सुजात आंबेडकर यांची exclusive धमाकेदार मुलाखत !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 175

  • @nileshthamke.8579
    @nileshthamke.8579 26 дней назад +37

    वंचित बहुजन आघाडी पक्ष एकच फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त ओन्ली वंचित,

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 26 дней назад +17

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया

  • @SiddharthSirsat-hb6dv
    @SiddharthSirsat-hb6dv 26 дней назад +19

    जय भिम जय संविधान 🌹🙏अगदी बरोबर आहे दादा

  • @Shuklodhan
    @Shuklodhan 27 дней назад +26

    Ek Number Sujat Ambedkar ❣️

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 26 дней назад +17

    आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी च

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 24 дня назад +9

    एकमेव स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब आणि एकमेव सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडी 💪🏻✊🏻✌🏻

  • @avinashsonkamble3580
    @avinashsonkamble3580 26 дней назад +59

    जय भीम जय संविधान
    आताच्या काळात कोणत्याही युवनेत्याला लाजवेल असा कल्याणकारी विचार... ग्रेट लीडर

  • @rahulwavhle8041
    @rahulwavhle8041 26 дней назад +19

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 26 дней назад +10

    25 सत्तेत येऊ नयेत पण प्रत्येक वंचित घटक आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करायला पाहिजे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @hanmantkatmode6377
    @hanmantkatmode6377 26 дней назад +12

    Super knowledgeble person and good orator sujat dada ambedkar.🤝👍👌💐💐💐

  • @Walktolight
    @Walktolight 26 дней назад +21

    B टीम नव्हे भीम टीम आहे.
    जय भीम

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws 26 дней назад +20

    Sujat Dada 1 no❤❤❤ Only VBA 💪💪💪

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 25 дней назад +4

    ❤❤❤❤ फक्त वंचित बहूजन आघाडी जय महाराष्ट्र जय शिवराय जय बाळासाहेब आंबेडकर आमचं मतं फक्त वंचित बहूजन आघाडी सोबत ❤

  • @eknathgedam7743
    @eknathgedam7743 26 дней назад +10

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे सुजात दादा.

  • @vikasUttam8890
    @vikasUttam8890 26 дней назад +10

    Khup Chhan 👏👏

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 26 дней назад +19

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद ✅️🔥✌️

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 26 дней назад +20

    वंचित बहुजन समाज आता आपला वोट बँक म्हणून वापर होऊ देणार नाही, तर वंचित बहुजन समाज हा स्वतः सत्ताधारी होणार, हा वंचित बहुजन समाज आपले अमूल्य मत या वेळी फक्त वंचित बहुजन आघाडी ला च देणार, वंचित बहुजन आघाडी ला सत्ताधारी बनवणार.

  • @BipinWankhade-p2w
    @BipinWankhade-p2w 25 дней назад +10

    जय भीम दादा

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 26 дней назад +15

    आमचे मत फक्त वंचित बहुजन आघाड़ी ला च.

  • @manikwathore9675
    @manikwathore9675 26 дней назад +18

    Only balasaheb abedakar taigar ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 26 дней назад +10

    जय भीम 🙏जय वंचीत ❤

  • @balabhaupoharkar3041
    @balabhaupoharkar3041 25 дней назад +5

    दादा खरोखर हेयर स्टाईल बदला अंबेडकर घराला ते शोबत नाही, सॉरी. जय भीम.

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 25 дней назад +1

      कशाला बराय कि खालचे केस वर फुटले आहे 😀😁😁😀😀😀😀😁😀😁😁😀

    • @mkadam9769
      @mkadam9769 21 день назад

      😂😂😂😂

  • @ravindrakamble3083
    @ravindrakamble3083 24 дня назад +5

    एकच अभ्यासू नेता.. सुजात दादा आंबेडकर.

  • @prakashmadhavraolomtelomte9277
    @prakashmadhavraolomtelomte9277 26 дней назад +3

    वंचित बहुजन आघाडीला विजय असो

  • @anandhiwale-e8s
    @anandhiwale-e8s 26 дней назад +7

    Charming personality sujat dada👑❤️

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 26 дней назад +7

    जय vba औरंगाबाद.

