आकाश भावा तुला काही होणार नाही. आय ❤ आहील्यानगर आणि भावा तुम्ही ड्रायव्हर वर जी वेबसिरीज बनवली त्या बद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.चौथा भाग लवकर येईल .हीच अपेक्षा आहे. आय ❤ आहील्यानगर. बेस्ट ऑफ लक, ऑल टीम.
ड्रायव्हर या वेब सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन खूप छान केलं होतं . तसेच मंगेश दादा प्रदीप दादा आणि सर्व कलाकारांनी जीव ओतून अभिनय केला आहे निर्माता राणी वहिणी.. आणि सर्वांनाच वाव मिळाला आहे ❤... ओंकार तुम्ही( मैत्रीचं दुसरं नावं )छान अभिनय केला आहे ravi tu खूप छान एडिटिंग केली आहे आणि अभिनय सुद्धा खूप छान केला आहे...
खरंतर चालू असलेला घडामोडी आज तुम्ही सर्व ड्रायव्हरला दाखवून दिल्या. आणि ही परिस्थिती खरंच ड्रायव्हर लोकांचे आहे. मनाला स्पर्श करणारा मराठी चित्रपट सर्वांनी आवर्जून पहा.. Only Diver ❤हजारो प्रेक्षकांचे मन जिंकून घेणारी ड्रायव्हर लव्ह स्टोरी मराठी सिनेमा आणि हजारो लोकांच्या मनावर राज्य गाजवणारी ड्रायव्हर veb film खरंच खूप छान अभिनय सर्वांनी केला अक्षय चा अभिनय पाहता डोळ्यातुन डोळ्यातून पाणी आलं आणि संत्या भाऊच्या कॉमेडी ने सगळ्यांचे मन जिंकलं पुढील वाटचालीस सर्वांना खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम स्टोरी खरचं तुमच्या संपूर्ण टीम चे धन्यवाद तुम्ही ड्रायव्हर भावानं वरती एक रियल स्टोरी बनवली ❤ डोळ्यातून पाणी भरून आले चांगल्या लाईफ ची वाट लागत असताना 😢 ड्रायव्हर भावांनो कॉमेंट साठी एक लाईफ तर बनतेच ❤❤👍👍
एकाच नंबर story आहे .फक्त plz भाग ४ लवकरात लवकर येऊद्यात .अक्षरशः काळजाला भिडणारी story आहे. सर्व लोकांनी खूप मस्त आसं काम केले.स्टोरी पाहताना आस वतायच की ही स्टोरी संपूच नये .पुढे पुढे बागत जाईन आस अरे काही तरी आकाश बरोबर चांगलं होईल.पण मनापासुन जीव लावल्या नंतर काय हालत होते हे .तू बरोबर दाखवलं. मला एकच संगयचेय की अरे प्रेमात हरलो म्हणून दारू पिऊन कही होत नाही.नुकासन आपलाच होत .पूर्ण life खराब होते. आपण ज्या वेक्तिवर प्रेम करतो .त्या पेक्षा आपल्यावर कोण प्रेम करत हे महत्वाचं आहे.आपण ज्याच्यावर जीव लावतो तो कधी सोडून जाईल हे सांगता येत नाही पण ,आपल्यावर जीव लावणारी वेक्ती आपल्याला कोणत्याच हलातीत सोडून नही जाऊ शकत . म्हणून आपण कोणावर प्रेम करतो या पेक्षा आपल्यावर कोण प्रेम करत हे महत्त्वच नहीं का .
Samorchi vyakti yaat dakhavli tashi asel tar ji na dhad sodtiye na sobat rhatiye kadhi khup Prem dakhavte tar kadhi badalte ashya veli kay karav manachi nusti ghal mel 😢😢
आकाश भाऊ तुला काही होणार नाही. ❤ आहिल्यानगर आणि भावा तुम्ही ड्रायव्हर वर जी वेबसिरीज बनवली त्या बद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. चौथा भाग लवकर येईल . हीच अपेक्षा आहे. ❤आहील्यानगर बेस्ट ऑफ लक, ऑल टीम.
