कुणबी म्हणजे काय? | कुणबी समाज | इतिहास | मराठा आरक्षण | Maratha | Kunbi | Caste | OBC | Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • खेडे आणि शेती समांतर शब्द.खेड्याचें नांव काढतांच इतकं मन व्यापून टाकतें कीं, खेड्यांत शेतीखेरीज दुसरा रोजगार चालत असेल किंवा शेतकऱ्यांखेरीज दुसरें कोणी रहात असेल, असें एकाएकीं मनात येत नाही. कुणबी पुढे झाल्यावांचून एकही खेड्यात वसाहत झाली नाहीं. त्यानें धान्य पैदा करून इतरांच्या खाण्याची तरतूद केली, तेव्हां ते गोळा झाले. दुनियेच्या पोटापाण्याचा भार कुणब्यानें उचलला, ही सार्वत्रिक समजूत असल्यामुळे खेड्यांतले सर्व धंदेवाले कुणब्याला बळिराजा असें संबोधितात.
    #maratha #kunbi #maharashtra #MalikAmber #nijam #Mirasdar #मिरासदार
    #Balutedar #Alutedar #Vatandar #shivrai #hon #woman #hinduwedding #marathigirl #marathiwoman
    #ShivkalinKhedegaon #Shivkalin #shivkalinNani #ShivkalinShastra #ShivkalinMudra #ShivkalinNamesForBabyGirl #ShivkalinNamesForBabyBoy
    #ShivkalinPatra #ShivkalinMulinchiNave #ShivkalinPatraSarSangrah #ShivkalinItihasInMarathi
    #MaharashtraVillage #village
    #Patil, #Deshmukh, #Deshpande, #Shetye, #Mahajan, #Kulkarni, #Chougula, #Mahar, #Sutar, #Lohar, #Chambhar, #Nhavi, #Sonar, #Joshi, #Parit, #Gurav, #Koli, #Teli, #Tamboli, #Sali, #Sangar, #Shimpi, #Mali, #Gondhali, #Daurya, #Bhat, #Thakar, #Gosavi, #Jangam, #Mulana, #Vajantri, #Ghadasi, #Kalavant, #Taral, #Bhoi
    ========================
    शिवकालीन ग्रामव्यवस्था
    ०१. • गावगाडा आणि वतन व्यवस्...
    ०२. • वतन म्हणजे काय? | Shi...
    ०३. • वतनदार म्हणजे काय? | ...
    ०४. • वतनसंस्था म्हणजे काय? ...
    ०५. • मिरासदार म्हणजे काय? |...
    ०६. • उपरे म्हणजे काय? | Upa...
    ०७. • अलुती बलुती म्हणजे काय...
    ०८. • बलुतेदार म्हणजे काय? |...
    ०९. • अलुतेदार म्हणजे काय? |...
    १०. • पाटील म्हणजे काय? | Pa...
    ११. • कुलकर्णी म्हणजे काय? |...
    १२. • चौगुला म्हणजे काय? | C...
    १३. • महार म्हणजे काय? | Mah...
    १४. • जोशीवृत्ती म्हणजे काय?...
    १५. • देशमुख-देशपांडे व देसा...
    १६. • शेट्ये-महाजन म्हणजे का...
    १७. • सरंजामदार म्हणजे काय? ...
    १८. • सरंजामदार म्हणजे काय? ...
    १९. • सामंत म्हणजे काय? | Fe...
    २०. • मनसबदार म्हणजे काय? | ...
    २१. • मनसबदार म्हणजे काय? | ...
    २२. • 'दूँ -अस्पा' किंवा 'सि...
    २३. • मनसबदारी व इक्तादारी ...
    २४. • मनसबदारी पद्धत गूण आणि...
    २५. • मनसबदारी निवडक गोष्टी ...
    २६. • महालदार म्हणजे काय? | ...
    २७. • इनामदार म्हणजे काय? | ...
    २८. • जहागीरदार म्हणजे काय? ...
    २९. • जमीनदार म्हणजे काय? भा...
    ३०. • जमीनदार म्हणजे काय? भा...
    ३१. • जहागीरदार व सरंजामदार ...
    ३२. • जहागीरदार व मनसबदार या...
    ३३. • जहागीरदार व इनामदार या...
    ३४. • जहागीरदार व जमीनदार या...
    ३५. • नंबरदार, जहागीरदार आणि...
    ३६. • जमिनदारी प्रथा आणि माल...
    ३७. • महार वतन म्हणजे काय? |...
    ३८. • कुणबी म्हणजे काय? | कु...
    ३९. • कुणबीण किंवा बटीक म्हण...
    ४०. • सुभेदार म्हणजे काय? | ...
    ४१. • मोकासादार म्हणजे काय? ...
    ४२. • कमाविसदार म्हणजे काय? ...
    ४३. • दरखदार म्हणजे काय? | D...
    ४४. • मामलतदार म्हणजे काय? |...
    ४५. • जमादार म्हणजे काय? | J...
    ४६. • फौजदार म्हणजे काय? | F...
    ४७. • बाजेवतनदार व गांव-मुका...
    ४८. • इजारेदार म्हणजे काय? |...
    ४९. • नंबरदार अथवा लंबरदार म...
    ५०. • पेंढारी म्हणजे काय? | ...