  • @bajiraopradnyawant2831
    @bajiraopradnyawant2831 26 дней назад +3

    सुजात दादा खूप छान मुलाखत 👌✌️

  • @bhaiyyaawhad2950
    @bhaiyyaawhad2950 26 дней назад +9

    काँग्रेस बीजेपी हटाव महाराष्ट्र बजाव

  • @sujitkamble4459
    @sujitkamble4459 26 дней назад +2

    जय भीम जय संविधान सुजाता दादा ग्रेट लीडर

  • @sanjayjagtap1121
    @sanjayjagtap1121 26 дней назад +5

    Jay bhim jay samvidhan 🌹🌹🙏🙏

  • @vikasUttam8890
    @vikasUttam8890 26 дней назад +3

    Sujat... Resilience power continue thew ek diwas aapla nakki ujadel

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 26 дней назад +17

    आपले आरक्षण फक्त वंचित बहुजन आघाडी च वाचवु शकते ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

  • @Bhartiya-No1
    @Bhartiya-No1 26 дней назад +6

    Nice Interview 👌

  • @sagarsurwade-d6t
    @sagarsurwade-d6t 26 дней назад +2

    Sujat dada aage badho...hum tumhare saath hai..

  • @VishalJadhav-rg3gm
    @VishalJadhav-rg3gm 26 дней назад +8

    दादा तुम्हाला खूप मानतो मी तेवढी हेअर स्टाईल आणि स्वतःच्या दाढी लुक बदला. आपण महाराष्ट्रात राहतो अमेरिकेत किंवा रशियामध्ये नाही तुमचे विचार खूप चांगले आहेत स्वतःचा लुक बदलावं असं मला स्वतःला वाटते. दादा तुम्ही जर स्वतःचा लूक बदलला तर आपले दहा टक्के 'आमदार निवडून येतील .ग्वाही देतो.🙏

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 25 дней назад

      कशाला बराय कि पोतराज 😀😁😁😀😀😁😀😁😀😀😀😀😁😁😀😁😀

    • @dheerajdake9208
      @dheerajdake9208 14 дней назад

      Vichar kase ahet te important ahet look tar modhi cha pan mast ahe 😊

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 26 дней назад +15

    BJP congress आरक्षण विरोधी पक्ष आहे........ only वंचित बहुजन आघाडी.........सरकार

  • @roshangangurde5704
    @roshangangurde5704 26 дней назад +4

    वंचित राजकारणात कोणाला मित्र का बनवत नाही मित्र नाही बनवले तर कोणी वोट देणार नाही आणि मित्र बनवले नाही तर सत्ता येणार नाही सत्ता येणार नाही तर लोक किती दिवस आपलं बरोबर असतील साहेब सत्ता येणाया साठी काही तरी करा फक्त निवडणूक लढवणार असणार तर कसा काही होणार जय भीम जय संविधान

    • @MaheshHajgude-cl2ei
      @MaheshHajgude-cl2ei 26 дней назад +1

      💯

    • @anuragkamble2530
      @anuragkamble2530 26 дней назад

      Kai milala athavle la sobat asun Kiva itar Republican pakshanla

    • @roshangangurde5704
      @roshangangurde5704 26 дней назад +1

      @anuragkamble2530 मी आठवले चा समर्थक नाही किंवा कोणत्या पक्षच समर्थक नाही मी एक आंबेडकरवादी विचारक आहे जय भीम जय संविधान जय एकच साहेब फक्त बाबा साहेब 🇪🇺🙏🙏

  • @pratibhaacharya4570
    @pratibhaacharya4570 26 дней назад +2

    Our ideal younger leader ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 26 дней назад +4

    Vote for VBA

  • @parmeshwaradhave5415
    @parmeshwaradhave5415 26 дней назад +2

    Congratulations🎉🎉🎉 dada❤❤❤❤

  • @AbhiGarudOfficial
    @AbhiGarudOfficial 26 дней назад +3

    #Voteforvba💙🙌

  • @lalchandwaghamre4103
    @lalchandwaghamre4103 26 дней назад +5

    चेतन हे काम फ क्त तू आणी तूच करू शकतोस ,धन्यवाद ! !

  • @AbhiGarudOfficial
    @AbhiGarudOfficial 26 дней назад +3

    Dada 💙🙌

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz 26 дней назад +2

    सुजात आंबेडकरांनी आंबेडकरी चळवळीत धुरा सांभाळावी

  • @rohaningale688
    @rohaningale688 26 дней назад +4

    💙💙💙

  • @satishpingle6292
    @satishpingle6292 26 дней назад +3

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्धल सर्वच भारतीयांना पराकोटीचा आदर आहे.....खूपच महान होते ते....पण त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला असता तर वेगळे चित्र दिसले असते...अजूनही वेळ गेली नाही....शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा....बाकी काही नाही.

