Sampurna Haripath in 20 Minute पारंपरिक हरिपाठ - वारकरी चालीतील संपूर्ण हरिपाठ फक्त 20 मिनिटा मध्ये
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2024
- संगीतमय २० मिनिटांचा हरिपाठ : • 23 मिनिटांचा संपूर्ण ह...
कोरस सहित संपूर्ण ३० मिनिटांचं हरिपाठ : • Video
Video Credits:
Lyrics - Traditional
Singer - Sachin Maharaj Mane
Composer - Sachin Maharaj Mane
Trust : Sant Shri Vaman Bhau Bhagvan Baba Maharaj Seva Samiti
Music Label - DYMPlus (© & ℗ Santvani Marathi)
Sampoorna Haripath (संपूर्ण हरीपाठ) is a collection of 28 abhangas or Bhajans composed by the thirteenth-century Marathi saint, Dnyaneshwar Maharaj. It is recited by Varkaris daily. Haripath is the creation of Abhangs by the great saint to perform Naam Smaran of Lord Vitthal. Haripath is very close to heart for every Varkari and it is recited daily in every Varkari home.
भगवन्नामाचे महात्म्य, महत्त्व आणि महती जगातील सर्व संतांनी मुक्त कंठाने गायली आहे. प्रपंचातील व परमार्थातील नाना प्रकारच्या अडचणी विघ्ने व संकटे नामाने सहज दूर होतात.अशा दिव्य नामाची ओळख सर्वांना व्हावी या हेतूने ज्ञानेश्वर महाराजांनी २७ अभंगांचा हरिपाठ हा ग्रंथ प्रगट केला.
#हरिपाठ #Mauli
Haripath Lyrics
॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ (1)
सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥1॥
तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥2॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥3॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडेनी ॥
(2)
देवाचिये द्वारि उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारि साधिलेल्या॥1॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोणकरी॥2॥
असोनी संसारी जीव्हा वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा॥3॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी॥4॥
(3)
चहु वेदी जाण षट्शास्त्री कारण । अठराही पुराण हरिसीगाती॥1॥
मथुंनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडीमार्ग॥2॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । न घाली मन॥3॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥4॥
(4)
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥1॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥2॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनी चराचर हरिसी भजे॥3॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मोनी पुण्य होय॥4॥
(5)
भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती । बळेवीण शक्ती बोलु नये ॥1॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसीवाया॥2॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्यागुणे॥3॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तटेल धरणे प्रपंचाचे ॥4॥
(6)
योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ।।1।।
भावेविण दैवत नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ।।2।।
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ।।3।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांरताची मात । साधुचे संगती तरणोपाय ।।4।।
(7)
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभव ।।1।।
कापुराच्या वाती उजळल्या ज्योति । ठाचीय समाप्ती झाली जैसी ।।2।।
मोक्षरेख आला भाग्ये विनटला । साधुचा अंकीला हरिभक्त ।।3।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जेनी । हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ।।4।।
(8)
पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तांसी ।।1।।
नाही ज्यासी भक्ति ते पतीत अभक्तं । हरिसी न भजत दैवहत ।।2।।
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ।।3।।
ज्ञानदेवा प्रमाणे आत्मात हा निधान । सर्वांघटी पूर्ण एकनांदे ।।4।।
(9)
संताचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।1।।
रामकृष्णं वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा रामजप ।।2।।
एक तत्वण नाम साधिती साधन । द्वेताचे बंधन न बाधिजे ।।3।।
नामामृत गोडी वैष्णसवा लाधली । योगिया साधली जीवनकळा ।।4।।
सत्वर उच्चा्र प्रल्हादी बिंबला । उध्द।वा लाधला कृष्ण जाता जाता ।।5।।