Комментарии • 174

  • @vijaygotad379
    @vijaygotad379 11 месяцев назад +2

    फारच सुरेख माहिती आपण सर्वांना उपलब्ध करून दिली आहात.
    प्रथम आपण कुणबी सर्वजण होतो नंतर त्या स्वतः हून स्वीकारलेल्या व्यवसायावरून वेगवेगळ्या जाती
    निर्माण झाल्या.ही अत्यंत महत्त्वाची माहिती सर्वांना माहीत झाली आहे !!!

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @uniqueembroidery7932
    @uniqueembroidery7932 5 месяцев назад +2

    बळीराजा शब्दाचा अर्थ खूप छान आणी अर्थपूर्ण सांगितला.

    • @KimantuLive
      @KimantuLive  5 месяцев назад

      धन्यवाद साहेब. मन:पुर्वक आभार. 🙏

  • @daneshwarrawat4087
    @daneshwarrawat4087 Год назад +2

    आपने कुनबी शब्द का विस्तार किया और बहुत सी सुंदर बात बताई जो पहले सुनने नही मिली ।

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

  • @sureshkute8446
    @sureshkute8446 Год назад +2

    आपण मोलाची माहिती कुणबी व्यवसाया विषयी. सांगितली आणी आमच्या ज्ञानात मोठी भर पडली आपले खुप खुप आभार.

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      धन्यवाद साहेब. आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले देखील आभार!

  • @popatmutkule
    @popatmutkule 11 месяцев назад +3

    सर आपणं दिलेली माहिती अत्यंत आवश्यक व महत्त्वाची आहे जो शेती करतो तो कुणबी या मध्ये मुस्लिम महार मांग चांभार कोळी धनगर वंजारी बंजारा सर्व समाज हा कुणबीच आहे जो शेती कसेल हा कुणबीच सर ज्या वेळी सन २०२०.२० २१ रोज रोजी करूणा आला होता त्यावेळी फक्त शेतकऱ्यांनीच देशाला अन्नधान्य पुरवलं म्हणुनच आम्हीं अन्नदाता आहोत याचा आम्हाला गर्व व अभिमान आहे पण आम्हाला हरामखोर पांढरपेशी पुढारी जात हि आम्हाला फसवत आहे आम्हाला उत्पादन खर्च वाढला आहे व बाजारभाव कमी मिळतो आहे त्यामुळे आज आमचा कुणबी समाज आत्महत्या करत आहे आज माझी शेतकरी किंवा कुणबी समाजाला एक कळकळीची विनंती आहे की आपण आत्महत्या करु नये एकना एक दिवस उखाड्याची दैणा फिटतच असतें १० १५ वर्षात शहरांचे सिमेंट चे जंगल होणार आहे त्यामुळे आपण शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी व्यवसाय करावा व आपली जेव्हढी शेती आहे ती विकी करु नये ही कळकळीची विनंती

