marathi story|marathi katha|मराठी स्टोरी|मराठी कथा|मराठी हृदयस्पर्शी कथा|pradnya marathi stories
HTML-код
- Опубликовано: 13 окт 2024
- marathi story|marathi katha|मराठी स्टोरी|मराठी कथा|मराठी हृदयस्पर्शी कथा|pradnya marathi stories
#viralmarathistory
#marathimoralstory
Your queries
marathi short story
marathi katha goshti
मराठी story
marathi family story
marathi story writing
marathi कथाकथन
मराठी भावनिक कथा
मराठी बोधकथा
मराठी गोष्टी
मराठी कथा
हृदयस्पर्शी कथा
मराठी स्टोरी
मराठी प्रेरणादायी कथा
मराठी कौटुंबिक कथा
मराठी कथा गोष्टी
marathi stories
marathi goshti
marathi stories with moral
Inspire stories
marathi lifestory
#मराठीस्टोरी
#मराठीप्रेरणादायीकथा
#मराठीबोधकथा
#marathistory
#pradnyamarathistories
ह्या कथेतील घटना आणि पात्र काल्पनिक आहेत..वास्तविक जीवनाशी त्याचा काहीही संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा...
कथा आवडल्यास LIKE,SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका
धन्यवाद...
खूप छान कथा आहे आणि शुद्ध मराठी खूप चांगले बोलता
Chhan Story
खूप खूप छान कथा होती अशा मुला आणि सुने बरोबर असंच वागायला पाहिजे आपण आपल आयुष्य आपल्या मना प्रमाणच जगाव खूप छान धन्यवाद ❤❤❤❤❤
Very nice story,,,,👌👌👌
Nice story
कथा आणि कथा वाचन दोन्हीही उत्तम👏👏
Khupchhan आह हि स्टोरी
Asech vagale pahije bejababdarpana ne mhatarya aaishi vagtat. Khupach chan
Khup chan ahe
Khup ch Chan katha Ash mula sobat w Ash sune sobat asech wagle pahije nirmala Tai mala tumchi katha wachun khup dhir ala ahe majha thorla mulga pan asach swatrthi ahe
खूप छान अश्या स्वार्थी मुलगा आणि सून बरोबर असेच वागले पाहिजे
अशा कथेचे भाग दोन पण टाकत जा
उत्तम शेवट. हल्ली मुले खुप स्वार्थी झाली आहेत. त्यामूळे निर्मला ताई यांनी योग्यच केले...😊
खूप छान कथा आहे.
जे एकटीला ठेऊन गेले त्यांच्याकडे परत निर्लज्जपणे जाण्याची गरजच काय, एकटे तर एकटे अशा लोकांना मस्त जगून दाखवायचे ते पण थाटात , आयुष्य एकदाच मिळते कशाला कुणाची मनमानी सहन करायची, पैसा तर होता ना हिच्याकडे ,मग कशाला जात होती, स्वाभिमानी व्हावे
अगदी मुले दूर असली तरी वेळ पडल्यावर मदतीला धाऊन येतात असाही अनुभव आहे
असे असेल तर खूप छान👍
मुलगा व सुने कडून काही अपेक्षा ठेवू नका. आपले आरोग्य जपावे. आपला वेळ आपण घालवावा
खूप खूप छान कथा आहे. स्वतःचा मुलगा व सून असे वागू शकतात यावर विश्वासच बसत नाही. पण आता असेच खूप कडे ऐकू येत आहे. तरी जे काय केलं ते अगदी योग्यच केले आहे.❤❤❤❤❤
सुन नंतरची गोष्ट आहे. मुले शाळेत असतांनाच आई बाबा यांच्याशी खूप उद्धटपणा अणि अनादराने वागतात.. 😢
Yess,she is very young elder lady,😂so good 🎉
प्रत्येक वेली अशाच ktha का सांगता? आई वडिलांना विचारणारी मुले जासती आहे
तुमच्या आजूबाजूला आई वडिलांना विचारणारी मुले असतील फार चांगली गोष्ट आहे...पण सगळीकडे तसे नसते ना.. नाहीतर वृद्धाश्रम नावाचा शब्द अस्तित्वात आला नसता.. चांगली मुले फक्त बोटांवर मोजण्या इतकीच असतात...जी तुम्ही पहिली असतील...thanx for your feedback 🙏
L.....l..,ll.ll,.lllllllllllllllll
.
.l
Llllllllllllllllllll
Lllnñml