अमृत शिंपडलेली जागा | चिंचेच्या वृक्षातून केलेला समाधी प्रवेश | संत सोपानदेव समाधी मंदिर | Sopankaka

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    निवृत्ती, ज्ञानदेव या थोरल्या भावंडांच्या व मुक्ताई या धाकट्या बहिणीच्या सदैव सहवासात राहिलेल्या सोपानदेवांनी समाजाची अनेक रूपे पाहिली होती.
    चांबळी नदीच्या काठावर सोपानकाकांनी समाधी घेतली | चिंचेच्या वृक्षातून केलेला समाधी प्रवेश |
    संत निवृत्तीनाथ आणि संत ज्ञानेश्वर यांचे धाकटे बंधू असलेल्या संत सोपानदेवांनी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर अवघ्या एक महिन्यांनी सासवड येथे समाधी घेतली.ते "सोपानदेवी" या भागवद्गीतेवर आधारित ग्रंथाचे रचयिता होते आणि धाकटी बहीण मुक्ताबाईचे गुरु होते.
    भावंडांतील ज्ञानदेवांनी कार्तिक वद्य १३, शके १२१८ या दिवशी आळंदी येथे इंद्रायणीच्या तीरावर, सिद्धेश्वराच्या मंदिरात समाधी घेतली. यानंतर विरक्ती अवस्था प्राप्त झालेल्या सापानदेवांनीही त्यानंतर केवळ एका महिन्यात शके १२१८ मध्येच मार्गशीर्ष वद्य १३ रोजी संत सोपानकाकांनी सासवड येथे नागेश्वर मंदिराच्या आवारात समाधी घेतली. त्यानंतर नागेश्वर मंदिराच्या मागील बाजूस संत सोपानकाकांचे समाधी मंदिर बांधण्यात आले.
    संत सोपानदेव(सोपानकाका) समाधीस्थळ
    ज्यासी घडेना काशी त्याने यावे सासुवडाशी ।
    जेथे गुप्त गंगा सोपानाच्या पायाशी ।।
    Sant Sopandeo was a sant of the Varkari and also the younger brother of Dnyaneshwar Sopan attained samadhi at Saswad near Pune. He wrote a book, the Sopandevi based on the Marathi translation of the Bhagavad Gita along with 50 or so abhangs.
    Sant Sopandev Saswad
    sant sopan dev samadhi mandir, Saswad
    sant sopan dev (sopan kaka) samadhi
    संत सोपानदेव समाधी
    संत सोपानदेव
    महती संताची, संत सोपानदेव
    संत सोपान मंदिर सासवड माहिती
    संत सोपानदेव - जीवनकथा
    मच्छिंद्रनाथ
    गोरक्षनाथ
    गहनीनाथ
    निवृत्तीनाथ
    सोपान
    संत सोपानदेव - अभंग
    संत सोपानदेव - श्रीनिवृत्तीनाथ कृपा
    संत सोपानदेव - समारोप
    #आळंदी #माऊली
    #संत_सोपानदेव_समाधी_सासवड
    #Sant_sopandev_samadhi
    #Sant_sopankaka_samadhi
    #संत_सोपानदेव_समाधी_सासवड
    #समाधी
    #सासवड #पुरंदर
    #Sant_Sopankaka
    #Sant_Sopandev
    #Wari #vari #Palkhi
    #palkhi_status
    #mauli #Mauli_Palkhi
    #Pandhrichi_Wari
    #pandharpur #संत #वारी
    #वारकरी
    #माऊली #सोपानकाका
    #aalandi #आळंदी
    #purandhar
    #pune
    #marathimotivationandhistory
    sant sopandev samadhi saswad
    sopandev samadhi
    sant sopandev samadhi
    sopandev maharaj samadhi saswad
    sopandev
    sant sopandev samadhi place
    sant sopankaka,samadhi
    sant sopandev
    sant sopankaka samadhi
    sant dnyaneshwar
    sant sopandev palkhi
    sopan kaka samadhi
    sant sopandev samadhi sthal saswad
    sant sopandev information in marathi
    samadhi mandir
    sopandev samadhi mandir
    sopandev samadhi darshan
    sant sopandev abhang
    sant sopandev karha nadi saswad
    सोपानदेव समाधी मंदिर सासवड
    संत सोपानदेव समाधी सासवड
    संत सोपानदेव समाधी,सासवड
    संत सोपानदेव संजीवन समाधी मंदिर
    संत सोपानदेव समाधी मंदिर दर्शन पालखी सोहळा
    सोपानदेव महाराज समाधी स्थळ
    संत सोपानदेव यांची संपूर्ण माहिती मराठी
    सोपानदेव
    संत सोपानकाका
    समाधी
    सासवड पालखी २०२२
    सासवड २०२२
    संत साहित्य
    संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२२
    संत ज्ञानेश्वर
    संत गाथा
    संत ज्ञेश्वर महाराज पालखी २०२२
    सोपानकाका
    सासवडमधील प्रसिद्ध स्थळे
    ज्ञानदेव महाराज
    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
    हरे राम हरे राम राम राम हरे हरे
    ---------------------------------------------------------------------------
    राम कृष्ण हरी माऊली
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии • 28