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

  • @user-ol8fj2xt4c
    @user-ol8fj2xt4c Год назад +20

    मी हिंदू तिलोरी कुणबी

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Год назад +4

      मग काय करायच बाबा 🤦‍♂️

    • @risheekumargharat8931
      @risheekumargharat8931 Год назад +2

      हिंदू कुणबी

    • @hiteshkdwe7526
      @hiteshkdwe7526 Год назад +1

      I also

    • @ramchandrahande7312
      @ramchandrahande7312 Год назад

      5शेती अपूर्ण पडते त्यासाठी काय करायचं एवढ्या लोकांनी 46:48 46:48

    • @tokitomuimui
      @tokitomuimui Год назад +1

      ​@@RS-wp5di dance 🕺 kar 😂

  • @aatmaramsapale2900
    @aatmaramsapale2900 9 месяцев назад +1

    सर अत्यन्त महत्त्वाचे विचार मांडले खूप खूप धन्यवाद Ashich mahiti देत रहा

  • @hariwankhade854
    @hariwankhade854 3 дня назад

    अति उत्कृष्ठ

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 дня назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏🏻

  • @jaynarayanbadki4457
    @jaynarayanbadki4457 Год назад +1

    Sir, chhan vishayache knowledge dile, thanks.

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      आपले मन:पुर्वक आभार साहेब.

  • @user-zs8vu6ts9t
    @user-zs8vu6ts9t 10 месяцев назад +1

    खूपच छान माहिती दिली तर या माहिती उपभोग सर्वांनीच आनंद युक्त करून घ्यायला पाहिजे धन्यवाद सर 1:02:26 सर आपण

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @user-bt9ec2fr7r
    @user-bt9ec2fr7r Год назад +2

    धन्यवाद सरचागलीमाहिती.जय.महाराष्ट.जयहिदूसंतान

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

  • @madhukarshirsath3014
    @madhukarshirsath3014 Год назад +1

    सर आपण खुप छान माहिती दिली
    संपूर्ण बरोबर आहे

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार साहेब. कृपया आपले नाव, पत्ता आणि आपण काय करता हे कळू शकेल का?

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Год назад +1

    खूप छान माहिती, सर, खरोखर मी तिल्लोरी कुणबी असल्याचा अभिमान आहे. 🌹👌👍

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार

  • @S-gw7qx
    @S-gw7qx 11 месяцев назад +1

    छान माहिती आहे

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 10 месяцев назад

    खूपच छान विस्लेशन केले आहे, धन्यवाद

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार.

  • @prakashlute2330
    @prakashlute2330 Год назад +1

    सर तुम्ही एक एक नंबर व्याख्यान केले प्राचीन काळापासून कुणबी ही एक जात नंतर पोट जात जय माझे काळी माता जय कुणबी

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

  • @jaynarayanbadki4457
    @jaynarayanbadki4457 Год назад +1

    Sir! Mandal commission cha aadharach tumhi sangila, good information.

  • @adityakadampro7310
    @adityakadampro7310 Год назад +1

    खुप छान सांगितल सर..🥰🚩

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      आपले मन:पुर्वक आभार साहेब.

  • @chandrakantpatil3002
    @chandrakantpatil3002 Год назад +2

    मी सुर्यवंशी क्षत्रिय कुणबी

  • @prashantkakde490
    @prashantkakde490 Год назад +1

    Chan mahitee sir

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад +1

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार.

    • @prashantkakde490
      @prashantkakde490 Год назад

      You are most welcome sir
      From nagpur city

  • @rakeshpadyar4444
    @rakeshpadyar4444 Год назад

    आज कुणबी ची पूर्ण माहिती दिली तुम्ही सर, मी स्वतः कुणबी असून सुद्धा एवढी सविस्तर माहिती नव्हती. धन्यवाद

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

  • @bantigemmeramboda5111
    @bantigemmeramboda5111 7 месяцев назад

    छान माहिती दिली सर🎉

    • @KimantuLive
      @KimantuLive  7 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार! 🙏

  • @bhagwansonawane1791
    @bhagwansonawane1791 Год назад +1

    Nice sir

  • @user-tv9fn5ft3s
    @user-tv9fn5ft3s 11 месяцев назад +6

    कुणबी म्हणजे काय बी शेतात उगवायचे एक बी आहे मराठी एकच हाय सौराष्ट्र मध्ये

  • @dattarampaste2471
    @dattarampaste2471 Год назад +1

    Me kunabi aahy Tahiti delyabadl sir thank

  • @S-gw7qx
    @S-gw7qx 11 месяцев назад +3

    सर काही राज्यात कुणबी हे ST category मध्ये आहेत. कर्नाटक मध्ये मराठा ST आहेत.