प्रेमा मध्ये फक्त भावना आणि आठवणी कायम सोबत राहतात बाकि काही नाही प्रेम फक्त दुःख देऊ शकत बाकि काही नाही त्यामुळे प्रेमा पासून थोड लांबच रहा मस्त स्टोरी औल मेंबर
खरंच ड्राइवर शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावतो मी अनुभवले आहे 😢😢😢😢😢 माझ्या ड्राइवर ने मला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावला मीस यू 😭😭😭😭😭 एक नंबर स्टोरी बनली आहे सगळ्या आठवणी पुढं आल्या 😢😢
Episode ekdum bhari ahe ....vishayach nahi ..je lok kivna mula- muli ata akash sarkhya phase madhun jat astil, tyna honaara trass he webseries sangtey...pn mazhi ek vinante ahe, pudche je kahi story asel...pn tumhi ya phase madhun baher padnara ek Navin akas Ani tyche prayatna jarur dakhva...lakho, hajaro mula- muli aj he series bagh ahet ....aksharsha dokyavar ghetay amhi saglyani kalakarana...tumhi Jr asa akash cha baher padnare phase dakhavli...tr jagatle kititari akash prerna ghetil...Baki sahlyana khup khup prem❤❤❤❤All the best....❤🎉
भाग 4 आलाच पाहिजे ....एक नंबर स्टोरी आहे ....
Barobar
Ha bhau aalach pahije bhag 4
Sem bhau mi pan driver aahe tarkar gadi chalvato ..
भाग 4 आलाच पाहिजे.स्टोरी छान आहे ❤
मी ड्रायव्हर आहे खरच स्टोरी खूप आहे ड्रायव्हर वर 4 एपिसोड लवकरात लवकर आला पाहिजे ❤️❤️🔥🔥
खूप छान चित्रपट दादा.... एकदम मनाला लागलेला मराठी चित्रपट एका मिडल क्लास मधील मुलाचे विचार स्पष्ट दिसत आहे🎉
भाग 4 लवकरच आलाच पाहिजे ..एक नंबर स्टोरी आहे 🎉❤
चौथा भाग आलाच पाहिजे लय भारी राव स्टोरी आहे ड्रायव्हर यांची धन्यवाद
1नंबर..
भारी आहे ❤, चौथा भाग सुद्धा लवकरात लवकर आला आला पाहिजे. 👍स्टोरी खूपच भारी आहे.
ही आहे खरी ड्रायव्हर लोकांची परिस्थिती ❤❤❤
Pratek Jan sharakha nashatoy
वृषाली is best life patnar 😊
💯♥️
भाऊ पण पाहिलं प्रेम काहीही हाउदेत पण विसरता येत नाही😢❤
आकाश भावा तुला काही होणार नाही.
आय ❤ आहील्यानगर
आणि भावा तुम्ही ड्रायव्हर वर जी वेबसिरीज बनवली त्या बद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.चौथा भाग लवकर येईल .हीच अपेक्षा आहे.
आय ❤ आहील्यानगर.
बेस्ट ऑफ लक, ऑल टीम.
Good very
Kahi barabad hotat tar kahi shudhartat itakey ki konich tena aadau nahi shakat
मी ड्रायव्हर नाहीये परंतु स्टोरी एक नंबर आहे चौथा एपिसोड लवकरात लवकर आला पाहिजे 💞♥️❣️
ड्रायव्हर या वेब सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन खूप छान केलं होतं . तसेच मंगेश दादा प्रदीप दादा आणि सर्व कलाकारांनी जीव ओतून अभिनय केला आहे निर्माता राणी वहिणी.. आणि सर्वांनाच वाव मिळाला आहे ❤... ओंकार तुम्ही( मैत्रीचं दुसरं नावं )छान अभिनय केला आहे ravi tu खूप छान एडिटिंग केली आहे आणि अभिनय सुद्धा खूप छान केला आहे...
अशी लव स्टोरी माझ्या भरपूर ड्रायव्हर भावांची आहे पण आजही ते फक्त आठवणीतच जीवन जगत आहेत.
