Raj Thackeray speech । ह्यांना पुरस्कार ,आम्हाला तिरस्कार, राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 27

  • @ankushsantoshwar8335
    @ankushsantoshwar8335 3 часа назад +20

    मराठी भाषेसाठी आणि माणसासाठी फक्त राजसाहेब ठाकरेच🚩

  • @somnathghorpade4160
    @somnathghorpade4160 2 часа назад +10

    राज ठाकरे साहेब एकदम बरोबर बोलत आहेत👌👌👌

  • @dilipredkar2365
    @dilipredkar2365 Час назад +5

    एकमेव नेता राजसाहेब ठाकरे मराठी , मराठी माणूस ,महाराषट्र यां सर्वांचि तळमळ असणारया पैकी एक आणि फकत एकच

  • @PramodLabde-y7s
    @PramodLabde-y7s Час назад +5

    काय हेडिंग दिलय तुफान फटकेबाजी. जरा ऐका राज ठाकरे काय सांगू इच्छितात.

  • @Aruc2561
    @Aruc2561 2 часа назад +10

    राज ठाकरे यांचे बरोबर आहे.. मुंबई पुणे किंवा पुर्ण राज्या मधील लोकांनी पण इतर राज्यातून आलेल्या लोकांसाठी हिंदी मध्ये बोलत जाऊ नका.. मराठीतच बोलावे.. आपलीं भाषा त्यांना आलीच पाहिजे..

  • @An_indian_guy7
    @An_indian_guy7 2 часа назад +5

    ❤❤❤

  • @somnathghorpade4160
    @somnathghorpade4160 2 часа назад +3

    💐💐

  • @piyushpardeshi3538
    @piyushpardeshi3538 30 минут назад +2

    राज साहेब 😢

  • @sachindiwakarchawande3523
    @sachindiwakarchawande3523 30 минут назад +2

    मराठी भाषा वाचवण्यासाठी जी तळमळ दाखवत आहे त्या वरून लोकांना कळायला हवं की राज ठाकरे किती प्रामाणिक आहेत आणि महाराष्ट्र ला त्याचीं गरज आहे ते ओळखायला हवं.
    🔥🙏

  • @dearshreeganesha
    @dearshreeganesha Минуту назад

    राज साहेब ❤

  • @marathispeakz
    @marathispeakz Час назад +2

    People's are just mad for him 🥺❤️‍🔥

  • @rajeshwaghmare3761
    @rajeshwaghmare3761 27 минут назад +1

    जय मनसे 🎉

  • @KhemrajSawant
    @KhemrajSawant 2 часа назад +3

    विश्व मराठी साहित्य संमेलनाला परदेशांतून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे सरकार ७५०००₹ खर्च करतं हे कितपत योग्य आहे?

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 Час назад +2

    छावा चित्रपट मराठीत का नाही या वर साहेब काही बोललेच नाही.

  • @tanajibhuwad1053
    @tanajibhuwad1053 Час назад +2

  • @rajeshwaghmare3761
    @rajeshwaghmare3761 26 минут назад +2

    इंग्लिश मीडियम शाळा बंद करा आणि मराठी शाळा चालू

  • @vijayauti2557
    @vijayauti2557 Час назад

    माझा प्रामाणिक मत आहे की शेतकरी दाखला च्या नाव खाली आपण व एजंट लोकांनी महाराष्ट्र विकला आहे. ये खूप भ्यान आहे . उद्या मराठी माणसाचे भवितव्य अंधारात आहे.

  • @gokulandhare7240
    @gokulandhare7240 Час назад

    Chan bolata pan tame waga

  • @nileshtayade9762
    @nileshtayade9762 2 часа назад +1

    Noleg ahe marathi mansasathi ,je bolTat khule am boltat

  • @PmBhopi
    @PmBhopi Час назад

    जय मनसे🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😢

  • @Gosavi21
    @Gosavi21 2 часа назад

    ❤❤❤

  • @harshadveer9386
    @harshadveer9386 Час назад

    ❤️❤️