    • @akeshtambe916
      @akeshtambe916 26 дней назад +3

      आणि तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपाच्या सतरंज्या उचलत जा आणि तुम्ही आंबेडकर परिवाराला दोष देत जा स्वतःला उच्चवर्णीय समजनाऱ्यानोबतुम्ही कधी मराठा विरुद्ध ओबसी दलीत किंवा आदिवासी उमेदवार असेल त्याला व्होट केलाय का आपल्या जातीला व्होट करायचं सोडा आदी आणि मग अक्कल पाजलायला या आलेत मोठे

    • @satishpingle6292
      @satishpingle6292 26 дней назад

      भाऊ....हे सगळे राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत....आपण कुणाच्याच सतरंज्या उचलण्यात आपली जिंदगी वाया घालायची नाही....चांगला उमेदवार असेल तर मत द्यायचे मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो....मी अक्कल पाजलवतोय असे वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे.

    • @vinodtambe1675
      @vinodtambe1675 26 дней назад +2

      भाऊ सर्व ठीक आहे. पन् एकदा बंचितला सत्ता देऊन बघा.आज पर्यंत घराणेशाही ,कारखानदारी लोक उभे राहत आहेत सामन्यालोक फक्त मतदान करत आहेत.

    • @satishpingle6292
      @satishpingle6292 26 дней назад

      अरे वंचित ने तितके उमेदवार सुद्धा उभे केले नाहीत की ते निवडून आले तर सरकार बनवतील.....आधी सर्व बहुजन समाज एकत्र आला पाहिजे....मगच हे शक्य होईल.

    • @sureshsawant9000
      @sureshsawant9000 26 дней назад

      ​@@vinodtambe1675वंचित ला सत्तेत आणायचा आहे 100 ओबीसी आमदारांची आहेत

  • @sunilmedhe221
    @sunilmedhe221 26 дней назад +1

    Vanchit Bahujan Aaghadi ❤ ♥ 💖

  • @ravigawande3274
    @ravigawande3274 26 дней назад +5

    VBA jindabad

  • @ehsandesgsustainabilitycla575
    @ehsandesgsustainabilitycla575 26 дней назад +1

    Sujat ambedkar is our hero

  • @sunilgaikwad4589
    @sunilgaikwad4589 26 дней назад +3

    Vote vba

  • @lakhanshinde3251
    @lakhanshinde3251 26 дней назад +1

    आमच्या येणाऱ्या पिड्यांचे भविष्या सुजात दादा❤❤❤❤❤❤

  • @satendralokhande3757
    @satendralokhande3757 23 дня назад

    वंचित बहुजन आघाडी हे एक आंबेडकरी आंदोलन आहे भाजपा काँग्रेस संविधानिक आरक्षण संपवित आहे वोट फार वंचित बहुजन आघाडी जयभीम

  • @RajeshDhirde
    @RajeshDhirde 26 дней назад +2

    V.b.a.❤❤❤❤

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 26 дней назад +5

    महाराष्ट्रातील विमुक्त भटका, आलुतेदार, बलुतेदार, ओबीसी, अल्पसंख्याक, आदिवासी, अनुसूचित जाती, वंचित बहुजन ही सत्ताधारी होऊ शकतो हा आत्मविश्वास वंचितांमध्ये अँड बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी ने वंचितांना निवडणुकीत सर्वाधिक प्रतिनिधित्व देऊन कृती तुन सिध्द केले.

  • @ehsandesgsustainabilitycla575
    @ehsandesgsustainabilitycla575 26 дней назад +1

    Sujat prakash ambedkar ... Upcoming hero for politics... And bc sc st people's leader

  • @shantmandhembre8512
    @shantmandhembre8512 23 дня назад

    फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @BacchuSawant
    @BacchuSawant 26 дней назад +3

    सर्व सामान्य जनते साठी लढणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪

  • @yuvrajsawale4550
    @yuvrajsawale4550 24 дня назад +1

    सुजात भाऊ तुमचे केस मस्त बाबा सारखे करा
    पहा जमत असेल तर

  • @vidarbhnews7304
    @vidarbhnews7304 26 дней назад +3

    VBA only

  • @khandudevsuryawanshi8761
    @khandudevsuryawanshi8761 20 дней назад +1

    जय भीम दादा💙

  • @surajwaghmare9769
    @surajwaghmare9769 26 дней назад +1

    Only VBA ❤

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav223 26 дней назад +3

    या वेळी 148bjp Evm ने आणि 140विरोधक सर्व मिळून करनार आहेत , बघा ,आणि ही शेवटची इलेक्शन होणारं आहे