खूप छान ❤❤❤
Episode 4 ala ch pahije ek no. Episode aahet ❤
भाग 4 पण येउद्या मनाला चटका लावून जाती ही स्टोरी 1 नंबर आहे ❤❤
भाग 4 लवकर आला पाहिजे एक नंबर स्टोरी आहे 😮🎉
हा एपिसोड 8 दिवसाला यावा आसं कोणाला वाटत
Saglyana❤
हो राव
खरंतर चालू असलेला घडामोडी आज तुम्ही सर्व ड्रायव्हरला दाखवून दिल्या. आणि ही परिस्थिती खरंच ड्रायव्हर लोकांचे आहे. मनाला स्पर्श करणारा मराठी चित्रपट सर्वांनी आवर्जून पहा.. Only Diver ❤हजारो प्रेक्षकांचे मन जिंकून घेणारी ड्रायव्हर लव्ह स्टोरी मराठी सिनेमा आणि हजारो लोकांच्या मनावर राज्य गाजवणारी ड्रायव्हर veb film खरंच खूप छान अभिनय सर्वांनी केला अक्षय चा अभिनय पाहता डोळ्यातुन डोळ्यातून पाणी आलं आणि संत्या भाऊच्या कॉमेडी ने सगळ्यांचे मन जिंकलं पुढील वाटचालीस सर्वांना खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम स्टोरी खरचं तुमच्या संपूर्ण टीम चे धन्यवाद तुम्ही ड्रायव्हर भावानं वरती एक रियल स्टोरी बनवली ❤ डोळ्यातून पाणी भरून आले चांगल्या लाईफ ची वाट लागत असताना 😢 ड्रायव्हर भावांनो कॉमेंट साठी एक लाईफ तर बनतेच ❤❤👍👍
भाग चौथा थोड्या लवकरात लवकर येऊन द्या लय वाट नको पहायला लाऊ
भाग चोथा आलाच पाहजे
हा बरोबर ❤
❤
😅😅
लाली पेकशा रुपाली भारी आहे ❤❤❤
Thank you
Part 4 kra lvkr
Kiti Episode ahe Sangha na
पुढचा भाग लवकरच काढा खुप भारी लव स्टोरी आहे
मस्त कौटुंबिक कथा आहे 😍😍संत्या ची ऐक्टिंग , बोलणे मस्त.निगेटिव्ह रोल तरीपण दमदार 😆😆😍😍
एकाच नंबर story आहे .फक्त plz भाग ४ लवकरात लवकर येऊद्यात .अक्षरशः काळजाला भिडणारी story आहे.
सर्व लोकांनी खूप मस्त आसं काम केले.स्टोरी पाहताना आस वतायच की ही स्टोरी संपूच नये .पुढे पुढे बागत जाईन आस अरे काही तरी आकाश बरोबर चांगलं होईल.पण मनापासुन जीव लावल्या नंतर काय हालत होते हे .तू बरोबर दाखवलं.
मला एकच संगयचेय की अरे प्रेमात हरलो म्हणून दारू पिऊन कही होत नाही.नुकासन आपलाच होत .पूर्ण life खराब होते.
आपण ज्या वेक्तिवर प्रेम करतो .त्या पेक्षा आपल्यावर कोण प्रेम करत हे महत्वाचं आहे.आपण ज्याच्यावर जीव लावतो तो कधी सोडून जाईल हे सांगता येत नाही पण ,आपल्यावर जीव लावणारी वेक्ती आपल्याला कोणत्याच हलातीत सोडून नही जाऊ शकत .
म्हणून आपण कोणावर प्रेम करतो या पेक्षा आपल्यावर कोण प्रेम करत हे महत्त्वच नहीं का .
U r right
Samorchi vyakti yaat dakhavli tashi asel tar ji na dhad sodtiye na sobat rhatiye kadhi khup Prem dakhavte tar kadhi badalte ashya veli kay karav manachi nusti ghal mel 😢😢
घालमेल तर होतेच ,त्या व्यक्तीची वागणूक बगून आपण ही तसच वागायचं.म्हणजे त्याला ही जाणीव होईल .