ज्ञानदेव म्हवणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।6।।
(10)
विष्णुविण जप व्यर्थ त्या्चे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ।।1।।
उपजोनी करंटा नेणे अद्वेत वाटा ।रामकृष्णी पैठा कैसा होय ।।2।।
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैसे किर्तन घडेल नामी ।।3।।
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ।।4।।
।। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ।।
(11) त्रिवेणी संगमी नाना तिर्थे भ्रमी । चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ।।1।।
नामासी विन्मुणख तो नर पापीया । हरीविण धावया न पावे कोणी ।।2।।
पुराण प्रसिध्दी बोलीले वाल्मीके । नामे तीन्ही लोक उध्दरती ।।3।।
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे । परंपरा त्याचे कुळ शुध्द ।।4।।
(12)
हरिउच्चारीणी अनंत पापराशी । जातील लयाशी क्षणमात्रे ।।1।।
तृण अग्नीचमेळे समजरस झाले । तैसे नामे केले जपता हरी ।।2।।
हरी उच्चाचरण मंत्र पै अगाध । पळे भूत बाधा भेणे तेथे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदा ।।4।।
(13)
तिर्थव्रत नेम भावेवीण सिध्दी । वायाची उपाधी करीसी जना ।।1।।
भावबळे आकळे एरवी नाकळे । करतळी आवळे तैसा हरि ।।2।।
पारियाचा रवा घेता भूमीवरी । यज्ञ परोपरी साधन तैसे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण । दिधले संपूर्ण माझे हाती ।।4।।
(14)
समाधी हरीची समसुखेवीण । न साधेल जाण द्वेतबुध्दी ।।1।।
बुध्दीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशवराजे सकळ सिध्दी ।।2।।
ऋध्दी सिध्दी निधी अवघीच उपाधी । जव त्या परमानंदी मन नाही ।।3।।
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान । हरीचे चिंतन सर्वकाळ ।।4।।
(15)
नित्य सत्य् मित हरिपाठ ज्याशी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी। ।।1।।
रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप । पापाचे कळप पळती पुढे ।।2।।
हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ।।3।।
ज्ञानदेव पाठ नारायण नाम । पावीजे उत्तम निजस्थान ।।4।।
(16)
राम कृष्ण हरि
Khoob Sundar haripath pune
राम कृष्ण हरी💐💐💐💐💐
छान आहे
खुप छान हरिपाठ माऊली 🎉🎉🎉 सुंदर माऊली
रामकृष्णहरि
रामकृष्णा हरी रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
खूप खूप खूप छान हरिपाठ आहे
अती सुदर🚩🚩🚩🚩🚩🚩❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान ऐकच नंबर
राम कृष्ण हरि
विट्ठल 😊
ज्ञानेश्वर महाराज की जय खूप खूप आवडला हा हरिपाठ
राम कृष्ण हरी 🙏🙏
Ram krishna hari
खूप छान आहे🙏👍👏🚩🚩🚩
सुंदर अती सुंदर
रामकृष्ण हरी
RAM KRISHNA HARI🎉🎉
Khup chan ah haripath
Ram Krishna hairi 🎉🎉
Ram Krishna hairi 🎉🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरि 🎉रामकृष्ण हरि 🎉🎉रामकृष्ण हरि 🎉रामकृष्ण हरि 🎉🎉रामकृष्ण हरि🎉रामकृष्ण हरि 🎉🎉रामकृष्ण हरि 🎉रामकृष्ण हरि 🎉🎉❤❤🎉🎉❤❤🎉🎉❤❤🎉🎉पांडुरंग हरि 🎉पांडुरंग हरि 🎉🎉❤वासुदेव हरि 🎉वासुदेव हरि🎉🎉❤रामकृष्ण गोविंद 🎉रामकृष्ण गोविंद 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल 💐💐💐💐💐
ज्ञानदेवा प्रमाण निवरुती देई ज्ञाण हा अभंग पूर्ण म्हनाला ही विनंती जयहरी
ज्ञानदेवा प्रमाण निवरुती देई ज्ञाण हा अभंग पूर्ण होत नाही तरी अभंग पूर्ण म्हणावा ही विनंती जय हरी विठ्ठल ओमनमोशिवाय रामकृष्ण हरी
Nakki... आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा.
ruclips.net/video/heoHrfX06C4/видео.html
@@eknathgunjal3282 नःऔऔनश
शशनःओजमसत्र क्षक्ष, हक्षत्रृलरययमभषजझझजछचघग
रामकृष्ण हरी माऊली 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏
राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली
Khupach,chhan
खुपच छान आहे 🙏🚩 श्री कृष्ण मंदिर वारकरी शिक्षण संस्था बावी ता बार्शी जि सोलापूर ह भ प आंबरुषी महाराज पाटील
🙏🙏 राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌺🌺
राम कृष्ण हरी खूप छान हरिपाठ
🎉राम कृष्ण हरी 🎉
Pavitramaulisvandan
सुंदर आहे हरिपाठ नमस्कार
आती सुंदर
विठोबा रखुमाई 🎉विठोबा रखुमाई 🎉विठोबा रखुमाई 🎉विठोबा रखुमाई 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
RAm krishna Hari
Ram krushna hari
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद !
आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा.
ruclips.net/video/heoHrfX06C4/видео.html
खूप छान आहे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊❤❤❤❤
🙏🙏
खूपच छान
छान छान माऊली ❤❤🎉🎉🎉
राम कृष्णा हरी👏👏
❤
राम कृष्ण हरी माऊली खूपच सुंदर हरिपाठ
Ram kursan hari
राम कृष्ण हरी 🚩🚩
आत्माराम पारे राम कृष्ण हरी जय हरी माऊली
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🚩राम कृष्ण हरि🚩🙏
राम कृष्णा हरी
Ramkrsna, hari,
Ram krishan hari Jay Ram krishan hari
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ ची लिंक पहा आणि शेर करा ruclips.net/video/a_s8iHGpAIg/видео.html
Ram Krishna hari, Mauli
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा आणि शेअर करा.
ruclips.net/video/heoHrfX06C4/видео.html
राम कृष्ण हरी💥💥💥💥💥
छान 🎉🎉🎉
👏🙏
राम कृष्ण हरी👏✊👍 राम कृष्ण हरी❤❤राम कृष्ण हरी❤❤राम कृष्ण हरी❤❤राम कृष्ण हरी❤❤❤❤❤
जय श्री राम
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका.
ruclips.net/video/a_s8iHGpAIg/видео.html
राम कृष्ण हरी हरिपाठ खूप छान 🙏👌
Jay Jay Ram krushna hari ! Kayande guruji
राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hare 😊
, राम कृष्ण हरी
खुप सुंदर हरिपाठ आहे.. रामकृष्ण हरी 🙏🙏
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ ची लिंक पहा आणि शेर करा ruclips.net/video/a_s8iHGpAIg/видео.html
Khup chhaan must ❤
Nice
रामकृष्णहरि महाराज
राम कृष्ण हरी👏✊👍
जय हरी माऊली
खुप च छान...... माउली।......
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा.
ruclips.net/video/heoHrfX06C4/видео.html
🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊❤❤❤❤ 19:51
😊😊😊😊❤😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 19:33 19:36 19:37
ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमो जय ज्ञानेश्वर माऊली तुकाराम❤
मावव
मावलीरामकनहरी
राम कृष्णा हऱी 👏👏
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. ruclips.net/video/a_s8iHGpAIg/видео.html
जय हरी माऊली सुंदर गायन
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका.
ruclips.net/video/a_s8iHGpAIg/видео.html
पहा आणि शेर करा
Vary nais ❤
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ ची लिंक पहा आणि शेर करा ruclips.net/video/a_s8iHGpAIg/видео.html
जय हरी माऊली खुप सुंदर हरिपाठ 🙏🙏
रथदथजू
@@virajkachare2476 ष44
Dhanywaad.. पुढचा विडिओ संपूर्ण हरिपाठ १० मिनिटामध्ये चा अपलोड करणार आहोत, नक्की एका आणि शेर करा... राम कृष्ण हरी..
RAM KRUSHNA HARI VERY VERY NICE HARIPATH ❤
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका.
ruclips.net/video/a_s8iHGpAIg/видео.html
Very nice
🎉🎉🎉🎉🎉😊😊❤❤❤❤❤❤ 19:11
Jai shree Ram 🚩🔥 Jai shree Krishna 🚩🚩 Ram Ram 🚩
द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला क्लिक करा
ruclips.net/video/a_s8iHGpAIg/видео.html
Ram krusnahari khup chan hripath kmi welet jay shriram
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा आणि शेअर करा.
ruclips.net/video/heoHrfX06C4/видео.html
हरे राम हरे कृष्ण
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. पहा आणि शेर करा ruclips.net/video/a_s8iHGpAIg/видео.html
राम कृष्ण हरी 👋👍
हारी हारी राम🎉🎉
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा आणि शेअर करा.
ruclips.net/video/heoHrfX06C4/видео.html
राम कृष्ण हरी
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका.
ruclips.net/video/a_s8iHGpAIg/видео.html
खूप खूप छान हरिपाठ माऊली
Khub Sundar khub Sundar haripath❤
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा.
ruclips.net/video/heoHrfX06C4/видео.html
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
रामकृष्ण हरी
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा.
ruclips.net/video/heoHrfX06C4/видео.html
अगदी छान हरिपाठ गायला कमी वेळात जयहरी
khub sundar khub sundar haripTh
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा.
ruclips.net/video/heoHrfX06C4/видео.html
माऊली 👏🙏🙏😊
राम कृष्ण हरी❤❤
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका.
ruclips.net/video/a_s8iHGpAIg/видео.html
Ram krushna hari❤❤
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. पहा आणि शेर करा ruclips.net/video/a_s8iHGpAIg/видео.html