  • @Komalll988
    @Komalll988 11 месяцев назад

    Proud Maratha kunbi 🙌

  • @laxmanChavan-bf6yw
    @laxmanChavan-bf6yw Год назад

    धन्यवाद सर महत्ववाची माहिती सांगितली हेच अंतिम सत्य आहे

    • @laxmanChavan-bf6yw
      @laxmanChavan-bf6yw Год назад

      मी मराठी कुणबी

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार

  • @appasahebpunde5982
    @appasahebpunde5982 Год назад

    Nice information farmer and agriculture karnatak state

  • @radheshyamthorat3621
    @radheshyamthorat3621 15 дней назад

    सर तूमच मताशी सहमत आहे!

    • @KimantuLive
      @KimantuLive  15 дней назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏

  • @RameshBhawarthe-hj1tl
    @RameshBhawarthe-hj1tl 11 месяцев назад

    Khup chan sir changali mahiti dile tumhi ❤&mala abhiman aahe mi kunbi asanyacha😢😢

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

  • @dinkarhumane9111
    @dinkarhumane9111 Год назад

    Barobar aahe sar

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

  • @SachinDhawas-qj2ei
    @SachinDhawas-qj2ei Год назад +1

    🙏

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार साहेब. कृपया आपले नाव, पत्ता आणि आपण काय करता हे कळू शकेल का?

  • @abhishekneman1150
    @abhishekneman1150 Год назад

    सुंदर माहिती दिली. मी सुद्धा तिल्लोरी कुणबी आहे.

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार.

  • @MARK-nr7jk
    @MARK-nr7jk Год назад +1

    नमस्कार, मीस्वता हिंन्दु तिलोरी कुंणबी आहे.
    जेवढी माझी जगाच्या पातळीवर ओळख आहे तेवढी ईतर वर्गाची जाणवत नाही.
    माझी पहीली ओळख,मी अडु आहे.
    माझी दुसरी ओळख मी खेकड्याच्या वृत्तीचा आहे.
    मला आता जाणवायला लागलय मी आणी माझा वर्ग एकमेकाच्या मानेत बसण्याच्या पटाईत आहोत.
    ईतराच्यां अजिबात नाही.

  • @nareshdhobale1007
    @nareshdhobale1007 Год назад +1

    I liked.

  • @Rajesh43332
    @Rajesh43332 11 месяцев назад +1

    Kunbi ha sheti cha raja ani gava cha patil💪 katter kunbi sena🔥

  • @chandrakantdavande2840
    @chandrakantdavande2840 Год назад

    Mi kunbi dhanyawad

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Год назад +7

    आताच्या काळात उलट झालं आहे उत्तम नोकरी मध्यम धंदा आणि कनिष्ठ शेती काहीही शिल्लक राहत नाही सर्व शेतकरी बांधवांना अनुभव आहे जे शेतकरी असतील ते कमेंट करतील व दाखवुन देतील शेतीत किती परवडते

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      खरे आहे साहेब.

  • @Rajesh43332
    @Rajesh43332 11 месяцев назад +1

    Katter kunbi sena🔥

  • @sandipkhade9793
    @sandipkhade9793 Год назад +1

    Adhiwaci phile nantar kunbai

  • @manojdudhe7301
    @manojdudhe7301 Год назад

    Mahithi barobr. Ahe. Sir

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @mamtapandagre8556
    @mamtapandagre8556 Месяц назад

    मी क्षत्रीय लोणारे कुणबी आहे

  • @nitinthombare4210
    @nitinthombare4210 Год назад +1

    👍🙏🌹🙏👍

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад +1

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

  • @govindbkunjar8987
    @govindbkunjar8987 Год назад +2

    1950.55 चे दरम्यान मी 5.ते 10 वयाचा असतानाच्या आठवणी आहेत. कुठेही पाहुण्यांच्या गावी गेल्यावर त्या गावातील वयस्कर मंडळी हमखास प्रश्ण विचारायचे, तुमच्याकडे किती bailachi कुणबik आहे? पाटील असलो तरी कुणबीk होती,आजही आहे. आपणास धन्यवाद.