Hoka
Farm kutun boltay
पार्ट 4 काढा आणि हैप्पी एंडिंग करून संपवा... जास्त तानवू नका..... 😊जय आगरी कोळी जय एकविरा आई 🥰🙏🏻🙏🏻
Hi
Hoka
Farm kutun boltay
असं का
तुझे असणे सर्व काही होते, आयुष्यातील ते सुंदर पर्व होते, आज सर्व काही असल्याची जाणीव आहे , पण तुझे नसणे, हीच मोठी उणीव आहे...!!
भाऊ प्रत्येक ड्राइवर ची प्रेम कहानी अधूरीच राहते भाऊ 😢😢😢
Khar bolas bhava 😢
अक्षय भावाच लग्न बघायच आहे❤❤❤❤
आकाश भाऊ तुला काही होणार नाही. ❤ आहिल्यानगर आणि भावा तुम्ही ड्रायव्हर वर जी वेबसिरीज बनवली त्या बद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. चौथा भाग लवकर येईल . हीच अपेक्षा आहे. ❤आहील्यानगर बेस्ट ऑफ लक, ऑल टीम.
तो आकाश जसा त्याचा प्रेमाची वाट बघतोय ना तसं आम्ही चौथ्या एपिसोड ची वाट बघतोय❤😢
खरचं भाऊ संतोष लय बारा चा आहे, मस्त आवडला आपल्याला❤❤
आणि ह्यात फक्त मुली मुळे मुलाचे आयुष्य खराब होते ते लग्न करून जातात आणि खुश राहतात
Khup bhari vatal bhau pahilyanda tumchi story pahile mana pasun aavdli ..... part 4 lavkar yeude
भाग 4आलाच पाहिजे ॥ एकच नंबर आहे स्टोरी
1ch no ye rav ❤❤❤❤❤❤ ussukta aahe prt nvin Bhag yawa ✌🏻✌🏻✌🏻😘😘😘😘
प्रेमा मध्ये फक्त भावना आणि आठवणी कायम सोबत राहतात बाकि काही नाही प्रेम फक्त दुःख देऊ शकत बाकि काही नाही त्यामुळे प्रेमा पासून थोड लांबच रहा मस्त स्टोरी औल मेंबर
लाली पेकशा रुपाली लय छान आहे ❤❤
आम्हाला आतुरता आहे episode 4 येवावा म्हणून खरंच खुप छान आहे तुमचे सर्व episode❤❤❤🔥🔥😍🥰
❤❤
ये भावा 4 था टाक रे लवकर ❤❤❤
Dirver part 4
आला पाहिजे
#dirver... ❤️
Lai bhari.... Aaj holi but full web series pahili...... 1 no
भाग 4 आला पाहिजे
भारी आहे एपिसोड❤❤❤
पुढील एपिसोड बनवा
भावा एक नंबर ड्रायव्हर कधी हार मानत नाही आणि कधी मरणार तुमच्या खरंच एकदम व्हिडिओ एक नंबर
❤️❤️❤️🔥🔥🔥everything is perfect superbbbbbb
Dhnywad hero.
😢😢
1no strory aahe खूप छान वाटलं मी खूप मनापासून स्टोरी अनुभवली खरं प्रेम यालाच बोलतात....❤❤❤❤❤
लवकरात लवकर भाग ४ बनवा,,,आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत,,
जय खान्देश MH 19.