  • @kishoreshinde3578
    @kishoreshinde3578 26 дней назад +1

    Jai jai bhim Vote for VBA

  • @artipawar5977
    @artipawar5977 25 дней назад +1

    भिमसूर्याच प्रकाश☸️💙

  • @SeemaGaikwad-v1q
    @SeemaGaikwad-v1q 9 дней назад

    जय भिम 🙏🏻💙जय संविधान

  • @sandiptelang2694
    @sandiptelang2694 23 дня назад +1

    काँग्रेस मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, आणि तो एक दिवस नकीच होणार आहे, जवळ पास UP मुक्त काँग्रेस झाला आहे.

  • @AnandRajguru-g4o
    @AnandRajguru-g4o 26 дней назад +2

    Only VBA

  • @sankurambhore
    @sankurambhore 26 дней назад +1

    आपल्या देशात जितक्या राजकीय पक्ष आहेत त्याचे मतदार सुद्धा ठरलेले आहेत जो कोणी त्यांना मूर्ख बनवण्यात यशस्वी होईल 😂😂😂😂

  • @bhimrovmule8368
    @bhimrovmule8368 24 дня назад

    जय भीम जय वंचित आघाडी 🌱⚘🙏

  • @RupeshSSalve
    @RupeshSSalve 26 дней назад

    Jay Bhim Sir...

  • @VishawasTripure
    @VishawasTripure 25 дней назад +1

    वंचित चे दहा जरी आमदार निवडून आले तर मि आयुष्य भर कपडे घालणार नाही 😁😁😁😁😁😁😁😁😁😀😀😀😀😁😀😁😁

    • @wcreation321
      @wcreation321 25 дней назад

      तु कपडे घाल नाहीतर उघाडा फिर

  • @BhagwanBansod-ye3bh
    @BhagwanBansod-ye3bh 24 дня назад +1

    अभ्यासु यृवा नेतृत्व फक्त आंबेडकर सुजातदादा आबेडकर

  • @pankajwalde1978
    @pankajwalde1978 23 дня назад

    जय भिम वंचित झिंदाबाद

  • @rajendrasonawane812
    @rajendrasonawane812 26 дней назад +1

    VBA

  • @durgeshmeshram5436
    @durgeshmeshram5436 26 дней назад +1

    Sujat dada, tumch abhiwyakti ummed karnari aste, ni yuvakala rajkarnat yayla aapsukach prerit karte;karan yuvak politics la negative angle ne baghat hota; matra tumchya wyatimtvamule navi umed aahe as watte! Asech pudhe pudhe jat raha!

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 26 дней назад

    दसबल तनूजा जय हो🎉🎉

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 26 дней назад +2

    कांग्रेस ला अजिबात आपल नाव वापरू द्यायचं नाही. नाही म्हणजे नाही......नाही...............नाही...................अजिबात नाही.

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 25 дней назад

      नको तुमचे नाव फेक तिकडं 😀😀😀😀😁

  • @vishwaborkar2385
    @vishwaborkar2385 26 дней назад +3

    जय भीम
    बहुजन समाज चे लोक आता भटकनार नहीं
    फक्त आणि फक्त कांग्रेस ला मतदान करु
    एक ही सीट येणार नहीं

  • @SureshKamble-i7u
    @SureshKamble-i7u 26 дней назад

    Jay bhim namo budhay

  • @voiceonethestreet6497
    @voiceonethestreet6497 21 день назад

    Vote 4 VBA

  • @jitendrabhagat4606
    @jitendrabhagat4606 26 дней назад +5

    काँग्रेस ला आंबेडकर चालत नाई बरोबर

  • @anuradhawakode686
    @anuradhawakode686 26 дней назад +1

    Barobr aahe kangres ni babasahebana pn muddam main samititi km dil nay tyana davlnyacha prayatn kela pn sury ha sury aahe kitihi lpvla try jamnar ny ❤.

  • @anaizakazi1917
    @anaizakazi1917 21 день назад

    Sujat dada salute 🫡

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 26 дней назад

    ❤❤❤❤❤

  • @ArjunParve-z7z
    @ArjunParve-z7z 23 дня назад

    Jay bhim only v b agadi

  • @vinodsuryavanshi1385
    @vinodsuryavanshi1385 26 дней назад +1

    पहिलेच बाबासाहेबांना घाबरत होते आता बाळासाहेबांना घाबरत आहेत म्हणुन मनुवादी म्हणतात आंबेडकर नाव नको.

