टरने फुले किमया सोयाबीन पेरणी केलेले आहे. झाडातील अंतर १ फूट आहे. म्हणजेच पातळ होईल का.
खत व्यवस्थापन कस करता.
Soyabean perun 5 divas jhale paus nahi Tushar n Pani dene chalu ahe. 5 divas lagte Pani dayla soyabean nigte ka
टोबानी करण्यासाठी नेमकी चांगली व्हेरायटी कोणती
खूप छान सर तुमच्या मुळे आम्हाला शिकायला मिळतं , टोपण यंत्राने पेरणी केली आहे का सर
फुल लागयच्या आत जेथे सोया बीन उंच वाढते तेथे तननाश क मारल होत डबल सोयाबीनची वाढ जास्त झाली नाही उत्पन्न 12 झाल ट्रॅक्टरन पेरल होत
दादा चांगली वाढ नाही झाली तर काय करावं
सर्वात सक्सेसफुल मेथड आहे
सोयाबीन पेरणी केली तर त्यात थीबक लावले चालेल काय
2 फुटावर लागवड साठी शेतातील मातीत सेंद्रिय कर्ब् जास्त हवे.
दादा तुम्ही हेच सांगत आहेत की सुरवातीला बेड मारण्याची गरज नाही....
चिबाड जमीन साठी बेड अगोदरच पाडावे लागतात.
Bharoshe cha pik nahi he
सर २२८ सोयाबीन 38 ते 40 दिवसाचे आहे फुले लागलेत पण वाढ एक ते सव्वा फूट आहे.. कोणती फवारणी घ्यावी...
कोळप नी किती दिवस प्रर्येंत मारली तर चालेल
30 दिवसांच्या आत, नाही तर कोळप्याच्या पात्याला लागून पांढऱ्या मुळ्यांचे गुच्छे च्या गुच्छे जमा होतात परिणामी फुलं कमी लागतात. किंवा लागले असतील तर गळून पडतात
@@amitbhau
Thanks
माझे सोयाबीन पीक 40 दिवसाचे आहे वाढ झाली नाही .बारीक तन आहे.मला डवरे मारण्याचा सल्ला
दिला मी ते टाळले.
Mves 612वान टोकण केलेला आहे पण उतारा येईल का
भाऊ पण सोयाबीन ला जास्त पैसे खर्च करू नका ,भरवशाच पीक नाही हे ,हे लक्षात असू द्या
Bhau ith mansacha bharosa nahi
खर आहे
Sir
19 19 19 आणी 12 61 मिक्स करून घेऊ का
म्हणजे 19 19 19 (60gm) and 12 61 (40gm) एका फवर्याला 20 लिटर च्या.
नाही स्कॉर्चीम्ग होईल
@@DnyaneshwarKharatPatil mag Kay Karu soyabeancgi height khup lahan aahe
@@PotteryStudio949 191919 आणि अमोनिअम सल्फेट घ्या 30 gm
@@DnyaneshwarKharatPatil soyabean la 33 divas zale aahet aani height around 9 inch to 11 inch aahe
भाऊ kds 726 आहे.. शेणखत टाकला होता.. आणी पेरणी वेळी परत DAP पडला.. पेरणी 4 ते 5 इंचावर आहे.. वाढ जास्त zhali अस् वाटतय शेण खतामुळ.. Taboli माराव का नको
बायर ईगनिटस
Taboli चा रिझल्ट खूपच मस्त आहे मी वापरलं आहे
छान माहित 👌👌
S