भाऊ एकच नंबर.....✌️👌👍
भांग चवता आलाच पाहिजे भावांनो मस्त स्टोरी होती खरंच लवकरच चवता भांग प्लिज
भाग 4 यायला पाहिजे कारण ही स्टोरी संपली नाही जोपर्यंत आकाश च चांगलं होतं नाही तोपर्यंत ही स्टोरी संपणार नाही रुशाली पुढे काय हे पण दाखवायला पाहिजे ❤❤
My first like in this video 😮😮😮😮😮❤❤❤❤❤❤ and comment
एक नबर आकाश भावा
Lavkar part 4 taka , khup mst story aahe ❤❤
Aani tyatil akshay chi acting mala khup aavadate ❤❤
आकाश ची अॅक्टींग एक नंबर❤❤
दादा तुझा आवाज खुप छान आहे एकच नंबर 👌
Aavaj ch sod bhai bhai he actar aahe
Udya hech sagtil jangali rammy pe khelo
Story bhari hoti bg
Nice actor
Bhag char आलाच पाहिजे राव 🎉🎉🎉
Congratulations everyone 🥂❤️❤️
Santyachi acting bhari😂😂😂😂😂
एक नंबर ,भाग चार आलच पाहिजे.
भाग चार नंबर आलाच पाहिजे❤❤❤❤
भाग 4 आला पाहिजे शेवट चांगला नाय झाला या वर भाग 4 काढा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Hona
ekach number🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤ manapasun
Khatarnak part❤
भावा ५आला च पाहिजे ❤😊
भाग 4 आला पाहिजे 😊😊❤❤
Ekdam real vatt sagl. Mast story ahe😊😊 real madhe je hot tech dakhvl tumhi😊😊😊
Kdk superb performance ❤❤
Khupch Bhari Hota 3 Episode ❤❤❤ Aatta Lavkar 4 Episode Banva 🎉🎉❤
दादा ह्याचं गोष्टीवर भाग 4 आला पाहिजे❤🙏
आता तर जास्त चं आतुरता लागून राहिली. 🎉
Khup chhan episode❤❤
खरंच ड्राइवर शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावतो मी अनुभवले आहे 😢😢😢😢😢 माझ्या ड्राइवर ने मला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावला मीस यू 😭😭😭😭😭 एक नंबर स्टोरी बनली आहे सगळ्या आठवणी पुढं आल्या 😢😢
I love web series 💞
भावा पिऊन मात्र जिंदगी झाट करून टाकली.. 🤙
akshay acting mst❤
४ भाग लवकर येणार शब्द आहे आपला🙏🏻💯❤️🔥
Nxet पार्ट 4 caming soon
I like your voice ❤❤ aksha❤❤
मित्र भारी अक्षा भाऊ चे 🎉🎉
Best of luck next episode 🙏🙏🙏🙏
एकच नंबर ....पार्ट 4 आलाच पाहिजे लवकर❤
दादा.आतातर भाग 4 आलाचा पाहिजे...❤🙏
Bhag 4 yayala pahije khup chan ❤❤❤❤❤❤ story ❤❤❤❤❤❤❤❤❤
भाग जरा लवकर टाकत जा
28:08 mi lagn kely yrkdam sundar aani sushil aahe❤ fakt mi nikama aahe😂
Awesome ❤
Farm
आमच्या ड्रायवर भावाच असच होतय ❤❤❤
गलती होने पर साथ छोड़ने वाले तो बहुत मिलते है,
पर गलती होने पर अपना समझाकर साथ निभाने वाले बहुत कम मिलते है।
Heart touching part 3 😢🌍🔥
❤😍😘
Santya Khup Comedy Aahe ❤😂
भाऊ चोथा भाग आला पाहिजे ड्राइवर लोका ची ढिमांड आहे ओन्ली ड्राइवर 😎💥💪
लय भारी आहे भाऊ ❤👌
बटली गेली की बाटली येती हे या व्हिडिओ मधून समजून आले 😢Heart Touching Story ❤
Khup mst love story ahe ❤❤
एकच नंबर दादा❤❤❤
Akya bhva story 1no ahe 🎉❤
4 था भाग आलाच पाहिजे भाऊ एक नंबर स्टोरी आहे❤
भाऊ खरोखर मनाला लागेल ही स्टोरी आहे ❤❤
Excited for driver 4 episode.....😢
भावा भाग ४आला पाहेजे ❤🎉 लय भारी स्टोरी आहे काळजी घ्या तुमच्या फ्रेंडची लवकर टाकका4भाग ❤😍