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 10 месяцев назад +1

    छान विश्लेषण

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार!

  • @user-zk6no3kq7s
    @user-zk6no3kq7s 11 месяцев назад

    बरोबर आहे गूरुजी मी सहमत आहो

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

  • @sahebraodeshmukh7590
    @sahebraodeshmukh7590 Год назад

    😊😊

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.

  • @rudrakshakakades2805
    @rudrakshakakades2805 11 месяцев назад

    *पूर्णतः सहमत बंधू* ❤️

    • @KimantuLive
      @KimantuLive  11 месяцев назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @user-te9qv1qx1j
    @user-te9qv1qx1j 10 месяцев назад +1

    Tumhi kontya pustka cha sandhrbh ghetlay

  • @ajitpatel5917
    @ajitpatel5917 Год назад

    Jay Shivaji Jay Sardar

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Год назад +1

    मराठवाड्यातील कुणबी मूठभर देतो त्याला भुषण वाटते त्यामुळे तो आज भिकेला लागला व दयनीय परीस्थिती त जगत आहेत

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      दान सत्पात्री पडावे असे म्हणतात साहेब. नाहीतर मग दात्याचीच अवस्था दयनीय होते. नको तिथे उदारपणा करुन काही उपयोग नाही. दान पण तिथेच करावे जिथे मान राहील.

  • @harishbhandari3339
    @harishbhandari3339 10 месяцев назад +3

    जरान्गे पाटलाना ऐकवा

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад +2

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @rajendrawakchaure2957
    @rajendrawakchaure2957 Год назад +1

    कारे कुणबी मातला म्हणे कणगी भरली दाण्याने.म्हणूनच पुरातन काळापासून सर्व मागणार्यांची झोळी भर भरून देणाऱ्या कुणबी राजा (झाला) होता.म्हणून गोड बोलून त्याच्या डोक्यावर पाय देऊन त्यांना दाबून त्याचा बळी देण्याची(घेण्याची)पद्धत निर्माण झाली ती आज तागायत सरकारे प्राण पणे अवलंबित आहेत.😢

  • @ulhaswankhade496
    @ulhaswankhade496 Год назад +1

    youtube.com/@abpmajhatv?si=nyWmUKDKnwkAV1MM
    कुणबी ना शूद्र म्हणून हिणवल्या गेले हे आपण स्वीकारले पाहिजे

  • @vishalkoditkar4776
    @vishalkoditkar4776 Год назад

    सत्य माहिती नाकारण्याची काहीच गरज नाही. कुणाला पटो ना पटो. तो त्याचा विषय.

  • @jaynarayanbadki4457
    @jaynarayanbadki4457 Год назад

    Vyavasayabhimukh Jat samuha mhanaje Kunabi.

  • @radheshyamthorat3621
    @radheshyamthorat3621 15 дней назад

    वावर हाय! तर पाॅवर हाय!

  • @pratap6983
    @pratap6983 Год назад +1

    सर छान माहिती दिली पण मला एक प्रश्न आहे .. शेती करणारे लोक म्हणजे कुणबी आहेत. तर मग समजा एखादा व्यक्ती सोनार असेल, किंवा सुतार लोहार कुंभार असेल तर तो शेती करू लागला त्याचे काम सोडून तर त्याचे विवाहसंबंध किंवा नाते इतर कुणब्यांशी होत असे का ... जातीबद्दल म्हणत नाही आहे मी तुमची मालिका ही वतन व्यवस्थेवर आहे हे मला माहिती आहे पण मला थोडं confusion आहे ते दूर करा..

