फक्त योग्य मोबदलाच नाही तर. त्या सोबत ज्यांच्या जमिनी जातील त्यांना मेट्रो च्या कायम सेवेत घ्यावे.. नाय तर नंतर पैसे भरून कामाला लागायची वेळ येईल ती पण साफ सफाई करण्यासाठी
विकासाच्या नावाखाली सरकार आपली जमीन बिल्डरांना विकत आहे...... जमिनीच्या मोबदल्यात नेमके शेतकऱ्यांना, स्थानिक गावातील लोकांना नेमके काय फायद्याचे मिळणार हे प्रथम सरकारने जाहीर करणे आवश्यक आहे....
एकच वादा प्रशांत दादा कुठेच आणि कधीच दिसत नाय शेतकऱ्यांच्या सोबत 😂😂😂
Gp baba tyanche netyala nko bolu 😂😂😂
फक्त योग्य मोबदलाच नाही तर. त्या सोबत ज्यांच्या जमिनी जातील त्यांना मेट्रो च्या कायम सेवेत घ्यावे..
नाय तर नंतर पैसे भरून कामाला लागायची वेळ येईल ती पण साफ सफाई करण्यासाठी
विकासाच्या नावाखाली सरकार आपली जमीन बिल्डरांना विकत आहे...... जमिनीच्या मोबदल्यात नेमके शेतकऱ्यांना, स्थानिक गावातील लोकांना नेमके काय फायद्याचे मिळणार हे प्रथम सरकारने जाहीर करणे आवश्यक आहे....
पनवेल चा आमदार हा परप्रांतियांनी निवडून दिलाय खारघर मधे जास्त मतदान झाल, परंतु त्रास आपल्याला. होतो😢😢😢😢
उरण मध्ये कोणी निवडून दिलं परप्रांतीय...हिंदु बोलून मारली ना आगरी कोळ्यांची
15 वर्षात एकदाही शेतकरी सोबत नसणारा व्यक्ती पनवेलचा आमदार होतो हे पनवेलकरांचे दुर्दैव.
👌👌mast
MMRDA हा प्रकल्प रायगड ज़िल्हा मधील पनवेल, उरण, खालापूर, अलिबाग,माथेरान, पेन तालुक्यात येणार आहे.