  • @vishalpaul4960
    @vishalpaul4960 26 дней назад

    VB🎉

  • @PSthegameworld
    @PSthegameworld 26 дней назад +1

    सर तुम्ही सुजात दादांना *जय भीम* बोलल्यानंतर हसलात ते हसण्यामागचं कारण काय आहे कळू शकेल का ?

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 20 дней назад

    वेग वेगळे चिन्ह असल्याने लोकसभेत मतदानावर परिणाम झाला

  • @AkashSudage
    @AkashSudage 26 дней назад +2

    Sujat dada Jay bhim ❤❤❤

  • @vishalmeshram8026
    @vishalmeshram8026 26 дней назад +5

    चूकीचे बोलत आहात आंबेडकर यांना कांग्रेस चालत नाही

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 26 дней назад +3

    दादा.....यावेळी तुम्ही ....... आमदार उमेदवार अर्ज केले पाहिजे होते .......fix आमदार

  • @hemchandrakolhe962
    @hemchandrakolhe962 26 дней назад +2

    आंबेडकर नाव कॉंग्रेस, Mva ला बिलकुल चालत नाही ही गोष्ट स्पष्ट आहे पण आंबेडकरी जनता काही नेते Mva, महायुती मध्ये आहे, यात दोष कुणाचा हेच समजत नाही, कोणी म्हणतात नेते,चमचे, काही पदाधिकारी विकाऊ आहेत, खर काय आहे हे समजत नाही

    • @vinodtambe1675
      @vinodtambe1675 26 дней назад

      सतरंज्या उचलणारे विकाऊ कार्यकर्ते.

  • @anupbadge3489
    @anupbadge3489 24 дня назад

    कांग्रेस पवार हे बाबासाहेबांच्या रक्ताचं अवमान करतायत,समस्त भीमसैनिकांना💙 आवाहन आहे, प्रत्यक्ष भीमसैनिकांचा टोला‌ दाखवायची वेळ आली आहे‌. फक्त राजकारणच नाही तर बाळासाहेब रक्ताचं विषय आहेत.

  • @dr.nksworld9471
    @dr.nksworld9471 24 дня назад

    हो प्रकाश चे

  • @vivekm7971
    @vivekm7971 26 дней назад +1

    BJP la Samarathan Dilya Baddal Abhar
    Jai Shri Ram❤

  • @PhuleShahuAmbedkar
    @PhuleShahuAmbedkar 24 дня назад

    आंबेडकर जिवंत असताना समजत नाहीत हेच समाजाचं दुर्भाग्य आहे... पहील्यांदाच अशी वेळ आली आहे की मराठा मतदान विभागले जाणार आहे कारण शरद पवार पक्ष -मराठा, एकनाथ शिंदे पक्ष - मराठा, अजित पवार पक्ष-मराठा, भाजपा-मराठा/ ब्राम्हण, काँग्रेस - मराठा/ब्राह्मण... श्रीमंत मराठा हा कधीच वंचितला मतदान करणार नाही कारण तो या मराठा नेत्यांच्या घरची भांडी घासण्यातच धन्यता मानतो त्यामुळे आरक्षण वाचवायचं असेल तर सर्व ओबीसी, आदीवासी, दलित, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन यांनी वंचितलाच मतदान करायला हवं कारण बाकीचे सर्व पक्ष फक्त श्रीमंत मराठा असणाऱ्यांनाच उमेदवारी देतं फक्त आरक्षित जागेवर दलित (नाईलाज असल्याने) वंचित तृतीपंथी असो किंवा जैन, ख्रिश्चन असो सर्वांना उमेदवारी देतं... दलितांनी फक्त जे निळ्या शाली पांघरूण निवडणूकीत बेडकासारखे बाहेर पडले आहेत त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे नाहीतर तुमचेही मत विभागले जाईल आणि पुन्हा तेच श्रीमंत मराठा धार्जिणे सरकार येईल...

  • @sanjaybuktare9519
    @sanjaybuktare9519 26 дней назад +1

    Vanchit bahujan motor vahan se na tayar Kara hi kalachi garaj aahe

  • @balasaheblakhe439
    @balasaheblakhe439 24 дня назад

    काँग्रेस ला आंबेडकर नाव नको असेल तर मग प्रकाश आंबेडकर साहेब लोकसभेला काही जागा वर का पाठिंबा दिलं होत??

  • @dilipsalve6215
    @dilipsalve6215 26 дней назад

    Kscha mray 😇😅