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      साहेब! आता एवढं तर मला पण माहित नाही. कारण हा विवाहसंस्थेचा विषय आहे. मध्ययुगीन विवाहसंस्था कशी काम करत होती याबद्दल समकालीन कागदपत्रांवर आधारित १% पण अधिकारीक माहिती आपल्याकडे नाही. कोणी एवढा खोलात जाऊन या विषयाचा कधी अभ्यासच केला नाही. पण होत असलं पाहिजे. कारण....मध्ययुगीन कालखंडात जातीबंधनं सैल होती.
      आणि,,,
      पहिला मुद्दा.
      आंतरजातीय विवाहबाह्य संबंधांचे बरेच दाखले कागदपत्रातून आढळतात. अमूक एका जातीच्या स्त्रीने अमूक एका जातीच्या पुरुशाशी संग केला म्हणून स्त्रीला बटिक केली. किंवा पुरुषाला शिक्षा केली, अथवा एखादे स्त्रीने परजातीतल्या पुरुशाशी संबंध ठेवले म्हणून त्यातून झालेल्या संततीतून तिच्या मुलांना वतनात अधिकार नाकारला असे संबंधांचे दाखले मिळतात. परंतु अधिकृत शास्त्रसंमत आंतरजातीय विवाह होत होते का? होत होते तर त्याचे नियम कायदे कोणते होते? याबद्दल माहिती देणारे कोणते अधिकृत कागदपत्र मिळत नाहीत.
      दुसरा मुद्दा.
      अराजकच एवढं माजलं होतं की लोक बायका-मुलं विकत होते, स्वत:ला गुलाम म्हणून विकत होते. घरदारं गावं सोडून परागंदा होत होते. जगण्या-मरण्याचाच प्रश्न निर्माण झाल्यावर जात-पात कोण पाहतो? एखाद्या स्त्रीसाठी कोणाची बटिक अथवा गुलाम होण्याऐवजी आंतरजातीय विवाह हजार पटीने चांगला. बाकी हा एक अंदाज मानावा. कारण मध्ययुगीन विवाहसंस्था याबाबतीत अजून १००% संशोधन होणे बाकी आहे.

    • @user-ln9pq1ij3e
      @user-ln9pq1ij3e Год назад

      घाबरु नकोस गबरू 😂, कुणबी कोनलाही मुलगी देतात, माझे सिनिअर advocate होते, ते तमिळ साऊथ इंडियन आहेत, त्यांचं एका कुणबी मुलीशी सुत जुळल, मग त्या लोकांनी बाहेरच्या जातीत कशी काय मुलगी द्यायची म्हणून त्या माझ्या सिनिअर लाच कुणबी बनवला आणि त्यांचं लग्न लाऊन दिलं 😂 आता ते पाटील आडनाव बदलून राहतात😂

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 Год назад +2

    कुणबी म्हणजे कुलवाडी (असे सिंधुदूर्गातील बामण म्हणतात हो ! मी नाही .

  • @maheshdeshmukh7823
    @maheshdeshmukh7823 Год назад +1

    Mi.hindu.tirade.kunbi

  • @jaynarayanbadki4457
    @jaynarayanbadki4457 Год назад +1

    Krushi scientist mhanaje Kunabi.

  • @AK_501
    @AK_501 Год назад

    Saheb aapn mage mhanala hotat ki engrajanchya kalat jaat lihun ghetana barach ghondhal udala tech kharach aahe. Karan me 1931 salchi ek jan ganana pahili tr tyat tyanni spasht lihal aahe ki be very careful ki he lok apli jaat sangtana swatacha ajacha vyavsay sangatat n jaat kahihi aso. Eg. Mhnun sangitle ki maratha mali kam karat asl tr to swatala mali ch snagto. Mhnjech kay tr apn je kam karto hich apli jaat he tya kalat sudhha lokkana vatat asav he disat. Hi aaj khupch hasya spad vatat asl tri he ek satya hot. He sarw samjala kalele tr kiti bar hoil. Aso dhanywaad

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. Год назад

    कुणबी म्हणजे तयामध्ये कोणीही येतो कोणबी. ज्याला यायचे ते येऊ शकतात.

  • @ramupadhyaya4423
    @ramupadhyaya4423 3 месяца назад

    उत्तर भारतात पण कुनबी (म्हणजे कुणबी)आहेत!

  • @daattatrayapalde6248
    @daattatrayapalde6248 10 месяцев назад

    p😊😊

  • @aar863
    @aar863 Год назад

    वैश्य वानी बद्दल माहिती सांगा

  • @navnathkamble406
    @navnathkamble406 Год назад

    Shetit kam karnare sagle garib majur loka hoti yacha kay

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      नेमकी काय माहिती हवी आहे साहेब आपल्याला?

  • @bhivanandbaviskar1691
    @bhivanandbaviskar1691 8 месяцев назад +1

    कोळी म्हणजे कोण ? माहिती हवी.

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 месяцев назад

      'महाराष्ट्रातील जातींचा इतिहास' या मालिकेत या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ येईल साहेब. तोपर्यंत कृपया वाट पहावी ही विनंती.🙏

  • @poonamborkarpoonamborkar3560
    @poonamborkarpoonamborkar3560 Год назад +1

    Bhraman ya jati baddal sudha video banva?curege asel tar 😮😮

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад +1

      मॅम! या व्हिडिओ मालिकेचे नाव 'शिवकालीन वतनव्यवस्था' असे आहे. 'शिवकालीन जातव्यवस्था' नाही. त्यामुळे या मालिकेतले सर्व व्हिडिओ हे वतनव्यवस्थेशी संबंधित असलेल्या/नसलेल्या किंवा सर्वसामान्यांच्या मनात गोंधळ निर्माण करणाऱ्या घटकांबद्दल आहेत. कोणत्याही जातीबद्दल नाही आहेत. प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला ही गोष्ट नमूद केलेली असताना देखिल या अशा प्रकारच्या प्रतिक्रियांना दरवेळी उत्तर द्यावे लागते हे आपल्या समाजाचे मोठे दुर्दैव आहे. आयुष्यात एखादा तरी क्षण आपण सर्वच जण जात हा विषय बाजूला ठेवून एखाद्या विषयाकडे तटस्थपणे पाहू शकलो, तर हे जग नक्कीच अजून सुंदर होईल.

    • @mangeshgaikwad345
      @mangeshgaikwad345 Год назад

      ​@@KimantuLiveperfect reply 👌

  • @bunty2591
    @bunty2591 Год назад +1

    Gavache don bhag padtat Kunbi and Adani...mg Brahman adani mdhe yetat ka ?

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад +2

      कुणब्याच्या लेखी ज्याला शेती करता येते तो ज्ञानी, बाकी सगळे अडाणी. बलराम नांगर चालवतो तो ज्ञानी आणि मग तो द्वारकेचा राजा श्रीकृष्ण का असेना सुदर्शन चक्र चालवत असला तरी कुणब्याच्या लेखी अडाणीच.

  • @vilaskadam3229
    @vilaskadam3229 10 месяцев назад

    Kunbi mhanje kunihi

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. Год назад

    आणि भंडारी ची व्याख्या सांगा.

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      ठीक आहे साहेब.

    • @harishbhandari3339
      @harishbhandari3339 10 месяцев назад

      आमचे पण आडनाव भाण्ड़ारी आहे.पण आम्ही शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण आहोत..उत्पत्ती काय असावी

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      भंडारी हा शब्द महाराष्ट्री प्राकृत भाषेमध्ये खालीलप्रमाणे आढळून येतो साहेब. त्यामुळे भंडारी हे निसंशयपणे महाराष्ट्राचे मूलनिवासी आहेत हे सिद्ध होते. त्यांनी पुढे सकर्तुत्वाने स्वत:चे कूळ महाराष्ट्रधर्माचा मानसन्मान वाढवल्याचे दिसून येते.
      भंडारे, भंडारी
      भण्ड - साहित्य सामान्य वस्तु
      भण्डक - सामान, वस्तू, साहित्य
      भण्डगार - भांडार, कोठी, साठा, खजिना
      भण्डागारिक - भंडारी, खजिनदार, कोठीवाला
      अधिक माहितीसाठी कृपया खालील व्हिडिओ पहावा ही विनंती.
      ruclips.net/video/wxKMLq3re0U/видео.html

  • @adityakadampro7310
    @adityakadampro7310 6 месяцев назад

    कोकणातील कुणबी हे तिलोरी कुणबी आहेत..
    मग तिलोरी या शब्दाचा अर्थ काय आहे.

    • @KimantuLive
      @KimantuLive  6 месяцев назад

      तिलोरी शब्दाचा स्वतंत्र असा काही अर्थ सापडत नाही साहेब. तिलोरी म्हणजे कुणबी जातीची एक पोटजात असेच सर्वत्र आढळते. परंतु मैना जातीच्या एका पक्षाला तिलोरी हे नाव आहे. या मैना पक्षाच्या नावावरुन तिलोरी हे नाव पडले आहे का? या बाबतीत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

  • @maheshjoshi7200
    @maheshjoshi7200 9 месяцев назад

    म्हणजे हि उपाधी आहे का. ❔

    • @KimantuLive
      @KimantuLive  8 месяцев назад

      नाही. सर्वसामान्य शब्द आहे.🙏

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. Год назад

    मायानक भंडारी.ची माहिती सांगा.

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 месяцев назад

      भंडारी हा शब्द महाराष्ट्री प्राकृत भाषेमध्ये खालीलप्रमाणे आढळून येतो साहेब. त्यामुळे भंडारी हे निसंशयपणे महाराष्ट्राचे मूलनिवासी आहेत हे सिद्ध होते. त्यांनी पुढे सकर्तुत्वाने स्वत:चे कूळ महाराष्ट्रधर्माचा मानसन्मान वाढवल्याचे दिसून येते.
      भंडारे, भंडारी
      भण्ड - साहित्य सामान्य वस्तु
      भण्डक - सामान, वस्तू, साहित्य
      भण्डगार - भांडार, कोठी, साठा, खजिना
      भण्डागारिक - भंडारी, खजिनदार, कोठीवाला
      अधिक माहितीसाठी कृपया खालील व्हिडिओ पहावा ही विनंती.
      ruclips.net/video/wxKMLq3re0U/видео.html
      मायनाक भंडरी यांच्या स्वराज्यातील योगदानाबद्दल स्वतंत्र व्हिडिओच बनवण्याची गरज आहे साहेब. आई भवानीची अशीच कृपा राहिली तर हे काम लवकरच सिद्धीस जाईल. जगदंब!

  • @shankardhakane1774
    @shankardhakane1774 Год назад +1

    पुर्वी खेड्यात राहणारा व शेती करून राहणारा प्रत्येक शेतकरी हा कुणबी म्हणून च संबोधला जात होता. मग तो कोणत्याही जातीचा असेल. कुणबी म्हणजे शेती कसून जगणारा.
    भारतात पहिली जनगणना झाली तेव्हा इंग्रजांनी समाजाची ह्या वेगवेगळ्या जातीत विभागणी केली.
    कुणबी म्हणजे शेतकरी.

  • @jayingale9679
    @jayingale9679 Год назад

    सर पहिले तर सगळे आदिवासी होते मग त्याचं काय

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад +5

      तसे पाहिले तर सगळेच आधी होमो सेपियन्स होते आणि त्याआधी निॲंडरथल मॅन होते साहेब.

  • @siddhikanar8605
    @siddhikanar8605 Год назад

    होय मी तिलोरी कुणबी.

  • @kusumkadu8612
    @kusumkadu8612 Год назад

    Lonhari kunbi

  • @haribhaugaykar2042
    @haribhaugaykar2042 Год назад

    आमच्या गांवी पुर्वी मुस्लिमांना
    पाटील की होती.

  • @lahukumbhar6795
    @lahukumbhar6795 Год назад +1

    छान माहिती आहे

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      आपले मन:पुर्वक आभार साहेब.

    • @mahendratodankar7062
      @mahendratodankar7062 Год назад

      आपण संशोधनात्मक मांडलेल्या विचाराची सत्यता कोणीही नाकारू शकत नाहीत.सहज आणि सुलभ ओघवत्या शैलीतील आपले संशोधनात्मक विवेचन मनाला भावलं,

    • @dilipkherade2196
      @dilipkherade2196 Год назад

      खुप छांन अभ्यास केलाय, करण आपला शेती प्रधान देश आहे. खरंच तुम्ही योग्य तीच माहिती दिलीत आणि ते सत्य
      आहे. तुम्ही सखोल अभ्यास केलेला आहे. समाज जागृती
      साठी खूप फायदा होईल. जय महाराष्ट्र❤

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!

  • @chandrakantpalasmkar2328
    @chandrakantpalasmkar2328 Год назад

    Nice sir

  • @maheshdeshmukh7823
    @maheshdeshmukh7823 Год назад

    Mi.tirade.hindu.kunbi

  • @pradeepchandanshive3760
    @pradeepchandanshive3760 Год назад

    Nice sir

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      Thanks and welcome. Keep watching and share.

    • @someshwarinamdar2943
      @someshwarinamdar2943 Год назад

      Good Knowledge get by u sir

    • @KimantuLive
      @KimantuLive  Год назад

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार!